मनसेने केले ते योग्य केले. मात्र आता सर्वांनी क्रिकेट ची मॅचची मराठी भाषा (ऑडियो) निवडावी आपण पूर्वी पासून हिंदी चित्रपट पाहून हिंदीची जास्तच सवय करून घेतली. हिन्दीत बोलणारे मराठीत बोलल्यावर आपल्याला जवळचे वाटतील.आपण महाराष्ट्रात राहतो.ह्याची जान ठेवली पाहिजे. मराठीचा जय जयकार.
महाराष्ट्रात इंग्रजी शाळांमध्ये दुसरी भाषा व तिसरी भाषा निवडण्यासाठी या वर्षी शाळांनी इयत्ता पहिलीत अर्ज भरून घेतला. यात दुसरी भाषा मराठी किंवा हिंदी निवडू शकतो. वेळेवर पगार घेणारे नेते यांना अभिजात मराठी भाषा दुसरी भाषा म्हणून सक्तीची करायला वेळ कधी मिळणार? बरेच महाराष्ट्रात रहाणारे परप्रांतीय दुसरी भाषा म्हणून हिंदी भाषेला प्राधान्य देत आहेत आणि आमच्या नेत्यांना पुन्हा पुन्हा मराठी अस्मितेचा विसर पडत आहे.अभिजात मराठी भाषा ही महाराष्ट्रात सक्तीची करायला कणखर भूमिका घेतलीच पाहिजे.
हे खुप बरंय केलं... पन आजुन एक खूपच महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मराठी cricketers khup kami झालंय....मराठी young cricketers na hey promote करत नाही....80 स 90 स मध्य खुप मराठी cricketers होते...hey ambani chya team madhay ek marathi tari aahay ka ?? काय चाललय कळत नाही....young marathi cricketers , talent आजुन पुढे हवंय...Plsss ह्याची ही तुम्ही दखल घ्या..

मनसे ने लोकांना जागृत करावं
खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा जय मनसे जय शिवराय 🚩🙏
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा🙏🚩
JAI MNS🚩
करावे तेवढे कौतुक कमी...अभिनंदन
अमेय खोपकर साहेब❤
स्थानिक मुलभूत लोकाधिकार रक्षण.
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩
Strictly Marathi Implementation Is The Must Of Time.
Marathi Mumbai Maharashtra 🚩
👌👌👌👌
साहेब फक्त एवढं सांगायचं मराठी माणसाला एक तासाच्या आत मध्ये कुठलाही काम नाही झाला पूर्ण ऑफिस असू दे किंवा काही असू दे तोडफोड करून टाकायचं जय मनसे
मत दिल का mns ला नाही ना😊
Jay maharashtra ❤
Jay mns
मराठी माणुस -BMC ला मतदान करा लें मनसे ला
ह्याचा माज उतरवा नको ती भाषा पाहिजे ती ठेवत नाही कसला subscribtion Aamhi marathi aahot pay karun bhagto.
मराठी मध्ये लेचे पेचे कमेंत्र्री होते.. मानधन कमी देत असतील मग आवाज "साटम" जे मुलांच्या कार्टून चे आवाज काढतात त्यांच्यासारखे घ्या
Fakt dumbing cha problem ahe bas taichi moli agun lokanla marathi mansla dumbing cha adhre navin marathi dumbing actor tair hotil khup changla hoil 😊
महाराष्ट्रात इंग्रजी शाळांमध्ये दुसरी भाषा व तिसरी भाषा निवडण्यासाठी या वर्षी शाळांनी इयत्ता पहिलीत अर्ज भरून घेतला. यात दुसरी भाषा मराठी किंवा हिंदी निवडू शकतो. वेळेवर पगार घेणारे नेते यांना अभिजात मराठी भाषा दुसरी भाषा म्हणून सक्तीची करायला वेळ कधी मिळणार? बरेच महाराष्ट्रात रहाणारे परप्रांतीय दुसरी भाषा म्हणून हिंदी भाषेला प्राधान्य देत आहेत आणि आमच्या नेत्यांना पुन्हा पुन्हा मराठी अस्मितेचा विसर पडत आहे.अभिजात मराठी भाषा ही महाराष्ट्रात सक्तीची करायला कणखर भूमिका घेतलीच पाहिजे.
हे खुप बरंय केलं... पन आजुन एक खूपच महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मराठी cricketers khup kami झालंय....मराठी young cricketers na hey promote करत नाही....80 स 90 स मध्य खुप मराठी cricketers होते...hey ambani chya team madhay ek marathi tari aahay ka ?? काय चाललय कळत नाही....young marathi cricketers , talent आजुन पुढे हवंय...Plsss ह्याची ही तुम्ही दखल घ्या..
उदया राष्ट्र गीत मराठी मध्ये.
jio chya office la pn jyla snga Live stream Marathi Sathi
Marathi lokani Marathi vaparli tar jhak Marat compny deil ki marathi..
Marathi cha darja vadhva
ही फक्तं नाटकं वाटतात साहेब
Konti
खयची राण्यांनू...?...कनकवलीतलो दशावतार...फक्त हगुचा म्हाईत तुमका....हगतलेच मालवनी
Great
Chaava film Marathi made pan release honar ka???
Anybody tell me