मी वंजारी आहे आणि पाटोदा मधील आहे धस बोलत आहेत ते अगदी खरं आहे ताई चा असला फालतू पणा मला नाही आवडला. धस नेहमीच तुमच्या साठी उभे राहिलेत धस माणूस चांगला असावा
अण्णा आम्ही ताई समर्थक आहोत आम्ही तुम्हाला मतदान ताई कडे पाहून केलं ताई कडा च्या सभेत तुम्हाला विनंती करते सुरेश अण्णा ना मतदान करा हेच ताई च वाक्य मनाला लागलं आणि तुम्हाला मतदान केलं ... हे जर तुम्ही 4 दिवस अगोदर बोलायला पाहिजे होत आम्ही तुम्हाला मतदान करून चूक तर नसती केली 😢😢 असो
@@mahesh79701aana nivdun yava manunch aamhi matdan kelat bahu dupar parynt aana nivdun aale yacha aanad hota purn gulala madhye bharlo hotot, jevha anana ni tai var tika keli, jya नेत्या कडे पाहून आम्ही मतदान केलं त्यांच्यावर टीका केली mang वाईट वाटलं
वंजाऱ्याची जातच नाही आपली झालं गेलं गंगेला मिळालं मी पण वंजारीच आहे मी पण शेवटच्या सभेत हात जोडुन मतदान करा आणि आम्ही पण आय घातली त्यांनी लोकसभेतला काहीच केलं नाही झालं गेलं जाऊदया
जो जसा वागतो त्याला तसच दिसत... धस लोकसभेत ताईसाहेब सोबत तसा वागला म्हणून त्याला सगळे विधानसभेत तसच दिसत होत. शेवटी सर्ड्याला रंगाची भीती कधी तरी वाटणारच .....
जरांगेचे पाय चाटायला नारायण गडावर गेलेले तुम्ही, तुम्हाला फडणवीस ने कधीच तिकीट दिले नसते, ताई ने तुमच्या साठी तिकीट आणले आणि आज माज दाखवायलास का, धनु भाऊ आहेत
तुम्ही हे जे काही बोलत आहात ते मतदानाच्या दोन दिवस अगोदर बोलायला पाहिजे तुम्ही लोकसभा ला ताईला फक्त कमी लिड दिली आणि स्वत निवडून आलात की खरं रूप दाखवलं तुम्हाला तिकिट चं भेटले नसते
जेव्हा ताईंना मागच्या विरोधात धनाया ने अपशब्द बोलले होते तेव्हा एकटे अण्णा पाठीमागे उभा होते पाठीशी.
पंकजाताई ने धोका दिला आंनाला 😢😢
सही बात है भाई 😢
ह्यानी पण धोका दिला होता लोकसभेला
नाद खुळा धस साहेब..... 😂
एक no सुरेश धस....full support
मराठा आहे ना सपोर्ट तर करणारच ना एवढं विसरू नका आमच्या ताई मुळे उमेदवारी भेटली आहे😡😡😡🤬
@@NileshsanapOfficial_97Nice Joke 😂
Kahi upkar nahi Annala swatachya Jiva vr ticket milavla ahe
केल घे.... चिकी ला भेटल... पडली तोबा@@NileshsanapOfficial_97
आमदार साहेब. हे पाच दिवसापूर्वी. बोलायला पाहिजे होतं. मग समजेल तुमची ताकद किती आहे
Zop ata ghari
झाट
@@karanrajput1295 tuza bhani sobt ka😊
Kahi bhetnar nahi as bolun
@@ganeshnakade6209 tuzi bahin ahe majya sobat salya ye tuzya bahini sobat zop
पिउन बोलतोय सगळं मनातलं 🍺
पूर्ण मराठा समाज अण्णा तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे
खरच या माणसाने लोकसभेला ताईचे खुप मनभावतून काम केले होते
कोण कुणाला गमावून बसले हे भविष्यात कळेल. पंकजाताई समर्थक.
हेच अगोदर करायला पाहिजे होते
मी वंजारी आहे आणि पाटोदा मधील आहे धस बोलत आहेत ते अगदी खरं आहे
ताई चा असला फालतू पणा मला नाही आवडला. धस नेहमीच तुमच्या साठी उभे राहिलेत
धस माणूस चांगला असावा
वंजारी च्या आवलाद नाही तुझी
Fek account kahipn baralu nkos
बरोबर भाऊ
@@ffjhdddstkgfd1980बघ बाबा तूच कसली आहे आणि धन्या का आता भीड मानव आष्टी मध्ये
Apne gali Mai kutaa bhi Sher hota hai 😂
Alla khar nav sangta ka 😂😂
Ek mumberr anna❤❤❤❤❤ market gajavla❤
पुण्यावरून येऊन तुम्हाला.मतदान.केलं.याच दुःख होतय 😢😢
😂
😂😂😂
शिट्टीला मतदान केले वाटते
@@मुंडेसाहेब_समर्थक नपुंसक सारखं फेक अकाउंट्स वरून नको कॉमेंट करू
@@Ajaysanap2575 तू नपुंसक आहेस बाळा
आमचं मतदान वाया गेलं आम्ही ताई कडे बघून मतदान केलं
ती स्वत yet नाही
लोकसभा ला आण्णा नी लीड दिली ती चालली तुम्हाला.. आता आण्णा आले तर लई टोचतंय का
७७००० हजार मत तर आहेत का तुमचे शेत्या
@@Sunilshetty-o2i बुल्यां तुमचे 4000 आहेत का
@@VikasKande-m9r बघ जाऊन आष्टी mdhe 😂🤣
.आण्णा वंजारी समाजाच्या गावात भाजपची votebank असुन सुदधा आमच्या आण्णा ना मतदान झाले नाही याला जबाबदार पंकुताई आहे...
Tayala tuza ghari gheun ja
साहेब निवडणुकीच्या अगोदर तुम्ही हे बोलला असता तर खूप बरं झालं असतं पंकजाताई मुळेच तुम्ही निवडून आला आहात एवढं लक्षात ठेवा.
Pankutai पडली.... आता अण्णांना पाडायला निघाली होती.....😂😂😂
Ata Tari zirli ka nahii re baba....ka Ata tuze ghar padlashivay takat disnar nahi tula😂😂😂😂😂
😂😂😂😂@@ravidhakane9912
जतांगे 😂😅😂 चे पिलावळ
@@ravidhakane9912 तुला लोकसभेत दणका दाखऊन दिला.....
Lokani bjp pahun matdan kel ,te munde sahebanmul ...tumhi jara laikit bola tya munde sahebanchi Kanya ahet
बरोबर बोलले.
90 मारली वाटत 😂
सुरेश धस साहेब हे शेवटचा गुलाल आहे बहुतेक
Shett
77hajar lead ahe bhau😂😂 mhanu naka ki ata obc padla sagla mhanun evdhi lead padli😂
केल्या ७७००० हजार मत तर आहेत का तुमचे शेत्यानो
OBC जास्त आहे विसरु नका.. तुमचे मतदान तुतारी ला झाले.
@@Macghule कोण mnl tula 😂🤣
जाहीर निषेध तुझा 🤬🤬
Lavdya chal nig
अण्णा आम्ही ताई समर्थक आहोत आम्ही तुम्हाला मतदान ताई कडे पाहून केलं ताई कडा च्या सभेत तुम्हाला विनंती करते सुरेश अण्णा ना मतदान करा हेच ताई च वाक्य मनाला लागलं आणि तुम्हाला मतदान केलं ... हे जर तुम्ही 4 दिवस अगोदर बोलायला पाहिजे होत आम्ही तुम्हाला मतदान करून चूक तर नसती केली 😢😢 असो
ताई लास्ट टाइम कधी आली स्वत निवdun ते सांग आधी
लोकसभा ला आण्णा नी लीड दिली ती चालली तुम्हाला.. आता आण्णा आले तर लई टोचतंय का
Shetya ७७००० हजार मत ते आहेत का तुमचे
@@mahesh79701aana nivdun yava manunch aamhi matdan kelat bahu dupar parynt aana nivdun aale yacha aanad hota purn gulala madhye bharlo hotot, jevha anana ni tai var tika keli, jya नेत्या कडे पाहून आम्ही मतदान केलं त्यांच्यावर टीका केली mang वाईट वाटलं
सरडा दम होतं तर मतदानाच्या अगोदर बोलून दाखवायचं ना लायकी दाखवली असते आम्ही पण आता काय मते घेऊन ताई वर बोलतोय
लोकसभा ला आण्णा नी लीड दिली ती चालली तुम्हाला.. आता आण्णा आले तर लई टोचतंय का
No .1 aanna❤
मतदान करून चुकी झाली
लोकसभा ला आण्णा नी लीड दिली ती चालली तुम्हाला.. आता आण्णा आले तर लई टोचतंय का
कुठ लीड दिली रे झट्या @@mahesh79701
जे मराठा बहुल गाव लोकसभेला ताईच्या विरोधात होती त्या लोकांनी आज एकहाती कमळ मारलंय हा पण तुम्ही मागून धोका दिलाय
90मेंबर वढ 5ची 😂
Panku darling ❤😂
Only Aanna ❤
वंजाऱ्याची जातच नाही आपली झालं गेलं गंगेला मिळालं मी पण वंजारीच आहे मी पण शेवटच्या सभेत हात जोडुन मतदान करा आणि आम्ही पण आय घातली त्यांनी लोकसभेतला काहीच केलं नाही झालं गेलं जाऊदया
जो जसा वागतो त्याला तसच दिसत...
धस लोकसभेत ताईसाहेब सोबत तसा वागला म्हणून त्याला सगळे विधानसभेत तसच दिसत होत.
शेवटी सर्ड्याला रंगाची भीती कधी तरी वाटणारच .....
पंकु धौका आणाला दिला😂😂😂😂
याची जिरवा गावात येऊ देऊ नका याला
nad kela saheb❤
सुजय विखेच्या विरोधात पण असच केल ......
Maratha ❤
मराठा म्हणजे गद्दार तूम्ही महाराजाबरोबर यांच्या काळापासून फितूर आहात
अण्णाला पण माहित आहे मिळालेली लीड पंकजाताई समर्थक यांच्या कडून मिळालेली आहे
चिक्की ताई ने शिट्टी वाजवला लावली पण ती वाजली नही
आणा खर बोलतात
जरांगेचे पाय चाटायला नारायण गडावर गेलेले तुम्ही, तुम्हाला फडणवीस ने कधीच तिकीट दिले नसते, ताई ने तुमच्या साठी तिकीट आणले आणि आज माज दाखवायलास का, धनु भाऊ आहेत
चिक्कीताईला लोकांनी दोन वेळा आपटलं पण चिक्की ताईचा जातीयद्वेष कमी झाला नाही
विजयाचा उन्माद करू नका, काय कामे करणार हे सांगतात. किती नम्र आहे
दारू पिऊन आला वाटतं
खरं बोलले आण्णा 😊
पंकजा परत कधी निवडून नाही येणार
तुमच्यासारखी लबाड माणसावर विश्वास ठेवला म्हणून पडली
पुढे परफेक्ट नियोजन आणि करेक्ट निवडूण येणार लावा ताकद
आता OBC पण हुशार झालेत
पाच दिवस आगोदर बोलले असतं तर बर झाल असतं
हेच डायलॉग मतदानाच्या आधी मारायला पाहिजे होता
उपकाराची परतफेड याचा अर्थ फक्त मराठा समाजानेच मतदान केलं वंजारी समाजाने केलं नाही
OBC जास्त आहे विसरु नका.. तुमचे मतदान तुतारी ला झाले. तु प्रामाणिक नाही साप आहेस
सगळ्याना माहिती आहे dm ni प्रयत्न केले पण तरी पराभूत करू नाही शकले
Saheb amhi tumcha sobat❤
आम्ही मतदान केले आहे म्हणूनच 80,000 मतांनी विजयी झाले आपण
Tumhi donde la kela gapp kelya 😂
@@Abdullaomar-fb1zekatu tu nko sangu shanpana
only anna boss...Loksabhecha hishob barobar jhala aata!!!
अण्णा एक नंबर काम्
तू पुन्हा कधीच निवडून येणार नाही
तुम्ही हे जे काही बोलत आहात ते मतदानाच्या दोन दिवस अगोदर बोलायला पाहिजे तुम्ही लोकसभा ला ताईला फक्त कमी लिड दिली आणि स्वत निवडून आलात की खरं रूप दाखवलं तुम्हाला तिकिट चं भेटले नसते
लोकसभा निवडणुकीत पंकजा ताईंना पराभूत करण्यासाठी याची सर्व यंत्रणा काम करत होती.
लोकसभा ला आण्णा नी लीड दिली ती चालली तुम्हाला.. आता आण्णा आले तर लई टोचतंय का.. काहीपण बोलतो का रे तू
Mnun लीड दिली तुझ्या ताई ल
@@Sunilshetty-o2i lead vanjari bahul ahe mhanun hoti hyachyamul nhi
काळजी करू नका अण्णा ओपन समास संपूर्णपणे तुमच्या पाठीशी उभा राहील.
आर मंग निवडून कसा आला
Maratha matdan 2lakh ahe
77hajar leadd obc ne dili ka bhau😂😂😂 avghadach ahe mg dhonde la matadan koni kela he pn sangava 😂?
@@rahulrk4477 shett
मुंडे .. ना
मराठा नको
ए तो होणा ही था... .. 2009 ला सुद्धा हेच केल होत....
अण्णा तुम्ही जर काही दिवसा पूर्वी जर तुमचा आतला कलर दाखवला आसता तर तुमच्या आंगला गुलाल लागला नसता 😢😢😢
हा माणूस कायम असाच धोका देत आलेला आहे....
आम्ही ताईच ऐकून आण्णा तुम्हाला मत दिलं आम्ही तुम्हाला मत चूक केली
राजकारण संपलं याच
Zop re
Jarange mela re 😂😂😂@@karanrajput1295
😂
ताई च संपल सलग prabhut होत आहे panku ताई
लोकसभा ला आण्णा नी लीड दिली ती चालली तुम्हाला.. आता आण्णा आले तर लई टोचतंय का
1नंबर आण्णा धन्यवाद
उपकाराची परतफेड छान केली
हेतू आधीच दोन-तीन दिवस बोलायला पाहिजे होतं मग कळालं असतं
धसकटाचा जाहिर निषेध
पूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे.... मराठे
अण्णा ❤❤
आर तुमची तुमची ताकद लोकसभेला आणि विधानसभेला बघितली
The great Maratha ❤
Udya mafi
Chikki tai जातीवर गेली
आणि तुमच्या कार्यकर्ते ने सुद्धा मान्य केले आहे लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी तुतारी ला मतदान दिले
Nahi kela manya 30000 chi lead dili 😂
बीड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री व कॅबिनेट मंत्रीपद मिळायला पाहिजेत
त्याचा बाप बसलाय परळीत
म्हणजे आष्टीत double game केली म्हणायची का?..😮
फडणवीस चा डाव आहे,हे काय फक्त बोलका बाहुला आहे..बदनाम करायला सुरु झाले, आवाज उठवा🙏
💯😂 ताई मुख्यमंत्री होऊ नये😂 म्हणून
असेल तर फडणविस साहेब la १०० % सपोर्ट
@Sunilshetty-o2i तू तुझ बघ,ते आमच आम्ही बघु
अण्णा the boss
पंकजा खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत ते आता समोर आले
Laikit rahun bol tya munde sahebnchya Kanya ahet.
Abhinandan Boss.
Panku darling ❤😂
पुन्हा या
याच्या रक्तातच दोष आहे,
तू पण लोकसभेला धोका दिला ताईला तरी तुला तिकीट दिलेय आता तू हे बोलतोय का
फडणीस चे ऐकून काही बोलू नका..
तुम्हाला धोका दिला असता तर तुम्ही निवडून आले नसते
हेच तूम्ही निवडणुकीपूर्वी बोलायला पाहिजे होते.
हे अगोदर बोलले असते ना मग समजलं असतं
मागच्या वेळेस 152 होते या वेळेस 142 आहेत...सुध्दा सुफडा साफ च..
Only OBC
साहेब है बर नाही
Only boss❤
लोकसभे सारखं फोन केली असेल ओबीसी ओबीसी म्हणून
लोकसभेला सगळ्यांना तुम्ही तमाशा बघितला होता का नाही रे
Anna ni support kela nasta tr 2 lakhani padli asti panku tai😅
अन्नाची गरज संपली म्हणून टीका करतोय
90 ti
हे विरोधी वालोनी नाटक बनविले आसेल
तुझी लायकी तरी आहे का ताई शिवाय निवडून यायची