वेगवेळया युगायुगात दानवा ला मारण्या करीता रामाने कृष्णा ने जन्म घेतला. कलियुगात संतानी दानव रूपी कल्याण करण्या करीता जन्म घेला हा जो जाधवां चा मुलगा याचा छोटासा विडिओ बघीतला आई च्याच विरोधात लढायला भक्त पाहिजे जसे वडीलाचा अतिरेक भक्त प्रल्हाद आणि वडिलाची आज्ञा मानणारा परशुराम यांच्या सारखी भक्ति लागते............या परिस्थिती जवळपास सारखी आहे जर त्याच्यावर संस्कार झाले असेल आणि त्यांच्या विवेकाने निवडणुकीचे सोडा पण विजय हा सत्या चाच होईल.
हर्षवर्धन जाधव हे उत्तम नेते आहेत पण त्यांचा मुलगा त्यांच्यापेक्षा दहा पटीने चांगला चांगला नेता आहे कन्नड च्या लोकांनी यांच्या पाठीमागे उभे राहायला पाहिजे
तुमची प्रतिक्रिया comment करा
16 nahi 18 cha zalay..
Kay news dakhvtay....
Lambi race ka ghoda . Rajakaranat khoop pude janar.
भाऊ हरला तरी चालेल पण तुम्ही जे धाडस केलंय कमी वयात बापासाठी ते अख्या महाराष्ट्र बघतोय सलाम तुमच्या करायला आणि अभिनंदन🙏
मी पण कन्नड़ चा रहिवाशी आहे. कन्नड़ मधे रायभानजी जाधव चा नाव खुप आहे. जाधव चा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. खुप शुभेच्छा आदित्य भावा तुला.
बापा साठी मुलगा वाघ 🐅 बनुन पुढे आला .
जय महाराष्ट्र
Jaye mhasratara
मला आवडलं बाबा! वडिलांच्या पाठीशी उभं राहणं!
खूप छान
जेव्हा चुकीला चूक म्हणायची तैयारी असते तेव्हा एकट्याने प्रवास करायची तैयारी ठेवायची
Thnks to all likers
अभिनंदन अदित्य
खूप छान... 👍
दानवला गाडून टाका
😀😀😃😃🤣🤣🤭🤭😳😳👍
मुलगा हुशार दिसतोय
आदीतय. रावशाला भिवु नकोस आखा महाराषटर तुमचया सोबत
हुशार आहे हर्षवर्धन साहेबांचा मुलगा...
ग्रेट आदित्य...जय भिम
शेतकऱ्यांना साले मन्हाला होता हा दानवे😭😭😭
रावसाहेब दानवे ला कोण किती ही काही बोलले तरी तो फक्त दात काढतो .😊😊
ल
लढा जाधव साहेब🌹
शेरास सव्वाशेर मिळतोच यांना काय वाटते आम्ही निवडून येऊ पण अति तिथे माती होणारच
प्रिय आदित्य साहेब,
खूपच छान!
👌👌👌
प्रयत्न आणि कष्ट केल्यास काही अशक्य नाही. संघर्ष करुनच मोठे व्हावे लागते. आमच्या आपल्याला शुभेच्छा. 🙏🙏🙏
चांगले काम करतोस भावा तू
वेगवेळया युगायुगात दानवा ला मारण्या करीता रामाने कृष्णा ने जन्म घेतला. कलियुगात संतानी दानव रूपी कल्याण करण्या करीता जन्म घेला हा जो जाधवां चा मुलगा याचा छोटासा विडिओ बघीतला आई च्याच विरोधात लढायला भक्त पाहिजे जसे वडीलाचा अतिरेक भक्त प्रल्हाद आणि वडिलाची आज्ञा मानणारा परशुराम यांच्या सारखी भक्ति लागते............या परिस्थिती जवळपास सारखी आहे जर त्याच्यावर संस्कार झाले असेल आणि त्यांच्या विवेकाने निवडणुकीचे सोडा पण विजय हा सत्या चाच होईल.
भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
बाळा राजकारण चांगल शिक
पुढील कार्यास शुभेच्छा
kadakkkk
Congratulations Aditya.....best luck for bright future....good to see youngest son come in politics...hope People support him..
या वाघ 🐅 ला आता जनतेनी साथ दिली पाहिजे.
जय महाराष्ट्र .
दानवला संपवा😂😂😂
Ha bhava 😀😀😃😃😊😊😊😇😇😇🤓🤓😳😳👍
खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे या मुलाचा असे दिसते कारण काही लोक 50 वर्षाचे झाले पण त्यांना आनेवारी काय असते आणि ती कशी लागते हे सुद्धा माहित नाही
आदित्य एक नंबर हुशार व्यक्तिमत्व आहे.
युवा नेत्रुत्व 💪
घरानेशाही
जय महाराष्ट्र जय शिवराय
Nice 👌👌
अभिनंदन 🙏🙏
रावशाला पावशा दाखव आदीत्य विजय तुझाच
खूपच छान
अभिनंदन आदित्य💐💐💐💐💐💐💖💖
छान
महाराष्ट्रातील राजकारणातील नीच प्रवृत्तीचे उदाहरण म्हणजे जाधव व दानवे, यांच्याकडून जनतेनी काय आदर्श घ्यावा.
मस्त ❤️👍👍👍
बाबु छान भाषन
मुरब्बी राजकारणी असल्याची लक्षण....👌👌👌
आभीनंदन आदीत्य
Nice work
वडील पुन्हा मनसे मध्ये आले होते.. तु पण मनसे मधून उभा रहा.. चांगला प्रतिसाद मिळेल जनतेचा.... दानवेंचा खुटा उपटून काड... 😀
एक नबर
शिक काहीतरी पार्थ 🤦🤦🤦
Great..
Very matured...
Keep it up. good Job
Go ahead bro
Good attitude..
Congratulations 🎊
हर्षवर्धन जाधव हे उत्तम नेते आहेत पण त्यांचा मुलगा त्यांच्यापेक्षा दहा पटीने चांगला चांगला नेता आहे कन्नड च्या लोकांनी यांच्या पाठीमागे उभे राहायला पाहिजे
Good proud of you
लय भारी
आबाला धुळ चाळनार हा मुलगा
Young and sincere leaders much needed in politics.👍
1 no bhaiya
👌👌👌
आदित्य जाधव खूप छान बोललात तुम्ही खूप छान प्रकारे राजकारण करा खूप खूप अभिनंदन स्वच्छ आणि सुंदर राजकारण करा काळाची गरज आहे
Very nice
Chan 👍👍👍
Kadkkkk
Great
Grate
Salute you bro
Waa re wagha
Best of luck bhau👍👍
💐💐👍👍
बापासाठी काय पन... great Aditya.... Great son of Harshvardhan Jadhav...
खूप छान निर्णय घेतला
Great आदित्य
Nice
Only manse
Nice
खूप छान
Gret आदित्य
I support
👍👍👍👍🚩🚩🚩
मस्त आहे
जिंकलास भावा तु 👍❤️
दम आहे..👍राजकारणात खुप पुढे जाणार
1 no
Waaa re mitra
सत्यमेव जयते,
Congratulations Aaditya
तन्हा राही अपनी राह चलता जायेगा अब तो जो भी होगा देखा जायेगा
👍👌
कोणी सांगेल का , हर्षवर्धन जाधव साहेबांना जामीन मिळाला का 307 मध्ये ?
आदित्य जाधव ग्रेट
🐅 🐅 🐅🐅
Good luck🐯🐯🐯
congratulations
Gret,don't miss the father. His with u.
Best of luck
All The Best #Aadhi
Mitra bapache nav mothe kar
नंबर वन
अभिनंदन
राजसाहेबांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घे
आदित्य इमानदार आहे दादा
Hii
मुलगा हुशार आहे
Layabhari😀😀😃😃😇😇😇👍