"खरी शिवसेना ठाकरेंचीच, शिंदेनी पक्ष चोरला" भाजप कार्यकर्ते हे काय बोलून गेले... Shivsena | AJ3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 49

  • @ParshuramMane-v9t
    @ParshuramMane-v9t 4 часа назад +14

    खरि सेव सेना उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @JaysingKadam-hg8io
    @JaysingKadam-hg8io 8 часов назад +31

    अगदी बरोबर बोललात

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 4 часа назад

      Barobal bolle m kashala zhata uptayla gele ka sodun

  • @SureshJadhav-xz8qu
    @SureshJadhav-xz8qu 16 часов назад +66

    बघ एकनाथ शिंदे साहेब, सत्य कधी लपत नसत ?

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 6 часов назад +30

    आता देवेंद्र फडणवीस यांनी खरी शिवसेना कोणाची याचा अभ्यास लवककर पुर्ण करावा आणि खरे काय खोटे काय हे जाहीर करावे. वेळ वाया घालवू नये.

  • @adig-ql3fb
    @adig-ql3fb 8 часов назад +22

    Right🔥

  • @dharmeshpalkar8689
    @dharmeshpalkar8689 5 часов назад +9

    You are right

  • @krishbinorkar135
    @krishbinorkar135 6 часов назад +10

    सत्य छुपता नहीं

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 5 часов назад +13

    जनतेला कळतं मात्र न्याय व्यवस्थेला नाही हीच 🍉🍉🍉🍉🍉 लोकशाही......

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 4 часа назад

      Hi makda hikdun tikde ydya martat.. Hi mhanje janta nahi

  • @minalpatil8951
    @minalpatil8951 6 часов назад +14

    पक्ष सोडण्याची 2 कारण
    1. पैसा
    2. दोन नंबर ची काम होत नसतील तर मग चला पंत अभिषेक करून धुतील 😊

  • @balasahebgavhad5928
    @balasahebgavhad5928 4 часа назад +2

    सही कहा आपने

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 3 часа назад +1

    सत्य हे सत्यच असतं

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार Час назад +1

    खरी शिवसेना ठाकरेंची आहे सगळ्यांना माहित आहे

  • @arunrandive2877
    @arunrandive2877 3 часа назад +1

    एकदम बरोबर बोललास

  • @रोहितपाटील
    @रोहितपाटील 6 часов назад +8

    बरोबर बोला ❤ तो bjp मध्ये गेला पण त्या शिवसेनेबद्दल जो बोला ते ठाम पणे बोलून दाखवला हे बाळासाहेबांनी घडवलेल शिवसैनिक आहेत

  • @prafulgadekar533
    @prafulgadekar533 5 часов назад +4

    ते नगर सेवक खरे बोलले

  • @DhanjayMunde-d1j
    @DhanjayMunde-d1j 3 часа назад

    Jay Maharashtra Thakrey saheb only.

  • @BabasahebBhalerao-wl5py
    @BabasahebBhalerao-wl5py 4 часа назад +2

    भगवान के घर देर है लेकिन अंधेरा नही

  • @minalpatil8951
    @minalpatil8951 6 часов назад +4

    शिंदे साहेब यांचा फक्त वापर करून घेतला मोदी आणि फडणविस नी बाकी काही नाही .

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 4 часа назад

      हा साहेब कसला हा पिवर बासा बूरस्टलेल्या विचारांचा एक्या

  • @avindrachoudhari6091
    @avindrachoudhari6091 15 часов назад +11

    Jo to sattesathi happaplelela ahe

  • @Puneritadkaaa
    @Puneritadkaaa 5 часов назад +1

    अहो सत्य lapat नाही हे नक्कीच

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 4 часа назад

    Shivshena original only Udhav Balasaheb Thakre chi ahe Marathi mansachi Shan Hinduche Raje 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 2 часа назад

    Supreme Court zople aahe

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 3 часа назад

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳⛳⛳⛳⛳

  • @hemantrajput3792
    @hemantrajput3792 5 часов назад

    No doubt

  • @ravindrachavan5529
    @ravindrachavan5529 7 часов назад +4

    Ata nahi milali tri pude jaun shivsena thakrenchich honar

  • @pmvlogs7553
    @pmvlogs7553 14 часов назад +9

    आता शिंदे ला बाजूला कास करावं म्हणून चालू आहे हे ठाकरे ची च आहे पन आता खोट्या शिवसेना ला कसं संपलवाव खरी तर संपली

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 6 часов назад +3

    अरे मग परत ये.

  • @dnyaneshwarbhutekar8237
    @dnyaneshwarbhutekar8237 4 часа назад

    आता शिंदे ना बाजून करायच आहे

  • @abhisheksamindre5224
    @abhisheksamindre5224 4 часа назад

    हे वर bjp आहे तो पर्यंत घ्या करून मज्जा म्हणा शिंदे ला ज्या दिवशी वरची सत्ता गेली तवा
    उभे घोडे लागले समजा तुम्हाला 😂

  • @विनायकखानजोङेपेवेकर

    तुम्हाला जाययच आसेल तर जा आतां नाव ठेवुन काय फायदा साहेब

  • @VitthalKoparkar
    @VitthalKoparkar 5 часов назад +1

    का फायदा होणार आहेत आता

  • @lalitjadhav9397
    @lalitjadhav9397 4 часа назад

    BJP mast vaprte saglyana ekda shindechi bolnare pan hech, Ani atta thakrenchi bolnare pan hech 😂 hasu banvun thevlay saglyancha