दूध न आटवता,तांदूळ न भिजवता,10 मिनिटात कुकर मध्ये"तांदळाची खीर"|rice kheer recipe |tandulach kheer |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • साहित्य व प्रमाण
    ¼ कप इंद्रायणी / आंबेमोहोर किंवा बासमती तांदूळ
    अर्धा ते पाऊण लिटर दूध
    आवडीप्रमाणे सुकामेवा
    पाव चमचा वेलची पावडर
    एक चमचा साजूक तूप
    चार ते पाच भिजवलेले बदाम व काजू
    #ricekheer
    #tandulachikheer
    #Tandulachikheerincooker
    #priyaskitchen
    #saritaskitchen
    #madhurasrecipemarathi
    #chawalkikheercooker

Комментарии • 49

  • @leenakale860
    @leenakale860 14 часов назад +2

    Mee karun pahili kheer. Khupach sunder jhali. Thank you.

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 День назад +3

    Va va va aashi recipe pahilyanda baghitli khup chan recipe

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 День назад +3

    इतक्या छानपणे समजावून सांगता ना की, पदार्थ कधी एकदा करून पाहते असा मोह होतो❤

  • @babitaalhat7014
    @babitaalhat7014 День назад +2

    नक्कीच करून बघणार खुपचं छान झाली आहे खिर तुमच्या रेसिपी नेहमीच वेगळ्या आणि छान असतात

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 День назад +1

    तुमच्या सगळ्यांचे रेसिपी खूप छान असतात अतिशय समजावून तुम्ही सांगता आणि प्रत्येक पदार्थ उत्कृष्टपणे सादर करतात

  • @nehapawar9133
    @nehapawar9133 День назад +10

    प्रिया ताई तांदूळ धुवून वाळवून मग मिक्सर मध्ये बारीक करून तुपावर भाजले तरी चालेल का? आणि म्हशी चेच दूध वापरावे की गायी चे दूध पण वापरू शकतो का? मी तांदळाची खीर करते तेव्हा बासमती तांदूळ घेते. पण आता यावेळी तुमच्या रेसिपी प्रमाणे इंद्रायणी तांदूळ वापरून खीर बनवणार आहे. मला तर खीर खूप आवडली. केशर चा रंग सुरेख आला आहे आणि त्यावर खमंग भाजलेले ड्रायफ्रुट्स व्वा, क्या बात है....अप्रतिम झाली आहे खीर ताई....👌🏻😍❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  10 часов назад +1

      आधी तांदूळ धुवून मिक्सरवर बारीक करून मग तुपावर परतले तरी चालेल फक्त छान खमंग परतून घ्या रंग बदलेपर्यंत❤😊💐🙏

  • @user-gm1yg5cq7i
    @user-gm1yg5cq7i День назад +1

    Ek number recipe khup chan texture aahe kheere ch

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o День назад +1

    बघताक्षणी खावीशी वाटते इतकी सुंदर तांदळाची खीर तयार झाली आहे

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 День назад

    😅 मस्त मस्त खूपच छान खीर तयार झाली आहे सांगण्याची उत्तम पद्धत असल्यामुळे करणे सोपे जाते सर्व पितरांना आवडेल अशी खीर तयार झाली आहे धन्यवाद प्रिया...

  • @kalpanamorankar9264
    @kalpanamorankar9264 День назад

    अन्नपूर्णाताई तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने छान समजावून सांगतात. खीर अप्रतिम.

  • @amrutabhawalkar5656
    @amrutabhawalkar5656 День назад +3

    खूपच मस्त प्रियाताई, मी पण अशीच बनवते ही खीर. फक्त तांदूळ मी थोड पाणी घालून गंधासारखे बारीक करून घेते.त्यानेही अशीच मस्त होते खीर. तुम्ही केलेली खीर पाहूनच तोंडाला पाणी सुटलेय 😋😋😋😋👌👌

  • @nalinikashinath5199
    @nalinikashinath5199 19 часов назад

    TQ for sharing your rice kheer recipe👌

  • @SwatiZende-kw6jr
    @SwatiZende-kw6jr День назад

    अप्रतिम आहे receipe मी नक्की करून बघणार खूप खूप धन्यवाद

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 День назад

    खूपच मस्त खिर झाली आहे मी ही अश्याच पद्धतीने करते खूप छान लागते धन्यवाद प्रियाताई ❤

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o День назад

    तुमच्या तांदळाच्या खिरीची पद्धत मला खूप आवडली मी सुद्धा त्या पद्धतीने नक्की तयार करून पाहते

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq День назад

    Khup chan recipe kheerech texture Ani consistency chan vatat aahee...

  • @ushakadam4090
    @ushakadam4090 17 часов назад

    छान खीर दाखवली.

  • @pragatikadu7799
    @pragatikadu7799 День назад

    झटपट तरीही स्वादिष्ट

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 День назад

    खूप छान खीर केली धन्यवाद

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 День назад

    तांदूळ मस्त खरपूस भाजल्यामुळे खिरीला खमंगपणा येईल हे मात्र नक्की 👍👍💯💯💯

  • @user-uq3wm5gf4g
    @user-uq3wm5gf4g День назад

    So tempting

  • @VaijyantiSapkal-go4ks
    @VaijyantiSapkal-go4ks 18 часов назад

    मस्तच

  • @atharvathorve10tha53
    @atharvathorve10tha53 День назад

    Ek number

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 День назад +1

    Khupch sunder 🎉😂❤

  • @pikacool1232
    @pikacool1232 10 часов назад

    Superb kheer❤

  • @shobhanamhatre6528
    @shobhanamhatre6528 День назад

    खूप सुंदर 👌🏻👌🏻

  • @gayatrideo4404
    @gayatrideo4404 День назад

    छान रेसिपी ❤❤

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o День назад

    अप्रतिम खीर ❤

  • @ranjanasalkar6640
    @ranjanasalkar6640 День назад

    Khupch chan

  • @priyakulkarni3315
    @priyakulkarni3315 День назад

    Khup chan g

  • @rekhachoudhary8286
    @rekhachoudhary8286 День назад

    Mast ❤

  • @sudhagolle4249
    @sudhagolle4249 День назад

    Khup mast 😋😋... Magej ghatle ter chalel ka

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 День назад

    मस्तच,tq

  • @sanketibhosle1046
    @sanketibhosle1046 День назад

    1 no.zali aahe kheer.aambe mohor tandul chalel ka?

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o День назад

    Kheer bhaghunch tondala pani sutale 😋

  • @monalishah-u6w
    @monalishah-u6w День назад

    Pls make me learn gosadi kadve vaal kokan style bhaji

  • @supriyalele4875
    @supriyalele4875 День назад

    खूपच सुंदर झाली आहे ❤❤

  • @pranitashirsekar431
    @pranitashirsekar431 День назад

    Panchmel bhaji dakhav

  • @manishapethkar419
    @manishapethkar419 День назад

    माझी आई पण असेच तूपावर भाजून घ्यायची तांदूळ,अमसूलाच्या साराची कृती सांगू शकता का?

  • @seemadsouza1909
    @seemadsouza1909 День назад

    Wow lovely recipe you make the recipes so easy,I try all your recipes always and they really came out exact,thanks.

  • @pranitashirsekar431
    @pranitashirsekar431 День назад

    Mi udyach karnar

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 День назад

    थोडा नाही खूप खूप आवडतात तुमचे व्हिडिओ

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq День назад

    1st comment

  • @vaishaligaidhani1858
    @vaishaligaidhani1858 9 часов назад

    तांदळाची खीर दुखासाठी करत असतात महणून त्यात केशर सुकामेवा घालू नये

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 часов назад

      मी कोकणात राहते आणि आमच्याकडे तांदळाची खीर शुभकार्यासाठी किंवा नैवेद्यासाठी सुद्धा बनवतात म्हणून साधारणपणे आम्ही नेहमीच अगदी बाकीचे सुकामेवा नाही पण काजू तर घालतोच घालतो पण तुमचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे दुःखी कार्यासाठी बनवत असतो त्यावेळेस सुकामेवा नाही वापरला पाहिजे👍
      पण माझ्या मते आपल्या पितरांना सुद्धा आपली ऐपत असेल तर चांगलेच द्यावे म्हणजे सुकामेवा वगैरे घालून केलेली खीर द्यावी असे हे माझे प्रामाणिक मत आहे😊👍🙏
      कारण आपल्याला जे काही मिळतं ते सगळं त्यांच्या आशीर्वादानेच मिळत म्हणून त्यांना सुद्धा आपण सगळं चांगलं करून घालायला पाहिजे

  • @suhassarpotdar9874
    @suhassarpotdar9874 7 часов назад

    ताई दूध नासत नाही का तांदूळ घातलयानंतर .