MNS | Ameya Khopkar | मनसे नेते अमेय खोपकर पोलिसांच्या ताब्यात | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 176

  • @jayeshpatil1908
    @jayeshpatil1908 День назад +107

    मी खोपकर साहेबांचा समर्थन करतो….मी मराठी जय मनसे जय शिवराय♥️🚩🙏

  • @dhananjaysonavane5362
    @dhananjaysonavane5362 День назад +125

    हॉटस्टार वालोने अलग अलग भाषा का पर्याय दिया हे, पर मुंबई मे office होने के बाद भी मराठी option नही था. ये आंदोलन उसी वजह से हे.
    बाकी लोग सिर्फ गलातफहमी फैला रहे हे. जब आपको पंजाबी, गुजराती, तामिल, कन्नड option हे पर 10 crore वाले महाराष्ट्र state के लिये मराठी option नही हे. तो क्या इनकी आरती उतारेंगे क्या?

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl День назад +85

    शांतपणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिस अशी दांडगाई करीत आहे.मग बीड मध्ये एव्हढे खून पडत आहेत तिथे पोलिस कारवाई का करीत नाही याचेच आश्चर्य वाटत आहे.ह्याला लोकशाही म्हणायची काय.

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 День назад +3

      Tumhich nivdun dile aahe aata basaa bomblat 😂😂😂😂😂😂

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 День назад +134

    महाराष्र्टात मराठीच्या मुद्यावर सर्व मराठी जनतेने राज साहेब ठाकरे यांच्या पाठी उभे राहिले पाहिजे, हि काळाची गरज आहे.🙏🚩

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K День назад +39

    महाराष्ट्रात फक्त मराठीच ❤

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh День назад +93

    महाराष्ट्र मराठी लोकांना विनंती आहे राज साहेब ठाकरे यांना सपोर्ट करावे

  • @roshangangurde5704
    @roshangangurde5704 20 часов назад +17

    मी अमेय खोपकर यांचा समर्थन करतो जय भीम जय महाराष्ट्र

  • @Vishwas935
    @Vishwas935 День назад +33

    Jay Maharashtra 🚩🗿💪

  • @ravihandva
    @ravihandva День назад +21

    चुकीचं काय आहे त्यात,अमेय साहेब योग्यच बोलले,आणि मराठी भाषा प्रत्येक ठिकाणी पाहिजेच.प्रत्येक मराठी माणसाचं समर्थन आहे🙏🙏
    जय महाराष्ट्र जय मनसे
    माय मराठी.

  • @PareshGode
    @PareshGode День назад +29

    Hotstar वाल्यांनी धोका दिला... परिणाम बघायला भेटेल

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj День назад +23

    मराठी भाषा ही श्वास आहे आमचा.....

    • @umeshsalunke35
      @umeshsalunke35 22 часа назад

      Tya satic kharedi vavhar appyac lokankadun kel payje
      Jay Maharashtra Jay shivray

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh День назад +16

    जय महाराष्ट्र न्यूज चॅनलची टीम चे खुप खुप धन्यवाद सर 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 15 часов назад +2

    मराठीसाठी फक्त मनसे❤

  • @123-v2v
    @123-v2v День назад +28

    Delete hotstar camping राबवायला लागेल तरच त्या मालकाला जाग येईल

  • @dipeshbagve9992
    @dipeshbagve9992 День назад +17

    शेवट पर्यंत मनसेच्या सोबत

  • @DipakMhatre-b7l
    @DipakMhatre-b7l День назад +14

    जय महाराष्ट्र, जय मनसे 🚩🚩

  • @S_D_P933
    @S_D_P933 День назад +14

    याच्या आधी मनसे ने मोठे आंदोलन केले आहे तेव्हा अटक नाही झाली ..मग आता तर काही चूक नसताना अटक...लाज वाटली पाहिजे खरी मराठी माणसाला जो मराठी साठी लढतोय त्याला अटक..आणि निवडून देत आहो जे मराठी माणसाला दाबण्याचे काम करत आहे त्यांना 🙄🙄

  • @Sonawane1798
    @Sonawane1798 День назад +17

    बाकीचा मराठी bayaaani मनसे ला तरी शिकवू नये कागदावरचे मराठी 😊

  • @omkalbandepatil5969
    @omkalbandepatil5969 День назад +9

    Jay Maharashtra

  • @rupeshpedamkar5443
    @rupeshpedamkar5443 День назад +4

    चांगली news चालवता जय मनसे

  • @pratapchavan8366
    @pratapchavan8366 День назад +11

    Jay manase 🚩 ♥️

  • @mohanvanole5233
    @mohanvanole5233 21 час назад +2

    Only Manase... Marathi ❤

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 День назад +7

    JAI MNS🚩

  • @akky6398
    @akky6398 День назад +10

    Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩

  • @shrikantbhayje8377
    @shrikantbhayje8377 День назад +4

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @nitinparadkar2281
    @nitinparadkar2281 День назад +11

    मराठी जनतेने भाजपला दिलेल्या मतदानाची परतफेड

  • @kattaboys2320
    @kattaboys2320 День назад +7

    पोलीस लोकांना कोणत्या तरी राजकीय नेत्यांनी कॉल केला असेल 😃😃🤣🤣😃😃

  • @prashantkhochare2397
    @prashantkhochare2397 День назад +3

    Jai maharashtra .. Jai MNS ...

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd День назад +7

    बरोबर अरे एकटेच नडतात मनसे चे वाघ🔥

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 День назад +6

    स्थानिक भाषा मान असतो

  • @Mi_marathii45
    @Mi_marathii45 День назад +13

    महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच चालणार.

  • @dilipkeshwani2228
    @dilipkeshwani2228 День назад +4

    अगदी बरोबर आहे जय मनसे याला घेऊ नका हलके जय हिंद जय महाराष्ट्र

  • @cyberianworld9660
    @cyberianworld9660 День назад +6

    मराठी माणसा जागा हो...नाही तर सगळे येऊन उडून जातील

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 День назад +2

    अमेय माझे मित्र गुरू आहेत, आम्ही अमेयजी च्या पाठिशी खहोत.

  • @krishnagotad9212
    @krishnagotad9212 16 часов назад

    पोलीस मराठी असून इतर भाषिकणा कसे योगदान देतात. उलट पोलीस बोलले पाहिजे अमेय खोपकर करतात ते योग्य आहे म्हणून पोलिसांवर मराठी जनतेचा विश्वास तुटला आहे म्हणून मराठी माणसे मनसेकडे न्याय मागायला जातात

  • @TuraiSandeep
    @TuraiSandeep День назад +3

    Mns❤❤❤

  • @sushilsalvi4049
    @sushilsalvi4049 6 часов назад

    Barobar

  • @Mh_15_nsk
    @Mh_15_nsk День назад +5

    परप्रांतीय सरकार बाकी काही नाही

  • @PrasannaPatil
    @PrasannaPatil День назад +6

    परप्रांतीयांविरुद्ध कारवाई करण्याची हिम्मत पोलिसांत नाही, तिथे फाटते यांची

  • @TusharRaj-y4d
    @TusharRaj-y4d День назад +1

    Ek number amey bhai ❤

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 6 часов назад

    मनसे जिंदाबाद महाराट्रात फक्त नी फक्त मनसे

  • @bestromanticsadsongs5022
    @bestromanticsadsongs5022 День назад +3

    I support Amey khopkar Sir

  • @ShivashM
    @ShivashM 19 часов назад

    जाहीर निषेध 🎉🎉

  • @milindsawant6203
    @milindsawant6203 День назад +5

    ऊदय सामत सरकार आदेश का देत नाही कर्नाटक मध्ये सरकार आदेश देते मग इकडे काय झाले सरकार परप्रांतीय आहे जय शिवराय

  • @prashantkhochare2397
    @prashantkhochare2397 День назад +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AmardipKamble-td7qj
    @AmardipKamble-td7qj 21 час назад

    Only MNS Jay Maharashtra

  • @prashantkamble683
    @prashantkamble683 День назад +5

    मुंबई मध्ये मराठी माणूस सापडत नाही

  • @ceo.torquebackpacker
    @ceo.torquebackpacker День назад +2

    जय मनसे.. 🚩🚩🚩

  • @dnyaneshwarpawar5511
    @dnyaneshwarpawar5511 День назад +2

    Barobar bolle khopkar saheb

  • @vijaymayekar5416
    @vijaymayekar5416 День назад

    Aak nabar
    ❤❤❤❤❤❤

  • @RupeshGadekar-h8h
    @RupeshGadekar-h8h День назад +2

    Amey khopkar🎉❤boss

  • @mohitmulik3659
    @mohitmulik3659 День назад +2

    महाराष्ट्रात इंग्रजी शाळांमध्ये दुसरी भाषा व तिसरी भाषा निवडण्यासाठी या वर्षी शाळांनी इयत्ता पहिलीत अर्ज भरून घेतला. यात दुसरी भाषा मराठी किंवा हिंदी निवडू शकतो. वेळेवर पगार घेणारे नेते यांना अभिजात मराठी भाषा दुसरी भाषा म्हणून सक्तीची करायला वेळ कधी मिळणार? बरेच महाराष्ट्रात रहाणारे परप्रांतीय दुसरी भाषा म्हणून हिंदी भाषेला प्राधान्य देत आहेत आणि आमच्या नेत्यांना पुन्हा पुन्हा मराठी अस्मितेचा विसर पडत आहे.अभिजात मराठी भाषा ही महाराष्ट्रात सक्तीची करायला कणखर भूमिका घेतलीच पाहिजे.

  • @RahulNaikvijay
    @RahulNaikvijay 21 час назад

    आम्हाला अभिमान आहे

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 День назад +1

    Maharashtra Madhe Marathi La Challenge Gambhir Ahe
    Time To Retaliate Anti State Conspiracies And State Should Take This Matter Seriously.
    Jai Maharashtra🚩

  • @changerrahulgamare
    @changerrahulgamare День назад

  • @sureshshinde5252
    @sureshshinde5252 6 часов назад

    Jay manse

  • @sandeepjunjarkar9053
    @sandeepjunjarkar9053 День назад +1

    जय मनसे 🚩

  • @PareshGode
    @PareshGode День назад +1

    जय मनसे

  • @varadparkar
    @varadparkar День назад +2

    Hotstar नी समालोचन मराठी मधे पाहिजे ह्यामधे अटक?
    आहो पोलीस अजून किती लाज विकणार?

  • @milindshinde9141
    @milindshinde9141 15 часов назад

    महाराष्ट्रात हिंदी टिव्ही चॅनल्स व सिनेमे दाखवणे बंद केल्याशिवाय, मराठीला न्याय मिळणार नाही.

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 День назад +3

    MNS la sath dya

  • @yashwantsalunke608
    @yashwantsalunke608 19 часов назад

    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र या मराठी माणसाणा तुम्हाला एकत्र पाहायचे तुम्ही दोघांनी महाराष्ट्रावर राज्य करावे हीच समस्त मराठी माणसाची इच्छा.

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 17 часов назад +1

    भाजप दडपशाही करतंय मराठी माणसाची

  • @VikasChaudhari-m1o
    @VikasChaudhari-m1o День назад +1

    मराठी मुद्दा घेऊन लढणारे आजच्या तारखेला फक्त राज ठाकरे हेच प्रमुख नेते आहे. बाकीच्यांनी फक्त पाठींबा द्या.कारण बाकीच्या नेत्याना उद्या आपण कोणत्या पक्षात हेच माहीत नाही.
    बाकी काही म्हणा मराठी माणसाला गद्दारीचा शाप लागलेला आहेच.

  • @Vinod-ho1kv
    @Vinod-ho1kv День назад +1

    नो law and नो ऑर्डर. ऑल are uncontrol.

  • @sheilanagvekar6893
    @sheilanagvekar6893 21 час назад

    असा आवाज मुबंईत व्हायला पाहीजे

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 День назад +1

    बिनशर्त पाठिबा दिला त्याचे परिणाम

    • @Nk1964-z7z
      @Nk1964-z7z День назад

      तरी पण मराठी भाषे साठी लढणारा पक्ष मनसे, तु ज्याला मत दिलस ती पार्टी कायकरते, फक्त तुम्हाला टीका करायला येते.

  • @HarshadBhaiPatel-oy4ov
    @HarshadBhaiPatel-oy4ov День назад

    Good job from police

  • @jayeshnirgude3369
    @jayeshnirgude3369 6 часов назад

    Khopkar saheban sobat

  • @umeshkatkar8936
    @umeshkatkar8936 День назад +1

    राज साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मराठी संपत चालली आहे काय बोललो तर संपलीच आहे तर राज साहेब ठाकरे पहिली गोष्ट युपी बिहार या भैय्यांना महाराष्ट्रातून बाहेर काढा नाहीतर आत्ताच महाराष्ट्रात युपी बिहार चे नगरसेवक आहेत तर ती वेळ लांब नाही आहे की महाराष्ट्राचा युपी बिहार होन वेळ गेल्यावर की मग मराठी करून काही फायदा नाही साहेब लक्ष द्या

  • @meditation8434
    @meditation8434 День назад +3

    कोण मनसे, कोण उबाठा, कोण शिवसेना हेच कळत नाही🙄
    याच मुळे अमेरिके तील लोक परत येणार

  • @nandkumardange6038
    @nandkumardange6038 17 часов назад

    He sarva pratham government chya lakshat yaayla pahije, marathi sathi asha prakarche aandolan karaychi wel yete hi lajirwani gosht aahe, Jai Shree Ram, Jai Buddha🚩🚩🚩🚩🚩

  • @9930131122
    @9930131122 20 часов назад

    तुमचा जो रिऑर्टर आहे त्याला सांगा ती लोअर परेल आहे याचा interview कोण्ही घेतला 😂

  • @kattaboys2320
    @kattaboys2320 День назад

    आता कुठे गेले बाजपा वाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय तर महाराष्ट्रात मराठीभाषा चालली च पाहिजे

  • @snehadesai4857
    @snehadesai4857 День назад

    पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये पुण्यातून 95 % मराठी लोक असतात. Announcement फक्त इंग्लिश हिंदी आणि कानडीतून करतात. महाराष्ट्रचे मंत्री गण तोंडे उघडू शकत नाहीत. लाचारी ची अजून काही हद्द पार करणे बाकी असावी 😢

  • @PmBhopi
    @PmBhopi День назад +1

    जयमनसे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @DattaPhadatare-u4e
    @DattaPhadatare-u4e 20 часов назад

    आपलीच मराठी मुल मराठी समालोचन बघत नाही ते हिंदी लाऊन बसतात कमी विव्ह मिळाल्यामुळे बंद केलं असावं.

  • @mdsiddhu9095
    @mdsiddhu9095 День назад

    सरकारचा निषेध

  • @Shubham26066
    @Shubham26066 День назад +3

    Marathi manus fkt social media var comment karu skto gharat basun, ektra yachi weil ali ka sagale gayab😂

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 День назад +1

    ताब्यात घेणं चुकीचं.

  • @NiranjanSalve-d4t
    @NiranjanSalve-d4t 15 часов назад

    मराठी मराठी करता पण कोणत्या नेत्याचा पोरगा ZP chya शाळेत शिकला????
    फालतू गिरी करणे हे मनसे चे धंदे आहेत....
    बिनशर्त पाठिंबा 😂😂😂😂

  • @PareshGode
    @PareshGode День назад

    महाराष्ट्र पोलीस सपोर्ट करावं

  • @vamanfasale4622
    @vamanfasale4622 19 часов назад

    अमेय खोपकर साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र जय मनसे

  • @basedmanaf8100
    @basedmanaf8100 День назад

    महाराष्ट्रात हिंदी समालोचन आधी बंद करा

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 День назад

    2part baghayla avdel🙏🙏

  • @ParkashGala
    @ParkashGala День назад

    अति ची गती नसते ।।जय महाराष्ट्र ।।

  • @ashishthakur3954
    @ashishthakur3954 День назад

    द्दिस्ने होटस्तर ॲप मोबाईल मधून हटवून मनसे आंदोलनाला चे समर्थन करतो

  • @pinkusharma3912
    @pinkusharma3912 17 часов назад

    Khoop abhaar❤

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 День назад

    महाराष्ट्रातले पोलिस किती प्रमाणीक आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे

  • @cerveauy8782
    @cerveauy8782 День назад

    Barobar maagni ahe tyanchi!

  • @alankarpatil344
    @alankarpatil344 День назад +2

    अटक करणाऱ्याला लाज वाटायला हवी 😡😡😡😡😡

  • @Marcos_127
    @Marcos_127 День назад

    Manoj lite 😂

  • @citizenview
    @citizenview День назад +6

    परप्रांतियांना बिनशर्त पाठींबा देणे बंद करावे.
    राज ठाकरे लोकांना बिनशर्त पाठिंबा आवडला नाही.

  • @hungryfoodhub.
    @hungryfoodhub. День назад

    Maharashtra language kyun nahi hai.. Sahi to awaz uthaya hai. Jai maharashtra. Jai bhavani

  • @amitdeshmukh9591
    @amitdeshmukh9591 День назад

    तुमचे साहेब अमितशाशा सोबत बोलतील dilhi jaun

  • @krishnaparab8272
    @krishnaparab8272 День назад

    Maharastrat fakt marathich rahanar

  • @simrankush307
    @simrankush307 День назад +1

    jai marathi

  • @MangalaRupwate
    @MangalaRupwate День назад

    Marathi mansani ekatra ya ata ani raj sahebana maharastracha raja banva

  • @pramodpatil6449
    @pramodpatil6449 20 часов назад

    सर्व ॲप मध्ये कन्नड तामिळी तेलगू गुजराती इतर सर्व भाषांचे पर्याय पण बरेच असे ॲप आहेत की तिथे मराठीचा पर्याय नाही
    पण या लोकांची काही चुकी नाही मुळात आपलं सरकारची हिंदी भाषेवर चालतं पिढ्यान पिढ्या खपल्या तरी त्यांना मराठी येत नाही आजही तेच विधान परिषदेत जातात व हिंदीत बोलतात त्यांचं चुकत नाही आपल चुकत

  • @Mahakal.1234.9
    @Mahakal.1234.9 День назад

    निवडणुकीत हिंदी भाषिकांना बिनशर्ट पाठिंबा.. दोनशे साठी सर्व काही