Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Eknath Shinde Vs Dhananjay Munde : प्रेम आणि 'करुणा' कुणी कशी दाखवली? मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 авг 2022
  • The bill to elect Sarpanch and Mayor from the people was approved in the Legislative Assembly. Speaking on this bill, Chief Minister Eknath Shinde made a strong attack, this time he also attacked Dhananjay Munde. Meanwhile, Dhananjay Munde held the government on edge in the assembly.
    सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडून येण्यासाठीचं विधेयक विधानसभेत मंजूर झालं. या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली, यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही हल्ला चढवला. दरम्यान धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरलं.
    n18oc_news
    #dhananjaymunde #devendrafandvis #eknathshinde #news18lokmat #marathinews #lokmat
    Watch LIVE News Updates here : • News18 Lokmat LIVE | A...
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 24

  • @msd-ub8sz
    @msd-ub8sz 2 года назад +25

    एकनाथ शिंदे 50 वर्ष राजकारण धनु भाऊ उगाच वाटी नका जाऊ। तो माणूस 50 आमदार मागे अनु शकतो आपण फक्त 1 टर्म आमदार आहात.

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 года назад +14

    मुख्यमंत्री हे अत्यंत अनुभवी, कार्यक्षम आणि संवेदनशील आहेत. शिंदे सर तुम्ही आम्हाला नेते म्हणुन खुपच योग्य आहात. पण विश्रांती पण घ्या. कारण असंमजस लोकांना तोंड द्यावे लागते. तसेच जनतेच्या हिताच्या द्रुष्टीने तुम्ही आल्या आल्याच देवेंद्रजी आणि तुम्ही खुपच छान कामे केलीत व करीत आहात. पण स्वत: ची काळजी घेणे शारीरीक व मानसिक स्वास्थ्य नीट ठेवणे हे ही एक सामाजिकच कर्तव्य समजावे. हि विनंती. आमचा आपणांस खुप खुप आर्शिवाद आहे.

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 2 года назад +6

    ह्या असल्या राजकारणी लोकांनमुळे जनतेचं वाटोळं झालं.

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 2 года назад +9

    परळीचा इमरान हाशमी धन्या मुंडे

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 2 года назад +6

    निर्लज्ज माणूस आहे धन्या, एवढं करून तोंड वर करून बोलतो

  • @sunilchepate1995
    @sunilchepate1995 Год назад +2

    महाराष्ट्रामधुन bjp हटवण्याच काम dm boss चं काही दिवसांमध्ये करतील १००% dm ला कमी समजूनका १८/१२/२२ ला ग्रामपंचायत पासुन सुरुवात केलेली आहे

  • @prashatgarje7349
    @prashatgarje7349 2 года назад +7

    लइ भारि भाई...चांगलि मारलि

  • @Akshay.00001
    @Akshay.00001 Месяц назад

    करुणा 😂😂
    अवघड जागेचा दुखणं😂

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 2 года назад +5

    एकनाथजी शिंदे साहेबांनी बोलती बंद केली

  • @palashpawar3295
    @palashpawar3295 2 года назад +1

    Gold medal dile pahije . Kevdhe mothe karya te bagha kase aaplyach plate madhe chhed keli

  • @Anu_Rulz
    @Anu_Rulz 2 года назад +2

    Personal comment

  • @mrshubh2326
    @mrshubh2326 Год назад

    Rahul narvekar reaction👌👌😂😂😂

  • @RameshJogadand-o8j
    @RameshJogadand-o8j 3 дня назад

    😂

  • @abasahebjadhav9182
    @abasahebjadhav9182 2 года назад +5

    किती ही खालची पातळी मुख्यमंत्री साहेब

    • @drpratikrude7799
      @drpratikrude7799 2 года назад +12

      Yanni lafdi karayachi Ani cm bolale tar zomble😜

    • @mamatalk1693
      @mamatalk1693 2 года назад +6

      ऐकनाथ म्हटले तर चालले का???? तुम्ही काहीही म्हणायचे आणि दुसर्याने ते निमुटपणे ऐकायचे. वा वा चांगलाच न्याय आहे. प्रत्येकानेच आपली मर्यादा सांभाळावी. मुख्यमंत्री आहेत शिंदे सर त्यांचे काम पहा. अनुभव पहा. टिका सहज करता येते. कौतुक करायला मोठे मन आणि धाडस लागते.

  • @vishalsanap9488
    @vishalsanap9488 2 года назад +3

    Aata ks vattaty 😂😂😂😂

  • @vidyadoifode6507
    @vidyadoifode6507 2 года назад

    😀😀😀😀😀😂😂😂😂 q

  • @palashpawar3295
    @palashpawar3295 2 года назад

    Shindeshena bjp Shena aahe he lokani lakshyat ghya

  • @palashpawar3295
    @palashpawar3295 2 года назад

    Shinde sahebani maharashtrian lokanche khup mothe nuksan kele aahe he lokani lakshyad

  • @pravinghawale5241
    @pravinghawale5241 Год назад

    Munde che rastte lagale