👉 गुंठेवारी सूरू होणार 🤗 | दस्त नोंदणी | tukde bandi kayda latest news | gunthewari latest news

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 67

  • @arunraut5914
    @arunraut5914 7 месяцев назад +15

    गोर गरीब सर्व सामान्य माणसाला तेचा काहीच फायदा नाही गुंठे वारी प्लॉट मधील दस्तगत लवकर चालू व्हायला पाहिजे

  • @dattatraykolase8820
    @dattatraykolase8820 7 месяцев назад +22

    सर तुम्ही हा निर्णय घेतला फार चांगले केले करण मी मुलीच्या लग्नासाठी 2गुण्ठा जागा घेऊन ठेवली होती परतू मध्ये ते बंद केले त्यामुळे मला मुलीचे लग्नं करण्याकरिता जागा विकणे गरजेचे आहे

    • @sachinborate7516
      @sachinborate7516 7 месяцев назад +2

      हा निर्णय तुम्हाला अपेक्षित असा नाही 🙏

    • @adhirajgaikwad5466
      @adhirajgaikwad5466 7 месяцев назад

      लोकेशन

    • @dattatraypatil5126
      @dattatraypatil5126 7 месяцев назад

      Same problem maza

  • @marotijalmile2342
    @marotijalmile2342 7 месяцев назад +3

    🙏🏼नमस्कार sir
    अतिशे खूप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद sir

  • @arunraut5914
    @arunraut5914 7 месяцев назад +10

    2गुंठे खरेदी विक्री चालू करा

  • @RohitMhatre-h5y
    @RohitMhatre-h5y 7 месяцев назад +2

    दमा दम मस्त कलंदर ❤

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 7 месяцев назад +2

    Very nice Information,

  • @jayprakashjoshi2338
    @jayprakashjoshi2338 6 месяцев назад

    छान माहिती

  • @sominathasegaonkar767
    @sominathasegaonkar767 7 месяцев назад +2

    Great job

  • @rohit5697
    @rohit5697 7 месяцев назад +2

    Bhau, green zone land convert zali yellow zone madhe, tar rate cha kiti farak padato.

  • @shivajikadam2768
    @shivajikadam2768 2 месяца назад

    आमचे सामायिक जमिनीचे कलेक्टर कोरटा

  • @shivanshplanet8872
    @shivanshplanet8872 6 месяцев назад

    NA ahe pan final layout nasel tr Ghar bandhani sathi Kiva registry sathi kai problem yetil

  • @kanak_sonpari9672
    @kanak_sonpari9672 5 месяцев назад

    Sir R zone madhe plot ghyava ki nahi? Adchani kay yetat?

  • @dgvicky8881
    @dgvicky8881 7 месяцев назад +4

    नवीन शेत रस्ता मागणी केल्यानंतर तहसीलदारा कडून आदेश काढलेल्या रस्त्याची गैर अर्जदाराच्या सातबारावर ईतर अधिकारात कसा लावता येईल व भुमी अभिलेख मधे पण कसा जोडता येईल याचे एक विडीओ बनवा सर 🙏

    • @sureshdesale4453
      @sureshdesale4453 7 месяцев назад

      भाऊ या गोष्टीवर खरंच व्हिडिओ बनवा शेताकडे जाण्यासाठी रस्त्याचा एवढा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहे की वडिलोपार्जित रस्ते असताना सुद्धा काही शेतकरी किंवा काही राजकीय विचाराचे लोक गावातील या राजकारणामुळे खूप जणांची रास्त बंदी झालेली आहे

  • @Archergamingking
    @Archergamingking 7 месяцев назад +2

    2014 साली विहरी साठी 1000 स्के फुट जमिन खरेदीदस्त झालेले आहे 7/12 होईल का?

  • @parajikedar3251
    @parajikedar3251 7 месяцев назад

    4Gunta jaga ghyachi aslyas satbara utaryavar nav lagel ka? sir,

  • @devidasbhosale
    @devidasbhosale 7 месяцев назад +1

    2000 सालामध्ये ऑलरेडी तीन गुंठ्याचा अगोदर एक तुकडा झालेला आहे त्यामध्ये एक पाण्याची विहीर आहे ते क्षेत्र खरेदी करायचे आहे त्यासाठी आता कलेक्टर परमिशन ची गरज आहे का

  • @shamkantkhandagale7730
    @shamkantkhandagale7730 7 месяцев назад +2

    2 (c) - Jilhadhikari Vihirisathi Kamal 5 R paryant manjuri karil, kiman baddal lihilele nahi, kiman 1 R gruhit dharu shakto.

  • @arvindvithalpawar6918
    @arvindvithalpawar6918 3 месяца назад

    साहेब समान प्रमाणभूत क्षेत्र 10/20 हे जाहीर केले आहे.त्या नुसार आमचा एकुण 50 गुंठे ( ग्रामीण ) जमीनीचा एकत्रितपणे सातबारा आहे.तर वरील प्रमाणभूत क्षेत्रा नुसार स्वतंत्र सातबारा करण्यासाठी कोणत्या ऑथरीटी कडे पत्रव्यवहार करावा लागेल याबाबत माहिती मिळावी ही विनंती

  • @shravankatkarvlog3718
    @shravankatkarvlog3718 6 месяцев назад

    20 varshapurvi 1 guntha ghetla aahe pan navavar kela nhavta aata gharkul aale aahe mg aata ky process karu karan 1 varshapurvi sathe khat karun thevlay mi 🙏 please sanga mala

  • @ajitshilimkar7038
    @ajitshilimkar7038 7 месяцев назад +2

    Govind solpure vs Maharashtra case next date?

  • @geetakadam2449
    @geetakadam2449 5 месяцев назад

    Sir gunthewari ch kai pudhe

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 7 месяцев назад +2

    सर घरकुल (ड) यादी २०२४ मिळणार आहे का

  • @prashantgodse325
    @prashantgodse325 7 месяцев назад +9

    1 गुंठा जमीन खरेदी साठी काय करायचे

  • @pravinbhele9930
    @pravinbhele9930 7 месяцев назад

    Joint varas asel ani eka varsane jamin vikri karu shskto ka

  • @vilaschaudhari1606
    @vilaschaudhari1606 7 месяцев назад +1

    दोन तिन गुंठे जमीन घर बांधकामासाठी खरेदी करता येईल का

  • @SantoshKamble-sk4db
    @SantoshKamble-sk4db 4 месяца назад

    माढा तहसील कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय येथे एक गुंठ्याचा दस्त नोंदणी होतच नाही आणि करूनच देत नाही तसा जीआर सेपरेट पाठवून देण्यात यावा.

  • @SuhasDchandanshive
    @SuhasDchandanshive 5 месяцев назад

    दिढ गुंठेओपन खरेदी करूशकतो का

  • @AnilMehta-mf6vg
    @AnilMehta-mf6vg 4 месяца назад

    link pathva .....rajpatra chi...

  • @nishantshinde2925
    @nishantshinde2925 5 месяцев назад

    दादा माझ्या वडिलांच्या चार बहिणींची हक्क सोड झालेली होती पण त्या वेळेस चुकून एक गट राहून गेलेला होता, आता त्या गटात सगळ्या बहिणींची नावे आहेत
    आता चार वाजले दोन बहिणी हयात नाहीत आणि दोन बहिणी जिवंत आहेत, तर यावर काय उपाय आहे का

  • @PratibhaPund
    @PratibhaPund 7 месяцев назад

    Guntewari krtana road madhe gelelya Jaminacha mobdla milel ka nahi

  • @ShaikhAman-fo9zl
    @ShaikhAman-fo9zl 7 месяцев назад

    बहुत जल्दी शुरू होनी चाहिए दादा गूंथेवरी

  • @ashishpande7329
    @ashishpande7329 7 месяцев назад +1

    Sanketank kramank pathva yacha v ya purivichya paritarak cha

  • @vishallondhe869
    @vishallondhe869 7 месяцев назад +1

    माझे वडिल रिटायर झाल्यावर 1575 स्केवरफूट, तहसील येणे फ्लॉट 2012-13 साली गुंतवणूकीस्तव खरेदी केला होता. आता त्यांचे आजारपणामुळे लागणाऱ्या पैशांसाठी, विक्री करायचाय..काय करता येईल..?? 🙏🙏🙏 Reply me.😓

    • @yogeshkhandagale3550
      @yogeshkhandagale3550 7 месяцев назад

      तुंमची जागा कुठे आहे

  • @chagandhokde363
    @chagandhokde363 7 месяцев назад

    1Guntha jamin Kharedi karnesathi Kay karave lagel Khulasa karava

  • @ajayjadhav3465
    @ajayjadhav3465 7 месяцев назад

    सर घराचे बक्षिस पञ करता येणार का?

  • @gajananingole355
    @gajananingole355 7 месяцев назад

    सर, सीलिंग शेती भू वर्ग 2. आहे तर ती भू वर्ग=1. होणार का. 1976. ला सीलिंग शेती मिळाली आहे. ती भू वर्ग 2. आहे. तर ती शेती भू वर्ग=1. होणार का ते कळेल तर फारच चांगले होईल. त्या करीता रक्कम भरणे अनाठायी ती शेती भू 1. झाली पाहीजेत. अशी अपेक्षा आहे. माहिती देण्यात यावी अशी ही नम्र विनंती आहे.

  • @amol1525
    @amol1525 7 месяцев назад

    Fakt 8 gunthe jamin ashe ti viku sakto ka seti jamin 8 gunthe karan ti gavat aahe ti vikun seti gyaychi mala tyat yeil deti mala

  • @Bageshwarifilms
    @Bageshwarifilms 7 месяцев назад +1

    ❤❤❤❤

  • @anandrao7668
    @anandrao7668 7 месяцев назад

    सर्व थापा निवडणूक तोंडावरच गेले 6 महिने कारस्थान करण्या पेक्षा हा निर्णय का घेतला नाही. कोटी कोटी वसूल केले ते परत करणार काय. पुढचे बघून घेतील हीच. पाॅलीसी आहे

  • @charanpubggamer3233
    @charanpubggamer3233 7 месяцев назад +2

    इनामी जमीनीतून रस्ता घेता येतो का ॽ

  • @ganeshrathod7874
    @ganeshrathod7874 7 месяцев назад +2

    Pdf link

  • @pratapsinhpatil4670
    @pratapsinhpatil4670 7 месяцев назад

    Plot madhe vihiri khanda fakta..

  • @ravideshmane4521
    @ravideshmane4521 7 месяцев назад +3

    १२०० स्वेर फूट प्लॉट चा तुकडा करता येईल का

    • @pravin7144
      @pravin7144 7 месяцев назад

      NA krave lagel

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 6 месяцев назад

    Gr link kuth ahw

  • @AshokDanawale
    @AshokDanawale 7 месяцев назад

    नंबर जोडता येत नाही

  • @SindhuTavhare
    @SindhuTavhare 6 месяцев назад

    आम्हाला पाच गुंठे घ्यायचय त्याचा कागद होईल का

    • @kii854
      @kii854 6 месяцев назад

      प्लीज रिप्लाय

  • @SG-5059
    @SG-5059 7 месяцев назад +1

    6 एकर मधून 33 गुंठे जागा वेगळी करणे आहे ते आता होऊ शकते का 7/12 वेगळा होईल का?

  • @sanjaygangurde4207
    @sanjaygangurde4207 7 месяцев назад +1

    8 गु ठा जमीन शिल क आहे तर

  • @ravindrajoshi8422
    @ravindrajoshi8422 7 месяцев назад +3

    फेक तर नाही ना

  • @subhashdangade8116
    @subhashdangade8116 7 месяцев назад +1

    Matadhar raja nahi भिकारी जय हो भारत माता