मन रे तन मन लाऊन कर भजन, बुवा - श्री. राजाराम परब, पखवाज - श्री. गणेश मेस्त्री
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- मन रे तन मन लाऊन कर भजन, बुवा - श्री. राजाराम परब, पखवाज - श्री. गणेश मेस्त्री
मना रे तन मन लाऊन कर भजन रे |
नाक डोळे कान जुबान | संसारी घालीती थैमान |
सांभाळ होऊ नको बेभान रे ||धृ||
नाकाला वास आला | सांगीत सुटला ज्याला त्याला |
बुवा झाले घालुनी माळा | पैश्याला मिळती सोळा ||
दिसला तुला अवगुण त्यांचा | विसरसी सद्गुण मोलाचा |
सुगंध घे घेऊ नको घाण रे ||१||
डोळ्यांन पाहिलं रूप एका बाईच |
सुखाने ओ येईल झोप | बाई मिळेल जरवाईच ||
बाई असते आई बहीण | नातं विसरलासी जाणं |
होऊ नको तू असा बेईमान रे ||२||
दुसऱ्याच्या घरची कथा कानाने ऐकली |
थोड होत परंतु त्याने | गावभर दौंडी पिटली ||
खर काय, काय खोटं | ऐकलेस नाही नीट |
चाडी नको रे पुण्यवान रे ||३||
औदसा जीभ मोठी कैदाशिण या शरीरात |
ध चा मा करून लावते | भांडण साऱ्या संसाराच ||
सावध हो तिज पासून | टाकील ती तुज ग्रासून |
शुद्ध होऊ दे आचरण ||४||
बुवा शब्द नाही ओ आवाजाला तोड नाही
Coras .... Super ❤❤
अप्रतिम 👏👏👏👏👏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khupch chhan ❤️🙏👌👌👌
❤ लिहून पाठवा
नमस्कार 🙏🙏, व्हिडिओ डेस्क्रीप्शन मध्ये बोल मिळतील
परफेक्ट चाल 👍
अप्रतिम
Wa khupch chhan.... आनंदच आला
बुवा पू्र्ण गाण पाठवा
विडिओ च्या डिस्क्रिपशन मध्ये बोल मिळतील 🙏
काय आहे हे खूप छान आहे
गजर आहे 🙏
अप्रतिम माऊली
म्हणजे गरज कि अभंग
गजर 🙏
Noteshan patwa
पांचाळ दादा लिहून द्या
खूप खूप छान रचना
व्हिडिओ च्या डेस्क्रीप्शन मध्ये गजराचे बोल मिळतील 🙏🙏
Bhajan lihun phatvalka
@@aaryanchavan8645 व्हिडिओ च्या डेस्क्रीप्शन मध्ये बोल मिळतील आपल्याला..
@@aaryanchavan8645 व्हिडिओ च्या डेस्क्रीप्शन मध्ये बोल मिळतील आपल्याला..
मावली खूपच छान..आपला आवाज, चाल, कोरस... खूपच मस्त, सतत ऐकत राहावं असे वाटते.. कृपया राग कोणता आहे हे सांगाल काय.
खूप छान
Lyrics पाठवा plz खूप आवडले
व्हिडिओ च्या डेस्क्रीप्शन मध्ये गजराचे बोल मिळतील 🙏🙏
अप्रतिम
बुवा as well as कोरस lai bhari
खुप छान