LOST Marathi Actress From TELEVISION | मालिकांमधून गायब झालेल्या अभिनेत्री |Asambhav |Colors Marathi
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2020
- टेलिव्हिजनवरील विविध मराठी मालिकांमधून अनेक चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येतात. त्यातील काही चेहऱ्यांना अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली मात्र काही काळाने हे चेहरे अचानक गायब झाले. जाणून घेऊया मराठी टेलिव्हिजनवर अल्पावधीत प्रसिद्धी मिळालेल्या मात्र कालांतराने इंडस्ट्रीपासून दूर गेलेल्या अभिनेत्रींविषयी.
Reporter : Kimaya Dhawan,
Video Editor: Mahesh Mote
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz - Развлечения
पल्लवी सुभाष ह्या सुंदर अभिनेत्री ला परत चित्रपट किंवा मालिकांमध्ये पहायला खूप आवडेल
नीलम शिर्के व नेहा गद्रे आणि कादंबरी कदम या अभिनेत्रींची आठवण येते
नेहा गद्रे मला खूप आवडते मन उधाण वा-याचे ही मालिका मला खूप आवडली होती
व्यवस्थित त्यांच्या आयुष्यात सुखाने नांदत आहे हेच सत्य असू दे. एखाद्या चांगल्या कलाकृती साठी परत दिसतील तर आवडेल.पण बिग बाॅस सारख्या खालच्या थरातील " शो "मध्ये नकोत.
Jai Sri ram
Tumhi agdi barobar boltay
अगदी बरोबर kalika 👍
I miss Pallavi Subhash very much.. She is one of the best actress ever I have seen in these days....
मला निलम शिर्के खुप आवडायची.तिने परत एकदा आपली पावले अभिनय क्षेत्राकडे वळवावी.तिच्या चेहर्यातला गाेडवा आजहि लक्षात आहे.
Hiii
Tumhi pan tichya sarkhi disat aasnar
@@sameersweetboy874 मला माहित नाहि मी तिच्या सारखी दिसते का ते.तुमच्या नांवात गाेडवा आहे तसा स्वभावात हि गाेडवा दिसताेय.
मला पण नाय माहीती पण आजु बाजूची माणसाना आवडतो मी
फ्रेंड म्हणुन
हाय
तुम्हाला आवडेल का माझा सोबत फ्रेंड बनायला
9324598000 माझा व्हाटसफ नंबर
Sweet dreams
Sweet women
Good night'
आम्हाला निलम शिर्के यांना पुन्हा पाहायला आवडेल त्यांनी छानशी सिरियल करावी त्यांचा अभिनय खूप छान सुंदर अप्रतिम आहे 👌🏻👌🏻
त्या दिसायला सुद्धा खूप छान आहेत 👌🏻🙏🏻
प्लिज मॅम परता या आम्ही खूप मिस करतोय तुमचा अभिनय 👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नीलम शिर्के यांना मी मिस करते, त्यांना पुन्हा मालिका /चित्रपटात बघायला मला नक्की आवडेल 👍
मला रेश्मा नाईकला बघायला जास्त आवडेल त्याच प्रमाणे श्रीयुत गंगाधर टिपरे या सिरीयलचे दुसरे एपिसोड्स तयार व्हावे ही विनंती
I Love Nikam Shirley.
She is Versatile Actress
Thanks a lot....I really wanted to know about Neelam Shirke.....a wonderful actor not seen much nowadays.
The great actress Neelam shirke. .. missing you
पल्लवी सुभाष व नीलम शीर्षके दोघीही छानच आहेत दिसतात व अभिनय तर काय उत्तमच करतात परत लवकर या
पल्लवी सुभाष, गुंतता हृदय हे.
Nilam is my favorite... please come back dear
Nilam shirkey ani pallavi subhash exlent performer.very good actress.i miss both.
My favourite Neelam Shirke
Wow ........... superb looks very nice actor pallavi subhash my favorite actres.
Neelam shirke. Wonderful actress. We miss her. Good acting.
Yea nilam Shirke
आपणाला मन: पूर्वक धन्यवाद....आपण या अभिनेत्रींची माहिती दिलीत.. यापैकी निलम आणि कादंबरी माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत..... निलम खूप छान आहे......मालिका आणि नाटकांमधून तिने खूपचं छान कामे केली आहेत..... जुन्या नाटकांचे २५ प्रयोग तिने केले होते... तिने पुन्हा मालिका आणि नाटकांमधून पदार्पण करावे ही इच्छा....निलम. आणि कादंबरीसाठी....👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹
Neelam Shirke please come back
नीलम शिर्के छान कलाकार आहेत विनोदी कलाकार आहेत
Neha gadre
Pallavi subhash🥰🥰
Neelam shirke, I really miss her, even Pallavi Subhash also
Nilam shrike obviously. We really waiting to see you on chala hawa yeu de.
I miss lot of Neha gadre. She is beautiful and cute actress. Neha man please come back. You are such nice actress. I like to see you again a famous character Gauri.
Neelam Shirke and Kadambari Kadam... Bhanaat actresses.. 👍🏻
I would like to see pallavi subhash again in serials.
निलम शिर्के बद्दल आणि काही माहिती मिळेल का तीने एका मराठी सीरीयल मधील अॅक्टर बरोबर लग्न केले होते तो मुंबई चार होता तो रत्नागिरी मधे कधी गेला बरं ती मुळची लालबागची रंगारी बदक चाळीत राहायची.तीने दुसरं लग्न केले असे ऐकले होते.
Nice vedio neha nd neelam
Mast
Neha ,,,,sweet and cute actress ,,am big fan
good
Nilam shrike should come back
I miss nilam shirke
*निलम शिर्के आणि कादंबरी कदम या दोघींना परत पहायला आवडेल....... 🌟samira gujar-joshi 🌟 बद्दल काही माहिती असेल तर सांगा plz*
My fevret actress pallavi plz come back
very good Channel , and NIce video, content is expressive.... Thanks for this video.........
नीलम प्लीज कम बॅक्
वी लव यू
निलम तू मराठी ची शान आहेस.
Neha as gauri & kadmbari as radhika
Tich tich tond bghun kantala aalay plz adhichi actress part ya plz come back....miss u...
Trueeeeee🔥❤️❤️❤️❤️😭😭😭😭❤️❤️
Pallavi mam pls come back
Ok
झी मराठी वरील ऊन पाऊस या मालिकेमधील मूळ नाईकेबद्दल सांगा,ती सध्या काय करते?
ती सुद्धा खुप सुंदर होती
Ho ti heroin tar un paus nantar gayab ch zali
Priya khopkar nav aahe tiche..
पल्लवी सुभाष ♥️ please come back
Ashish Haware
पल्लवी सुभाष आणि नेहा गद्रे
नेहा गद्रे मला पुन्हा मालीकेत कामकेलेले मला आवडेल. ती मला खूपच आवडते.
नीलम शिर्के छान अभिनेत्री होती😚
My favourite Neelam Shirke 😀
Palavi subhash and Neelam Shirke
Neha gadre Aani kadambari kadam ya doghi hi mala khup aavadtat aani tyana punha pahayla khup mhanje khup aavdel
Neelam Shirke best
Nilam shirke i miss u
amhala neha gadre la parat pahaych aahe tv var tumhi please contact kara tila cameback sathi😊
Neha & kadambari
Neelam Shirke.
Nilam Shirke nd Neha gadre
मला निलम शिर्के खूप आवडायच्या त्या कोठे असतील काय करत असतील याबद्दल मला प्रश्न पडला होता
Neelam Shirke aata Maharashtrache Ek Cabinet Minister hyanchya patni aahet
I miss Nilam shirke
Neelam Shirke
Good आपल्या घरी स्थिर स्तावर झाल्या
नेहा गदरे मला खुप आवडते
माझी आवडती अभिनेत्री निलम शिक्रे हि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आहे म्हणून मला आवडते,, कोकणची माणूस
Nilam Shirke.
एकदम मस्त व्हिडीओ. आवडला बुवा.
एक नवीन मराठी माणसांचे चॅनेल सुरु झाले आहे ते म्हणजे "हरवलेला मराठी माणूस", अर्थात मराठी माणसे जगाच्या पाठीवर ४०० ते ५०० वर्षांपासून गेली आहेत व ती आपली मराठी संस्कृती जपत आहेत, परंतु ती काळाच्या ओघात हरवलेली आहेत, व त्यांना आपण जागृत करूया. मग ती इस्राएल, तंजावर, दुबई, अमेरिका, इंग्लंड, स्पेन, जर्मनी, कुठेही असतील. जरूर हा विडिओ पाहावा.
चॅनेलचे लिंक: -
ruclips.net/channel/UCV3Pynyn2PdW8dWf87diObAvideos
चॅनेलचा पहिला विडिओ : -
ruclips.net/video/SjIqkiYj1DU/видео.html
नीलम शिर्के हीने पुन्हा अभिनय क्षेत्रात यावं
पल्लवी सुभाष !!
Nilam shirke & pallavi subhash
पल्लवी सुभाष खुप आवडते तिला सिनेमात पाहायला आवडेल
Nilam Shirke. We miss you a lot
Pallavi Subhash and Nilam Shirke
नेहा, कादंबरी,निलम खूप छान
Pallavi subhash plz come back.
Kadambari kadam
TVSR
Nilam tai
Neelam
Neelam shirke...she is the best among all the actress...
Neelam Shirke we miss you
Neha & Kadmbari come back plz.. 😍
Neelam the Best and Beautiful
Nilam shirke aani kadambari kadam
Nilam shirke
Neha gadre ani neelam shirke ya abhinetri sundar abhinay roll kartat. Tyani zee marathi vr good kathesathi yave. Rasik tyana nakki star detil.
Neelam mam.come back
Nilam shirke aani reshma naik
नीलम शिर्के ना पुन्हा बघायला आवडेल.
Kadambari myam plzzzz come back
पल्लवी सुभाष ला पुन्हा अभिनय करताना बघायला आवडेल.
Nilam shirke. Best actress 🎉
Kahi actresses baddal ardhavat mahiti ahe pls chk
निलम शिर्के आणि टिपरे मालिकेत शलाका यांचि पसति बघायला आवडेल
नीलम शिर्के..all rounder hoti ti
Nilam Shirke
neelam shirke
Ya saglyanna biggboss madhe ana
😂😂😂
Kadmbari kadam
I miss you neha gadre
Pallavi subhash smart
Neelam Shirke - Asambhav best vamp ever
We miss Nilam ji Shirke ,Allrounder actress
Politics ahe ithe pn