माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत दिसणाऱ्या कोण आहेत ईशा झा | Harshvrdhan jadhav isha jha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024
  • काही दिवसापासून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत सावली प्रमाणे एक महिला आपल्याला सतत दिसत आहे, कोण आहेत या महिला ? काय आहे त्या महिलेचे नावं, तसेच हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत काय आहे नाते ?सविस्तर माहितीसाठी व्हडिओ पहा
    माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत सतत सावलीप्रमाणे दिसणाऱ्या या महिलेचे नाव ईशा झा असे आहे . झा या पेशाने मानसोपचार तज्ञ आहेत. त्या मुंबईत लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत, त्यांचे शिक्षण एम एस क्लीनिकल सायकॉलॉजी मध्ये झालेले आहे. त्या पुणे येथे माईंड ओशन नावाची क्लिनिक चालवतात. पुणे शहरात ईशा झा यांची प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ म्हणून ओळख आहे. तसेच क्रोध व्यवस्थापन यामध्ये त्यांचे मोठे नाव आहे.

Комментарии • 23

  • @kumaharkamal387
    @kumaharkamal387 Год назад +1

    छान बरोबर आहे

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 года назад +11

    चला म्हणजे जाधवसाहेबांना गरज भासल्यास मनोरुग्णाची ट्रिटमेंट तरी प्रॅक्टीकल्स सह विनामुल्य मिळेल .

  • @amolsonawane3531
    @amolsonawane3531 2 года назад

    Chan Mhshiti

  • @shivajiraokarale1064
    @shivajiraokarale1064 3 года назад

    Go ahead upto marriage.

  • @arvindchavan4691
    @arvindchavan4691 3 года назад +2

    चांगलं केलं साहेबांनी चला तर मग करा पुढलं राजकारण

  • @subhashkale1048
    @subhashkale1048 3 года назад

    Nice

  • @sudhirmasal6461
    @sudhirmasal6461 3 года назад +3

    तेची मालकिन आहेत

  • @amolsonawane3531
    @amolsonawane3531 2 года назад

    Kay mhnta

  • @bhikkapatilgavhadgavhad7270
    @bhikkapatilgavhadgavhad7270 3 года назад +1

    Jay maharashtra mh 20

  • @amolgunale1382
    @amolgunale1382 3 года назад

    Ok

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 года назад +1

    या हर्षवर्धन साहेबांना " राजहंसा " सारखं नाही जमलं . राजहंस कसा पाण्यात हवी तेवढी सैर करतो आणि पाण्या बाहेर आल्यावर पंखांवर पाण्याचा एकही थेंब रहात नाही त्याच्या .यांनी पाण्यात आकंठ बुडण्याचे धोरण स्विकारले आहे .

  • @hindu383
    @hindu383 3 года назад

    ओन्ली दादा

  • @shidhusatdive9109
    @shidhusatdive9109 3 года назад

    No1 jode

  • @amolgund5629
    @amolgund5629 Год назад

    Upashi zopnyapekshya, kahitari, kasetari khaun zoplele bare baba. lage raho.

  • @Ranuarts_
    @Ranuarts_ 3 года назад +1

    जाधव साहेब है बरोबर नाही आमदार कसा पाहीजेत

  • @malankadam9528
    @malankadam9528 3 года назад +4

    हर्षवर्धन यांना जीवाभावाची मै ित्रन हवी लगनच करा माेकळी मै ित्रन नका्े

  • @Maharashtra7350
    @Maharashtra7350 3 года назад +2

    Bayko ka

  • @vishwasphuke1175
    @vishwasphuke1175 3 года назад

    He sagle public la mamu banvto ahe

  • @RohitKumar-wo1fp
    @RohitKumar-wo1fp 3 года назад +1

    Harshavardhan jadhav purn pagal ahe tyala mental hospital madhe taka

  • @BhaskarEthape-tf8mq
    @BhaskarEthape-tf8mq Год назад +1

    हिला जाधवची मानसिक आजार नाही कळला का