टपोरे बोंड.गुलाबी बोंड अळी नियंत्रण.पातेगळ नियंत्रण..Tapore Bond..Gulabi Bond Ali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 33

  • @ishwarmore2194
    @ishwarmore2194 Месяц назад +3

    खुप चांगली माहिती दिली

  • @sachinbarphe9947
    @sachinbarphe9947 Месяц назад +1

    खूप छान आणि सोप्या भाषेत माहीत दिली भाऊ खूप खूप धन्यवाद

  • @anilbhalerao2019
    @anilbhalerao2019 Месяц назад

    आभारी आहे भाऊ... धन्यवाद.

  • @RiteshGadekar-n3k
    @RiteshGadekar-n3k Месяц назад

    Mahiti dilyabaddal dhanyavad bhau

  • @SanjayFuke99
    @SanjayFuke99 Месяц назад

    छान माहिती दिली महाराज

  • @rajendrakawal1312
    @rajendrakawal1312 Месяц назад

    खूप छान कार्य करता भाऊ

  • @PradipkalekaleKale
    @PradipkalekaleKale Месяц назад +1

    अतिसुंदर 👈👉👌👌👌👌👌👌

  • @arunbramhe2018
    @arunbramhe2018 Месяц назад +2

    औषधनसोबत विद्राव्य खतांचा वापर केला तर चालेल का

    • @पिकपाणी-u3e
      @पिकपाणी-u3e  Месяц назад

      चालेल.. कोणतेही एकच वापरा... धन्यवाद दादा

  • @MahendraKamble-l2y
    @MahendraKamble-l2y Месяц назад

    Chan mahiti

  • @gajananawatirak5744
    @gajananawatirak5744 Месяц назад +2

    अहो दादा लिहोसीन चे र्पमान पदतीसर सांगा शेतकर्याची शेतातील कपासी चागली ठेवता की नाही

    • @पिकपाणी-u3e
      @पिकपाणी-u3e  Месяц назад +2

      चुकुन सांगितल्या गेले...लिवोसिन आपण प्रत्येक वेळी वापरतो... त्यामुळे आपल्याला या संदर्भात सर्वांना प्रमाण माहीत आहे कि 15लिटरसाठी 3 ते 5 मिली वापरु शकतो... तरीही तुम्ही चुकी लक्षात आणून दिली त्याबद्दल आपले खुप खुप आभार... यानंतर विचारपूर्वक सांगू

    • @पिकपाणी-u3e
      @पिकपाणी-u3e  Месяц назад

      लिवोसिनचे प्रमाण हे 3ते5 मिलीच घ्यावे.. माझ्याकडुन बोलता बोलता जास्त सांगितल्या गेले... त्याबद्दल क्षमस्व... धन्यवाद

  • @PremraoRathod
    @PremraoRathod Месяц назад +1

    सरमीरुबी‌.फवारून.राहीलो.त़ो‌चा,गला‌आहे.का.

  • @SatishGayakhi-i7g
    @SatishGayakhi-i7g Месяц назад

    Salfaboost chalate ka

  • @RiteshGadekar-n3k
    @RiteshGadekar-n3k Месяц назад

    Mahiti sangitlyabaddal dhanyavad

  • @arunbramhe2018
    @arunbramhe2018 Месяц назад +1

    4/5औषधं एकत्र टाकले तर चालेल का?

    • @पिकपाणी-u3e
      @पिकपाणी-u3e  Месяц назад

      अळी नाशक, किटकनाशक, बुरशीनाशक यासोबतच एखाद संजीवक वापरा...जसे की.. चमत्कार

  • @vinodupadhye6225
    @vinodupadhye6225 Месяц назад +3

    लिओसीन 25ml चुकीचं आहे 2-3ml घ्यावं

    • @पिकपाणी-u3e
      @पिकपाणी-u3e  Месяц назад +1

      बरोबर आहे... मी या आत्ताच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे

  • @arunbramhe2018
    @arunbramhe2018 Месяц назад +1

    Profex super चालेल का

    • @पिकपाणी-u3e
      @पिकपाणी-u3e  Месяц назад

      चालेल...या सोबत दुसरे अळी नाशक मिक्स करु नका .. जसे की अम्लीगो,डेलीगेट सारखे.. धन्यवाद दादा..

  • @HarshalAkare
    @HarshalAkare Месяц назад

    Liocin 1.5 /2 ml vaprave ...he bhau shetkri nahi ahe vatate...

    • @पिकपाणी-u3e
      @पिकपाणी-u3e  Месяц назад

      भाऊ बोलता बोलता चुक झाली... तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे.. नंतरच्या व्हिडिओ मध्ये मी उल्लेख केला आहे

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 Месяц назад

    सर आपण छान मार्गदर्शन केले..
    तर येणाऱ्या हंगामात हरभरा आणि मका पिकाविषयी व्हिडिओ बनवा🙏

  • @pandurangkadam4246
    @pandurangkadam4246 Месяц назад +1

    Livocene jast Hote

  • @GopalJadhav-g7g
    @GopalJadhav-g7g Месяц назад +2

  • @vinodgaikwad7841
    @vinodgaikwad7841 Месяц назад

    🌘😂🌘😘🌘😘

  • @raghunathwadile6384
    @raghunathwadile6384 Месяц назад +1

    Chan mahiti