MNS Leader Sandeep Deshpande यांचे मनपा अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप | Mumbai
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2024
- MNS Leader Sandeep Deshpande यांचा मनपा अधिकाऱ्यांसोबत कंदील काढण्यावरून वाद झाला यावरून मनपा अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप संदीप देशपांडे यानी केले आहेत काय म्हणालेट संदीप देशपांडे पहा है वीडियो
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews # MNS #SandeepDeshpande #mumbai
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat november2019
माजलेत सगळे यांना आता कंदील दिसल्ये का मराठी माणूसच आसा करायला लागला तर कसे होईल..
Aapali Lok fakt social media var Ch MNS la support kartat.. aani voting kartana dusryalach vote detat,,
आमची सत्ता रस्त्यावर..!!
जय महाराष्ट्र जय मनसे..!!
Correction : आमची सत्ता "फक्त" रस्त्यावर..!!
आणि ती पण फक्त Kalyan constituency वरील रस्त्यांवर.
Bhikhari yahe n tumhi log
Haa Manus Khara aahe !!! Sandip Deshpande aamcha star aahe !
सॉलिड उत्तर...!
ऑफिसर: माझी विझिट चालू आहे.
देशपांडे: इथे येऊन काय समुद्र पाहताय??😂lol
१००% टेक देशपांडे
100% देशपांडे
110% मनसे
अभीनंदन संदिप सर...
असच झापल पाहीजे या लोकांना पैसे खायच्या सवयी लागल्याने कामच करत नाहीत ही लोक...मनसे या असल्या कामचूकार लोकांना वठनीवर आणन्यासाठी नेहमी काम करते व आजही करत आहे...
जनतेसाठी मनसेचे कारयकर्ते जे काम करतात ते सत्ताधारी का करत नाहीत...
धान्यावद
संदिप सर
जय मनसे
आपली प्रतिक्रिया योग्य आहे! पण म्हणून आता तुम्हालाच एक रोकडा सवाल-
जनतेसाठी आता मनसे कार्यकर्ते जे करतात ते त्यांना सत्ता मिळाल्यावर करतात का? त्यावेळी सामान्य माणसाच्या अडचणी, रस्त्याचे खड्डे, फुटपाथची अतिक्रमणे , मनपा अधिकाऱ्यांची बेपरवाई हे सगळे लास्ट प्रायोरिटी ! फर्स्ट प्रायोरिटी मलिदा देणारी कामे - लिस्टची गरज नाही..
जय मन से
खर्च यार संदेवप देशपांडे आमदार हवे होते
ही आमदार की च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
संदीप भावी आमदार आहेत.
Evm band karava ani bagha..
साहेब जय मनसे
मनसे ला सैनिक उत्तम भेटलेत.... ❤️❤️❤️
संदीप देशपांडे तोफ आहे...🔥🔥🔥
हे काम सातत्याने केलेत तर नक्कीच एक दिवस सत्तेत याल👍
ज्यांची सत्ता तेच जनतेला छळतात.
मनमानी कारभार तो हाच!
महाराष्ट्राचे हेच मोठे दुदैव आहे.
बरोबर संदीप भाऊ
Good job sandip shaeb
Barobar ahe thanyat pan tech ahe sair
संदीप दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत....🔥🔥👍👍🙏🏻🙏🏻
He adhikari sagle majlet
Jay mns
Well done sandeep...
स्टार मानुस आहे संदीप देशपांडे🙏🙏👍👍
Jai MNS
संदीप भाऊ लोकांना तसच पायजे,चांगला आमदार पायजे नव्हता.
अतिशय निर्भिड व्यक्तिमत्त्व.असे सिस्टीम च्या विरोधात जाऊन बोलायला फार मोठी हिम्मत लागते ! अशा नेत्यांची या देशाला गरज आहे.
Great did here exposed people who are not working well said by Daniel Peter
खाउन पिउन सुळसुळीत आहे हा BMC चा अधिकारी.
Mns in power😎😎😎
I support sandip deshpande
मनसेवाल्यानो आत्ता घराबाहेर पडा आणि जुनी छाप परत पाडा.
Bagha changlya kamasathi kon bhandan karato . Pn aamdar dusryalach banavtat
वा दादा एकच आवाज मन सैनिक अरे राज साहेबाना support करा आपले सर्व सण धूम धडक्यात साजरे करू आपल्या महाराष्ट्र मध्ये
👌🏽🌹🙏
सदीप दादा ..खरच तुमच्या सारखे आमदार पाहिजे तच....तरच माहाराष्ट्रात कही तरी बदल होईल...नाही तर हे लोक माहाराष्ट्राचा नीलावाच करतील......
म.न.से only
Maharashtra navnirman senecha Vijay aso
मराठी किंग
We love you Sandeep sir....
Ek number sandip sir.....
शेवटी काय फायदा संयुक्त महाराष्ट्र लढून हे आलेच ना पुन्हा आपल्या महात्मानी जीव दिला मुंबई साठी आपण का नाही देऊ शकत मुंबई आपल्या मराठी भाषिकांची आहे आणि हे का येत आहेत
खरंच एक शब्द छान म्हणाले निखिल वागळे अरे मुंबईतील लोक का सोडत आहे मुंबई याच कारण ह्या राजकारण्यांनी शोधलं पाहिजे होतं कोणत्याही मुंबईकरांनी मनापासून मुंबई सोडली नाही आहे आठवणी आणि नाईलाज मोठे कुटुंब हेच कारण तोडगा निघाला नसता का
Sandeep deshpande sacha manus
SandeepDada ekdum mast kaam kela.. keep up the good work
जय मनसे
1 no.
ghoda lava hyanna.. sandip dada
कारण एकच आहे आमचे राज साहेब सांगतात ते ह्या सर्वांना झोंबत आणि साऊथ मुंबईत जास्त मराठी आहे कुठे लोढा चा किल्ला आहे जैन मारवाडी अंबानी त्यांनी मोठे टॉवर बांधून आपापले वोट वाढवले आहेत
संदीप सर खरंच कौतुक करावे तेवढे कमी .. कंदिलाचा पन त्रास होतोय या अधिकार्या....याना .. ..अधिकारी फोन आला की कामे करतात...
Saheb khup chaan
Well done
Bhauu 1no.
Mi vote MNS la karnar ahe Nagpur madhe .
Dada... Salute tulmhala sodu nka ashyana.. Aapla adhikar aahe vicharnya.
Barobar sandeep bhau
Chalu die
Barobar bolale deshpande saheb
Akdm brobr dada....
#isupportsandipdeshpande
Ek no Sandeep dada
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩❤️❤️❤️
कानाखाली आवाज काढून सांगा संदीप साहेब जय महाराष्ट्र जय मनसे
संदीप सर अगे बदो हम तुमारे साथ है
फक्त म.न.से.....🇬🇲
Raj thackarey var pan aarop ahe
Sandip Dada Ekdm barobr bollat
संदीप भाऊंच्या बोलण्यात पॉइंट आहे.
या महाराष्ट्राला फक्त मनसे पाहिजे मग बघा महाराष्ट्र 1 no कसा होतो
Hope he mix with people of his constitution so that he can get adequate vote in next election.
असेच पोट भरतायत हे दमदाटी करून
Ban EVM
Marathi murkh aahe to mns sarkhya pakshala vote nahi det
Sarv bhastachari suru ahe
Khara honestly officer asta tr bolun ghetla nasta ,
Ya officers chi bolti badnd aahi manje hai kharach paise ghotale baj aahit,
Good job sandip Dada ,
Very soon i meet u and help u
Jai MNS...sandeep deshpande 🙏🙏🙏🌷
कंदिल पण अनधिकृत असतात काय आजच समजले
हयांना सांगून काय उपयोग नाही भाऊ.
King sandip daaaaada
Deyachi na ek petvun
Jai manse
Raste neat Kara , illegal je ghasyat ghatlay te kadha. Ugach chotya goshtivar karvahi karta .
JAY SHIVSENA FAKT
Manase che vagh
संदीप दादा
Bmc walya adhikari na CST AAZAD Maidan var bhaiyya lok stall lavun bastat te disat nahi ka....
Mns
दादा
Officer should have get good slap ... Harami...they are simply fearless as if they are doing all correct things.
They just keep happy to their boss for the day, then whatever thier boss will ask them to do...
But they forgot CIVIC is highest authority...
Great work Sandeep Deshpande, take care of yourselves we need you in MNS...
dadarkarancha aadar ahe sandeep deshpande
सर आपलीच माणसे चोर आहेत त्या मुळे ह्या परप्रांतीयांचे फावले आहे भैया जैन मारवाडी यांचा वर्चस्व वाढत आहे साऊथ मुंबई मध्ये
जय मनसे
Ha palun jato ... Deshpande 😮😂
आखिरी साँस तक भी हम तेरा इंतजार करेंगे
तुम क्या याद रखोगे , 'किसी से प्यार किया था'
अरे। एकदा देऊन बघा ना सत्ता राज ठाकरे ला। मग तुमची बारी कशी आहे ती
फाडतय लगा बोलून देशपांडे
BMC purna corrupt ahe
सगळे अधिकारी आणि राजकारणी सारखेच सर्व जनतेला फसवतात अधिकारी बोगस कामे करून तर राजकारणी या आधिकाय्रा कडुन हप्ता घेऊन जनतेला मुर्ख बनवतात.
Kasla visit kartayt.. Ithe yeun ky samudra pahtayt😂😂🤣last wala dialogue hasun hasun padlo😂😂😂😂😂
Increased illegal extra space work and construction in windows,gallery,rooms and flat in buildings.......So,Skycrapper,society and buildings seems ugly and unsafe........Do not illegal internal extra space work in windows and buildings....Keep maintain design of buildings.....No rules for illegal work in Mumbai.....observe it by ward officers and officers.....Slums better than ugly and unsafe buildings in Mumbai......
EVM Badal bola na. He Sarva EVM mule hot aahe. Jo paryant EVM aahe toparyant MNS la 2024 la pan 1 sit yenar.
Sandeep deaspande tumchi pudhe vha aamhi tumchya barobar aahe
Lokanoo jage wah.. Aaplya sana sathi aaplya la ladhav lagtay... #isupportrajsaheb #isupportsandeepdeshpande
Sandip Dada, everytime Bhaigiri nahi chalat o. Lok mahun vote det nahi thumala. Faltu gundagiri karun kya melnar a?
Kanfad foda tya boss cha
MNS karykarte dashing ahet sarv
ruclips.net/video/jgi29S5sqJg/видео.html
मनसेचे नेता श्री. संदीप देशपांडे यांनी वॉर्ड अॉफिसरला दिला 'मनसे' दणका. कारवाई करायला मनसे दिसते का?
Mns shivay maharashtrala paryay nahi.
Bosshi bola na
Prod to be mns
Ya nilya shart valyach ek vajava