Amol Mitkari उपोषणाला बसले, Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde नावं का घेतली? | NCP | RO4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Amol Mitkari उपोषणाला बसले, Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde नावं का घेतली? | NCP | RO4
    अमोल मिटकरी यांच्यावरच्या हल्ल्याचे प्रकरण अकोला जिल्ह्यात गाजत असतानाच अमोल मिटकरी हे आज त्यांच्या मुलीला घेऊन उपोषणाला बसले आहेत.
    #amolmitkari #ncp #marathinews #maharashtranews #rajthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtrapolitics #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 252

  • @user-ry6go4lu5l
    @user-ry6go4lu5l Месяц назад +69

    आमदार खासदारच सुरक्षित नाहीत तर सामान्य माणसाला काय घंटा मिळणार.😂😂😂😂

  • @ramdhole5118
    @ramdhole5118 Месяц назад +54

    कमळाबाई तुमच्या पाठीशी आहे टेन्शन घेऊ नका😊

  • @parshuramkatare9332
    @parshuramkatare9332 Месяц назад +32

    तुमच्या सरकार मधे सामान्य माणूस.... तुमच्यासारखे अकांड तांडव करू शकतात का... उत्तर द्या

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 Месяц назад +12

    सरकार बरखास्त करून टाका, आमदाराचे हे हाल तर सामान्य जनतेचं काय?

  • @jigarmore8247
    @jigarmore8247 Месяц назад +39

    मुलीला मध्ये आणून राजकारण चुकीचे.
    म्हणून प्रत्येक गोष्टी बोलताना सांभाळायचं असतं.

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 Месяц назад +13

    चाळीस वर्षांच्या माणसाची मुलगी २० वर्षांची? बालविवाह केला की काय?😢

  • @KetanSalakre
    @KetanSalakre Месяц назад +20

    मुख्यमंत्री काहीच करणार नाहीत तुमच्या सर्वांच्या हातात काहीच राहीलेले नाही तुम्ही जनतेचा विश्वास घात केला त्यांचें हे फळ आहे

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 Месяц назад +22

    महायुती मधे बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणारा आठवले नंतर हा दुसरा माणूस 😅

  • @umajichavan3281
    @umajichavan3281 Месяц назад +21

    सरकारमधून बाहेर पडा

  • @santoshk7037
    @santoshk7037 Месяц назад +4

    स्वतःवर बेतल्यावर मग संविधान आठवलं का आमदार साहेब. सामान्य जनता असले धोके दररोज आपल्या उरावर घेऊन जगते साहेब त्याचं काय. आमदार म्हणुन तूम्ही जनतेच्या सुरक्षेसाठी काय केल आजपर्यंत?

  • @Satishgk1965
    @Satishgk1965 Месяц назад +22

    मुलीला कशाला मदात कशला 😂😅😅

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Месяц назад +5

    मुलीच्या आड लपणे योग्य नाही.
    राजकारणात खूप पातळी घसारली आहे, आमदार असून असे बोलणे ठीक नाही.

  • @pravinsurvashe1600
    @pravinsurvashe1600 Месяц назад +9

    सामान्य माणुस कसा जगत आसेल, पोलिस खातच काहिही उपयोगाच नाही, गरिब लोकांना तर खुप सहन कराव लागत आहे

  • @nidhijadhav9709
    @nidhijadhav9709 Месяц назад +2

    हॅलो ह्याच्या आधी आमच्या देव देवावर टीका करायचा तेव्हा बरं वाटायचं ना आता गाडीवर लाथ मारली तेव्हा कसा रडायला लागला

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Месяц назад +5

    दिशा सालियान - सुशांत सींग राजपूत -- मनसुक हीरेन
    डान्स बार -- 100 कोटी वसूली

    • @mmk2044
      @mmk2044 Месяц назад

      वरण भात पुरण पोळी सरकार

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Месяц назад +4

    कमळाबाई ला चार झाल का आता कसं आहे अरे आता लाचा चरण मराठ्यांचा नेता शरदचंद्रजी पवार शिवाय तुम्हाला न्याय नाही शेतकऱ्यांचा राजा शरदचंद्रजी पवार सर्व समाजाला सर्वांना घेऊन जाणारा नेता शरदचंद्रजी पवार साहेब शाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडणारा नेता शरद चंद्रजी पवार साहेब

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Месяц назад +5

    आगोदर गेल्या तीन चार वर्षातील मिटकरीच्या वक्तव्याची चौकशी करा. बोलबच्चन.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Месяц назад +7

    अहो तुम्ही सत्तेत आहे ना आपले पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री आहेत मग तुम्हाला न्याय मिळत नाहीत मग सत्तेचा काय उपयोग आहेत.सरकार मध्ये कशाला खपला बाहेर पडावे ना.अहो मग सामान्य जनतेला न्याय कसा मिळवून देणार आहेत. तुम्ही आमदार आहेत तुमची ही अवस्था तर सामान्य माणसाचे काय.

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd Месяц назад +1

    आमदार साहेब मुलीला तुमच्या भांडणं मध्ये नका आणू वो

  • @sushantmane3001
    @sushantmane3001 Месяц назад +18

    अरे कशाला त्या लहान मुलीचा अडला लपतोय स😅😂😂

  • @somnathghule8232
    @somnathghule8232 Месяц назад +3

    मनसे चा दणका काय असतो ते आत्ता समजल😂

  • @ajinkyapatil100
    @ajinkyapatil100 Месяц назад +1

    यावरून एक समझला सर्वांना,
    की अमोल मतकरी ला चारण्याची इज्जत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात😂

  • @aarykale7357
    @aarykale7357 Месяц назад +8

    आता आपले वर आल्यावर कसं वाटतं

  • @sushantmane3001
    @sushantmane3001 Месяц назад +25

    आधी बोलताना तोड सभळायच ना

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Месяц назад +4

    नपुंसक निष्क्रिय सरकार म्हणुन ता शेरे ओढले आहे ह्या सरकार वर न्यायालयाने 😂😂😂😂😂

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 Месяц назад +8

    बरोबर right उठ दुपारी घेसुपारी mns

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 Месяц назад

      tuja bap deto vatta supariche paise... Laykit raha bhadvya

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm Месяц назад +5

    राजकारणीच सुरक्षित नाहीत तर सामान्य जनतेचे काय?

  • @user-oo4zr2iy7f
    @user-oo4zr2iy7f Месяц назад +1

    तुम्ही सांगता विकासाच्या मुद्द्यासाठी सरकारमध्ये सामील झालो जर तुम्ही सुरक्षित नाही तर. तुम्ही जनतेचा काय विकास करणार सांगा.

  • @Maharahstra
    @Maharahstra Месяц назад +5

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणुका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव स्वाभिमानी नेता
    'राज ठाकरें'ना🚩अपशब्द बोलणारयाला
    महाराष्ट्र ऐकून घेणार नाहीच.##

  • @BankatPachbail
    @BankatPachbail Месяц назад +2

    आता कस वाटतय ...
    गार - गार वाटतय😂😂

  • @Vishal00066
    @Vishal00066 Месяц назад +2

    Amol dada maharashtra madhe konacha pan nad kara fakt rajsahebacha naka Nadi naka lagu

  • @GaneshBSanap
    @GaneshBSanap Месяц назад +3

    तो पुलिस काय करतो पहा याच येकुन 😂😂😂। 2.35 ला

  • @always.happyy
    @always.happyy Месяц назад +12

    ज्याची जळते त्यालाच कळते....
    आता कसं....
    स्वतः आमदार असून ही अवस्था आहे...
    सामान्य लोकांचा विचार केलाय का कधी.....

  • @rudrarokade2915
    @rudrarokade2915 Месяц назад +11

    मिटकरी साहेब तुमचे नेते अजित पवार यांनी पुढे यायला हवे होते आणि त्यांनी भक्कम पणे उभे राहिले पाहिजे होते पण दुर्दैवाने ते वरच्या लेव्हलला सेटलमेंट करून घेतली असेल

  • @dattatraykarhe6516
    @dattatraykarhe6516 Месяц назад +3

    Khar sang mitkari bhau fatli na changli 😂😂😂

  • @NitinAshture
    @NitinAshture Месяц назад +2

    Jrange patil yana suport kra rajrtn ambedkar sahebana suport kra mg bga Only jrange patil❤

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 Месяц назад +2

    सरकार मधील आमदार आहे.याच्या राजकारणामुळे असे घडल आहे.

  • @rahulathawale885
    @rahulathawale885 Месяц назад +2

    Mitkari साहेब आम्ही तुमच्या सोबत👍👍

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 Месяц назад +7

    राज ठाकरे गँग स्वतःला काय समजते

    • @samihannandedkar5153
      @samihannandedkar5153 Месяц назад +3

      जवळच्या मनसे शाखेत जाऊन विचारा 👍😂

  • @santoshpuri1203
    @santoshpuri1203 Месяц назад +6

    तुम्ही पण राजकारणच करत होता

  • @NitinAshture
    @NitinAshture Месяц назад +2

    Ya sarkar madhun baher pda

  • @dhananjaychavan8865
    @dhananjaychavan8865 Месяц назад

    आदरणीय आमदार श्री अमोल मिटकरी साहेबांचा विजय असो जय राष्ट्रवादी घड्याळ तेच वेळ नवी
    साहेब आपल्या साठी कायपण आदेश करा

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z Месяц назад +6

    फडणवीस आहे तुम्ही भाजप बरोबर आहेत काही टेन्शन घेऊ नका

  • @sachinkhaire9908
    @sachinkhaire9908 Месяц назад +1

    We support brother❤❤❤

  • @shrikantsawant2463
    @shrikantsawant2463 Месяц назад +2

    घटने नुसार आम्हाला न्याय नाही मिळत ते तुम्ही काय आहे 😂

  • @kailaspatil9830
    @kailaspatil9830 29 дней назад

    म्हणून जेव्हा माईक मिळतो तेव्हा आपण पण शहाण्यासारखं बोलावलं

  • @rahul.malve22
    @rahul.malve22 Месяц назад +4

    असाच कर अमोल ... तुला न्याय मिळालाच पाहिजे

  • @SantoshtanajiShinde-qs8ow
    @SantoshtanajiShinde-qs8ow Месяц назад

    योग्य

  • @AM-zi4jr
    @AM-zi4jr Месяц назад +1

    Ajun Kara mahayuti 😂😂😂

  • @namdevbhagat4322
    @namdevbhagat4322 Месяц назад

    आपल्या कर्माची फळं आहेत

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 Месяц назад +1

    एक नंबर mitkari sair

  • @ShivajiShitole-du8kf
    @ShivajiShitole-du8kf Месяц назад +2

    Are Sagalay muli aahet pan konihi muliche rajkaran kely nahi. Mitkari

  • @14aaryagujar82
    @14aaryagujar82 Месяц назад +1

    ज्यानी पवारांना दगा दिला तो संपला

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 Месяц назад

    उपोषण हे सोडू नका आम्हाला पहायचं आहे उपोषण करताना

  • @rambhalerao4483
    @rambhalerao4483 Месяц назад

    राजीनामा दे भाऊ पहीले

  • @vishnuwagh3390
    @vishnuwagh3390 Месяц назад

    आरे भाऊ सरकार मध्ये तुम्ही आहात तर सरकार कुणाच् राजकारण तु सोडूं शकत नाही मुली ची काळजी आहे तर स्वतःच्या मुलाच्या चीं काळजी घे तू जनतेला दिलासा काय देणार लोक एवढे पण पागल नाही आहे आता तुम्ही तुमच्या बाबतीत बोलायचं आमदार खासदार मंत्री हे च जर मीडिया पुढे यांचें गाराणें सांगत आहे तर तु लोकांना काय

  • @dattatrayadawkar2474
    @dattatrayadawkar2474 Месяц назад +2

    Ekach no dada asech thos nirnai ghaeila pahije khare ahe aplaisaglya baju

  • @dadasahebpatil101
    @dadasahebpatil101 Месяц назад

    आरे देना आमदारकीचा राजीनामा बस बोंबलत औकाती नुसार राह

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd Месяц назад

    घाबरलंय😂😂😂😂

  • @rajkumarpawar1178
    @rajkumarpawar1178 Месяц назад +1

    राजकारणात जास्ती हुशारी केली की अशी वेळ येते 😅

  • @danceonenumber7160
    @danceonenumber7160 Месяц назад +1

    आज याला संविधान आठवलं पोलीस काय करत आहे हे कळलं

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Месяц назад

    कमळाबाई ची माया आहे बघा आता घंटा वाजवत बसा .

  • @user-rt6cq2yj7b
    @user-rt6cq2yj7b Месяц назад +1

    पहीले उद्धवा अजब तू़झे सरकार असे म्हणे आता काय म्हणा न

  • @nidhijadhav9709
    @nidhijadhav9709 Месяц назад

    अरे बाबा तू लय मागच्या वेळी सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या देव-देवता टीका केली आहे तू बाळा

  • @thinkingJoker
    @thinkingJoker Месяц назад +1

    Marne wala bhi hame support karne wali community ka he.. Kuch dukane lutati he to lutne do, kuch jaan jati he to jaane do... (*HM/dCM/CM)

  • @mohanwamane8731
    @mohanwamane8731 Месяц назад

    मिटकरी साहेब खासदार निलेश लंकेने देखील पोलिसांच्या विरोधात आंदोलन केलं तुमच्या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा एका आमदार खासदार पोलीस ऐकत नाही सामान्य जनतेचे काय हाल असेल

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 Месяц назад +1

    आ.मिठकरीजी,
    फार मनावर घेऊ नका,महायुतीने विकास केला ते पहा,लाडकी बहीणलाडका भाऊ या योजना पहा,कारचा विमा असल्याने नुकसान भरून येईल.फडणवीस मुळेच महा राष्ट्रात विकास होतो ,लाँ एन्ड आर्ड र हे दुय्यम असत.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Месяц назад

    मिटकरी सत्तेत असूनही त्यांना इतकी फडफड करावं लागतं तरं सामान्य माणूस चे काय..?!

  • @azharmokashi
    @azharmokashi Месяц назад

    This is result of 50 khoke ekdum ok 😂

  • @deepaktapkire3929
    @deepaktapkire3929 Месяц назад

    Tond tabyat ठेवा कुणाला काही bolta pawar saheba ना bolta हे honar

  • @Vancqa
    @Vancqa Месяц назад +1

    फालतु नौटंकी.. मीडिया 2 दिवस यांच्या बातम्या दाखवू नका..सगळे शांत होईल.. सगळे प्रसिद्धी साठी सुरू आहे ..

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Месяц назад +6

    अपल्यवर आळ कस वाटत

  • @vikaspawar7880
    @vikaspawar7880 Месяц назад

    सरकार मधून बाहेर पड

  • @gautampandit4599
    @gautampandit4599 Месяц назад

    सामान्य जनतेचे संरक्षणाचे काय, सत्तेमधील आमदाराला न्याय मिळत नाही.😂

  • @jkghadi8507
    @jkghadi8507 Месяц назад

    छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे ,राहुल गांधी काँग्रसला साथ देणारे , दुर्दैव महाराष्ट्राचे

  • @ravindrabagave2078
    @ravindrabagave2078 Месяц назад

    😊❤😊😊

  • @Digital.Abhijeet
    @Digital.Abhijeet Месяц назад +1

    2:34

  • @arunpatil5282
    @arunpatil5282 Месяц назад

    ऐखादे आमदाराची ही वेल आहे मग सामान्य जनतेने काय करावे

  • @nileshkarokar7750
    @nileshkarokar7750 Месяц назад

    Full comedy 😊

  • @GanpatraoHodage
    @GanpatraoHodage Месяц назад

    सत्तेत आहात मग न्याय का मिळत नाही. राज्यात सर्व नियम धाब्यावर बसवून गुंड गिरी चालू आहे

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h Месяц назад

    सत्तेचा माज नको करू, सत्ता थोडे दिवस आहे.

  • @shankarkhavas1601
    @shankarkhavas1601 Месяц назад +1

    तुमच्या सोबत अन्याय झाला सामान्य माणसाला न्याय काय मिळणार

  • @swapnilsupe8987
    @swapnilsupe8987 Месяц назад

    फाटली वाटतं याची

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Месяц назад

    राजकारण जर खड्ड्यात गेलं त देणं राजकारण सोडून कशाला राजकारण करत

  • @prabhatpatil9118
    @prabhatpatil9118 Месяц назад +1

    Toh Abhijeet Bichukle padvadl , Tu nahi Rakhi Sawant chya Mama

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Месяц назад

    काय काय बोलत होते खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही घमडं लई दिवस चालतो नाही राज ठाकरें तुम्ही काही बोलत पांचट दिखाऊ काय करतं

  • @lion-eo4rn
    @lion-eo4rn Месяц назад

    हाणा हो...

  • @najmunnisaansari5821
    @najmunnisaansari5821 Месяц назад +2

    JAB KHUD PER BITEEI. TO SAB. RISHTEY. YAAD. AA RAHEY HAIYN

  • @kuldeeppensalwar2369
    @kuldeeppensalwar2369 Месяц назад

    Police che CDR online kara, police chya chest var camera lawa

  • @kanfaatyaGojo
    @kanfaatyaGojo Месяц назад

    Satta asun tumchi hi paristithi😂😂😂😂😂....deva...vidhasabhe madhe gharich basuaya saglyana

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 Месяц назад

    तुमची पोरगी आहे बाकीच्यांना नाहीछ का

  • @kirandabhilkar9268
    @kirandabhilkar9268 Месяц назад

    मिटकरी साहेब तुम्ही चुकीच्या लोकांबरोबर सत्तेत आहात....
    बघा अत्ता

  • @rameshwarpawar7749
    @rameshwarpawar7749 Месяц назад

    मम तपाला काय फळ...

  • @rathodgovind2756
    @rathodgovind2756 Месяц назад +1

    शिंदेनी महाराट्र्ाचा वाटोळ केलय

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Месяц назад

    अमोल मिटकरी एवढा दमा आहे तर राजीनामा दे तुझीच आहे

  • @vinodmahajanvlog6150
    @vinodmahajanvlog6150 Месяц назад

    अरे मोठा leader che हे हाल... तर सामान्य माणसाचे che काय भाऊ.. Police तुमच्या साठी cha आहे

  • @M-pat-premi
    @M-pat-premi Месяц назад

    अजित पवार मुंग गिळून गप्प बसले का ? आम्ही सोबतच आहे 👍🏽

  • @machhindrateke265
    @machhindrateke265 Месяц назад

    Lagli ka bhau aata..😂

  • @madha8854
    @madha8854 Месяц назад +1

    कुठली शाळा 5 ल भरते

  • @AsthaBhowray
    @AsthaBhowray Месяц назад

    Fakt rajkaran