मुंबईला नाव मिळाले मुंबादेवीवरून, पण मग देवीला नाव कशावरून मिळाले? | गोष्ट मुंबईची: भाग १५५

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • मुंबईचे ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीचे मंदिर हे सध्या भुलेश्वर- काळबादेवी परिसरात आहे. मात्र हे मंदिर तत्कालीन मुंबई किल्ल्याच्या आतमध्ये उत्तर टोकास बोरी बंदराजवळ होते. मात्र त्या ठिकाणी बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) रेल्वे स्थानक बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर १९ व्या शतकाच्या अखेरीस ते विद्यमान जागी हलविण्यात आले.
    या मंदिरामध्ये मुंबादेवी, अन्नपूर्णा आणि जगदंबा माता अशा तीन मूर्ती विराजमान आहेत. यातील मुंबादेवीचा थेट संबंध हा मूळ मुंबईकर असलेल्या आगरी- कोळी समाजाशी आहे. नवरात्रीमध्ये या देवीची विशेष राजोपचार पूजा केली जाते. मुंबादेवी वरून मुंबई या महानगराचा त्याचे नाव मिळाले असे मानले जाते. पण मग देवीला मुंबादेवी हे नाव कशावरून प्राप्त झाले? … हे समजून घ्यायचे असेल तर 'गोष्ट मुंबईची'चा हा विशेष भाग पाहायलाच हवा!
    #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #mumbadevi #navratri2024 #navratrispecial #history
    You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 9

  • @avadhutlad
    @avadhutlad День назад +1

    वकृत्व शैली खूप छान आहे तुमची

  • @truptivichare7842
    @truptivichare7842 День назад +1

    फार सुंदर माहिती...नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @sandeepbhatt6184
    @sandeepbhatt6184 День назад

    Super interview

  • @ayushchaturvedi1555
    @ayushchaturvedi1555 День назад +1

    🙏🙏🙏

  • @virajtendolkar7440
    @virajtendolkar7440 День назад

    Also pls post mahalaxmi temple mumbai video like this

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 День назад +1

    मग सर आधीचे नाव काय होते 😮

  • @veenag9638
    @veenag9638 13 часов назад

    सगळे भैय्या लोकांचे प्रस्था आहे तिथे
    . मराठी माणूस फार कमी आहेत तिथे.

    • @AshaKurkute
      @AshaKurkute 3 часа назад

      मराठी माणसाची वृत्ती आहे का त्यांच्यासारखी. घरदार सोडून पोट भरण्यासाठी मुंबईला. आले. वेगवेगळे व्यवसाय करून पोट भरू लागले. तसेच घाटावरून सुधा मराठी माणूस मुंबईला आला. परंतु मुळातच सहिष्णू वृत्ती मुले मराठी माणूस सरळ मार्गी राहिल्यामुळे त्याची प्रगती मर्यादित राहिली. तदनंतर ज्याची जशी धमक तशी मुंबई बदलत गेली.

  • @lil-cs5ch
    @lil-cs5ch День назад +1

    🙏🙏🙏🙏