नारळ लागवड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • कृ तंत्र निकेतन देवगड, सिंधुदुर्ग आपल्याला आमषिच्या विषयी सर्व माहिती मिळेल. प्रशिक्षण,साधने,साहित्य,व शेती विषयी माहिती व लिंक,जरूर पहा :
    शेती विषयी अधिक माहिती साठी - शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link 👉🏼 play.google.co...
    फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड) 👇
    www.facebook.c...
    यू ट्युब लिंक 👇
    / @krushitantraniketan-d...
    instagram लिंक
    ...
    श्री.विनायक ठाकूर
    www.facebook.c...
    नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
    मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत खालील नं वर व्हाट्सए ने पाठवा किंवा त्यांना फोन वा व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
    आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
    मिळेल
    व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात पोस्टाने घरपोच मिळेल
    गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
    पोस्टाने भारतात कुठेही मागवू शकता.....
    सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 200 रु
    व ट्रॅप बॉक्स 100 रु
    संपूर्ण सापळा किट 300 रु
    गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 350 रु
    व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 250 रु
    पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च
    3 ट्रॅप पर्यंत 100रु
    4ते10 साठी 200रु
    वेगळा पोस्टल चार्ज होईल
    ट्रॅप व स्टेमफीड,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र साठी संपर्क -
    *सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    शेती विषयी अधिक माहिती साठी - शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link 👉🏼 play.google.co...
    🌴 *संपूर्ण नारळ लागवड आणि वार्षिक व्यवस्थापन प्रशिक्षण 🌴
    (पुन्हा शेतकरी मागणी वरून)
    रविवार वार दि. 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9.30*ते संध्याकाळी *4.30 वा.या वेळेत
    प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
    नारळ रोपवाटिका, लागवड, जाती निवड, नारळ झाडास इंजेक्शन देणे, नारळ सोंड्या भुंगा, गेंड्या भुंगा सापळा व पिक संरक्षण, नारळ फळगळीच्या 13 कारणांचा सखोल अभ्यास, नारळ पिकामध्ये सेंद्रिय खतांचा वापर नारळाच्या झाडावर चढण्याचे प्रात्यक्षिक
    -------------------------------------
    🌴 प्रोजेक्टर व प्रात्यक्षिक सह नारळ लागवड व व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती.
    🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
    ( *अटी आणि शर्ती लागू )
    -------------------------------------
    🔹प्रवेश शुल्क - 600 रु चहा,नाश्ता, जेवण,वाचन साहित्य ( नोट्स ) व सहभाग प्रमाणपत्र.
    -------------------------------------
    नोंदणी संपर्क
    श्री. सुधाकर सावंत - 7039169662
    श्री. निलेश वळंजू- 9604410063
    श्री. भार्गव सावंत - 9405398618
    🟠 online registration form
    ज्यांना ऑनलाईन रजिस्टेशन करायचे असल्यास खलील लिंक वापरा 👇👇
    नोंदणी फॉर्म
    surveyheart.co...
    --------------------------------------------
    🌴*स्थळ - साईश्रेया मंगल कार्यालय, वळीवंडे स्टँड नजीक, मु. पो. वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग* .
    गुगल मॅप -
    maps.app.goo.g...
    येथे
    (कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
    🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
    (राहण्याची जेवण्याची सुविधा करण्यात येईल)
    🟢 व्हाट्सएप ग्रुप 🟢
    chat.whatsapp....
    फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)
    www.facebook.c...
    यू ट्युब लिंक
    / @krushitantraniketan-d...
    **********************
    धन्यवाद!
    श्री.विनायक ठाकूर
    कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.

Комментарии • 6