आनंद कंद. सच्चिदानंद स्वरुपा दिव्य पदी श्री सद्गुरुं च्यांच क्रुपे विनम्र शिर साष्टांग दंडवत्। ऱ्हदयस्पर्शी श्री सद्गुरुं ब्रम्हचैतन्यांचे स्तवन अत्यंत श्रवणीय च आहे. स्तवन ऐकता डोळ्यातून आपोआप अश्रू येती. किती दैवी सामर्थ्य श्री सद्गुरुं माऊलींचे। प्रभावशाली स्तवन.! आत्मानंद धन्यवाद.!!! 💐💐💐💐👌👌👌👌💐💐💐💐💐
सर्व रसिक साधकांचे मनःपुर्वक आभार. श्री महाराजांच्या कृपेने आणि आपल्या सगळ्या साधकांच्या प्रतिसादामुळेच आज ह्या सुंदर पदाचे एक लाख व्ह्यूज एका वर्षाच्या आत पुर्ण झाले आहेत. इथुन पुढेही असेच सर्व रसिक साधकांचे प्रेम आणि प्रतिसाद राहावा हीच श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना. ।। श्रीराम जय राम जयजय राम. ।। या आनंदाच्या क्षणी ह्या गीताचे गीतकार बालमती श्री विनायक ताडे, आज दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यांची तब्बेत लवकरात लवकर बरी होऊन त्यांनाही या क्षणाचा आनंद घेता यावा हीच श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना.
श्री महाराजांच्या कृपेने आणि सर्व रसिक साधकांच्या शुभेच्छांमुळे ह्या गाण्याचे गीतकार श्री विनायक ताडे (बालमती-वय ८८ पुर्ण) करोना सारख्या भयंकर आजाराशी लढून आणि हॉस्पिटल मधील डॉक्टर, आणि सर्व स्टाफ ची मने जिंकुन हॉस्पिटल मधुन व्यवस्थित बरे होऊन घरी आले आहेत, त्यांची तब्बेत आता हळु हळु सुधारत आहे. सर्व रसिक साधकांचे पुन्हा एकदा मनःपुर्वक आभारी आहोत आणि असेच प्रेम इथुन पुढेही मिळत राहो. जय श्रीराम.💐💐
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकिर्ती नमस्कार त्या ब्रम्हचैतन्यमूर्ती. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.
हे पद ऐकले की मनाला खूप खूप शांत वाटतं एक वेगळीच अनुभुती जाणवते.ऐकत राहावंसं वाटतं. महाराजांचा आशीर्वाद.खप छान गायलय आहे.
khar आ हे जय shrram
जानकी जीवन स्मरण जय जय राम
खरच आहे सदगुरु येतात धावून
खूप सुंदर गायल आहे
मन भरून पावले
धन्यवाद
श्री राम समर्थ... अप्रतिम रचना आहे. महाराजांच्या उपदेशाची अत्यंत मार्मिक शब्दफुलांनी गुंफलेली भावमाला
श्रीराम जयराम जयजयराम 🙏🙏🙏🙏q
श्री सद्गुरू ब्राम्हचैतन्य गोंदावलेकर महाराज यांना मन :पूर्वक सा. नमस्कार.
खूप सुंदर म्हटले आहे.शांतपणे ऐका.. खूप मन प्रसन्न होते.❤
श्री राम जय राम जय जय राम🙏
आनंद कंद. सच्चिदानंद स्वरुपा दिव्य पदी श्री सद्गुरुं च्यांच क्रुपे विनम्र शिर साष्टांग दंडवत्। ऱ्हदयस्पर्शी श्री सद्गुरुं ब्रम्हचैतन्यांचे स्तवन अत्यंत श्रवणीय च आहे. स्तवन ऐकता डोळ्यातून आपोआप अश्रू येती. किती दैवी सामर्थ्य श्री सद्गुरुं माऊलींचे। प्रभावशाली स्तवन.!
आत्मानंद धन्यवाद.!!!
💐💐💐💐👌👌👌👌💐💐💐💐💐
Shree ram, khup khup dhanyawad, sri bramhachaitnya maharaj n varil sarva rachana ya shri Vinayak Tade(Balmati),pune yanchya aahet.
अप्रतिम शब्द रचना गायन पण खूप छान
श्री महाराजांचे अप्रतिम पद गायले आहे
परत परत आईकावसा वाटतो
श्रीराम 🙏खूप छान
7:43
सर्व रसिक साधकांचे मनःपुर्वक आभार. श्री महाराजांच्या कृपेने आणि आपल्या सगळ्या साधकांच्या प्रतिसादामुळेच आज ह्या सुंदर पदाचे एक लाख व्ह्यूज एका वर्षाच्या आत पुर्ण झाले आहेत. इथुन पुढेही असेच सर्व रसिक साधकांचे प्रेम आणि प्रतिसाद राहावा हीच श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना. ।। श्रीराम जय राम जयजय राम. ।। या आनंदाच्या क्षणी ह्या गीताचे गीतकार बालमती श्री विनायक ताडे, आज दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यांची तब्बेत लवकरात लवकर बरी होऊन त्यांनाही या क्षणाचा आनंद घेता यावा हीच श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना.
श्री महाराजांच्या कृपेने आणि सर्व रसिक साधकांच्या शुभेच्छांमुळे ह्या गाण्याचे गीतकार श्री विनायक ताडे (बालमती-वय ८८ पुर्ण) करोना सारख्या भयंकर आजाराशी लढून आणि हॉस्पिटल मधील डॉक्टर, आणि सर्व स्टाफ ची मने जिंकुन हॉस्पिटल मधुन व्यवस्थित बरे होऊन घरी आले आहेत, त्यांची तब्बेत आता हळु हळु सुधारत आहे. सर्व रसिक साधकांचे पुन्हा एकदा मनःपुर्वक आभारी आहोत आणि असेच प्रेम इथुन पुढेही मिळत राहो. जय श्रीराम.💐💐
Shriram Jayram Jay Jay Ram
सदगुरुंचा अशिर्वाद कायम पाठीशी राहो
Shri ram jai ram jai jai ram🙏🙏🙏
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला
जयाने सदा वास नामात केला
जयाच्या मुखी सर्वदा नामकिर्ती
नमस्कार त्या ब्रम्हचैतन्यमूर्ती.
श्रीराम समर्थ.
श्रीराम जय राम जय जय राम.
अप्रतिम भावपूर्ण अभंग गायन ऐकून मन भारावून गेले आहे
श्री राम.. खूप अप्रतिम रचना, गायन सेवा
सद्गुरुंची आशिर्वाद आमच्यावर कायम राहोत सद्गुरुंची नमस्कार
Artatapurna.khup khup sunder aawaj aani sunder gata aapan.khup dhanyavad aani shubheccha.🙏🙏🙏 Jai Shri Ram.
जय श्रीराम!
खूपच छान वाटते ऐकायला. जय श्रीराम 🙏🙏
खूपच छान
श्रीरामप्रभू
खूप छान मनाला खूप समाधान वाटते
नमस्कार श्रीराम जयराम जय जय राम.
खूप सुंदर मनाला आनंद आणि समाधान वाटते
खूप सुंदर ऐकताना मन शांत होते
श्री सतगुरु गोंडवलेकर महाराज और मण्णापुरमनमस्कार
जय श्री राम जय श्री राम जय 🙏🙏
Jai shri Ram👏🙏🙏🙏
जय श्री राम
सद्गुरु हे आपल्या
मागेपुढे उभा राहील
आलीया आघात निवाराया.
llश्रीराम जय राम जय जय राम ll
श्री राम समर्थ🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏
प्रभावी शब्दांना आर्त,भावपूर्ण सुरांचा सुंदर साज ! सुंदर ! 👍👍🙏🌷🙏
अतिशय भावपूर्ण भजन, अप्रतिम 🌷🙏🌷सद्गुरु चरणार्पण🌸🌸🙇🙇
Sadgurunath sri brahmachaitanya Sri GondavalekarMaharaj prasanna 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽💐💐🌺🕉🍏⭐⭐📿🥭🌝🔔🌛⛳⛳🌸🍎👌🌞🌟🍊🌾🌈🚩🚩
हे पद ऐकले की,मन खूप शांत होतं.श्री राम चरणी नतमस्तक.
खूपच छान. आवडले
Thank You !!! Shree Ram ...
Man khup bharun aale maze khup god aavaj
खूप सुंदर गीत गायन, खूप भावले
श्रीराम समर्थ
जय श्री राम श्री संत सदगुरू ब्रमचैतनै गोंदवले महाराज की जय
रचनाअतिशय सुंदर
Thank you .. Shree ram
Sadguru khoop surel gayan ani sangeet , apratim bhakti ram otprot uchambalun ala
Bagha ramna mahima Mala bhakti ras lihayache hote apoap bhakti ram ase ale
छान.जय श्रीराम!
Bhavpurna gayan
Shriram jayRam jayjay Ram
Jay Gurudev!!!
DHANYAWAD .. SHREE RAM
🙏🌹🙏 धन्यवाद... आनंद गुरुजी..
अतिशय सुंदर शब्द रचना आणि सहजनाम महिमा
Aai
खूप आवडले शाब्बास माझ्या बाळा Aai
श्रीराम जयराम जय जय राम
खूपच छान, कान तृप्त झाले
अतिशय सुरेख व भावपूर्ण भजन
खरच सद्गुरू च्याच मायेचा झरा आपल्या पर्यंत पोचल्या सारख वाटत आहे खुप सुंदर रचना
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
मनाला शांत वाटते
Sumadur Digital🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
भावपूर्ण गायन, खूपच सुंदर, श्रीराम जय राम जय जय राम.
सुंदर काळजाला भिडते mazya mula aai😊😊
shant aani god prarthana,manala khoob khoob aadhar de nari prayer
Jay gurudev kup chan
खूप सुंदर आहे त सर्वच गाणी सद्गुरू येतील रे धावूनी
खुप.छान
जय श्री राम ❤❤❤
श्रीराम जय राम जय जत्र राम
खूप सुंदर आपण श्री. महारांजांच्या जवळच आहोत असा भास झाला
Qq
अति सुदंर शब्द च नाहीत.अरथपुर्ण, भावपुर्ण
Khup khup Chan 🙏
खुप सुंदर भजन. तितकाच तुमचा आवाजही सुंदर आहे. पुन्हा पुन्हा भजन ऐकावेसे वाटते.
खूप छान श्रीराम👃👃👌👌
THANK YOU SO MUCH !!!
खरच खूप छान वाटल सद्गुरू धावत येतातच
रचना भावपूर्ण व गायन ही अप्रतिम... सर्व कोठले आहेत
गीतकार पुण्या चे श्री विनायक ताडे, सध्याचे (वय-८९) आणि गायक श्री आनंद देशपांडे, मूळचे जालना येथील पण संध्या गोरेगाव, मुंबई येथे असतात.
सुंदर रचना , भावपूर्ण गायन खूप छान वाटले ऐकुन
Shri Ram jay ram jay jay ram om shri bramhachaitanya namah
खूप शांत वाटतं, श्री राम जय राम जय जय राम ❤
श्रीरामाचे हे सुंदर भजन श्रवणाने अंतरात श्रीराम जाऊन सतत मुखात श्रीराम आणि श्रीराम
खुप च सुंदर.
श्रीराम जयराम जय जय राम
रेणुका आई की जय ❤
अप्रतिम फार सुंदर आवडलं
Thank you
म़स्त गायन जय स्रीराम🎉🎉
खूप सुंदर , श्रीराम जय राम जय जय राम
श्रवणीय मननीय भावव्याकूळ
छान गायन भक्तिपूर्ण गीत
श्री राम जय राम जय जय राम
Khup chaan aanand dada 🙏
अप्रतिम रचना
गायनात हि ते भाव खुप सुंदर उतरे आहे
खुपचं छान भक्ती गीत. मन अगदी सद् गुरु चरणी मन लिन होते.
अप्रतिम आहे
Jay Shreeram!sunder.
Thank you !!
महाराजांचे दर्शन महणजे जीवनाचे सार्थक होय.
अतिशय सुंदर भजन श्रीराम जय राम जय जय राम
Sri Ram Jai Ram Jai Jai Ram🙏🙏🙏
जानकी जीवन स्मरण जय श्रीराम 🙏
फार फार सुंदर महाराज मन भारावून गेले
खुप छान आहे मनाला आधार वाटतो श्रीराम जयराम जय जय राम
क्षीराम खूप छान आहे भजन🙏🙏
sri ram jay ram jay jai ram,,,,,,,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम फारच अप्रतिम व भक्तीमय मन शांत होते गायन एकतानी
thank you so much ...shree ram
अतिशय भावपूर्ण शब्द, अप्रतिम गायले आहे, संगीत पण मन तल्लीन करणारे ,सदगुरु चरणांसी भक्ति भावपूर्ण नमन 🙏🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🌹🌹🕉️✡️📿🌹
मनाला भिडलेला अभंग ! रोज ऐकते.
THANK YOU ...SHREE RAM
Khups chan. Man tallinn houn jat
जय। श्री। राम। श्री राम जय राम जय जय राम
खूप छान सद्गुरु श्रीराम
अप्रतिम भजन श्रीराम जय राम जय जय राम
Thanks
अतिशय सुंदर भजन.
अतिशय सुन्दर भजन मना प्रसन्न करतो अनी मन सद्गुरु च्या चरणी पोहोचतो जय सद्गुरु
खुपच सुंदर👌🙏🙏