मी ही नुकतेच कऱ्हेचे पाणी सर्व म्हणजे ८ खंड घेतले आहेत ....तीन वाचले चौथा सुरू आहे.... महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ व त्या नंतरच्या ५० वर्षांची साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक व राजकीय वाटचाल कशी होती हे वाचताना अनुभवता येते.....❤
छान, आपणा सर्वांचे भाग्य, आपण महाराष्ट्रात जन्म घेतला, जिथे प्र के अत्रे यांच्या सारख्या महान अष्टपैलू सुपुत्र होउन गेला,। मनापासून आदरांजली। अभय तपस्वी, कोथरूड, पुणे ।
आचार्य अत्रे - मराठी साहित्यातील उत्तुंग आणि बहुआयामी व्यक्तीमत्व . संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कणखर नेतृत्व . त्यांना विनम्र अभिवादन .अतिशय छान सादरीकरण करपे सर .
आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत! आज जो संयुक्त महाराष्ट्र आहे तो त्यांच्या मुळेच. आचार्य अत्रे यांचं एक एक साहित्य, नाटक म्हणजे मैलाचा दगड. त्यांना त्रिवार मानवंदना.
आपण छान उपक्रम राबवत आहात. आपले सादरीकरण ऐकून महाराष्ट्रातील 4- 5 % तरूणांची आचार्य आञे , पु.ल. देशपांडे , राम गणेश गडकरी, यांची पुस्तके वाचण्याची उत्सुकता वाढली तर आपल्या प्रयत्नाला खर्या आर्थाने यश आले आस समजू. आपले मनःपूर्वक अभिनंदन!
केशवकुमार
आमदार
नाटककार
पत्रकार
प्रोड्युसर
वक्तृत्वकार
साहित्यकार
वृत्तपत्रकार
मी ही नुकतेच कऱ्हेचे पाणी सर्व म्हणजे ८ खंड घेतले आहेत ....तीन वाचले चौथा सुरू आहे.... महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ व त्या नंतरच्या ५० वर्षांची साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक व राजकीय वाटचाल कशी होती हे वाचताना अनुभवता येते.....❤
दहा हजार वर्षात अशी व्यक्ती होणे नाही..
आचार्य अत्रे यांना आदरपूर्वक प्रणाम.
छान, आपणा सर्वांचे भाग्य, आपण महाराष्ट्रात जन्म घेतला, जिथे प्र के अत्रे यांच्या सारख्या महान अष्टपैलू सुपुत्र होउन गेला,। मनापासून आदरांजली। अभय तपस्वी, कोथरूड, पुणे ।
आचार्य अत्रे - मराठी साहित्यातील उत्तुंग आणि बहुआयामी व्यक्तीमत्व . संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कणखर नेतृत्व . त्यांना विनम्र अभिवादन .अतिशय छान सादरीकरण करपे सर .
प्र.के.अत्रे, उत्तुंग,बहुआयामी व्यक्तीमत्व.
👌🏻👌🏻अप्रतिम
❤
खूप खूप धन्यवाद
Nice sir
शुप्रभात . अप्रतिम सर . नमस्कार
आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत! आज जो संयुक्त महाराष्ट्र आहे तो त्यांच्या मुळेच. आचार्य अत्रे यांचं एक एक साहित्य, नाटक म्हणजे मैलाचा दगड. त्यांना त्रिवार मानवंदना.
But
सर नमस्कार खूप आनंद झाला
विनम्र अभिवादन
अभिनंदन. अप्रतिम. छान. काम बंद करू नका.
असेच काम चालूच ठेवा.
आचार्य अत्रे🙏🙏महान व्यक्तिमत्त्व🙏🙏
आपला उपक्रम छान
असेच व्हिडिओ आपण बनवत रहा🙏🙏
माझे अत्यंत आवडते नेते .
आपण छान उपक्रम राबवत आहात.
आपले सादरीकरण ऐकून महाराष्ट्रातील 4- 5 % तरूणांची
आचार्य आञे , पु.ल. देशपांडे , राम गणेश गडकरी, यांची पुस्तके वाचण्याची उत्सुकता वाढली तर
आपल्या प्रयत्नाला खर्या आर्थाने यश आले आस समजू.
आपले मनःपूर्वक अभिनंदन!
सदा वंदनीय आहे असा माणूस
आज आचार्य अत्रे यांचा जन्मदिन आहे. स्मृती दिन नाही.
अप्रतिम
करपे सर...
खूप लक्षवेधी मांडणी ...व्वा.
Pustak kont aahe
Va Khup chan sirji
Very nice
अतिशय सुंदर मांडणी.
मराठी साहित्यातील एक चमत्कार म्हणजे आचार्य अत्रे..!
खुप छान प्रस्तुती. अत्रे साहेब खरच महान शोभले महाराष्ट्रा चे पुत्र.
Nice one... 👍
Nice information
लेखका विषयी सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
अत्रेय सांगत चला लोकांना. अनंत मनुष्य आहे अत्रेय.👏 ❤
👌👌👌 very nice sir
छान
👍🙏
Bari
वाह!👍👍💐💐
Very Nice
छान सादरीकरण......
Best
अतिशय छान सादरीकरण सर
Very good 🌹🙏
खुप छान
🙏👍