प्रियाने आईच्या आठवणीत गायलं गाणं | Priya Bapat Sang A Special Song For Her Mother
HTML-код
- Опубликовано: 12 май 2024
- मातृदिनानिमित्त अभिनेत्री प्रिया बापटने आईसाठी एक खास गाणं गाऊन आईला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूया तिचा हा व्हिडिओ.
#priyabapat #rajshrimarathi #marathientertainment #mothersday #marathiactress #umeshkamat #marathimovie
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Follow us on WhatsApp:
whatsapp.com/channel/0029VaCh... - Развлечения
मस्त . तिची एक्टिंग पण सुपर्ब. ठराविक लक्षवेधी भूमिका असतात तिच्या. छान भूमिका तिला मिळाव्यात.
मला खूप आवडते priya अशीच रहा Happy 👍
गाणे खुपच आवडले...तुझा आवाजही खुप छान आहे...👍👍👍
खूप छान
Khup chan gana
खूप सुंदर प्रिया 👌👌👌🌹🌹
आपले गाणे सुंदर झाले.
प्रिया.. एक् sashakt, gunvanta, nishthavanta आणि प्रामाणिक पणे काम करणारी गोड् mulgi.. अभिनेत्री आहे..
Ti खूप छान vykta zali ganyarun..
मस्त.. खूप छान गायले aaiche आवडते gane..
Tila खूप shubhechha.. 😊
सुंदर गाणे.❤