Mumbai, Navi Mumbai नंतर आता तिसरी मुंबई ? Naina Project नक्की आहे तरी काय, जाणून घ्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #BolBhidu #Nainaproject #Mumbai
    कलकत्त्याला मागे टाकून मुंबई पुढे आली याला आता एक शतक होवून गेलं. मुंबईचा विकास होत गेला, मुंबई छोटी पडू लागल्यावर नवी मुंबई निर्माण करण्यात आली. कारण आता समुद्रात भराव टाकुन मुंबई वाढवणं शक्य नव्हतं. आता ही नवी मुंबई कमी पडतेय हे पाहून नव्या मुंबईच्या पलीकडे तिसरी मुंबई निर्माण केली जाणार आहे. याचं नाव असेल नैना म्हणजेच नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुयन्स नोटीफाईड एरिया.
    मराठीत सांगायचं झालं तर नवी मुंबई आतंराराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्र. आता या तिसऱ्या मुंबईची सविस्तर माहिती घेवूयात. त्याचबरोबर नव्या मुंबईची गरज का निर्माण झाली आणि नैनाच्या निर्मीतीमुळे नेमकं काय साध्य होणार आहे हेदेखील जाणून घेवूयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 655

  • @rajendragaikwad5866
    @rajendragaikwad5866 Год назад +314

    शंभर मुंबई शहर तयार केले तरी परप्रांतीय लोंढे काहि थांबणार नाही शिवाय त्याचा मराठी माणसाला काहिच फायदा होणार नाही.निसर्गाची वाट लाऊन कसला विकास करताय काय समजत नाही महाराष्ट्रात बाकिचे पण शहर आहेत तिकडे काहितरी करा

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 11 месяцев назад +9

      marathi manus ka fayda kisko chahiye re ? haha
      marathi ko bol khud ka fayda khud banao, jaise baki logo ne kiya

    • @pratik4309
      @pratik4309 11 месяцев назад +13

      ​@@BlokeBritishChoti soch wale dusro ko gyan mat de🤏🏽

    • @funfacts-t5c
      @funfacts-t5c 11 месяцев назад +1

      @@pratik4309 sahi kaha bhai

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j 11 месяцев назад +24

      @@BlokeBritish ये बात तुम लोग दक्षिण भारत मे बोलणे की हिम्मत है दक्षिण भारत मे दक्षिण भारतीय भाषा कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम कंपल सारी सक्ती की हैं इस लिये पर प्रांतीय लोक खास करके गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोग दक्षिण भारत मे जादा जाते नहीं ओर जादा दिखते नहीं क्यो की खुद दक्षिण भारत मे रहकर अनुभव लीया है पुरे दक्षिण भारत मे दक्षिण भारतीय भाषा कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम ओर उर्दू इंग्लिश मिडीयम की भाषा के स्कूल छोडकर दुसरी भारतीय भाषा की स्कूल नहीं मीलेगी दो साल पहिला भारत के गृह मंत्री अमित शहा जिने काह था की पुरे भारत मे हिंदी भाषा कांपलसरी या अनिवार्य हो जाएगी इस पर दक्षिण भारतीय लोगो ओर दक्षिण भारतीय नेता वो ने जोरदार विरोध किया दक्षिण भारत एक राज्य ने तो यहा तक कह डाला अगर दक्षिण भारत मे हिंदी भाषा को कांपल सरी किया तो तामिळनाडू अलग देश बनेगा तभी भारत के गृह मंत्री अमित शहा ने हिंदी भाषा को पुरे देश मे कांपल्सरी करणे का निर्णय वापस लीया इस के लिये दक्षिण भारत मे पर प्रांतीय लोगो की खास करके गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोगो हुशारी ओर दादागिरी चलती नहीं नहीं तो मुंबई महाराष्ट्र मे पर प्रांतीय लोगो की हुशारी जादा हो गयी है

    • @asrafarm7033
      @asrafarm7033 11 месяцев назад

      मुंबई दिल्ली बंगळुरू पुणे
      या सगळ्या सिटी ना मोठ करणं बंद करा, त्या सिटी आणि त्यातल्या लोकाचा दम घुटत आहे
      नागपूर भौगोलिक रित्या खूप उत्तम आहे तसेच ४ ही बाजूने सिटी वाढू शकते आणि connectivity पण चांगली आहे, कोणतेही नैसर्गिक आपत्ती येत नाही
      इथे
      लॉजिस्टिक्स
      क्लाउड डाटा सेंटर
      आयटी Company
      Manufacturing
      डिफेन्स सिस्टीम
      रिसर्च & डेलोपमेंत
      फार्मा
      सोलर प्लांट
      आणि बरेच काही
      ~लोकांना BA Bcom करायला पण पुणे जात आहे 🤦‍♂
      सिटी जास्त मोठी झाली की दिल्ली होते मग प्रदूषण प्रदूषण
      जय विदर्भ

  • @rajanigawand2086
    @rajanigawand2086 11 месяцев назад +40

    किती छान होता माझा उरण तालुका,ह्या तिसऱ्या मुंबईने सगळीकडे प्रदूषण आणि परप्रांतीय आणले आमच्या शहरात

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 Год назад +515

    मुंबई, पुणे सोडुन राज्य सरकारने मराठवाडा, विदर्भ ह्या पट्ट्यामध्ये विकासाला सर्वात अगोदर प्राधान्य द्यावे.

    • @proudbhartiya1993
      @proudbhartiya1993 Год назад +45

      Fadnavis Ani Gadkari mule Vidarbha cha development khup jhalae. Tyanni Punya kade khup durlaksha kelae. Ata Pune ani Marathwada development hoila pahije.

    • @swarajpatil4920
      @swarajpatil4920 Год назад +3

      Kay bhet tithun

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Год назад +38

      आमचं नाशिक येथे कुठेच नाही का? नाहीतर नाशिक गुजरात मध्ये असतं तर आता खूप पुढे गेले असते...

    • @mrperfect1453
      @mrperfect1453 Год назад

      ​@@Maharashtra_Premikharach....
      Nashik savya babtit purak astanna nashik vr annay hoto..
      Aaj kharach vatate nashik sarkhi city Gujarat mdhe Asti tr..😢

    • @Neet675target
      @Neet675target Год назад +2

      Ka mathi khayala

  • @Santosh1239
    @Santosh1239 Год назад +120

    मुंबई सोडून एतरहि महाराष्ट्र आहे अहिल्यानगर, बीड , धाराशिव सारखे दुष्काळ भाग हि सुधारावे 🙏🥺

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b 11 месяцев назад +1

      शिवाजीनगर, संभाजीनगर,धाराशिव only janab

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 11 месяцев назад +1

      अहमदनगर फक्त

    • @shrikant285
      @shrikant285 11 месяцев назад

      Pani basic requirement aahe sadha Ghar ghetana jya area madhe Pani nhi tithe koni Ghar pn nhi ghet

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 11 месяцев назад +1

      तिकडे हि युपी बिहारी घुसतील आणि कायदाव्यवस्ता पार कोलमडून ..।?

    • @Santosh1239
      @Santosh1239 11 месяцев назад

      @@junedshaikh9165 😂😂 अहमद्या काय तुम्हाला सोडेना

  • @rohitshinde4741
    @rohitshinde4741 11 месяцев назад +42

    बाहेर चे लोकांचं स्थलांतर जो पर्यत थाम्बतो नाही तो पर्यत अश्या किती ही मुंबई बांधा काही अर्थ नाही 😓

  • @mayursavale9581
    @mayursavale9581 Год назад +122

    पुणे मुंबई सोडून जर बाकी च्या जिल्ह्यातील डेव्हलपमेंट केले तर या दोन शहरावर ताण पडणार नाही आणि स्थलांतर सुध्दा कमी होईल
    पण सरकार ला या दोन शहरा व्यतिरिक्त दुसरे शहरे दिसत नाही 😢

    • @pankajpatil2206
      @pankajpatil2206 Год назад +11

      Kas aahe bhava barobar aahe tujha pan jas Delhi NCR devlop jhala na tas mumbai kade pune kade ecosystem aahe suppose ekada businesses man aahe tyala factry lavaychi aahe maharastra madhe tar to agodar pune choice karto logistics environment asa aahe kuthla pan tajhya bagha aaj
      Up chi purn Gdp hi NOIDA var difend aahe aani aapan asa karnaar nahi tar itar rajya pudhe jatil

    • @pankajpatil2206
      @pankajpatil2206 Год назад

      Jas gujrat up khup new town planning kartay aapan Mumbai financial capital aslyacha fayda ghu shakto

    • @mayursavale9581
      @mayursavale9581 Год назад +7

      @@pankajpatil2206 पण लोक ठेवायला जागा नाही ना दादा
      प्रत्येक ठिकाणच्या मर्यादा असतातच ना नैसर्गिक गोष्टी कमी पडतात
      मग याच ठिकाणी दोन वर्ग निर्माण होतात
      आहे रे आणि नाही रे
      मग संघर्ष
      यापेक्षा दुसर्‍या जिल्ह्यात नाही का करता येणार

    • @pankajpatil2206
      @pankajpatil2206 Год назад

      @@mayursavale9581 ho kharay dada pan aaj tumhi nagpur cha mihaan bagha sagle sarkarne prayatna kele pan nahi jhala pahije tevda devlopment

    • @pankajpatil2206
      @pankajpatil2206 Год назад

      @@mayursavale9581 Ecosystem mule aahe Aata Delhi cha faida
      Up Noida merath gajiyabad
      Rajsthan
      Hariyana. Gurugram faridabad
      Aasya rajyanni tyacha faida gjetla
      Aata gujrat la GIFT BANTAY DHOLERA BATAY
      aapan jar he nahi kela tar rajya itar rajya cha tulnet mage padel

  • @snehaK8477
    @snehaK8477 Год назад +72

    बाहेर राज्यातून येणारे लोक इतके आहेत कि किती पण डेव्हलोपमेंट केली तरी कमीच आहे, डेव्हलोपमेंट च फायदा फक्त नॉन मराठी लोकांना होत आहे.. मराठी लोक बेरोजगार च आहेत..

    • @abhishekdeshmukh554
      @abhishekdeshmukh554 11 месяцев назад

      मराठी बेरोजगार आहेत त्याचे कारण तेच आहेत त्यांना धंदा करायचं बोलल का लाज वाटते म्हणून ते अजून पाठी आहेत

    • @blackblack1553
      @blackblack1553 11 месяцев назад +3

      उदाहरण पुणे मेट्रो.

    • @devyanilimaye8560
      @devyanilimaye8560 11 месяцев назад +1

      2011 cha census baghava kiti lokancha matrubhasha non Marathi ahe . 25%
      Aj 2023 LA ha takka kiti asel??

  • @bhushanmadhavi2702
    @bhushanmadhavi2702 11 месяцев назад +12

    मी रायगड जिल्ह्यतला रहिवाशी आहे, आम्हाला सांगीतलेल की नवी मुंबई विमानतळ 2020 ला पूर्ण होनार आहे, पण आजून त्याच काम चालू आहे, यावरूण समजते की नैना प्रोजेक्ट होताना 2040 येइल !

  • @rakeshkamble3363
    @rakeshkamble3363 Год назад +48

    अख्खा महाराष्ट्र परप्रांतीय पोखरत चाललेयत. आज प्रत्येक परप्रातीयाची महाराष्ट्रात जमीन, घरं, मालमत्ता आहेत. आणि सरकार काय करतय तर Agriculture land ला NA करायला परवानगी देत चाललीय. नवी मुंबई झाली, आता सिडको मग नैना नतर मैना येईल. मराठी तरुन स्पर्धा करुन करुनच मरतोय.

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Год назад +8

      मराठी कुटुंबांनी सुद्धा त्यांच्या लोकांना सपोर्ट करायला हवा. परप्रांतीय कितीही भांडणं असेल तरी स्वतः एकमेकांना ते आर्थिक रित्या मदत करत असतात. मराठी माणूस दुसऱ्याच्या ताटातून स्वतःला काही घेता येईल का हेच बघत राहतो.

  • @dhadasbhopi5905
    @dhadasbhopi5905 Год назад +77

    मी नवी मुंबईकर आहे पण विकास नको माझी जमीन गेली शेती गेली पण गावची मजा राहिलेली नाही शहरीकरण खिशाला पर वडत नाही ? गाव ते गाव तेथे शहराची मजा काय

    • @sunnypawar7873
      @sunnypawar7873 11 месяцев назад +4

      Ashi paristhiti saglikada ahe dada, Mumvai aso Kiwa pune akkhya Maharashtrat kitipn devlopment jhali tri tyacha fayda tithlya sthanik mansanna nahich hot😓ya

    • @prashant1470
      @prashant1470 11 месяцев назад

      Gavala jaun raha ki mg

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад +1

      @@prashant1470 tyacha gavach navi mumbai madhe gela ahe 😔🤦‍♂️🤦‍♂️

    • @smokeking3548
      @smokeking3548 11 месяцев назад

      paise pn tasech bhetle na jaminila

    • @mangeshpatil1224
      @mangeshpatil1224 11 месяцев назад

      @@smokeking3548 paise nahi milat tevdhe hi phakt hava ahe
      50/50℅ cha farmula lagu kara builder la

  • @vickygaikwad6952
    @vickygaikwad6952 Год назад +44

    जमीन संपादन संबंधी केंद्राने 2013 चा कायदा लागू करून इतर पुनर्वसन शेतकऱ्यांना कायदा लागू केलेला असून राज्य सरकार आणि सिडको 2013 च्या कायदाद्याने शेतकऱ्यांचा पुनर्वसन करीत नाही.

  • @themanohar3749
    @themanohar3749 Год назад +101

    तिसऱ्या मुंबईत 90% टक्के परप्रांतीय च असतील 😅

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 11 месяцев назад +7

      त्या ला एकच कारण.आमचे "तमाम" मराठी राजकीय नेते आणि त्यांचे गुलाम.

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j 11 месяцев назад +5

      तिसरी मुंबई उभरण्या आताच हाणून पाडायला पाहिजे नाहीतर नकीच मुंबई नवी मुंबई तिसरी मुंबई आणि ठाणे मिळून एक राज्य बनवून केंद्र सरकार महाराष्ट्र तुन बाहेर काडनार

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 11 месяцев назад

      @@user-vy4ey3bu6j
      फक्त पेपर वर मुंबई महाराष्ट्र आहे .
      सत्य परिस्थिती लक्षात घ्या.
      "परप्रांतीयांचे लोंढे थांबवणारे "
      कुठे?
      इथे जमलेला माझा तमाम मराठी माणूस😊

  • @hrs8772
    @hrs8772 Год назад +51

    ही शहरे फुगवून फक्त बकाल होत आहेत, व या शहरांच्या निर्मितीमध्ये, त्यांची व्यवस्था लावण्यात, स्थानिक नागरिक, त्यांची गावं विस्थापित केली जात आहेत, याकडे कोणी लक्ष देत नाही.. या शहरांच्या निर्मिती करून त्यांचा फायदा परप्रांतीयच फायदा घेताना दिसतात...

    • @gayatritawde3892
      @gayatritawde3892 Год назад +2

      बरोबर 👍👍👍

    • @mayursavale9581
      @mayursavale9581 Год назад +8

      खरं आहे
      पुण्यात मराठी बिल्डर कमी आणि परप्रांतीय जास्त आहेत
      मग फायदा हा कुणाचा यावर पण विचार करावा ???

    • @gameking855
      @gameking855 11 месяцев назад

      Kara ajun mumbai local madhe konala chadhayla milu naye ani koni office la pochu naye ashi avastha karun taka aata

    • @sandeshmhatre9258
      @sandeshmhatre9258 6 месяцев назад

      गाव जातील त्याचे काय

  • @santoshmore5277
    @santoshmore5277 Год назад +13

    सगळेच उद्योग मुंबई आणि पुणे यासारख्या ठिकाणी असल्यास ठिकाणी लोंढे येणारच म्हणून म्हणतो राज्य सरकार ने मुंबई-पुण्याच्या बाहेर, मराठवाड्यात देखील उद्योगधंदे उभारावे मुंबई पुण्याचा लोड कमी होईल

  • @vaishnavii7061
    @vaishnavii7061 Год назад +46

    पुणे, मुंबई सोडून महाराष्ट्रात खूप जिल्हे आहेत त्यांचा सुधार करा, म्हणजे स्थलांतर कमी होईल आणि बाकी जिल्हे पण पुढे येतील. आयटी व्यतिरिक्त शेती कडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना पुढे आणा. शेती पिकली नाही तर नुसते शहर घेऊन करणार काय???? Goverment ला फक्त मुंबई आणि पुणे दिसत. सर्वांना घेऊन पुढे गेलात तरच विकास होईल.

    • @dkhatpe
      @dkhatpe Год назад +2

      माणसानं कितीही development केली तरी शेतकऱ्यांशिवाय पर्याय नाही.. शेती आणि शेतकरी राहिला तर खायला मिळेल नाहीतर सिमेंटची जंगले बघून मरावं लागेल..

    • @Nikhil-jj7xf
      @Nikhil-jj7xf 11 месяцев назад +1

      अगदी बरोबर

    • @vivekm7971
      @vivekm7971 11 месяцев назад

      Asa bolu naka adhich mumbai che companies gujrat la jaat ahet

  • @Dkisap
    @Dkisap Год назад +88

    मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नैना मिळून एक हिंदी भाषिक राज्य येत्या 20-25 वर्षात निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये!!!

    • @aditiborade2695
      @aditiborade2695 11 месяцев назад +13

      हो त्यात मराठी माणूस नसून पर प्रांतियच दिसतील आणि मराठी माणूस हा कल्याण डोंबिवली करत करत पार हद्दपार च करुन टाकला जाईल, जसे मुंबई ते मराठी माणूस फक्त बोटावर मोजण्या इतकाच राहिला आहे, मुंबई सामान्य माणसाला परवडत नाही , गरीबी मनाने काय करावे.

    • @ashamalekar5767
      @ashamalekar5767 11 месяцев назад +8

      He hindi bhashik lok jithe janmala aale tithech rahun self vikas karaycha sodun maharashtra madhe gardi kartat

    • @kushaq1173
      @kushaq1173 11 месяцев назад

      Exactly

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j 11 месяцев назад

      @@ashamalekar5767 महाराष्टातील मराठी भाषा हिंदी भाषेच्या जवळची असल्या मुळे मुंबई महाराष्ट्र मधे मराठी भाषेची आणि मराठी लोकांची वाट लगली आहे याला महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी खतपाणी घातले आहे हेच पर प्रांतीय लोक खास करून गुजराती मारवाडी उत्तर भारतीय दक्षिण भारतात जास्त का जात नाहीत आणि जास्त दिसत पण नाहीत कारण मी स्वतः दक्षिण भारतात वीस वर्षे राहून अनुभव घेतला आहे कारण दक्षिण भारतीय भाषा हिंदी भाषा मधे जमीन आसमान चा फरक आहे आणि दक्षिण भारत तात शाले आणि कंपन्या मधे दक्षिण भारतीय भाषा कन्नड तमिळ तेळगु मल्याळम कांपळ सारी सक्तीच्या आहे म्हणून पर प्रांतीय लोक खास करून गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोक दक्षिण भारतात जास्त नाहीत आणि जास्त दिसत पण नाहीत याच्या उलट महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी मुंबई महाराष्ट्र मधे मराठी लोकांची आणि मराठी भाषेची वाट लावून ठेवली आहे

    • @ap9764
      @ap9764 11 месяцев назад

      🥲🥲🥲

  • @vlogwithakshay4423
    @vlogwithakshay4423 11 месяцев назад +4

    मी विरार अलिबाग कॉरिडोर बाधित शेतकरी आहे. आपणा सर्वांना माहीत आहे तिसरी मुंबई असल्या कारणाने तेथील शेतजमिनीस योग्य तो भाव झालं आहे पण तरीही कॉरिडॉर संबंधी भू-संपादनसाठी शासन अल्पश्या आणि कवडीमोल दराने आमच्या पारंपरिक शेत जमिनी बालकाऊ पाहतोय या बाबत एक वीडियो बनवा.

  • @abhinavchitra
    @abhinavchitra Год назад +18

    म्हणजे भैय्ये अजून एक शहराची वाट लावायला मोकळे. ह्या शहरात भैय्या आणि गुजराती बंदी असली पाहिजेत.😑

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Год назад +3

      त्यापेक्षा मराठी माणसाने तिकडे व्यवसाय सुरू करावा असे नाही वाटत का. प्रत्येक वेळी परप्रांतियांना दोष देऊन काय मिळणार. स्वतः मेहनत करने नको आहे का

    • @shailendrapisat1351
      @shailendrapisat1351 11 месяцев назад +2

      ​@@beastintheattic3992 barobar aapli lok fayda karun ghet nahit nerul te uran local chalu zali tyamadhil ji stations aahet tya station chya aaju bajula bagha baherche lok lagech dukan takun ghetat aani aaple lok baghat bastat

    • @Himanshu-ui4hr
      @Himanshu-ui4hr 11 месяцев назад +1

      साहेब खूप छान माहिती दिली आतापर्यंत तिसरी मुंबई समजायचं तिला नैना का बोलतात हे तुमच्यामुळे कळालं मेहनत करणाऱ्याला ही नयना नेहमी स्वागत करेल कुठलंही काम करायची मानसिक तयारी पाहिजे

    • @santoshpatwardhan5334
      @santoshpatwardhan5334 11 месяцев назад

      ​@@beastintheattic3992परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात विकास करता येत नाही का, स्थानिक पातळीवर ते रोजगार मिळवू शकत नाहीत का ? हे करण्यापासून त्यांना कुठल्या मराठी माणसानं अडवलय ? मराठी माणसांना दोष देताना अन्य राज्यांचे दोष का दिसत नाहीत? 'घटनेनुसार कोण कुठही जाऊ शकतो,' असं म्हणून अन्य राज्यं आणि लोकांचं मागासलेपण आणखी किती वर्षं लपविणार ???

    • @hareshgada4051
      @hareshgada4051 11 месяцев назад

      Tujaya bapachi Mumbai aahe ka

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Год назад +62

    महाराष्ट्र सरकारने फक्त नवी मुंबई कडे लक्ष नका देऊ संपूर्ण महाराष्ट्र राज्याकडे लक्ष द्या 🇮🇳

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j 11 месяцев назад

      आमच्या नवी मुंबईतील प्रकल्प ग्रस्त लोकांना नवी मुंबई पाहिजे पण नव्हती या नवी मुंबई मधे येतील स्थानिक लोकांचा काहीच फायदा नाही नवी मुंबईतील जमिनीचा फक्त झाला पण नवी मुंबईतील लोकांचा विकास नाही झाला तुम्हाला तुमच्या भागातील जमिनीचा विकास पाहिजे का तुमच्या भागातील लोकांचा हे पाहिले ठरवा

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 11 месяцев назад +15

    नैना हिंदी भाषिक शहर
    वाटूळ झालं मराठी भाषेचं,मराठी लोकांचं आणि मराठी महाराष्ट्राचं

    • @jayshivray387
      @jayshivray387 11 месяцев назад

      Are to short form ahe jase ki gift city sathi gift asa short form tasech...
      navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA)

    • @chinmaygharat6030
      @chinmaygharat6030 8 месяцев назад

      ह्या प्रकल्पामुळे आमचीच मोरी ना मुतायची चोरी होईल जर नैना कॅन्सल नाय झाली तर

  • @ocen21
    @ocen21 11 месяцев назад +11

    आरे आम्हा पश्चिम महाराष्ट्रा चा भाग खूप सदन आहे की आमचा भागाचा विकास करायला आम्हाला कोणत्या राजकारण्यांची गरज नाही लागत
    Love pachhim maharashtra 🚩🚩

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig 11 месяцев назад +1

      फक्त गडकरी आणि फडणवीस साहेब विदर्भ जिंदाबाद 🚩 जय जय श्री राम

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 11 месяцев назад

      Only rane saheb jai kokan ....
      We want seperate kokan from Maharashtra

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 11 месяцев назад +1

      ​@@siddhantsawant5717 ही काय नवीन फालतु गिरी आहे..???
      सर्व महाराष्ट्र सदैव एकसंघ राहणार. जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @santoshpatwardhan5334
      @santoshpatwardhan5334 11 месяцев назад

      ​@@siddhantsawant5717अशी मागणी करू नका, मुंबई वेगळी करण्याची इच्छा असणाऱ्यांना आयतं कोलीत मिळेल. कोकण महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे.

  • @md.iliyas313
    @md.iliyas313 Год назад +43

    नैना मध्ये कुटल्याही पार्टी चा ऑफिस नोको पाहिजे 😢

  • @user-js6yw1ze7h
    @user-js6yw1ze7h Год назад +8

    महाराष्ट्रात फक्त पुणे आणि मुंबईचं आहे वाटतं. जरा बाकीच्या भागच बघा. मुंग्याच वारूळ झालय मुंबईत.

  • @Maharahstra
    @Maharahstra Год назад +18

    बाहेरच्या लोंढयाना सामावून घेण्यापेक्षा त्यावर आळा घालणे हा उपाय आहे.तरच मराठी माणूस टिकेल
    महाराष्ट्रात मराठी टिकवण्यासाठी माज हवा
    माज असण्यासाठी फक्त ठाकरेंचा 'राज' हवा
    आता एक संधी फक्त नवनिर्माणाला

    • @gyb9304
      @gyb9304 11 месяцев назад

      महाराष्ट्रात refrundum करून राज्याला केंद्रातून वेगळे करायचे

  • @beastintheattic3992
    @beastintheattic3992 Год назад +6

    ज्यांना वाटत आहे की बोल भिडू ने रिसर्च केलाय या व्हिडिओ साठी त्यांनी समजून घ्यावं की बोल भिडू Study IQ che व्हिडिओ जसे चया तसे ढापतो. आणि हा व्हिडिओ सुद्धा तसाच आहे. म्हणून काही वेगळी माहिती आणि प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथून मिळत नाहीत.

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona Год назад +93

    They should make Farmers as shareholders of the project. Land compensation will not help socially.

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Год назад +7

      Shareholder बनवून काय नंतर. व्यवसाय समजलाच नाही तर shareholder banun fayda ky. Te ज्ञान सुद्धा हवे की. शेतकऱ्याला व्यवसाय समजला नाही म्हणून तर IT Park ubhe zale na त्यांना रस्त्यावर आणून.परत तेच करायचे का मग

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 11 месяцев назад +2

      yes i know u r so worried about farmers and u have donated a lot to farmers welfare right ? haha

    • @perfectionistpersona
      @perfectionistpersona 11 месяцев назад +1

      @@beastintheattic3992 Look at UAE, the locals there are shareholders in business. This has not displaced the local people. Many farmers end up using the money they get in wrong way and just squander.

    • @__shree08
      @__shree08 11 месяцев назад +2

      shareholder? भावा शेतकऱ्याना जमिनीचा फक्त ६०% पैसाच मिळणार आहे.😓

    • @perfectionistpersona
      @perfectionistpersona 11 месяцев назад +1

      Bigger projects eventually leads to displacement of the original inhabitants of the land without any commercial benefits to them.

  • @adityapanchal7409
    @adityapanchal7409 Год назад +53

    लातूर धराशीव नगर नाशिक हे पण महाराष्ट्रात ची शहरे अहैत याचा पण विकास कर

    • @virajpatil695
      @virajpatil695 Год назад

      😂😂😂

    • @adityapanchal7409
      @adityapanchal7409 Год назад

      @@virajpatil695 हसण्या सारख काय अहै ?

    • @pavanramekar1044
      @pavanramekar1044 Год назад

      Nakki kartil bhava pn Modi government only can do this project
      So we will trast again modi government

    • @shivamgore997
      @shivamgore997 11 месяцев назад

      ​@@pavanramekar1044😂

  • @touristdestinations7428
    @touristdestinations7428 Год назад +27

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी 2019 मध्ये तिकडे 4 गुंठे जमीन घेतली होती. आता तिचा rate अजून वाढलेला आहे. लवकरात लवकर नैना प्रोजेक्ट व्हावा हीच इच्छा आहे.

    • @Deva1845
      @Deva1845 Год назад +9

      आम्हाला पण सांगायचं नाही का आम्ही पण घेतली असती😂😂

    • @pratikjoshi778
      @pratikjoshi778 Год назад +2

      Ha na kya bhau amhla visrla Tu 😅😅

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. Год назад

      Tension नका घेऊ मोदीजी सर्व गुजरात ला पलवत आहेत... नैना वगरी सर्व फेकू ची जुमली आहे

    • @touristdestinations7428
      @touristdestinations7428 Год назад +2

      अजून पण घेऊ शकता ना भावांनो २ लाख ते १० लाख प्रती गुंठा प्रमाणे भाव चालू आहे.
      तुमच्या badget प्रमाणे घेऊ शकता.

    • @aniket5799
      @aniket5799 Год назад +2

      Ekhadya broker cha number share kera.. Amhala pan pahije ahe

  • @riskylovers
    @riskylovers Год назад +45

    मराठी माणसाची मुंबई ❤

    • @Dkisap
      @Dkisap Год назад +8

      *होती आता bhaiyyachi झाली आहे!!!

  • @Suraj_J2004
    @Suraj_J2004 Год назад +12

    Ratnagiri सिटी मध्ये पण port aahe tithe plan City Kara ना फक्त मुंबई आणि पुणे आणि आम्ही काय तिथे जाणार सर्व बाकीचे जिल्हे काय development?

  • @prajwalugale877
    @prajwalugale877 11 месяцев назад +2

    नाशिक जिल्ह्याचा विकास झाला तर तेथील मुलं घर सोडून नोकरी साठी मुंबई,पुणे ल नाही जावं लागेल म्हणून विकास करायचं असेल तर आता मुबई पुणे सोडून सर्व जिल्याचा विकास झाला पाहिजे म्हणजे सर्व मुलांना त्याचा जिल्यात नोकरी मिळेल आता किती मोट करतात मुंबई पुणे ला आता सर्व जील्याकडे लक्ष द्या 🙏🙏🙏

  • @Earthquake91
    @Earthquake91 Год назад +67

    एखादं मराठी नाव नाही येत का ठेवता ?
    भैय्या लोकांना लांब ठेवा इथून 😢

    • @pankajpatil2206
      @pankajpatil2206 Год назад +11

      Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA)

    • @amol897
      @amol897 Год назад

      😂

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад +1

      😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад +4

      तेच की. नैना हे नाव किती खराब वाटतंय🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤣🤣

    • @digvijaysingparadake3057
      @digvijaysingparadake3057 11 месяцев назад

      Are full form ahe 😂 naina ani kon bolla bhaiya nav ahe

  • @santoshrane6814
    @santoshrane6814 Год назад +6

    येथे बस सेवा उपलब्ध नाही. बस थांबे आहेत पण बसेस नाहीत आणि स्थानिक लोक रिक्षाच्या धंद्यात असल्याने बससेवा सुरू करण्यास त्यांचा विरोध आहे

  • @admalkin94
    @admalkin94 11 месяцев назад +2

    राजसाहेब ठाकरे बोलले ते खरं आहे...
    कोकणवासीयांनी आपल्या जमिनी खूप कमी किंमतीत विकू नका
    येणारा काळ हा सुवर्णकाळ असणार आहे

  • @bhartarishinde7776
    @bhartarishinde7776 Год назад +11

    Sir ya varshi soyabean, कापूस या पिकांना काय भाव असेल आणि कोणत्या पिकाला जा वर्षी जास्त भाव असेल या वर व्हिडिओ बनवा please

  • @pramodsaravate3590
    @pramodsaravate3590 9 месяцев назад

    तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघतो.खूप छान विश्लेषण असत तुमचं.मागील पाच वर्षांपासून ठाण्या च्या खाडीपलीकडे नवीन ठाणे निर्माण करण्यात येणार असल्याच्या बातम्या येतात. मुंबई ठाण्याच्या कुशीत असुनही मधे खाडी असल्यामुळे हा भाग विकासापासून कोसो दुर राहीला. या विषयावर एक व्हिडिओ नक्की बनवा सर.

  • @Dkisap
    @Dkisap Год назад +3

    तुम्ही तयार रहा सॆकूरिटी गार्ड, डबेवाला, ऑटो driver, driver, कामवाली बाई बनायला!!!

  • @Kaps0304
    @Kaps0304 11 месяцев назад +17

    Growth of Maharashtra is Concentric instead of polycentric... Other regions of Maharashtra lacks even today in basic infrastructure this is only reason for migration and excessive difference between two sections of the state.

  • @navbharatagro6312
    @navbharatagro6312 Год назад +27

    राज्यातील मराठी माणसाला तिथं गुंतवणुक करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले पाहिजे.

  • @seaspidermariner1565
    @seaspidermariner1565 Год назад +13

    Nice information sir for good law and order, infrastructure development needs stable government.
    Uttar pradesh government also have good plan for there state people so they are focusing on good infrastructure development specially on airports, ROADWAYS AND INDUSTRY HUBS SO IN FUTURE PRADESH PEOPLE NO NEED TO WORK.

  • @Talents22
    @Talents22 Год назад +14

    आम्हा आगरी कोळी लोकांना मुंबई मधून हद्दपार केलं..
    आता नवी मुंबई ठाणे रायगड इथं खूप मोठा समाज आहे.
    तुम्हाला सांगू इच्छितो नैना ला आम्ही जमिनी देणार नाही.. पण सरकार आमच्यावर मुंबईप्रमाणे रायगड ठाणे मध्ये सुद्धा जबरदस्ती करतात 😥
    पूर्ण महाराष्ट्रात आमची बदनामी आहे कि आम्ही जमिनी विकतो.. तस नाही सरकार हडप करतो आमची जमीन
    माझी 2 एकर जागा आहे नैना मध्ये एक गुंठा पण देणार नाही ह्यांना

    • @AdhirajGupte
      @AdhirajGupte Год назад +3

      ​@@Package_wala_chuअगदी बरोबर, वेळेनुसार बदल केले तरच टिकता येईल नाही तर या जगात मागे पडू, एकमेकाना साहाय्य करा नि आपला विकास करा

    • @busyminded
      @busyminded Год назад +1

      ​@@Package_wala_chupratekala possible nahi hya goshti bolyla thik vatt ani jyala possible aahe to rahto, bakichyanvr pressure takun jamin ghetli jate

  • @RadhaThorwe
    @RadhaThorwe 11 месяцев назад +8

    रायगड आमची भात शेती आहे कुणालाही येऊ देणार नाही 2006 civill engg 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshpawar2297
    @ganeshpawar2297 11 месяцев назад +3

    प्रत्येक गावात दर्जेदार शिक्षणाची सोय पाहिजे.... तेव्हाच सार्वत्रिक विकास होईल

  • @rohitpatil2706
    @rohitpatil2706 Год назад +2

    कोणालाही मतदान द्या ते फक्त पुणे मुंबई चा विकास करत बसणार, त्यापेक्षा तेलंगना ची भारत राष्ट्र समिती बरी आहे

  • @dhiraj_b
    @dhiraj_b Год назад +16

    प्रोजेक्ट लाँच होण्याच्या आधी जमिनी अमराठी लोकांनी कधीच विकत घेतल्या असतील 😅

    • @vedhh7727
      @vedhh7727 Год назад +8

      विकणारे मराठी असतात ना पण. नुसते गाफील.

    • @vikasgaikawd7097
      @vikasgaikawd7097 Год назад

      Right

    • @dhiraj_b
      @dhiraj_b Год назад

      @@vedhh7727 कटू सत्य 😔

  • @dhananjaysonavane5362
    @dhananjaysonavane5362 Год назад +17

    मोदीला पुन्हा निवडून दिले तर तो नक्कीच अडकाठ्या घालणार, कारण सर्व नवीन बिसनेस proposal चा ओघ या क्षेत्रात येईल. जे त्याला नको आहे.

    • @wheels6930
      @wheels6930 Год назад +5

      तुला झोपेत पण मोदी दिसत असेल 😂

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Год назад +1

      मोदी नसताना या प्रकल्पाची blueprint tayar hoti bhau. सगळ्या ठीकणी मोदी वर नाव ढकलून नाही चालत.

    • @tanajikhapre88
      @tanajikhapre88 11 месяцев назад

      बरोबर आहे मोदीला महाराष्ट्रात प्रोजेक्ट येऊ द्यायचे नाहीत आयपीसी सेंटर गुजरातला घेऊन गेला वेदांत फॉक्स कॉर्न नेला

  • @jaimalahumne2108
    @jaimalahumne2108 11 месяцев назад +1

    अरे प्रत्येक राज्यात एक मुंबई निर्माण करा म्हणजे परप्रांतीय पण त्यांची राज्ये sodun येणार नाहीत आणि अखंड भारत देशाचा विकास होईल. Pratyek राज्यात चलन valan जर सुनियोजित होईल tar किती सुंदर आपला देश होईल. 🙏

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 Год назад +8

    जळगाव खान्देश मध्ये विकास करावा जय महाराष्ट्र

    • @nmk1161
      @nmk1161 11 месяцев назад +1

      Just jalgaon nahi nashik, malegaon, dhule, nandurbar pn

  • @rajeshwardeshmukh3928
    @rajeshwardeshmukh3928 9 месяцев назад

    Gujrat मध्ये Dholera, GiFt city,
    Up मध्ये Yeida city, Noida, greater Noida.
    Haryana मध्ये Gurugram.
    Delhi NCR, Banglore, Hyderabad, Chennai . भारतात सगळी कडे new planned cities bnvat ahe.
    Maharashtra la jr प्रगती करायची असेल तर अशा city chi गरज आहे. आता पूर्वी सारखे दिवस राहिले नाहीत बाकी राज्य महाराष्ट्र च्या पुढे चाली आहेत.

  • @balgondapatil
    @balgondapatil 11 месяцев назад +1

    are evad develoment kay karanr ? anything excess is cancer

  • @Abhsjdj
    @Abhsjdj Год назад +3

    मराठवाडा, विदर्भातील लोकांनी मुंबई पुण्यावरच अवलंबित्व सोडून आपल्या भागावर लक्ष दिले पाहिजे.

    • @narayanp4256
      @narayanp4256 11 месяцев назад +1

      मग युपी, बिहारी, कानडी,‌ तेलुगू का अवलंबून राहतात मुंबई पुण्यावर.

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 Год назад +5

    सांगली जिल्हात मिरज कवठेमहांकाळ तासगाव याच्या मध्ये खूप मोठे माळरान टेकड्या आहेत तिथे एकादी plant city उभी करायला हवी जी मुंबई पुणे चि जागा भरून काढेल तिथे कृष्णा नदीच मुबलक पाणी आहे शिवाय त्या भागात कधीच अधिक पाऊस पडत नाही पन कृष्णा नदी मुळे सिंचन पाणी जवळ आहे कधी पूर आती पाऊस नाही दुष्काळ पडला तरी पन पाणी मुबलक शिवाय नापीक जमीन आहे ते पन माळरान कुटे वृक्ष तोड होणार नाही मुंबई पुणे जवळ आता अश्या city नको

  • @digvijaychavan8898
    @digvijaychavan8898 Год назад +9

    पूर्ण पणे मूर्ख पण आहे हा अंग सुटेल तिकडं fakat चालली आहेत ही शहर 🤦 याला काही अर्थ नाही same with pune मूळ पुणेकर कुठे गेला तेच कळत नाही 😢 मराठवाडा अणि विदर्भ चि तर गतच vegli

  • @shashikantdhawle2198
    @shashikantdhawle2198 8 месяцев назад

    विकासाच्या नावाखाली आमच्या सुपिक जमिनी बळकावल्या जात आहेत आणि येथील शेती व शेतकरी उध्वस्त केल्या जात आहेत.ज्याठिकाणी नापिक, ओसाड जमिनी आहेत तेथे असे प्रकल्प राबविले पाहिजेत.

  • @vivwya805
    @vivwya805 Год назад +3

    Mira bhayndar & vasai virar disat nahi ka....?

  • @sagarpatekar3830
    @sagarpatekar3830 Год назад +1

    खूप छान आणि महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. पण अजून खोलात जाऊन ही माहिती द्या की इथे कोणत्या प्रकारे कोणते location असतील जे महत्त्वपूर्ण असतील ज्या ठिकाणी investment opportunities मराठी माणसाला मिळू शकतात.

  • @nareshpawar7924
    @nareshpawar7924 Год назад +2

    सर्वजण मुंबई पुणे सोडून दुसरीकडे विकास करायचा बोलत आहे पण इकोसिस्टम जिथे बनते तिथेच पुढचे एकसारखे प्रोजेक्ट बनतात. नवीन सेक्टर साठी आपण पुणे च्या जवळपासच्या जिल्ह्यामध्ये इकोसिस्टम बनवू शकतो. एकदम काहीतरी लम्ब जाऊन नाही करू शकणार कारण लॉजिस्टिक सोप्प हवा. नाहीतर इंडस्ट्री दुसरे राज्य निवडणार. मराठवाड्या मध्ये पाणी हा खुप मोठा विषय आहे.

    • @santoshpatwardhan5334
      @santoshpatwardhan5334 11 месяцев назад

      असं काही नाही, इच्छा शक्ती महत्वाची आहे

    • @nareshpawar7924
      @nareshpawar7924 11 месяцев назад

      @@santoshpatwardhan5334 इच्छा शक्ती किती पण असली तरी त्या साठी पैसा आणि रिसोर्स लागतात. इकोसिस्टम बनवायला दशके लागतात.

  • @premkankal9008
    @premkankal9008 Год назад +1

    मुंबई पुण्याचा असाच विकास करा.., मग मराठवाडा विदर्भाचे लोक पुण्यात कामाला आले की मग बोलणार हे मराठवाड्याचे लोक पुण्यात गर्दी करायला आले.., मराठवाड्यात उद्योगधंदे आले तर पुण्या मुंबईला कशाला लोंढे येतील.

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 Год назад +4

    Tier 2,3 city cha development kara mumbai pune varcha tan kami hoil

  • @akshaydeshmane2061
    @akshaydeshmane2061 11 месяцев назад

    100%सत्य
    नक्कीच माहिती महत्त्वाची आहे,
    आप्ल्या राज्याचा इतर भागाला 1ली मुंबई च माहीत नाही अजुन,
    अभ्यास खुप महत्त्वाचं #पाल्य अणि पालक ...
    🚯🚮🌱😊

  • @Rocky.1718
    @Rocky.1718 11 месяцев назад +3

    मराठवाडा आणि विदर्भ मिळून एक राज्य बनायला पाहिजे....

  • @vijaykadam211
    @vijaykadam211 11 месяцев назад

    Parprantiya lokancha londa yene band zala tarach Mumbai
    Navi Mumbai aani Tisari Mumbai cha VIKAS Hohil,Aani MARATHI Manus Pragati Karu shakel, Khupch Valueble information milali, Thanks.

  • @KiranChavan-pj5uf
    @KiranChavan-pj5uf Год назад +2

    # खेङी व छोटी शहरे विकसीत करा,
    म्हनजे जागला रोजगार, दया, विकास चांगला होईल.

  • @KOKANGABHA
    @KOKANGABHA 11 месяцев назад +1

    विकासाची खूळचट संकल्पना

  • @wheels6930
    @wheels6930 Год назад +10

    याला "महा मुंबई" पण बोलतात
    सिडकोने जशी नवी मुंबई उभा केलीय (खारघर =bkc of मुबंई) त्यापेक्षाही सुंदर बनवतील यात काय शंका नाही

    • @pankajpatil2206
      @pankajpatil2206 Год назад +1

      Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA) asa naav aahe

    • @wheels6930
      @wheels6930 Год назад

      @@pankajpatil2206 हो माहिती आहे ना

  • @justhappyforlife555
    @justhappyforlife555 Год назад +2

    तिथे राहणार कोण बिहारी आणि उत्तरप्रदेशी अरे मराठवाडा विदर्भ हा पण महाराष्ट्राचाच प्रदेश आहे

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Год назад

      तुम्हाला फक्त वाईट गोष्टी दिसतय संधी नाही दिसत का😂

  • @saurabhmhatre3338
    @saurabhmhatre3338 11 месяцев назад +2

    नवी मुंबई बनवताना गव्हर्नमेंटनि जी जागा काबीज केली त्या शेतकऱ्यांना अजून काहीच मिळाल नाही. त्यावर एक व्हिडीओ डिटेल्स मध्ये बनवला तर बरं होईल.

  • @pratikpratiklad2196
    @pratikpratiklad2196 Год назад +4

    Jamin malkasathi konte niyam aahet tyat shetkarayanche fayde nuksan please aajun ek video banva

    • @busyminded
      @busyminded Год назад

      Ky fyda ny jaga jaun pn navin ghara sathi 40% pay karyche shetkaryane

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Год назад

      Fayda ahe. Pan fayda karun घेण्याची वृत्ती आणि बुद्धी असेल तर. शेतकऱ्यांना बाजार भावात जमिनीची किंमत मिळाली आहे यावरून त्यांना त्यांची 40% जमीन सुद्धा त्यांच्या च नावावर आहे. ग्रीन झोन spaces Ani शेतजमीन sathi जागा राखीव आहे. संधी आहे मराठी माणसाला व्यवसाय करून श्रीमंत व्हायची. पण सगळे नकारघंटा वाजवताना दिसताहेत

  • @sitaramgaikwad5160
    @sitaramgaikwad5160 6 месяцев назад

    मुंबई हा समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे आणि दळणवळण याचे सोय असल्यामुळे मुंबईचा विकास होत आहे

  • @lejhand2067
    @lejhand2067 Год назад +11

    अधी प्रागलपग्रस्थ लोकांची हिस्कवुन घेतले जैमिनीचा मोबदला द्या

  • @user-lv4fp3bh3h
    @user-lv4fp3bh3h Год назад +2

    Mumbai pune sodun marathwada vidarbhavar laksh dene garajeche aahe

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 11 месяцев назад +1

    येत्या काळात मुंबई आणि ठाणे पालघर मध्ये खासदार आणि आमदारांची संख्या वाढणार आहे.

  • @pankajjadhav55
    @pankajjadhav55 Год назад +2

    Arunraj sir mumbai che mahatwa modi sarkar mhanje gujrat loby kadun kami kele jaat ahe ka? ya virodhakanchya tike mashe kiti tathya ahe? yache full analisys karun video banva.

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Год назад

      मुंबई चे महत्व कोणी कमी करू शकत नाही. कारण देशभरातील व्यवसायाचे मुख्य कार्यालय हे मुंबईत च आहेत. फक्त त्या व्यायसाया मध्ये मराठी लोक जास्त नसतात.

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 Год назад +1

    परप्रांतीयचे लोंढे थांबवायची गरज आहे असे वाटत नाही का ?????

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Год назад

      यूपी सारखं जर नवं नवीन प्रोजेक्ट सुरू केले बिहार ने तर नाही कोणी येणार इकडे. यूपी मध्ये सुरू आहेत बरेच प्रकल्प पण बिहार च तर काय 😂😂😂

  • @sandipbhoir1354
    @sandipbhoir1354 11 месяцев назад +1

    हा प्रोजेक्ट खूप. महत्वाचं आहे.

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn Год назад +1

    देशातल्या सगळ्या मोठ्या शहरांपासून मुंबई पर्यंत अत्यंत जलद गतीने पोहचण्यासाठी एक्स्प्रेस हायवे बनवावेत....विकास फास्ट होईल

  • @user-uq3ru3mn3w
    @user-uq3ru3mn3w Год назад +4

    जी 20 शिखर बैठकीत मूंबईच साध नाव सुधा नाही याचं मनाला खूप दुःख वाटतं 10-20 वर्षाखाली कुठलाही परदेशातील पाहुणा आला की मुंबईला भेट द्यायचा परंतु बीजेपी ने मुंबईचं नावच भारतामधून पुसून टाकायचा का काय असा वेडा उचललेला दिसतोय

    • @nareshpawar7924
      @nareshpawar7924 Год назад

      काही बोलू नको. देशद्रोहाचा ठप्पा लागेल. आपला पूर्ण पॉलिटिक्स २ साहेब चालवता आहे. महाराष्ट्र सारखा राज्य ह्या माणसांनी चालवावा आणि आपल्या राज्य कर्त्यांनी आपला स्वाभिमान विकून त्यांचा गुलाम बनवा हे बघून सर्वात जास्त वाईट वाटत

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 Год назад

      Mumbai che nav कोणीही भारतातून मिटवू शकत नाही. परदेशी पाहुण्याला येऊन जाऊन फक्त मुंबई च दाखवायची का. यूपी बिहार मध्ये डेव्हलपमेंट नको का. तिकडून इकडे आले की परत आपण च बोलणार ना की परप्रांतीय लोक आलेत, मराठी माणूस मागे राहिला.
      G20 chi बैठक काश्मीर मध्ये झाली हे सुद्धा लक्षात ठेवा भाऊ, काश्मीर सुद्धा महत्वाचं आहे ना .

  • @ImranParkar-ut2zy
    @ImranParkar-ut2zy 11 месяцев назад

    Thanks making video & sharing to all of us God bless you

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 8 месяцев назад

    Thanks for this information ! 👍🙏

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 11 месяцев назад +1

    50 नव्या मुंबया महाराष्ट्रात करून सर्व महाराष्ट्र परप्रांतीयांच्या , गुजराती,मारवाडी यांचे ताब्यात देवू या. मग सर्व मराठी माणसे टाळ्या वाजवत बसू या.

  • @ajinkyakini5727
    @ajinkyakini5727 11 месяцев назад

    Mi mumbai cha Ek bhumiputra mhanoon mi hech sangel ki zali tevdi development khup zali mumbai chi
    Ata Maharashtra chya dusrya baga kade suddha laksha dile paije

  • @vijaypatil5901
    @vijaypatil5901 Год назад +2

    अच्छा म्हणजे कालची मराठवाडा अनुशेष बैठक यासाठी होती तर …

  • @busyminded
    @busyminded Год назад +5

    Naina la virodh honari khup karne aahet jamin deun pn navin gharasathi 40% paise shetkaryane pay karyche!

  • @kiranpanchal5945
    @kiranpanchal5945 Год назад +1

    Chan माहिती Dili साहेब

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 11 месяцев назад +6

    तिसर्या मुंबई तहि मराठी माणूस टिकन अश्यक्यच. 😢

    • @aadeshpatil8427
      @aadeshpatil8427 11 месяцев назад

      Ky boltos agari hav modu pan vaknar nahi

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 11 месяцев назад +1

      @@aadeshpatil8427 अत्यंत आंनदाची गोष्ट आहे.
      पण आज रायगड जिल्ह्यात अनेक जावय आणि सुना युपी बिहारी आहेत.😢😢

  • @SquatNW
    @SquatNW 11 месяцев назад

    विरार कुठल्या मुंबईत येत, कळेना. पाणी टंचाई, वाहतूक कोंडी, अनियमित वीज पुरवठा, अपुर्या बस सुविधा, मीटरने रिक्षा नाही, ट्रेनची गर्दी, अपुर्या वैद्यकीय सेवा, वाॅटर लोगींग. आणी अनधिकृत बांधकामं.

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Год назад +1

    True reservation hawe asel tr changlya career sathi gawa gawat iT companies suru karayla sanga aap aaplya mantri lokanna

  • @maheshgatade2984
    @maheshgatade2984 11 месяцев назад +2

    अजुन नैना कडे रिडेव्हलपमेंट चा काही प्लान नाही ज्या बिल्डीग जुन्या झाल्या आहेत त्या पाडून नविन बाधकाम करण्यासाठी काही सोय नाही

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 11 месяцев назад +1

    Khup jast urbanization karun kay milnar ahe kalat nahi. Mhanje shetit Paisa nahi mhanun typically lok gavakadun shahrat yetat Ani apla jam basavtat pan sarkar ne prayatna karun shetila jastit jast support kela Ani infrastructure dila tar ha problem barya paiki solve hou shakto.

  • @samjaagoo
    @samjaagoo 11 месяцев назад +1

    Already saw video on “Study IQ” channel.

  • @prempatil8162
    @prempatil8162 11 месяцев назад +1

    tumhi thane city aani tyatil devolopment yavar sudha ek video banva na

  • @rahulvarhade9971
    @rahulvarhade9971 11 месяцев назад +1

    Vidarbha Division, Marathwada Division Sarvat Aadhi Pradhanya Dele Pahijet Yacha Vikas ,VA Rojgar Jasta Pahijet VA Central Government State Sarkha Pahijet,Just Like Telangana State, Andhrapradesh State, Madhya Pradesh State💯🇮🇳

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 11 месяцев назад

    Khup chan maritime sangitali bhvishat cangli guntawanuk lok karu Shakti.

  • @nathuramshelar5189
    @nathuramshelar5189 11 месяцев назад

    Aamhi geli 12 varsha Naina Prabhav kshetra madhe rahto pan ya thikani pinyache Pani upalabdh karun dile jat nahi, aamhala boaring che Pani pyave lagte shivay drainage system Keli nahi. Tasech electricity cha problem ahe Satat light jate kadhi development hoil yachi shashwati nahi

  • @vedanshivrs5139
    @vedanshivrs5139 11 месяцев назад

    नैना प्रकल्पाला येथील स्थानिक शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे.
    शेतकऱ्यांची 60% *सुपीक* जमीन फुकटात घेवुन 40% आमची जमीन आम्हीच 4 लाख पर प्लॉट भरून घ्यायची.रोजगारचा कोणताच पर्याय नाही.
    कृपया करून नैना ला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @FCKRadio
    @FCKRadio 11 месяцев назад +3

    Naina vs Dolera is the reason for delay.

  • @krishnaparab4959
    @krishnaparab4959 Год назад +1

    या मध्ये कोनते भाग येतात ते सांगितले नाही

  • @geetakamble3274
    @geetakamble3274 11 месяцев назад

    दादा.... मराठी माणसाचे काय ??? आमच्या मुलांना नोकरी.धंदाचे काय????
    दादा.... सुंदर शहर पाहिजे फक्त मराठी माणसाचे मन संभाळून

  • @suryakantbansode4747
    @suryakantbansode4747 11 месяцев назад

    पर प्राति याचे लोढे प्रथम मुंबई यायचे प्रथम थांबली पाहिजे.

  • @pratikpratiklad2196
    @pratikpratiklad2196 Год назад +5

    Shetkaryansathi khup nuksan dayak aahe naina project