Home Tour |आमचे घर'कुल' | Interior Design

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024

Комментарии • 701

  • @KathaMehfil_by_Sharmishtha
    @KathaMehfil_by_Sharmishtha 16 дней назад +3

    अतिशय सुंदर घर .....प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा विचार करून परफेक्ट घर बनवले आहेस ....सुरवातीला वाटले 1 तास 17 मिनिटाचा व्हिडिओ कधी पाहणार? .....पण तू इतकी व्यवस्थित माहिती सांगितली की व्व्हिडिओ कधी संपला ते कळलं ही नाही ....खूप धन्यवाद ❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई ♥️😊🙏🏻

  • @user-fh9bp4ry6x
    @user-fh9bp4ry6x Месяц назад +22

    खूप आवडल घर .... स्वामींची कृपा आपल्यावर अशीच राहू दे... !!श्री स्वामी समर्थ !!

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @anuradhakhare7726
    @anuradhakhare7726 Месяц назад +41

    खूप सुंदर घर . आतापर्यंत पाहिलेल्या सर्व youtube home tour मधील बेस्ट. खूप बारकाईने सर्व गोष्टीचा विचार आणि सजावट. त्यात सर्वात जास्त भावले ते तुम्ही सांगितलेली माहिती. अतिशय निर्मळपणे आणि सहज साधेपणाने प्रत्येक गोष्ट सांगितली तुम्ही. त्याबद्दल विशेष आभार. तुम्ही दोघे ही खूप छान आणि साजेसे आहात. खरंच love birds.❤❤❤👌👌👌👌👌

    • @sagarbarhe3912
      @sagarbarhe3912 Месяц назад +2

      निखिल आणि आम्ही शाळेतले मित्र आहोत तुमचा व्हिडिओ बघितला मी त्याला कॉल केला तुमचा व्हिडिओ बघून तुमचा इतका बारकायचं निरीक्षण फ्लॅट बद्दल मलाही मी खूपपायर झालोय आणि आता मी माझ्या फ्लॅटमध्ये तुम्ही जे जे केलंय तेथे करायची माझी इच्छा आहे आणि मी तुम्हाला इनविटेशन देतोय एकदा इगतपुरीला या आमच्याकडे प्रॉपर्टी मध्ये खूप लोक आता इन्वेस्ट आमच्याकडे प्रॉपर्टी मध्ये खूप लोक आता इन्वेस्ट करता येत इतका बारकायनी कुणी कुणाला सांगितलेलं नाहीयेइतका बारकायनी कुणी कुणाला सांगितलेलं नाहीये ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे निखिल नाही सांगितले माझ्याकडे चार रिसॉर्ट चा मी केअरटेकर आहे कधी वाटलं तुम्हाला वेट जर भेटला तर अवश्य भेट द्या इगतपुरीला नाशिक जिल्ह्यामध्ये

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद आपण केलेल्या कौतुकासाठी! तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला असेच मिळत राहो🙏🏻♥️😊

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      ​@@sagarbarhe3912खूप खूप धन्यवाद दादा! नक्कीच वेळ काढून येऊ इगतपुरीला😊

    • @user-np5qt1du5n
      @user-np5qt1du5n Месяц назад +1

      खुप छान आहे घर

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      ​@@user-np5qt1du5n धन्यवाद😊🙏🏻

  • @Stop_motion777
    @Stop_motion777 Месяц назад +11

    खूप सुंदर सजवले आहेस घर आणि त्याहुन सुंदर असे तुझे बोलणे 😊एकदम शांत खूप छान 👌👌👌आणि हा तुझे शेवटचे विचार खूप सुंदर मी नक्कीच follow करेल 😊😊😊

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @arunakale3667
    @arunakale3667 Месяц назад +7

    You talk so politely 😊and with a smiling face ❤!! Beautiful and thoughtful decor. Very nice 👌

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thanks a lot for the compliment ♥️😊🙏🏻

  • @roshnikadam2921
    @roshnikadam2921 Месяц назад +6

    Hii Anuja.... Long vdo asun hi kuthe pn 1 min sathi bor nai wattl, kharach khub chan aani detail madhe explain kela... Ghar tr chan aaheth pn tyacha peksha chan tujh explanation watl.... Superb😊 Great vdo.. I liked it so much

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thanks a lot Tai♥️🙏🏻 Video आवडल्या बद्दल मनापासून आभार♥️🙏🏻 आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्या सोबत असेच कायम राहू दे😊

  • @smitajadhav6198
    @smitajadhav6198 Месяц назад +9

    Kitti chotya chotya gostincha vichar karun tumhi doghani ghar banvlay❤ Khuuup bhariii

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thanks a lot dear😊❤️

  • @poojasonawane7688
    @poojasonawane7688 Месяц назад +4

    You are such pure soul person❤ .. Tuzya bolnyatan pramanikpna ani simplicity ahe ani Tu je interior design kelay khup sundar..

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much for the compliment ♥️😊🙏🏻

  • @user-xm2zg2ur2z
    @user-xm2zg2ur2z Месяц назад +10

    Khup simple n down to earth ahe doge hi... Shweta vaikul sarki attitude n ghari nahi... Shweta ne shikave kahi tari hichya kadun..

    • @advprititikhe
      @advprititikhe Месяц назад +4

      Agdi kharay.ya tai interior designer educated career oriented lady ahe.
      Shwetha la nusta navryala chitkaycha ,vakde tikde foto n nusti fasion n maaj ego..
      Myra cha balpanachi vaat lagliy....
      Shwetha ni simplicity shikavi ya tai kadhun.

  • @sarojakotian4182
    @sarojakotian4182 Месяц назад +12

    Superb Superb Superb house. Its not a house its a temple. Each and every room there is a positive vibes.From the entrace of the house to the last bedroom you'll have utilize each and every corner of the house in a perfect manner. Really very superb 👌 👏.

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much for the kind words.

  • @pallavimestry9219
    @pallavimestry9219 Месяц назад +14

    तू फार हुशार, आहेस सर्वच येत तुला छान संसार करतेस अनेक शुभाशीर्वाद

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद आपण केलेल्या कौतुकासाठी! आपले प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला असेच मिळत राहो😊🙏🏻

  • @salonishahare3561
    @salonishahare3561 Месяц назад +8

    God gifted brains..of these two individuals❤❤
    Aapratim home tour Anuja didi and Nikhil dada..
    Pratek goshta di tu khup chan prakare sangda sangitla.. As a viewer.. aamhala video bagta bagta doubt jari aale tr tu sangda ek dam neet explain kela..
    Aaplya Myra chya vlog madhe aamhi bagitlach ki ghar khup unique prakare design kela ahe..
    #God bless you love birds 💕
    #Is ghar ko 4 chaand aap dono ke vajas se hai❤❤
    Lot's of love Anuja didi to you from Nagpur🍊🍊

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад +1

      Thanks a lot dear for all the love and well wishes ♥️😇🙏🏻

  • @reshmapatilofficial3044
    @reshmapatilofficial3044 Месяц назад +9

    खूपच सुंदर तुम्ही घेतलेली मेहनत आणि छोट्या छोट्या गोष्टींचा एवढा बारकाईने विचार करून घर खूप सुंदर सजवलं आहे ताई जेव्हा आपण मेहनत करून इतकं सुंदर स्वप्नातलं घर बनतं त्याचा आनंद वेगळाच असतो खूप छान 👌👌❤️

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад +1

      हो ताई अगदी खरंय! तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊❤

  • @simpkn947
    @simpkn947 Месяц назад +2

    खूप छान आहे घर..आणि समजवून सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे👌👌

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 😊❤️

  • @sukhada_more
    @sukhada_more Месяц назад +4

    Kevdha vichar karun Ghar design kel ahe...khupach sundar....incredible ❤😊

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thanks a lot 🙏🏻😊❤️

  • @sujatasutar9432
    @sujatasutar9432 Месяц назад +1

    खूप छान घर सजवलय तुम्ही दोघांनी. प्रत्येक गोष्टीवर बारकाईने विचार करून उत्तम घर सजावट केली आहे. खुप खुप शुभेच्छा.

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ❤️😊🙏🏻

  • @santoshshirgaonkar744
    @santoshshirgaonkar744 Месяц назад +2

    खूपच सुंदर घर सजवले आहे.कल्पकता कमालीची दिसून येते.

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 😊♥️🙏🏻

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 Месяц назад +1

    मोरया 🙏खुपच सुंदर home tour, sweet home मस्त high light kele ahe sarva rooms madhe, entrance pasun sarva khup chan 👌👌

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @vs8499
    @vs8499 Месяц назад +2

    Tumche Ghar khup chan design kele aahe tumhi.tumche bolne suddha khup chan aahe.

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much 😊♥️

  • @tejashreetrilokekar6119
    @tejashreetrilokekar6119 Месяц назад +1

    तुमची home tour खूपच सुंदर
    स्वप्नातले घर सत्यात खूपच छान साकारले आहे. तुम्हाला दोघांना खुप खुप शुभेच्छा 🎉

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much 😊❤

  • @pashteayushi8822
    @pashteayushi8822 Месяц назад +1

    Tumhi khup chan explain karta ani ekdam shant kharch he khar aahe swapnatl ghar karn ya ghart jastit jast vastu tumhi swatachya hatani banvle aahet tya mule yat ek premacha touch yeto

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much for the compliment 😊♥️ Ho khara ahe tai tumche.

  • @smartyhome
    @smartyhome Месяц назад +2

    Wow what a Interior. Never saw such a detailed video of Home Tour on RUclips. Such a Helpful video on Interior Designing. Really loved your explanation of each and every place of your Home.

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much🙏

  • @sailikhair_palekar5198
    @sailikhair_palekar5198 Месяц назад +2

    अगदी माझ्या मनातले बोललीस शेवटी❤😇✨🙌👍

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад +1

      😇♥️🙏🏻

  • @sudarshandadas3559
    @sudarshandadas3559 Месяц назад +1

    Khupach cchan ahet tumache vichar, Gharachi sajavat,kamache sadarikaran....... Asech cchan ayishya jagat raha..... Fakt ek suchavayche aahe..... Ki wash besin ani Refrigerator chya madhe ek thin glass kinvha any other asa kahitari lava ki jenekarun pani vagaire udnar nahi fridge var...... Mouhwash vagaire, kharkate hath dhutale jatana kahise sankochlyasarkhe vatnar nahi

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏. आपण खूप चांगले suggestion दिले आहे. आम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करू.

  • @neetatumari8271
    @neetatumari8271 Месяц назад +2

    Khup khup chan Anuja tuzya swabhav sarkha tuz khar sajavlas, Ani jagecha kasa upyog karayacha he khup chan Keli ahes❤👍

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much for the compliment आणि तुम्ही आमच्या वर करत असलेल्या प्रेमासाठी खूप खूप आभार♥️😊🙏🏻

  • @_._snowflake_._ly
    @_._snowflake_._ly 21 день назад +1

    मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पहिले.... खुप आवडले .... सबस्क्राईब पण केले .... खुप छान आहे घर

    • @ar.tworld
      @ar.tworld  21 день назад

      खूप खूप धन्यवाद 😊❤️🙏🏻

  • @sarikabhole4563
    @sarikabhole4563 Месяц назад +1

    ताई तुमचं घर तुम्ही खूप छान interior केलेलं आहे. खूप छान सजवलय.
    तुम्ही pl wardrobe chya wooden laminate cha brand आणि code सांगा.

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank you so much 😊
      Laminate code for Master bed wardrobe - 8172 VF - SL/M/CA - Golden teak

    • @sarikabhole4563
      @sarikabhole4563 Месяц назад

      Thank you❤

  • @poojarane5365
    @poojarane5365 Месяц назад +1

    खूप छान घर❤ आणि प्रत्येक गोष्ट नीट पणे समजावून सांगितली त्यामुळे vdo बघायला पण छान वाटले😅🎉

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank you so much 😊♥️

    • @poojarane5365
      @poojarane5365 Месяц назад

      एक suggest करायचे होते..तुम्ही kichen space madhe वरती गणपती cha फोटो लावला आहे..पण त्याचे तोंड दक्षिणेला होत आहे.. आणि आपण देवाचे तोंड दक्षिणेला ठेवत नाही..तर जमल्यास तो फोटो तेथून काढून दुसरी कडे लावावा🙏

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई आपण काळजीपोटी जे suggestion दिले त्यासाठी. आम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला होता म्हणून आम्ही गुरुजींना याबद्दल विचारले. तेव्हा त्यांनी असे सांगितले की ' जर देवाच्या प्रतिमेची / मूर्तीची नेहमी पूजा करीत असाल तर ती प्रतिमा/ मूर्ती दक्षिणेला ठेवू नये. अन्यथा लावली/ठेवली तरी चालते.' आम्ही या फोटो ची पूजा करीत नाही. त्यामुळे गुरुजी हरकत नाही म्हणाले.

    • @poojarane5365
      @poojarane5365 Месяц назад +1

      @@ar.tworld गुरुजींनी सांगितले असेल तर ठीक आहे😊 तुमच्या घरासाठी आणि घरातील सदस्यांसाठी खूप खूप प्रेम❤️ असेच छान छान vdo बनवत रहा👍🤗All the very best wishes for your future life ❤️❤️

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻 आपले प्रेम आणि शुभेच्छा असेच आमच्या पाठीशी राहो♥️

  • @krunalidahivalkar1126
    @krunalidahivalkar1126 Месяц назад +2

    खूप छान घरकुल, श्री स्वामी समर्थ🙏

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      धन्यवाद😊♥️ श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @vrushaliayare-zx4vw
    @vrushaliayare-zx4vw Месяц назад +2

    Khupch Sundar Ghar interior kele aahe god bless you ❤❤❤🎉

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank you so much 🙏.

  • @sonalideshmukh1755
    @sonalideshmukh1755 Месяц назад +2

    खुप सुंदर घर आहे ताई आतापर्यन्त चा सगळ्यात बेस्ट घर आहे आणि खुप बारकाईने विचार करून आणि प्रेमाने हे तुम्ही घर बनवलं आहे हे तुमच्या भरभरून बोलताना दिसत आहे आम्हला ही खुप बारीक गोष्टी समजल्या कि कस मॅनेज करता येईल आपल्याला
    😍मी नक्कीच तुम्हाला conatact करायचा प्रयत्न करेन ❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏. या व्हिडिओ मधून मिळालेली माहिती तुम्हाला उपयोगी आहे हे ऐकून छान वाटले.

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 Месяц назад +2

    Khup Sundar Ghar, Pratyek goshta neat vichar karun Keli aahe. Aati sunder

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much♥️😊

  • @vasantipatil8654
    @vasantipatil8654 Месяц назад +1

    Tai khup Sundar Ghar interior kele ahe mala khup khup avdle saglya jagecha khup Chan use kele ahe .

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much Tai❤😊

  • @radhakekre4569
    @radhakekre4569 Месяц назад +1

    Love birds na khub khub aashirwad v shubechha mi radha kekre Indore hun tumhala tumchya engagment pasun olkhte v myra's cornerla pan fallow karte tumchi serve family v relatives chhan coopertive watle vv premal pana disun aala . Tumche cople khub god, cute aahe tuza smiling face , v Nikhilcha kay म्हणून shabd samjt nahi pan एकुण shant , miskil smile avdte v aaple javlacha asava ase feeling creat hote .
    Tumche gharkul khub avdle mehnat v chikati disun aali. Mi mazya mulala jo professional CA, IRP aahe to aamche gharala renivate karnar v interior karnar aahe tyala tumcha ha vidieo share kela aahe ki velkadune nakki bhagh. Tyalahi avdell v kahi upyog hi nakkich hoel .thanx tumchi ashich pragti hot raho.
    MP tour indore kadhi alater bhetu nakkich.
    All d best for your future.......
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खरंच आम्हाला शब्दच सुचत नाहीयेत तुमचे आभार मानण्यासाठी... इतकं प्रेम आपण आम्हाला देत आहात तुमचे मन: पूर्वक धन्यवाद 🙏🏻😇 आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी कायम राहूदे🙏🏻 श्री स्वामी समर्थ माऊली🙏🏻

  • @deepalimore2458
    @deepalimore2458 Месяц назад +1

    Kharokarch gourav Dada bolto tasa badshah cha Ghar....kupach Chan 😍

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Hehe 😃 Thank You 😊

  • @rekhalimaye3871
    @rekhalimaye3871 Месяц назад +1

    वा वा खूप च छान खरच काही टिप उपयोगात न्नकी येतील . सो नाईस

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much😊

  • @snehaljoshi1044
    @snehaljoshi1044 Месяц назад +1

    अतिशय सुंदर घरकुल..जागेचा पुरेपुर वापर..माहिती सुध्दा खुपच छान

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @aparnalimaye949
    @aparnalimaye949 Месяц назад +1

    खूप सुंदर आहे,मला प्रत्यक्ष बघायची इच्छा झाली

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 26 дней назад

    Khup Chan vichar karun sunder Ghar banavile,sajawile aahe,tumchya saglya tips khup upyogachya aahet,ase furniture baavile tar jagecha Chan upayog hoto

    • @ar.tworld
      @ar.tworld  25 дней назад

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻❤️

  • @supriyapatil1077
    @supriyapatil1077 Месяц назад +1

    Khup sundar ahe tumche house❤Temple, Nameplate khup chan ahe. Overall saglech mastch❤❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much 🙏

  • @kulkarnisampada6328
    @kulkarnisampada6328 Месяц назад +3

    खूप सुंदर ताई छोट्या छोट्या जागेचा एवढा सुंदर उपयोग केला स ❤❤ ताई .... दादा

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद ताई 😊❤️🙏🏻

    • @shobhabelnekar764
      @shobhabelnekar764 Месяц назад

      Tuza phone de na

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Video madhe dila ahe. 8169193810

  • @priyankapawar9523
    @priyankapawar9523 Месяц назад +2

    अतिशय सुंदर👌 खुप कल्पकतेने इंच इंच जागेचा वापर केला आहे तुम्ही. You are so polite. मोठा व्हिडिओ आहे पण शेवटपर्यंत एकदाही forward न करता पहिला. आनंदी वास्तू ❤ खुप आवडली.. ही society कुठे आहे?

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank you so much Tai😊♥️आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहूदे🙏🏻

  • @supriyapatil1077
    @supriyapatil1077 29 дней назад +1

    Khup khup sundar ahe tumche ghar❤sagle khup chan deigen kele❤specha khup chan waper ahe❤mastch❤❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  28 дней назад

      Thank You so much 😊♥️

  • @shwetaamberkar2267
    @shwetaamberkar2267 Месяц назад +1

    Awesome aahe tumache ghar ,kay banavaly,hushar aahat tumhi doghe ,pandhari kurti madhe match disat aahat.pahilyanda video tv var baghitala ,aani kay 1 tasa pekhsa jast motha video n vagalata pahila aani mobile gheun lagech nahi pan ushira coment karavishich vatali,bhari ekdam.🎉🎉

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊

  • @mohinipatil3041
    @mohinipatil3041 Месяц назад +2

    अप्रतिम ताई खूप सुंदर विचार करून बनवलय very nice 👌👌☺️

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank you so much Tai😊♥️🙏🏻

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Месяц назад +2

    Mayra chi kaki na tumhi .ho tumache lagnacha video pahila hota .Ghar khup Chan sajvale aahe .👌👌🎉🎸🌹💐🌹

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      हो बरोबर. खूप खूप धन्यवाद ❤️🙏🏻😊

  • @manglakukade3304
    @manglakukade3304 Месяц назад +1

    खूप छान ताई इतक बारीक सारीक सगळे व्यवस्थित स्पष्टिकरण केल कलेचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे 🎉❤🎉

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏

  • @vrishalimayekar6311
    @vrishalimayekar6311 Месяц назад +2

    Khup sundar ghar aahe.....God bless you beta....video khup aavdla....saglach sundar sundar aahe

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ♥️😊 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच आम्हाला मिळत राहो🙏🏻♥️

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Месяц назад +1

    Atishay atishay sundar banavlay ghar...😊subtle and gorgeous too.....space well utilized.....'Grahlakshmi chi baug' naav ekdam apt...👌🙌👍🚩🌹Stay blessed Always and keep creating👌

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻♥️

  • @harshagujarathi5037
    @harshagujarathi5037 8 дней назад +1

    Khup sundar intiriyar

  • @nikitashinde1748
    @nikitashinde1748 Месяц назад +1

    Khup Sundar ASE swapnatel Ghar 😊😊Khup bhari Tai 🎉🎉 Congratulations both of you 😊

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much 😊♥️

  • @munirapardiwala8659
    @munirapardiwala8659 Месяц назад +1

    Mam i saw ur video for the first time must say u have designed ur home beautifully

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thanks a lot😊♥️

  • @sunitapzadshriipvzad2088
    @sunitapzadshriipvzad2088 Месяц назад +1

    Devghar pharach sunder Anni pavitra vatat ahe God bles
    You night ahe zop yet navhati mhanun sahajach ha vedeo pahila khupach chhan ahe sugarinicha khopa

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई🙏🏻😊❤️ 'सुगरणीचा खोपा' खूप सुंदर शब्द वापरलात आपण. 😇

  • @monishadisha6006
    @monishadisha6006 Месяц назад +1

    Hi.... Gharacha interior khup chan ahe. Perfectly used each and every corner of your house with accuracy and as per your needs. Great work. Keep going. All the best to the love birds for your future.
    Wanted to ask you one question ... The folding bed which u have used ... Is it safe or not or can it fall down any time.. please reply.

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank you so much for your wishes♥️😊🙏🏻
      Yes, this foldable bed is called Murphy bed. It is very safe to use as heavy duty hydraulic brackets are used which can carry a total 300kg of weight easily. And due to the hydraulic mechanism no worry of falling it down.

    • @monishadisha6006
      @monishadisha6006 Месяц назад +1

      Thank you so much for the reply. We were confused about the bed so we didn't use this in our present home. But Will surely use this concept in our new home. Thank you so much for your advice. 🙏🙏

  • @snehaldevrukhkar7382
    @snehaldevrukhkar7382 17 дней назад +1

    खूप खूप छान आहे तुमचे घर❤❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  17 дней назад

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @sayalipatil9411
    @sayalipatil9411 Месяц назад +3

    Apratim idea...lovebirds che gharkul....khup khup chan

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much 😊♥️

  • @akshatakhadapkar2359
    @akshatakhadapkar2359 25 дней назад +1

    खुप छान घर सजवलं. ❤❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  25 дней назад

      धन्यवाद 🙏😊

  • @sulbhakastur7194
    @sulbhakastur7194 Месяц назад +4

    तुम्ही घर सुंदरच सजवले आहे. पण हॉल ची प्रत्येक भिंत शो पिसेस/फोटो फ्रेम मुळे भरून गेली आहे त्यामुळे हॉल ला मुझियम चे स्वरूप आले आहे . तुम्ही हॉलच्या एकाच कोपऱ्यात /भिंतीवर ते ठेवलेत तर ते जास्त highlight होतील. घराला जास्त उठाव येईल. बाकी किचन , बेडरूम, बाल्कनी फारच सुंदर👍👌👌👌

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад +2

      धन्यवाद ताई आपण दिलेल्या suggestion साठी... पण घरात सर्व गोष्टींचा समतोल साधणे सुद्धा गरजेचे असते. जर एकाच भिंतीवर अथवा कॉर्नर ला सर्व वस्तू ठेवल्या तर त्यांची गर्दी वाटेल अन् त्या प्रत्येक वस्तूचे महत्त्व कळून येणार नाही. त्यासाठी त्यांना स्वतःची अशी विशिष्ट जागा असावी असे आम्हाला वाटते.

    • @sulbhakastur7194
      @sulbhakastur7194 Месяц назад +1

      @@ar.tworld 🙏💐

  • @Nirankita
    @Nirankita 17 дней назад +1

    Khuph chan ghar😊❤ god bless you both…..!

    • @ar.tworld
      @ar.tworld  16 дней назад

      Thank You so much 😊♥️

  • @ravindrawagh5091
    @ravindrawagh5091 Месяц назад +1

    खुप छान घर आहे आणि सजा वाट पण छान केले आहे आणि ताई बोलणंच कावशिल्ल्या पण छान आहे घरा चा नियोजन अप्रतिम आहे पण ताई विडिओ मद्य आई नाय दिसतं कुठे आहेत त्या 💐

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      धन्यवाद 😊

  • @jagdishvedak2233
    @jagdishvedak2233 Месяц назад +1

    Ghar khupch sundar aahe apratim design kel aahe

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank you so much 😊❤

  • @Sheetal-vz5qu
    @Sheetal-vz5qu 21 день назад +1

    Khoop khoop sunder ahe tai ghar

    • @ar.tworld
      @ar.tworld  21 день назад

      Thank You Tai😊🙏🏻❤️

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 Месяц назад +1

    Khup sundar ghar sajawal ahe... Nice.. 👌 idea khup chan ahet tumchya.. 👌👌❤❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank you so much 🙏

  • @user-qy6jq4ji5z
    @user-qy6jq4ji5z 18 часов назад +1

    Koopch sunder Ghar

  • @navdeep512
    @navdeep512 Месяц назад +1

    Nice home Dr. Nikhil and Vahini 👌👌👌

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You Dr. Navdeep 😃.

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 Месяц назад +1

    Very very beautiful Home. Kiti sunder gharcha interior design.

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much 😊♥️

  • @IshaBhoir
    @IshaBhoir Месяц назад +1

    Nice house getting lots of nice thoughts and positive vibes…❤❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thanks a lot😇🙏🏻♥️

  • @asmitaghatge8795
    @asmitaghatge8795 Месяц назад +1

    Khup chhan... Jagecha purepur vapar kela ahe. Mala khup avdal. ❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much 😊♥️

  • @aditipatil4135
    @aditipatil4135 Месяц назад +1

    Khup khup sundar sajavle aahe ghar.....
    Innovative.... ideas...
    Compact but perfect utilization of space... superb....
    Will definitely contact you.. in near future...

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thanks a lot😊🙏🏻❤️

  • @ashwiniulagadde8012
    @ashwiniulagadde8012 Месяц назад +1

    Khup chan🎉kiti vicharpurvak kelaye sagla❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @adityaprachi5867
    @adityaprachi5867 Месяц назад +1

    Khup chhan. Ani navra sgl aikto idea tuzi asli tri.

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You for the compliment for both of Us😊♥️

  • @poojatarge2580
    @poojatarge2580 19 дней назад +1

    Khup sundar👌🎉

    • @ar.tworld
      @ar.tworld  19 дней назад

      Thank You 😊♥️

  • @user-gt3pb9xu6r
    @user-gt3pb9xu6r 26 дней назад

    खूप छान महत्त्वाचे तुमच्या घरात देवघर आहे स्वामी सर्व इच्छा पूर्ण करोत

    • @ar.tworld
      @ar.tworld  26 дней назад

      खूप खूप धन्यवाद 😊 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @prajaktapol4536
    @prajaktapol4536 Месяц назад +1

    खूपच छान ❤

  • @Sheetal-vz5qu
    @Sheetal-vz5qu 21 день назад +1

    Bed chi idea pan mast ch ahe

  • @nehakale2451
    @nehakale2451 Месяц назад +1

    Aprateem Ghar aahe..GOD BLESS YOU BOTH..

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much 😊🙏🏻♥️

  • @ravindrawagh5091
    @ravindrawagh5091 Месяц назад +1

    खुप छान घर आहे आणि सजा वाट पण छान केले आहे आणि ताई बोलणंच कावशिल्ल्या पण छान आहे घरा चा नियोजन अप्रतिम आहे पण ताई विडिओ मद्य आई नाय दिसतं कुठे आहेत त्या

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊 आई मुंबईच्या घरी गेल्या आहेत.

  • @anjalinare7126
    @anjalinare7126 Месяц назад +1

    खुप सुंदर घर आहे ताई तुजं!!!❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      धन्यवाद ताई🙏

  • @seemashinde3613
    @seemashinde3613 Месяц назад +2

    खूपच छान घर डेकोरेट केले आहे

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊

  • @tanu-120
    @tanu-120 Месяц назад +2

    Khuppppch sundarrr aahe tumch ghar❤💫😍😍😍😍

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад +1

      Thank You so much 😊♥️

  • @smitapasalkar
    @smitapasalkar Месяц назад +1

    खूपच सुंदर घरकुल ❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank you so much 😊❤

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 29 дней назад +1

    Khupch sunder home design and work 👌👌👌👍👍👍

    • @ar.tworld
      @ar.tworld  29 дней назад

      Thank You so much 😊♥️

  • @jagrutijoshi6429
    @jagrutijoshi6429 Месяц назад +3

    Khup mast interior ahe tai...tumcha swabhav khup avdto mala .. bolka ani nirmal aht ..tumche art channel pn bgty me khup aprtim tai ..😊

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much Tai😊♥️ Tumche prem amhala asech milat raho🙏🏻❤️

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 Месяц назад +1

    Bird lights 👌👌

  • @priyajadhav8173
    @priyajadhav8173 Месяц назад +2

    Khup chhan ahe khup divsanchi ichha hoti tumch home tour

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई😊❤️ Sorry for delay🙏🏻

  • @kulkarnisampada6328
    @kulkarnisampada6328 Месяц назад +3

    खुप सुंदर आहे घर ❤ ताई ❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much 😊♥️

  • @aishwaryadeshpande8559
    @aishwaryadeshpande8559 Месяц назад +1

    Khup khup Masta, hatane banawlelya vastune ghar sajawla he khup satisfactory asnare kharach ❤
    Punyat kuthe ahe ghar tumche

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much😊♥️
      PCMC

  • @shefalitodankar5635
    @shefalitodankar5635 Месяц назад +1

    Khupach Sunder interior..Gruhlakshmi chi baug agdi yogya...chaan mahiti pan dilis

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई ♥️ तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहूदे😊🙏🏻

  • @archanasawant5929
    @archanasawant5929 Месяц назад +1

    घर खूप सुंदर सजवले आहे. 👌👌

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @sarikapawar4786
    @sarikapawar4786 Месяц назад +1

    Khup sundar ghar aahe Tai... इंटेरियर अप्रतिम❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank you so much Tai😊♥️
      आपण माझ्याकडून अक्षर गणेश पेंटिंग घेतले होते... बरोबर ना!

  • @smitasawant944
    @smitasawant944 Месяц назад +1

    Pratek jaga khup chhan utilise keli aahe khup sunder

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 😊♥️

  • @pakijashaikh5600
    @pakijashaikh5600 Месяц назад +1

    खूप सुंदर घर सजवले आहे ❤❤so nice

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much 🙏

  • @NishaPatel-hi1qi
    @NishaPatel-hi1qi Месяц назад +1

    No1 . Aahe ghar 👍🏼👌🏼👌🏼👌🏼

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank you 😊♥️

  • @shobhakarkada2553
    @shobhakarkada2553 Месяц назад +1

    Very beautiful house and well maintained and very innovative way of organising every corner of the house . Liked it very much

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much 😊♥️🙏🏻

  • @vaishalitapkir6404
    @vaishalitapkir6404 Месяц назад +4

    मायरा चि काकू मायरा सारखीच हुशार 😊

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад +1

      😍 Thanks a lot for this lovely compliment♥️

    • @vishalvanikar714
      @vishalvanikar714 Месяц назад

      मायरा म्हणजे नेमक्या कोण?

  • @rushalimahadik6008
    @rushalimahadik6008 Месяц назад +1

    Khupch Sunder decorate kele aahe tumche dream house khupch Sunder ❤❤❤❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thanks a lot 😊❤

  • @aishwaryakhamkar6434
    @aishwaryakhamkar6434 Месяц назад +1

    Dada ani vahini khup khup sundar ghar kelay tumhi ❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much Dear 😊 ♥️

  • @pornimab6576
    @pornimab6576 Месяц назад +1

    अप्रतिम खुप सुंदर घर,😊 ❤👌🏠

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @pramilakoli1163
    @pramilakoli1163 Месяц назад +1

    Each& every space of the home is utilised very creatively,nicely designed ❤❤ God bless u both ❤❤

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You so much 😊🙏🏻♥️

  • @ashawagh6482
    @ashawagh6482 Месяц назад +1

    Very nice very good, home sweet home

    • @ar.tworld
      @ar.tworld  Месяц назад

      Thank You 😊♥️