Это видео недоступно.
Сожалеем об этом.

कर्जदाराची बायको बरोबर केलं लग्न 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июл 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

Комментарии • 18

  • @santoshlande434
    @santoshlande434 Месяц назад +30

    गंगाराम भाऊ, ज्योती ताई.पिनुभाऊ.आणी.सुमन आई. अतिशय उत्कृष्ट अभिनय आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन खूप छान पद्धतीने अनुभवत अभिनय केला आहे, अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय नंबर एक आहे.ध धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 13 дней назад +1

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ 🙏👍🚩🚩🚩👏

  • @user-wv4cc8uq9c
    @user-wv4cc8uq9c Месяц назад +7

    सावकार अन्न पाण्यावाचून मेला तेच खर नाही का?छान अभिनय मस्त कॉमेडी.❤

  • @krishnadoijad9069
    @krishnadoijad9069 Месяц назад +9

    गंगाराम, खरंच मस्त डायलॉग, खूप छान अभिनय.😂😂.एकच नंबर.

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Месяц назад +11

    First like first comment झकास कॉमेडी episode from sanjay Delhi

  • @pccricket5861
    @pccricket5861 Месяц назад

    Pinu bhau best

  • @SeemaSharma-zv6sb
    @SeemaSharma-zv6sb Месяц назад +1

    जरा शांताबाई आणि गंगाराम याच साम्य यावर दक्षता घ्यावी फक्त सर्कस नाही कुंटे परिवार धन्यवाद 😅😅😅😅😅शुभ

  • @pccricket5861
    @pccricket5861 Месяц назад +1

    Shantabai you are right salute to you sister

  • @pccricket5861
    @pccricket5861 Месяц назад

    Salute to you mother

  • @pccricket5861
    @pccricket5861 Месяц назад

    Gangaram it is not fair

  • @mahendraabnave3669
    @mahendraabnave3669 Месяц назад +1

    अर्चना कुठे गेली आहे

  • @bhaskarnikam3718
    @bhaskarnikam3718 Месяц назад

    व्याजावर कोणी कर्जदाराच्या बायको बरोबर लग्न करत का.

  • @brs5767
    @brs5767 Месяц назад +1

    मंदिराच्या मागचं रान पडीक का दिसतंय?

  • @dnyaneshwarbagul6564
    @dnyaneshwarbagul6564 Месяц назад

    😅😅😅😅😅😅

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp Месяц назад +1

    गंगाराम भाऊला चप्पल असते का नाही

    • @hasinasayyad3468
      @hasinasayyad3468 Месяц назад +1

      नाही तो नाही घालत चप्पल त्याच्या पायात नाही बसत त्यामुळे

  • @RaghuBhadane
    @RaghuBhadane Месяц назад

    चपलघालतायेतानाही