सगळीकडे नाही. फक्त उत्तर भारतामध्ये २२ जुलैपासून सुरू होतोय श्रावण मास. आणि महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारतात ५ ऑगस्टपासून सुरू होतोय. उत्तर भारतामध्ये नवीन महिना पौर्णिमेपासून सुरू होतो असे मानतात. पण खरं तर नवीन महिना अमावस्येपासून सुरू होतो. हे महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारतात मानतात.
Om namah shivaya 🙏
❤❤❤chan mahiti thanks ❤❤❤
👌👌👍 Chan Mahiti Thanks 👌👌👍🙏🚩🚩
Saglikade 22 tarkhe pasun shravan suru hoto aani aaplyakade 5 aas ka ? Saglikade tr ekaach divashi pahije na veg vegale ka ?
सगळीकडे नाही. फक्त उत्तर भारतामध्ये २२ जुलैपासून सुरू होतोय श्रावण मास. आणि महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारतात ५ ऑगस्टपासून सुरू होतोय. उत्तर भारतामध्ये नवीन महिना पौर्णिमेपासून सुरू होतो असे मानतात. पण खरं तर नवीन महिना अमावस्येपासून सुरू होतो. हे महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारतात मानतात.
@@OpenSourceBlackZukaThanks, really well explained
2 Tarik la sakali 4 la amavasya lagnar aahai mahnun ha somvaar nahi pakdaych
Javas la English madhe kai mhantat jau ani javas same aahe ka please sanga
Javas means flax seeds and jau means barley seeds
@@t.cretns1385 thankyou so much yanda mazi pahilich shivamuth aahe ani 5 somvar aahet tyamule mla kahi kalat navte thanks again
@@medhakelkar4929 🤗your most welcome 👍❤
5 somavar aahet, 4 nahi