रो हाऊस घर विक्रीसाठी | Row House for sale in Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • रो हाऊस घर विक्रीसाठी | Row House for sale in Pune | पुण्यात हे घर कुठे आहे ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे कृपया हा व्हिडिओ संपूर्ण बघा नंबर सुद्धा आम्ही दिलेल्या आहे आमच्या नंबर वरती
    • pune city plot for sal...
    व्हाट्सअप वरती मेसेज करा घर बघण्यासाठी हे रो हाऊस सारखे मोठे घर आहे आपल्या बजेटमध्ये असणार आहे कमी बजेटचे घर आपल्याला पुण्यात भेटणार आहे तर त्यासाठी एकच काम करा व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती द्या संपर्क करा मला मेसेज करा व्हाट्सअप वरती 9028750499 डायरेक्ट कॉल करा या नंबर वरती
    कॉल नाही लागला तर मेसेज करा +91 70586 66363
    • घरासाठी प्लॉट फक्त दहा...
    #house #punepropertyviews #puneproperty #flat #pune #realestate #1bhk #1bhkhouse #rowhouse #home

Комментарии • 41

  • @punepropertyviews
    @punepropertyviews  Месяц назад +6

    रो हाऊस घर विक्रीसाठी | Row House for sale in Pune

  • @arunwankhade8509
    @arunwankhade8509 Месяц назад +7

    Car Parking kote karaychi road var ka 😂

  • @sunilkamble7093
    @sunilkamble7093 Месяц назад +4

    सामाईक सात बारा स्वतःचे नावे होऊ शकतो?

  • @sunilkamble7093
    @sunilkamble7093 Месяц назад +1

    सदर प्रॉपर्टी मला आवडली आहे.संपुर्ण व्हिडियो मध्ये वाघोली पासुन किती की.मी.आहे ह्याचा उल्लेख तुम्ही व मालकांनी टाळला आहे.तसेच सदर प्रॉपर्टी विकत घेतल्या नंतर पूनर्विक्री मध्ये लीगल अडचणी येऊ शकते का?

  • @shivajilaxmansalunkhe6349
    @shivajilaxmansalunkhe6349 Месяц назад +9

    पुण्यात कुठे आहे किती किंमत व फोन नंबर नाव दया

    • @GovindDevkar-r3y
      @GovindDevkar-r3y 25 дней назад

      पाषाण मधील तिन मजली बिल्डींग वीकने आहे

  • @sanjayzende2838
    @sanjayzende2838 Месяц назад +4

    Property kuthe aahe he nehmi saangat ja, ka lapavta

  • @ravindrabharti9932
    @ravindrabharti9932 Месяц назад +4

    एवढं रेंट येत असेल तर त्यांनी का विकत आहेत

  • @saeedasayed148
    @saeedasayed148 Месяц назад +2

    Sound problem.

  • @pratibhapawar7113
    @pratibhapawar7113 Месяц назад +1

    Vakad madha ashe rohouse ahya ka contacts no.patava

  • @madhuriskitchen3142
    @madhuriskitchen3142 Месяц назад +2

    एरिया आणि लोकेशन पाठवा

  • @rangnathkanade2644
    @rangnathkanade2644 Месяц назад +1

    एकदा म्हणाता वीस ते पंचवीस हजार एकदा म्हणाता तीस ते चाळीस हजार नक्की तेथे काय भाडे चालले आहे आम्ही सुद्धा येथेच. राहतो चाळीस हजार भाडे मिळतं तर का विकता

  • @HiraTelore
    @HiraTelore Месяц назад +1

    त्याची किंमत काय आहे आणि ते रो हाऊस कुठे आहे आम्हाला सांगाल का

  • @ushagaik588
    @ushagaik588 Месяц назад +1

    Rikami jaga polt aahe ka

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 Месяц назад +2

    शिवाजी नगर कासारवाडी पिंपरी चिंचवड मध्ये असे रो हाऊस आहेत का?

    • @rajulandge7884
      @rajulandge7884 Месяц назад

      आहे स्पाईन रोड 18 चे स्क्वेअर फिट आहे रो हाऊस आहे कॉस्ट आहे 2 कोटी 25 लाख रुपये

  • @rupaliguttedar6847
    @rupaliguttedar6847 Месяц назад +1

    हडपसर भागामध्ये रो हाऊस विकणे आहे का

  • @sachinnagargoje9993
    @sachinnagargoje9993 Месяц назад +1

    पार्किंग कुठे आहे.... बोला

  • @jayashrishinde63
    @jayashrishinde63 Месяц назад +1

    Kki kuthe ahe area

  • @sunitadeokar-qw8bu
    @sunitadeokar-qw8bu Месяц назад +1

    पुण्यामध्ये कुठे आहे मोबाईल नंबर पूर्ण ॲड्रेस टाका

  • @ashokbamane2455
    @ashokbamane2455 Месяц назад +1

    किंमत व पत्ता सांगा?

  • @dhanashrighorpade804
    @dhanashrighorpade804 Месяц назад +1

    Location ani area tari takat ja dada.... Karan area kalat nahi patkan

    • @ketanjadhav1702
      @ketanjadhav1702 Месяц назад

      Kesnand gav ahe bhau he yezaki company get samor

  • @SujataK-dg6oh
    @SujataK-dg6oh Месяц назад +1

    Mobile no patta pathva

  • @SonaliMali-op7ws
    @SonaliMali-op7ws Месяц назад +1

    Location send Kara

  • @prabhavatijadhav9122
    @prabhavatijadhav9122 Месяц назад +1

    कुठे आहे

  • @kantajadhav8387
    @kantajadhav8387 Месяц назад

    किती किंमत आहे. आणि कुठे आहे पुण्यात

  • @sahilkumarr2085
    @sahilkumarr2085 Месяц назад

    Kuthe ahe lovation

  • @krantijadhav6336
    @krantijadhav6336 Месяц назад +1

    पुणे नंबर पाठवा

  • @user-rg7bz7jl8p
    @user-rg7bz7jl8p Месяц назад +1

    Abc

  • @nehab7487
    @nehab7487 Месяц назад +2

    Own er phone numbe?

  • @user-nt5wt7mr5v
    @user-nt5wt7mr5v Месяц назад +1

    फोन नंबर पाठवा

  • @parvatipatana9481
    @parvatipatana9481 Месяц назад +1

    Phone number deey

  • @manikraodoke1390
    @manikraodoke1390 Месяц назад +1

    किंमत सांगा आणि पत्ता कुठे आहे ते

    • @GovindDevkar-r3y
      @GovindDevkar-r3y 25 дней назад

      पाषाण मधील तिन मजली इमारत विकने आहे