ओंकारजी मी नेहमीच आपले vdo पहात असतो. Vdo फार सुंदर शूट केलाय परंतु, आपला आवाज फार बारीक लागतो. असे बऱ्याच vdo मध्ये होते. असो, प्रत्येक वेळी आवडलेली प्रॉपर्टी बजेट मध्ये असूनही शेतजमीन असल्यामुळे ती घेता येत नाही. ह्या प्रॉपर्टी मध्ये घर, प्लांटेशन, पाणी, वीज सर्व कांही आहे. मला हे कळत नाही कि, एखाद्याला शेती, बागकाम आवडत असेल आणि नोकरी न करता त्याला हा व्यवसाय म्हणून स्वीकारायचे आहे तर त्याने शेतकरी होऊच नये? शेतकरी म्हणून त्याला जन्माला यायला हवे कां?
Surrounding open space is nice for gardening..however suspect away from core market..Big trees are not essential but OK.. yet @ 17- 20 lacs is OK for dead investment...
नमस्कार, व्हिडियो अपलोड करण्यैपूर्वी तुम्ही स्वत: तो एकदा ऐका, आवाज खूपच क्षीण आहे, जरा मोठ्याने बोललैत तर बरे होईल, सगळ्याच व्हिडियोंचा आँडियो एकदम क्षीण. सुधारणा करा, ही विनंती. कानाजवळ घेऊन ऐकावं लागत, सबब, व्हिडियो बघू शकत नाही. एकतर नुसता व्हिडियो बघणे अथवा कानाजवळ घेऊन माहिती ऐकणे, दोन्ही व्यवस्थित नाही.
प्रत्येक व्हिडिओ बनविताना त्यावर वाचकांना दिनांक तसेच propertichya उपलब्धच माहिती मिळाली पाहिजे,तसेच property vikalya barobar twarit video band करण्यात यावा ही विनंती.
खूपच सुंदर जागा आहे 👌👍.पण ओंकार भाऊ मला प्लिज दापोली मध्ये असच एक छान घर दाखवा.तुमचे विडिओ फार छान असतात.थँक्यू भाऊ.
agdi sunder jaga ahe.
tumhi shutting brobr mahitihi changli sangta.
DHNYWAD
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
ओंकारजी मी नेहमीच आपले vdo पहात असतो. Vdo फार सुंदर शूट केलाय परंतु, आपला आवाज फार बारीक लागतो. असे बऱ्याच vdo मध्ये होते. असो, प्रत्येक वेळी आवडलेली प्रॉपर्टी बजेट मध्ये असूनही शेतजमीन असल्यामुळे ती घेता येत नाही. ह्या प्रॉपर्टी मध्ये घर, प्लांटेशन, पाणी, वीज सर्व कांही आहे. मला हे कळत नाही कि, एखाद्याला शेती, बागकाम आवडत असेल आणि नोकरी न करता त्याला हा व्यवसाय म्हणून स्वीकारायचे आहे तर त्याने शेतकरी होऊच नये? शेतकरी म्हणून त्याला जन्माला यायला हवे कां?
खूप सुंदर घर आणि खूप सुंदर परिसर आणि तुमच समजावून सांगणे
12गुंठे जागा, 27 लाख रुपये, मस्तच आहे. मला फारच आवडलं. 👌👌👍👍
Surrounding open space is nice for gardening..however suspect away from core market..Big trees are not essential but OK.. yet @ 17- 20 lacs is OK for dead investment...
Mast explain karta , neet & clean👌👌
नमस्कार, व्हिडियो अपलोड करण्यैपूर्वी तुम्ही स्वत: तो एकदा ऐका, आवाज खूपच क्षीण आहे, जरा मोठ्याने बोललैत तर बरे होईल, सगळ्याच व्हिडियोंचा आँडियो एकदम क्षीण.
सुधारणा करा, ही विनंती.
कानाजवळ घेऊन ऐकावं लागत, सबब, व्हिडियो बघू शकत नाही.
एकतर नुसता व्हिडियो बघणे अथवा कानाजवळ घेऊन माहिती ऐकणे, दोन्ही व्यवस्थित नाही.
Shri Swami Samarth 🙏
कोकणी माणसालाच मिळू दे.
Lottery ahe ka ?
mrathi mansane ghyavi.
If a person doesn't have farmer certificate and still wants to buy.in that case what is the solution
खूप छान घर
मस्त वास्तू !
छान आहे.कोणत्या रेल्वे स्टेशन पासून किती किमी वर आहे
evdhi kimat 27 lakhs tya peksha me jaga vikat gheun 10 lakhat motha ghar bandhen
Aamhachi padwya madhe 3gunthe plot jaga kadhawayachi aahe main road pasun jawal Ranbamboli
Address, contact no. Send Kara please
Thanks 🙏😊🕉️🚩You are talking Nice 👌
हि जागा कुठे आहे म्हणजे पुणे पासून कुठे गणपती पुळे साईट कडे का
पेंडूर गावात कोठे आहे ही जागा. वाडीचे नाव काय
माझी विजयदुर्ग ह्या गावी जागा आहे 21 गुंठे, मला विकायची आहे,
कोकण वास्तू कृपया तुम्ही कोणी suggest करू शकता का
Oondir sahaj yevoo shakatat. Zad gharavar vadalat padale tar ?
दापोली मधे आसुद मुरुड या ठिकाणी कही प्रॉपर्टी आहेे का.?
रायगड किंवा सोन्याचा गणपती या साईटला जागा आहे का
He property ahey ka ajun ani ya var loan hoeil ka
Farmer certificate kase milvayche pl. advice sir.
Always the best👍👍
खूप छान 👌
1 no plot 👌
Shiroda mdhe asel tr sanga
Krupaya mahiti gavasobat purn dya hi nambra vinanti
He ahe ka available ki sold out jhala ???? Please let me know
What is the price.i want to buy with mango coconut trees around 5 lacs.
nice place
hi jaga ajun ahe ka available
हि प्रॉपर्टी अजून आहे का विक्री झाली
जागेला यायला रस्ता कसला आहे
डांबरी रोड टच आहेका् सांगितले नाही
ajubajula vasti ?
Superb
Always best👍
अजूनही available आहे का
बाहेरच शेड सह आहे काय ? किती वर्ष जून आहे ? विकायचं कारण समजेल
Kindly whatsapp 8007390954 or calling number given in the description
Shivkant Metri चांगले प्रश्न
प्रत्येक व्हिडिओ बनविताना त्यावर वाचकांना दिनांक तसेच propertichya उपलब्धच माहिती मिळाली पाहिजे,तसेच property vikalya barobar twarit video band करण्यात यावा ही विनंती.
16/17 लाखात मिळेल का?
Is it available now I'm interested
Yet this property is available ??
17 लाख पर्यंत होईल का.
Ha plot available ahe ka
Hi, shiroda madhe property asel tar sanga pls
7/12 वर आईचं नाव असेल तर मला विकत घेता येईल का?
20 lakhs laa milel kaa??🎉
Wah
Sir kankavil taluka, nandgaon jawal property sanga
ही जागा आहे का? आता ....!
वीस पर्यत मीळेल का सर
वेंगुर्ले येथे आहे का ?
He Ghar ajun ahe ki vikal gel ahe
नमस्ते भाई ही जागा अजुन आहे का
२३ लाखा ,परंतु किंमत असू शकेल का
Guhagar made jaga asel tar sanga
Very far from malvan city
Price?
ही जागा अजून आहे का
Pendratlya kuthchya waadit he ghar aahe?
Farmers certificate cha ky vishay ahe nemka??
If any one wants to purchase agriculture land he must be farmer... In short u r name must be on some agriculture land before
Wifi सुविधा आहे का
Javal school aahe ka
Plz location sent me sir..
Sale zal ka he ghar
jaga aahey hi aata
कीती पर्यत आहे?
Sold out ! Too old videos !
काय किमत सागितली आहे
Loan milu shkte ka?
25 Lac....I think best price
Loan होईल काय
Vadivasti mhanje kya?
Gavajawal Ka?
Loan होईल
11 महिने जुना vdo
फायनल अठरा लाख रोख
हे घर कुठे आहे,
Total land?
Interested in this property pls call.
Let mi know on which number I should cl, whatsapp number & Iwner name pl.
Owner mobile number pl
Hi I'm interested to buy this house please check your last amount and confirm me 👍