सोडुनी गोकुळास बा रे चाललास जा रे, मथुरेचं दान पावू दे. तोडुनी नाळ काळजाशी जोड घुंगराशी, पावलात त्राण येऊ दे. ही गवळण अडायाची नाही, ही गवळण रडायाची नाही. रोजच विस्तव हा रस्त्यावरती, तुडवुनी करीन मी आज फुलापरी(2) सोडुनी... शब्द - प्रणव पटवारी. ❤
२०१६ मध्ये आलेली ही गवळण आजच्या प्रत्येक गाण्याच्या पलीकडे आहे. दुःख याचे आहे की ८ वर्ष ही गवळण पडद्याच्या आड होती. पण आज मात्र ऐकताना डोळे पाणावले. या गवळणीतील संगीत अप्रतिम आहे पण सर्वात जास्त आवडली ती म्हणजे पेटी❤ म्हणजे त्या मुलीच्या हार्मोनियम वाजविण्यास तोड नाही. Play list मध्ये आणखी एक गाणं जोडण्यास खूप खूप आभार.. ही गवळण ८ वर्षानंतर सुपर हिट होणार हे नक्कीच....
आनंद होतोय कि आमच्या फर्ग्युसन महाविद्यालयाने एकेकाळी फिरोदिया करंडक मध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्यावरील सादर केलेली एकांकिका 'विठा ', आज 2024 मध्ये या एकांकिकेतील ही गवळण लोकांना भावतीय.❤ जेव्हा विठाबाई नारायणगावकरांचे वडील शेवटच्या श्वास घेताना विठा कडून वचन घेतात कि तू ही कला पुढे चालवशील तेव्हा विठा वचन देते कि "सोडूनि गोकुळास बा रे चाललास जा रे, मथुरेच दान पाऊदे ". या गवळणीतून फर्ग्युसन ने महाराष्ट्राला पुन्हा विठेची आठवण घालून दिली.
रील्स च्या माध्यमातून आज माझ्या कानावर हे संगीत पडले आणि जेव्हा यूट्यूब ला सर्च केले तेव्हा समजले की ही एक गवळण आहे . आज पर्यंत खूप गवळणी ऐकल्या पण ही गवळण कधीच यूट्यूबला माझ्या सर्च मधे आली नाही .. पण आज मी ऐकतोय टीआर मला खूप भावली आहे ही गवळण .. संगीत आवाज खरच खूप छान आहे
आपणा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून आनंद वाटला. ऊर्जा मिळाली ! एका गीतकारासाठी त्याच्या शब्दांवर प्रेम करणारी माणसं ही सगळ्यात मोठी संपत्ती !! सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !! असेच आपले प्रेम मिळत राहो !! ✍️🙏
गेली ८ वर्ष ही अप्रतिम गवळण कोणाच्या ऐकण्यात आली नाही याचं फार वाईट वाटते. रील्स च्या निम्मिताने ही गवळण लोकांना इतक्या वर्षाने ऐकायला भेटली खूप छान. अप्रतिम वाद्यांची संगत. क्या बात है 💐❤️
आठ वर्ष कोणत्या महासागराच्या गर्भात ही गवळण लपली होती. बाप्पाला चं माहिती.. पण २०२४ च्या विसर्जनाला श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी जवळ जेव्हा ही गवळण वाजवली गेली तेव्हा अवघा लालबाग ओल्या डोळ्यांनी राजा कडे बघत होता.. आणि मी ते दृष्य माझ्या नजरेच्या लेन्स मधून हृदयाच्या मेमरी कार्ड मध्ये आयुष्य भरा साठी संग्रहित करून ठेवलं आहे...
हा संच, ही मंडळी आता कुठे आहेत ठाऊक नाही पण आपल्या सर्वांचे देव भले करो, मराठी लोकसंगितातील एक अप्रतिम आणि अजरामर कलाकृती घडवल्या बद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद 🙏
मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो की आज मला हे अप्रतिम गाणं ऐकायला मिळालं composer ला आणि singer ला दंडवत.....चार तास रडत होतो इतकं भावमय गाणं झालंय काय सांगू....वाईट वाटत की एवढं उशिरा हे फेमस झालं 😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
कितीही वेळा ही गवळन ऐकली तरी मन भरतचं नाही...! अप्रतिम गवळण आहे, दुर्वेव्य की 2016 ला आलेली ही गवळन आम्हांला 2024 ला ऐकायला भेटत आहे. तुमच्या टीमला खुप खुप शुभेच्छा आणि लवकरच अजून एक अशीच अप्रतिम गवळण आम्हांला ऐकायला भेटेल...! 🙏🫡
गणपती विसर्जनाच्या शॉर्ट व्हिडियोस् हे मध्ये गाणे ऐकले. आठ वर्ष पूर्वी केलेले हे गाणं मी आजच एकातोय. व्वा खूपच सुंदर गाणे (गवळण), त्याची शब्द रचना, संगीत, गायन...उत्तम 👌
हे गाणं आज संपूर्ण देशात फेमस झाले. म्हणजे देव आहे या जगात हे दिसून येतंय🙏 भगवंताची योजना ठरलेली असते आपण फक्त कर्तव्य कर्माचा पालन करायचा🙏😊💐तुमच्या कष्टाला आठ वर्षांनी फळ दिले देवांनी🙏
अनंत चतुर्दशी ला एका रील ला हे गाणं ऐकलं... नंतर search करून हे सापडलं... त्या दिवसापासून आज पर्यंत .. daily एकदा दोनदा तीनदा... हे गाणं ऐकतोय .. मला कुठलं व्यसन नव्हत... ह्या गाण्याचं लागलं... श्रुती ताई, शंतनु दा, पेटी वाल्या ताई, ढोलकी वाले दादा.... सगळे सगळे च... Awesome आहेत यार... Khtrnakkkkk...
चक्क आठ वर्षापासून ही गवळण गुपित होती, आणि आठ वर्षानंतर ट्रेंडिंग ला येते, म्हणजे खरंच किती विशेष आहे, आणि यामधून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की प्रत्येकाचे दिवस हे येत असतात, आपण कष्ट करायचं कधी सोडायचं नाही, मी आज कुठेतरी इंस्टाग्राम वरती ध्रुवपद फक्त ऐकलं, आणि ते ऐकून मला पूर्ण गाणं ऐकायची इच्छा झाली, तर मी इथे यूट्यूब ला येऊन शोधला, तर मला हे पूर्ण गाणं भेटलं आणि मला खरंच विशेष वाटलं की त्यावरती ते गाणं अपलोड केलेला आहे आठ वर्षांपूर्वी बापरे अप्रतिम ❤❤❤❤🎉🎉🎉🎉😍😍😍
भन्नाट गाण .....ह्या गाण्याची एक ओळ ऐका रिल ला ऐकली आणि लगेचच शोधल. अप्रतिम एवढच बास आहे ह्या गाण्यासाठी शेवटचा कोरस कुठेतरी आर्ततेन सांगतोय अस वाटत आणि परत परतऐकू वाटत
या गाण्याला ८ वर्षे झालीत. पण, हे अजूनही अगदी ताजं वाटतं. खूप प्रसिद्ध कलाकारांची गाणी खूप मोठीं झालीत. परंतु, एकांकिकेसाठी केलेलं एखादं गाणं इतकं सुंदर व्हावं की, अनेक अजरामर गाण्यांच्या पंगतीत जाऊन बसावं. अशक्य सुंदर आणि भावनिक आहे हे. ❤❤❤❤
डोळे भरून येतात ज्यावेळी समजलं की ह्या गाण्याच्या शब्दांमगिल पार्श्वभूमी काय आहे ते ! , वाईट जास्त ह्या गोष्टीचं वाटलं की ८ वर्षांनी ऐकत आहे , शहारे येतात अंगावर ऐकताना ! मी 15 वेळा तरी ऐकलं आहे हे गाणं
3 divas zale hech aiktoy.. chinchpokhli cha chintamani chya samor hoto.. Ani he gaan headphones var jorat chalu kel me.. dolyat paani Ani anga var kaata.. apratim
बापाचं आणि आपल्या लेकीच काय नात असत या एकांकिका मधून पाहायला मिळत.ही गवळण रडायाची नाही बापाला विनवणी करून सांगती.खरच मनाला भावली एकांकिका.प्रेक्षक गॅलरी मध्ये सगळे जण अक्षरशः स्तब्ध झाले होते 😢❤.
काय गाणं आहे यार..... कितीपण वेळा ऐका मन नाही भरत❤❤❤😢 काय ते शब्द, आवाज, ताल आणि मुकूट मणी म्हणजे शेवटी तबल्याचा आणि ढोलकीचा ताल असा वाजवलाय की डोळे बंद करून ऐकल तर खरंच "दोन घोड्यांच्या रथात बसून श्रीकृष्ण चाललाय आणि आणि सगळे गोकुळवासी गवळणी त्याला साश्रूनयनांनी त्याला निरोप देतायत" हे चित्र समोर उभं राहतं. त्यासाठी संगीत दिग्दर्शक आणि संयोजकांना लाख लाख धन्यवाद 🫡👍❤️❤️
मी वारकरी संप्रदाय मध्ये कार्यरत पण हे संगीत व अप्रतिम शब्द रचना सुरेल लेकरांनी खुप छान सादरीकरण मी रोज ऐकत असतो माझे पाठांतर पण झाली सर्व कलाकार ना जय हरी
How can our Marathi film industry ignore this, why this song didn't get in anyone's attention. Such a pity 🥲, anyways keep creating one day you will get all the deserved attention. Brilliant team, all of you 🤩
25 sept 2023 ...ajun pn mi roj he song aikto..shruti athavle ch fan ahe .. mi khara tr vitha bai hyanchya var natak karnyasathi youtube war shodhat hoto tr he khajina milaal.. big fan.of this song & great Salute to Creator of song shantanu ghule & Patvari 😍😍😍😍
अप्रतिम बसवली भाऊ आणि शब्द पण लयच भारी हार्मोनियम आणि ढोलकि अप्रतिम त्यात भैरवी रागाला साजेसा आवाजाचा बाज आणि कोरस पण अप्रतिम झालंय सर्वच पुन्हा पुन्हा ऐकाव असं झालंय
तुम्हा सर्वांचा मी फॅन झालो आहे सर्व गायकांचे आवाज अत्यंत सुरेल आहेत नवीन पिढी जुनी गाणी गातात हे पाहून मला फार आनंद झाला देवेंद्र भोमे यांचे संगीत कंपोसिंग खूपच छान आहे
❤Respect, एवढ्या वर्षांनी या गोविंदा दहीहंडी च्या दिवशी हे गाण्याचं एकच कडव ऐकलं होत ... नंतर मी युट्यूब च्या माध्यमातून हे संपूर्ण गाणं सतत ऐकतो. गाणं ऐकून मन हलकं झाल्यासारखं.... शांत झाल्यासारख... तृप्त झालोय... तुमचं गाणं ऐकून तुमच्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा ❤❤❤
Me ha video aaj pahatoy..pan video chi date 8 years ago dhakawate..aaj reels mule maza eiknyat he gani ale..kharach apratim gani ahe👏🏻👏🏻 hats-off to whole team.👌🏻🙏🏻
Listened to this one in Vitha. Thank you so much for releasing the masterpiece on RUclips. Still listening to this song in 2023. Gives the same vibe... Amazing Composition❤❤❤❤❤
खूप छान गवळण आहे ,आज मी fb वर पाहिल्यानंतर मी ती लगेच सेव्ह केली , खरच खूप छान आहे , सतत ऐकावी अशी आहे , मला संगीताची तर आवड आहेच,पण ही गवळण ऐकल्या पासून सकाळ पासून जेव्हा पण मी mob हातात घेतो तेव्हा ही गवळण ऐकतो शंतनु सर तुमच्या संपूर्ण टीमच अभिनंदन खूप छान बसवलं आहे , आणि खरं सांगायचं तर ही गवळण मी दुबईत ऐकत आहे खूप छान ला जवाब
Awesome song by my friend.... Shantanu.... अजय अतुलच्या खेळ मांडला गाण्यानंतर हेच गाणे बर्याच दा ऐकलं.... कितीही वेळा ऐकलं तरी अजून उत्सुकता वाढते....
@Shantanghule सोडुनी गोकुळास बा रे चाललास जा रे, मथुरेचं दान पावू दे. तोडुनी नाळ माऊलीशी, जोड बासरीशी, वाटेत नवा सूर लागू दे. ही वाट थांबायची नाही, ही वाट माघारीची नाही. रोज काट्यांनी पाय रक्ताळले, तरी आज चालतो फुलांच्या पायरीवरले. ❤❤❤
सोडुनी गोकुळास बा रे चाललास जा रे, मथुरेचं दान पावू दे.
तोडुनी नाळ काळजाशी जोड घुंगराशी, पावलात त्राण येऊ दे.
ही गवळण अडायाची नाही,
ही गवळण रडायाची नाही.
रोजच विस्तव हा रस्त्यावरती, तुडवुनी करीन मी आज फुलापरी(2) सोडुनी...
शब्द - प्रणव पटवारी. ❤
Vitha play kuthe bhetal ?🫠
@@Shantanghule एकच नंबर 👌
😊😊😊😊😊😊😊😢
अप्रतिम ❤
मराठी साहित्याला तोड नाही 👌👌
वाईट वाटल मला की हे गाणं आम्ही... 2024 ला ऐकतोय
खरंय भाउ
Good things takes time bro...
सगळं वसुल गाणं भाई ✨✨
८ वर्षा पूर्वीच हे गाण आहे.. आणि आज ऐकण्याचा योग आला.. हे गान ऐकून आक्षरशा अंगावर काटे आले.. सलूट आहे पूर्ण टीम ला
२०१६ मध्ये आलेली ही गवळण आजच्या प्रत्येक गाण्याच्या पलीकडे आहे. दुःख याचे आहे की ८ वर्ष ही गवळण पडद्याच्या आड होती. पण आज मात्र ऐकताना डोळे पाणावले. या गवळणीतील संगीत अप्रतिम आहे पण सर्वात जास्त आवडली ती म्हणजे पेटी❤ म्हणजे त्या मुलीच्या हार्मोनियम वाजविण्यास तोड नाही. Play list मध्ये आणखी एक गाणं जोडण्यास खूप खूप आभार.. ही गवळण ८ वर्षानंतर सुपर हिट होणार हे नक्कीच....
मी reels मधून ऐकली.पण आज पूर्ण ऐकली. अप्रतिम . आपल्या कमेंट मुळे अधिक माहिती मिळाली.
आनंद होतोय कि आमच्या फर्ग्युसन महाविद्यालयाने एकेकाळी फिरोदिया करंडक मध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्यावरील सादर केलेली एकांकिका 'विठा ', आज 2024 मध्ये या एकांकिकेतील ही गवळण लोकांना भावतीय.❤
जेव्हा विठाबाई नारायणगावकरांचे वडील शेवटच्या श्वास घेताना विठा कडून वचन घेतात कि तू ही कला पुढे चालवशील तेव्हा विठा वचन देते कि "सोडूनि गोकुळास बा रे चाललास जा रे, मथुरेच दान पाऊदे ". या गवळणीतून फर्ग्युसन ने महाराष्ट्राला पुन्हा विठेची आठवण घालून दिली.
खरच खूप आभार, तुमच्यामुळे हे गाणं आता आणखी आवडलं
छान माहिती दिलीत 🙏🏻
खूप सुंदर माहिती
वाह ❤
रील्स च्या माध्यमातून आज माझ्या कानावर हे संगीत पडले आणि जेव्हा यूट्यूब ला सर्च केले तेव्हा समजले की ही एक गवळण आहे . आज पर्यंत खूप गवळणी ऐकल्या पण ही गवळण कधीच यूट्यूबला माझ्या सर्च मधे आली नाही .. पण आज मी ऐकतोय टीआर मला खूप भावली आहे ही गवळण .. संगीत आवाज खरच खूप छान आहे
2016 मधे हे गाणं आलय आणि 2024 मधे ऐकत असलेले लाईक करा ❤😊🎉❤
@cp studio mule aiktoy
त्यावेळी सोसिएल मीडिया जास्त कोण use करत नव्हते त्यामुळे ❤️
@@satarkar1845 👍🏻
खूप सुंदर गवळण आहे.
Social media power yalach mhantat ❤️
Insta वरून ऐकून कोण कोण आलंय .... Masterpiece 🔥🔥🔥 3:12
❤❤
ha song 2015 la yeun 2024 la Aplyala kalala , tar samjun java mitrano ashe ajuj kiti Gani astil ji ajun aplyala mahit hi nastil
आपणा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून आनंद वाटला. ऊर्जा मिळाली ! एका गीतकारासाठी त्याच्या शब्दांवर प्रेम करणारी माणसं ही सगळ्यात मोठी संपत्ती !! सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !! असेच आपले प्रेम मिळत राहो !! ✍️🙏
खूप सुंदर गाण केलं आहेत
पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा
गेली ८ वर्ष ही अप्रतिम गवळण कोणाच्या ऐकण्यात आली नाही याचं फार वाईट वाटते. रील्स च्या निम्मिताने ही गवळण लोकांना इतक्या वर्षाने ऐकायला भेटली खूप छान. अप्रतिम वाद्यांची संगत. क्या बात है 💐❤️
आठ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या गवळनला आता 2024 मध्ये पुन्हा ऐकताना खूप आनंद होत आहे. कालाचा अनुभव आणि आजची संवेदनशीलता यांचा सुंदर संगम आहे!
In search of gold we found diamond
आठ वर्षांचा वनवास अखेर संपला.
गायक व संगीतकारांना आज गगनात न मावणारा आनंद झाला असेल🎉✨🙌🏻
खूप मेहनत, ६ - ७ वर्षाचा मोठा कालावधी त्या नंतर गाण्याला मिळालेल हे यश कौतुकास्पद… खूप खूप अभिनंदन ..! 🎉✨♥️
आठ वर्ष कोणत्या महासागराच्या गर्भात ही गवळण लपली होती. बाप्पाला चं माहिती.. पण २०२४ च्या विसर्जनाला श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी जवळ जेव्हा ही गवळण वाजवली गेली तेव्हा अवघा लालबाग ओल्या डोळ्यांनी राजा कडे बघत होता.. आणि मी ते दृष्य माझ्या नजरेच्या लेन्स मधून हृदयाच्या मेमरी कार्ड मध्ये आयुष्य भरा साठी संग्रहित करून ठेवलं आहे...
Khar aahe bhau… kharch 8 varsh..
aikali kashi nahi..
Khup chhan…
Hi Anmol aahe Gaulan ❤
हा संच, ही मंडळी आता कुठे आहेत ठाऊक नाही पण आपल्या सर्वांचे देव भले करो, मराठी लोकसंगितातील एक अप्रतिम आणि अजरामर कलाकृती घडवल्या बद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद 🙏
मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो की आज मला हे अप्रतिम गाणं ऐकायला मिळालं composer ला आणि singer ला दंडवत.....चार तास रडत होतो इतकं भावमय गाणं झालंय काय सांगू....वाईट वाटत की एवढं उशिरा हे फेमस झालं 😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Mi parat uthe punha yeil jevha konhi ya comment la like Karel ❤
Dada ala ka 🫠
शुभ सकाळ....❤ या एकदा बघून जा....
❤
Dada ye 😊
Listen this masterpiece again 😊❤
मित्रांनो. एखाद्य गोष्टीला वेळ आणि काळ हा यावाच लागतो..... आज त्या गाण्याची वेळ आली म्हणून ती गवळण प्रख्यात आली ...
.. खुप सुंदर आशी गवळण आहे.👌🙏🥰🥰👌👌👌
कितीही वेळा ही गवळन ऐकली तरी मन भरतचं नाही...! अप्रतिम गवळण आहे, दुर्वेव्य की 2016 ला आलेली ही गवळन आम्हांला 2024 ला ऐकायला भेटत आहे. तुमच्या टीमला खुप खुप शुभेच्छा आणि लवकरच अजून एक अशीच अप्रतिम गवळण आम्हांला ऐकायला भेटेल...! 🙏🫡
खऱ्या कलाकारांची मेहनत कधीच वाया जात नाही.... भलेही 6 वर्ष झाले असतील पण Each one of them will surely get what they deserve...❤❤🎉🎉
Ekdum class level
असं वाटतं की अजय अतुल नी संगीतबद्ध केलं आहे
आवाज आणि music एक नंबर
Salute 🫡 to all team
गणपती विसर्जनाच्या शॉर्ट व्हिडियोस् हे मध्ये गाणे ऐकले. आठ वर्ष पूर्वी केलेले हे गाणं मी आजच एकातोय. व्वा खूपच सुंदर गाणे (गवळण), त्याची शब्द रचना, संगीत, गायन...उत्तम 👌
माझा सारखे खूप जण आहेत , जे 2024 मध्ये गाणं ऐकण्यासाठी , insta वरून youtube ला आलेत, पण काही बोला मन शांत होऊन गेलं 🥰🥰
हे गाणं आज संपूर्ण देशात फेमस झाले. म्हणजे देव आहे या जगात हे दिसून येतंय🙏 भगवंताची योजना ठरलेली असते आपण फक्त कर्तव्य कर्माचा पालन करायचा🙏😊💐तुमच्या कष्टाला आठ वर्षांनी फळ दिले देवांनी🙏
अनंत चतुर्दशी ला एका रील ला हे गाणं ऐकलं... नंतर search करून हे सापडलं... त्या दिवसापासून आज पर्यंत .. daily एकदा दोनदा तीनदा... हे गाणं ऐकतोय .. मला कुठलं व्यसन नव्हत... ह्या गाण्याचं लागलं... श्रुती ताई, शंतनु दा, पेटी वाल्या ताई, ढोलकी वाले दादा.... सगळे सगळे च... Awesome आहेत यार... Khtrnakkkkk...
Same bhava, teen divasat tees vela ekalay.
Same Bhau ❤
हे गाणं आठ वर्षा आधी आलंय आणि मी आज बघतोय 😢 भावा हा हिरा आहे लपणार नाही एक दिवस बिलियन वरती view जातील 100%
आपल्याकडून अशीच मराठी गाणी पुन्हा निर्माण होवोत एवढीच एका श्रोत्याची अपेक्षा❤
कुठं लपले होते ही गवळण इतक्या दिवस????
ईश्वर बरोबर हिशोब बरोबर करतो
अजूनही मन तृप्त होत नाही.
अप्रतिम गायकी, निःशब्द.
८ वर्ष जुना, क्या बात है ❤❤❤❤❤
इन्स्टा वरून गाणं ऐकायला आलो पण खंत एकच हे गाणं 8 वर्षा पूर्वीच आहे आणि एवढं सुंदर गाणं आज आपण ऐकतोय 😢😢😢😢..... 🙏🙏
आज 7 वर्ष झाली हे गाण येऊन , पण आज ही ऐकून पुन्हा 1-2 ऐकावं असा वाटतं .
मोहिनी आहे ह्या गाण्यात एकदा ऐकून मान भरत नाही डोळे मात्र भरून येतायत का कुणास ठाऊक
सर्व कलाकारांचे आभार इतकी सुंदर कलाकृती निर्माण केल्या बद्दल ❤
💯💯
नटरंग नंतर काळजाचे सुर छेडणारं संगित मराठी मधे खूप वर्षांनी ऐकायला भेटलं❤
८ वर्षा पूर्वीच गान आज गाजतय....😢❤ काय ते शब्द काय तो आवाज काय ते संगीत त्या पेटी वादक ताईंना खरचं सलाम... 🚩🙏
चक्क आठ वर्षापासून ही गवळण गुपित होती, आणि आठ वर्षानंतर ट्रेंडिंग ला येते, म्हणजे खरंच किती विशेष आहे, आणि यामधून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की प्रत्येकाचे दिवस हे येत असतात, आपण कष्ट करायचं कधी सोडायचं नाही, मी आज कुठेतरी इंस्टाग्राम वरती ध्रुवपद फक्त ऐकलं, आणि ते ऐकून मला पूर्ण गाणं ऐकायची इच्छा झाली, तर मी इथे यूट्यूब ला येऊन शोधला, तर मला हे पूर्ण गाणं भेटलं आणि मला खरंच विशेष वाटलं की त्यावरती ते गाणं अपलोड केलेला आहे आठ वर्षांपूर्वी बापरे अप्रतिम ❤❤❤❤🎉🎉🎉🎉😍😍😍
agadi same mazya sobat zal aahe 😊
धन्यवाद 🙏
अजय अतुलच्या तोडीचं संगीत दिलंय, कोरस वाद्य वादक आणि मुळ गायिका सगळेच कमाल आहेत, पहिल्यांदाच ऐकलं आणि भारावून गेले
खूप खूप धन्यवाद 😊❤❤
2024 मध्येगणपती मध्ये या गाण्याची रील बनवून वायरल करणाऱ्याला कोटी कोटी प्रणाम ❤️
भन्नाट गाण .....ह्या गाण्याची एक ओळ ऐका रिल ला ऐकली आणि लगेचच शोधल. अप्रतिम एवढच बास आहे ह्या गाण्यासाठी शेवटचा कोरस कुठेतरी आर्ततेन सांगतोय अस वाटत आणि परत परतऐकू वाटत
या गाण्याला ८ वर्षे झालीत. पण, हे अजूनही अगदी ताजं वाटतं.
खूप प्रसिद्ध कलाकारांची गाणी खूप मोठीं झालीत. परंतु, एकांकिकेसाठी केलेलं एखादं गाणं इतकं सुंदर व्हावं की, अनेक अजरामर गाण्यांच्या पंगतीत जाऊन बसावं.
अशक्य सुंदर आणि भावनिक आहे हे. ❤❤❤❤
वेळ प्रतेकाची येते ,हे ह्या गाण्याने सिध्द केलं आहे ..💯
डोळे भरून येतात ज्यावेळी समजलं की ह्या गाण्याच्या शब्दांमगिल पार्श्वभूमी काय आहे ते ! , वाईट जास्त ह्या गोष्टीचं वाटलं की ८ वर्षांनी ऐकत आहे , शहारे येतात अंगावर ऐकताना ! मी 15 वेळा तरी ऐकलं आहे हे गाणं
In 2024 n still here to listen this masterpiece❤❤
खुप छान गवळण आहे... ❤
या वर्षी बाप्पांच्या विसर्जनाला सर्वात जास्त νιɾαℓ झालेली गवळण... 🙌🏻🌍
8 वर्ष लागली ❤ पण आज सगळ्या मराठी इंडस्ट्री मध्ये राज्य करणारा साँग झालंय 😊
एकाएकी कस काय ट्रेंड ला आलंय 😢😅
प्रत्येक वेळी अंगावर काटा आणि डोऴयात अश्रु आणणारी ती ओळ💐👌👌
मला वाईट वाटले की आठ वर्षे पुर्वी गाणे येऊन मी आज ऐकतोय 🥺❤
GOOD THINGS TAKES TIME.... got lime light after 9 years legit 🔥🔥🔥
❤❤
❤❤🔥🔥
अहाहा.. काय बोलायचं.. शब्द नाहीत.. 8वर्ष लागली हे गाणं पूर्ण ऐकायचा क्षण यायला.. instagram चे धन्यवाद मानायला पाहिजे.. एकदम कडक झालीय गवळण❤
गाणं 8 वर्षा पूर्वी release झालाय आणि आत ते फेमस होतय 👌👌👌👌😊
व्यसन आहे हे ❤️🙏❤️
Actually
🔥🔥🔥
खरं आहे..........कालपासून फक्त हेच चालू आहे....कानात, डोक्यात,मनात.....
True that
3 divas zale hech aiktoy.. chinchpokhli cha chintamani chya samor hoto.. Ani he gaan headphones var jorat chalu kel me.. dolyat paani Ani anga var kaata.. apratim
finally this song is getting recognition after 8 years.Pure Emotions
बापाचं आणि आपल्या लेकीच काय नात असत या एकांकिका मधून पाहायला मिळत.ही गवळण रडायाची नाही बापाला विनवणी करून सांगती.खरच मनाला भावली एकांकिका.प्रेक्षक गॅलरी मध्ये सगळे जण अक्षरशः स्तब्ध झाले होते 😢❤.
गवळणीचा अर्थ सांगा ना इन शॉर्ट पार्श्वभूमी तरी कळवा.
कुठं होतं हे masterpiece 8 वर्ष ❤
2016मधे यांना फेम नाही मिळाला कारण हे गाणं त्या वेळेचा खूप फूडचा आहे... जस की तुंबाड सिनेमा
काय गाणं आहे यार..... कितीपण वेळा ऐका मन नाही भरत❤❤❤😢 काय ते शब्द, आवाज, ताल आणि मुकूट मणी म्हणजे शेवटी तबल्याचा आणि ढोलकीचा ताल असा वाजवलाय की डोळे बंद करून ऐकल तर खरंच "दोन घोड्यांच्या रथात बसून श्रीकृष्ण चाललाय आणि आणि सगळे गोकुळवासी गवळणी त्याला साश्रूनयनांनी त्याला निरोप देतायत" हे चित्र समोर उभं राहतं. त्यासाठी संगीत दिग्दर्शक आणि संयोजकांना लाख लाख धन्यवाद 🫡👍❤️❤️
धन्यवाद 🙏
आतापर्यंत ऐकलेल्या सर्वात सुंदर कंपोझिशन्स पैकी हे एक .. Master piece..👍👍👍
इतके दिवस झाले तरी हे गाणं आमच्या कानी पडले नाही हेच आमचं दुर्भाग्य 😢
खूप छान संगीत आणि शब्दरचना ❤
सगळंच काही अप्रतिम 🙏♥️👍
मी हे आता पहिल्यांदा ऐकलं...ते पण रील मुळे...पण खूप छान वाटलं....गहिवरून आल...खूप छान आणि धन्यवाद अनुभवासाठी
मी वारकरी संप्रदाय मध्ये कार्यरत पण हे संगीत व अप्रतिम शब्द रचना सुरेल लेकरांनी खुप छान सादरीकरण मी रोज ऐकत असतो माझे पाठांतर पण झाली सर्व कलाकार ना जय हरी
काळजाला चिरत जाणारी गौळण..अप्रतिम शब्दांकन.. उत्तम सादरीकरण..सुंदर संगीत..❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माझा सारखे खूप जण आहेत , जे 2024 मध्ये गाणं ऐकण्यासाठी , insta वरून youtube ला आलेत🥰🥰
Same here
सहा वर्षा नंतर ऐकले ऐक नंबर ❤
Transcending. true masterpiece it's sad that it took such a long time to realise that such masterpiece existed
आज 21 सप्टेंबर 2024..... व्यसन लागलं रे याचे सकाळपासून गेली 21 वेळा ऐकला आहे.....
Kharch tar 💯🎯🔝
भारी आहे एकदम , मी 2nd time ऐकतोय, Spotify vr 👌🏼
Laich god ahe. Khup vela aaikun pan man bharat nahi... अती सुंदर ❤
mi he gan roj aikto ......bhai this is masterpiece song !! everything is excellent...... i request this people to make more songs like this!!
Can't believe this gem is from 8 years ago and we found it now
Exactly
Reaching peak after 8 years definitely the song was way ahead to time of creation.
माय मराठीला तुम्ही घातलेलं सुंदर,अमूल्य सौभाग्याचं लेणं आहे हे;
त्याबद्दल समस्त मराठी भाषिकांच्या वतीने मनाचा मुजरा!
❤🎉❤
प्रणव,शंतनु,श्रुती,मधुरा आणि समग्र चमू.
किती ही ऐकलं तरी समाधान नाहीच❤....शब्द नाहीत व्यक्त व्हायला सुंदर....
खूप वर्षांपूर्वी एकांकिका मध्ये ही गवळण ऐकली होती आज ही गवळण ऐकून खूप भारी वाटलं
It’s trending after 8 years wow❤
How can our Marathi film industry ignore this, why this song didn't get in anyone's attention. Such a pity 🥲, anyways keep creating one day you will get all the deserved attention. Brilliant team, all of you 🤩
प्रत्येकाची वेळ नक्की येते पण वेळेवर येत नाही आठ वर्षानंतर गाणं हिट होतंय❤❤❤
25 sept 2023 ...ajun pn mi roj he song aikto..shruti athavle ch fan ahe .. mi khara tr vitha bai hyanchya var natak karnyasathi youtube war shodhat hoto tr he khajina milaal.. big fan.of this song & great Salute to Creator of song shantanu ghule & Patvari 😍😍😍😍
अप्रतिम बसवली भाऊ आणि शब्द पण लयच भारी हार्मोनियम आणि ढोलकि अप्रतिम त्यात भैरवी रागाला साजेसा आवाजाचा बाज आणि कोरस पण अप्रतिम झालंय सर्वच पुन्हा पुन्हा ऐकाव असं झालंय
खुपच छान..
अप्रतिम....
उशीरा का होईना तुमच्या कलेला दाद मिळत आहे.
रसिकांना एक छान गाणे दिल्याबद्दल तुमच्या team चे आभार
मी ही गवळण रोज न चुकता ऐकतोय ❤.. कानाला तृप्त करेल अशी गवळण आहे ❤
अजूनही कॉमेंट्स येताहेत , एवढ्या वर्षांनी सुद्धा...truly हे गाणं legend झालय. श्रुती, शंतनु ❤
तुम्हा सर्वांचा मी फॅन झालो आहे सर्व गायकांचे आवाज अत्यंत सुरेल आहेत नवीन पिढी जुनी गाणी गातात हे पाहून मला फार आनंद झाला देवेंद्र भोमे यांचे संगीत कंपोसिंग खूपच छान आहे
I watched this song 1000 times a year ago and it again came to my suggestion list. Hats off to everyone and love you all💖
8 years to find such masterpiece 😢
❤Respect,
एवढ्या वर्षांनी या गोविंदा दहीहंडी च्या दिवशी हे गाण्याचं एकच कडव ऐकलं होत ...
नंतर मी युट्यूब च्या माध्यमातून हे संपूर्ण गाणं सतत ऐकतो.
गाणं ऐकून मन हलकं झाल्यासारखं....
शांत झाल्यासारख...
तृप्त झालोय... तुमचं गाणं ऐकून
तुमच्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा ❤❤❤
हे ऐकल्यावर न जाणे का...
❤️❤️एक वेगळीच शांती लाभते❤️❤️
❤️आत्मशांती❤️
काळजाला भिडलेले शब्द आहेत , पुन्हा पुन्हा ऐकत रहावस वाटत इतका अप्रतिम आवाज लागला आहे ❤
8 वर्ष नंतर हे गाणं लोकांना माहीत पडलं
Hana
अप्रतिम..... डोळ्यातून अश्रु थांबत नाहीत, आवाज आणि शब्दरचना... संगीत...सगळच अप्रतिम ❤
Me ha video aaj pahatoy..pan video chi date 8 years ago dhakawate..aaj reels mule maza eiknyat he gani ale..kharach apratim gani ahe👏🏻👏🏻 hats-off to whole team.👌🏻🙏🏻
मला एक कळत नाही..... ह्या masterpiece ला एवढे कमी views ....... खरच अप्रतिम आहे गाणं....🔥🔥🔥
मला गवळण ऐकायला आधी पासून आवडत , आणि माझ्या fav list मध्ये आज अजून एक गवळण add झालेय, सुंदर आवाज ♥️
Listened to this one in Vitha. Thank you so much for releasing the masterpiece on RUclips. Still listening to this song in 2023. Gives the same vibe... Amazing Composition❤❤❤❤❤
गेल्या ७ वर्षा पासून ही गौळण ऐकतो आहे......reals mule parat ekda famous zali....khup Ananda zala
खरचं खुप धन्यवाद ज्यांनी हे गाणं 2024 मध्ये आणला, 8 वर्ष ऐकायला न भेटणं ही एक प्रकारची खंतच आहे 😢 अप्रतिम गवळण 🙏
खूप छान गवळण आहे ,आज मी fb वर पाहिल्यानंतर मी ती लगेच सेव्ह केली , खरच खूप छान आहे , सतत ऐकावी अशी आहे , मला संगीताची तर आवड आहेच,पण ही गवळण ऐकल्या पासून सकाळ पासून जेव्हा पण मी mob हातात घेतो तेव्हा ही गवळण ऐकतो शंतनु सर तुमच्या संपूर्ण टीमच अभिनंदन खूप छान बसवलं आहे , आणि खरं सांगायचं तर ही गवळण मी दुबईत ऐकत आहे खूप छान ला जवाब
अहाहा काय पेटी वाजवलिये 💔 तोडच नाही आणि आवाज पण सुट झालाय पेटीला. अप्रतिम सलाम तुमच्या कलाकारीला🥰
3:30 te 4:10 madhil aawaj jordar
Once again proved Old is Gold ✌🏻
निसर्गात हे गाणं ऐकणं म्हणजे स्वर्गच .....✨💆
कालपासून 100 वेळा ऐकलीये ❤❤❤
😊🙏
मी 100 वेळेस बघितले या 1 महिन्यात ❤❤❤❤❤
Awesome song by my friend.... Shantanu.... अजय अतुलच्या खेळ मांडला गाण्यानंतर हेच गाणे बर्याच दा ऐकलं.... कितीही वेळा ऐकलं तरी अजून उत्सुकता वाढते....
Ho kharach mi hi khupda aaekto man prasann vatat
खर आहे दादा
@Shantanghule
सोडुनी गोकुळास बा रे चाललास जा रे, मथुरेचं दान पावू दे.
तोडुनी नाळ माऊलीशी, जोड बासरीशी, वाटेत नवा सूर लागू दे.
ही वाट थांबायची नाही,
ही वाट माघारीची नाही.
रोज काट्यांनी पाय रक्ताळले, तरी आज चालतो फुलांच्या पायरीवरले.
❤❤❤
खूपच सुंदर 👌 हे गाण ऐकताना मन कृष्णमय जाते .कान्हा खरच आपल्या समोर असल्याची जाणीव होते.
जे खरच कलेची कदर करताहेत त्यांच्या coments पाहूनच मी धन्य झालो आहे ❤️