रेस्टोरेंटसारखी चमचमीत हांडी व्हेज बिर्याणी स्टेप बाय स्टेप | How to make perfect Handi veg Biryani
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- Join this channel to get access to perks:
/ @masteerrecipes
#masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrainarecipes
भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
भेट द्या - www.khasiyatbazaar.com
किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
Let the tradition keep blossoming our lives ... the gift of health ...
visit today, Modern gallery of traditional utensils!
Copper, Brass, Bronze, Iron, cast iron, FRY POWDE, Ark, Masale spices at
KHASIYAT bazaar - www.khasiyatbazaar.com
or Whatsapp No - 7304494848.
#brassutensils #kitchendecor #kitchenutensils #indianrecipes #oldisgold #traditional #vintage #shopping #kitchenshopping #masteerrecipes
#copperutensils
#brasscopper
#kasya
#bronze
JOIN US - Instagram - @masteerrecipes
Facebook - / masteerrecipes
Twitter - @MasteerRecipes
व्हेज बिर्याणी
साहित्य - बासमती तांदूळ 2 वाटया, आलं-लसूण पेस्ट 2-2 चमचे, बारीक चिरलेला पुदिना अर्धी वाटी, कलमी 1 चमचा, वेलदोडे 1 चमचा, लवंग अर्धा चमचा, काळी मिरी अर्धा चमचा, जायपत्री 1 चमचा, स्टारफुल 3-4, लिंबाचा रस 1 चमचा, दही अर्धी वाटी, तूप पाव वाटी, कसुरी मेथी 2 चमचे, खवा अर्धी वाटी, फ्लाॅवर अर्धी वाटी, मटार अर्धी वाटी, बटाटा अर्धी वाटी, फ्रेंचबीन्स अर्धी वाटी, गाजर अर्धी वाटी, पनीर अर्धी वाटी, काजू-किसमीस 4 चमचे, हिरवी मिरची, लांब चिरलेला कांदा 1 वाटी, कोथिंबीर अर्धी वाटी
कृती - 1) सर्व प्रथम लांब चिरलेला कांदा मंद आचेवर तळून बाजूला ठेवा. त्यानंतर पनीर, फ्लाॅवर, बटाटा तळून बाजूला ठेवा. एका पातेत्यात 3 वाटया पाणी उकळत ठेवून त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट 1-1 चमचा, कसुरी मेथी, लिंबाचा रस, सर्व मसाले जाडसर कुटून घाला. त्यासोबत तेल सुद्धा घाला. नंतर यात गाजर व तांदूळ घालून चवीनुसार मीठ घाला. मंद आचेवर तांदूळ शिजवून घ्या. 80 टक्के तांदूळ शिजल्यावर त्यात मटार, फ्रेंचबीन्स घाला. भाताच्या एका बाजूला थोडे हळद घाला तेवढा भाग पिवळा होईल.
2) दुसÚया एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेवून त्यात आलं-लसूण पेस्ट परतून हिरवी मिरची व जाडसर कुटलेली कोथिंबीर घाला. नंतर तळलेल्या अध्र्या कांदयाची पेस्ट करुन घाला. नंतर यात खवा व दही घोटून चवीनुसार मीठ घालून गॅस बंद करा.
3) एका वेगळया भांडयात सगळयात खाली एका बटाटयाच्या चकत्या पसरवून त्यावर तयार भात, नंतर भाज्यांचे मिश्रण, बारीक चिरलेला पुदिना असे दोन-तीन थर लावा. त्यावर घट्ट झाकण लावून कंद आचेवर 15 ते 20 मिनिटे ठेवा. रायत्या बरोबर खायला दया.
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
• स्वयंपाकासाठी कोणती भा...
तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
• कल्हई म्हणजे काय? पितळ...
रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
• रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
• सोप्पी कुकर मधली चिकन ...
झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
• झणझणीत गावरान रस्सा| म...
झटपट पौष्टिक नाष्टा गव्हाचं घावन | Gavhache Ghavan | Wheat Flour Dosa | Breakfast Recipe
• झटपट पौष्टिक नाष्टा गव...
लग्नाच्या पंगतीतला सोप्प्या पद्धतीचा तोंडली मसाले भात |Masale Bhat नागपूर खास तोंडली भात Tondli bhat
• लग्नाच्या पंगतीतला सोप...
चमचमीत झणझणीत अशी गवारीची चटणी ,चटकदार गवारीची चटणी / ठेचा |gavar thecha recipe |gavarichi chutney
• चमचमीत झणझणीत अशी गवा...
मूग डाळी पासून बनवा झटपट नाश्ता । crispy & tasty moong dal toast bread, healthy kids snack breakfast
• मूग डाळी पासून बनवा झट...
गावाकडे भाजी नसताना बनवतात हा झणझणीत वडा रस्सा/ Rassa bhaji /Vidarbha Sp Gila Wada/सुगरणीच्या रेसिपी
• गावाकडे भाजी नसताना बन...
वाटणं न करता झटपट बनवा चमचमीत बटाटा रस्सा खास टीप । Batata rassa bhaji Indian Gravy । Potato Gravy।
• वाटणं न करता झटपट बनवा...
बिर्याणी सोबतच रायतं।Raita Recipe | Raita for Biryani/Pulav | रायता बनाने की विधि | Onion Raita
• बिर्याणी सोबतच रायतं।R...
हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
• हि एक ट्रिक वापरून फक्...
भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
• भरपेट नाश्ता चमचमीत ना...
लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
• लाल भोपळ्याची रस्सा भा...
Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
• Resturant सारखं चिली च...
वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
• वाटणाची गरज नाही , कोण...
पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
• पारंपरिक पद्धतीने कैरी...
महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
• खमंग मेतकूट | How to m...
झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
• झटपट बनवा चटपटीत कच्चा...