माझी आई जिलैबी खूपच सुंदर करत असे. दोन तीन किलो मैद्याची एका वेळी करत असे. आम्ही सात बहिण भावंडं चार पाच दिवस ताव मारत असू . पण जिलेबीत हातखंडा असलेल्या आईच्या हातून एकदा काय झाले कळाले नाही तिला ,पण जिलेबी तळणीत पसरायला लागली. एकदम चपटी व्हायला लागली. मग आईनै त्याच पिठाचे मोठ मोठे मालपुवे करुन पाकातून काढले. जिलबीचीच चव होती. आकार वेगळा. आवडला सगळ्यांना तुमचा पदार्थ पाहताना आज त्या मालपुव्यांची आठवण झाली. छान पदाथ पाकपोळा ! धन्यवाद !!
माझी आई जिलैबी खूपच सुंदर करत असे. दोन तीन किलो मैद्याची एका वेळी करत असे. आम्ही सात बहिण भावंडं चार पाच दिवस ताव मारत असू . पण जिलेबीत हातखंडा असलेल्या आईच्या हातून एकदा काय झाले कळाले नाही तिला ,पण जिलेबी तळणीत पसरायला लागली. एकदम चपटी व्हायला लागली. मग आईनै त्याच पिठाचे मोठ मोठे मालपुवे करुन पाकातून काढले. जिलबीचीच चव होती. आकार वेगळा. आवडला सगळ्यांना
तुमचा पदार्थ पाहताना आज त्या मालपुव्यांची आठवण झाली.
छान पदाथ पाकपोळा ! धन्यवाद !!
Wah sundar gosht dhanyawad amchyabarobar share kelyabadal
वाह!!!!🎉🎉उत्तम सर 😋😋👍👌🙏🙏
मस्त 💐🙏💐
Kuoop Sunder
Mast mast mast
Mast
Wah kya bat hai jai maharashtra
Wa sir khupch Chan 👌👌👌👍🙏
Thank you for first comment 🩷
khup chan sir roj navin padharth mahiti hotat,👍👌👌💐
खुप छान रेसिपी आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटले
मस्तच जिलेबी पोला आमच केली व काही गुलगुले केले छोटे छोटे मस्तच धन्यवाद
Uttam ati Uttam pak pola tondala pani sutle mouthwatering receipee
Pakatil puri
आरारोट वापरलं नाही तर चालतं का
Mal pua ani haya madhe fakt corn starch evdhach farak ahe
ह्याला महाराष्ट्रात पाकातल्या पुर्या म्हणतात 😂
100 varshapurvi ararot milat hote?
Amhi 100 varsha junya recipe Book madhunach recipe dakhawat ahot ,
माळपोवा सारखाच आहे हा पदार्थ
थोडक्यात पाकातील पुरी कणीक थोडा रवा घालून केलेली बरोबर ना विश्र्नुजी?
Ho sadharan
१०० वर्षांपूर्वी बेकिंग पावडर होती का....कि काही substitute वापरलं जायचं?
हा तर मालपोव्यासारखा पदार्थ दिसतोय. 🎉
तुमचे सगळे पदार्थ मी करून बघते
मराठीतील थोडक्यात पकातील पुरी पण ती kankichi थोडा रवा नाघालून करतो बरोबर ना Vishnuji