CM Eknath Shinde | महाराष्ट्र पेटता राहिला पाहिजे, ही विरोधकांची भूमिका, मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2024
- CM Eknath Shinde | महाराष्ट्र पेटता राहिला पाहिजे, ही विरोधकांची भूमिका, मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप
#CMEknathShinde #MaharashtraPolitics #MarathaSamaj
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
शिंदे साहेब इतर काही सांगू नये, ढकला,ढकली करू नये ,नसता मराठा समाज विधानसभेत "स्पीड ब्रेकर "असणार
सरकार तुमचं चावलता येत नसेल तर विरोधी पक्ष द्या तुम्ही घरी बसा आता
छत्रपतींची शपथ घेतली त्या वेळेस विरोधी पक्षाला विचारलें होते का तुमच सरकार आहे तुम्ही घ्या कि निर्णय कोण करतंय राज्यात शांतता भंग तुमच्या सरकार मधला भुजबळ त्या वेळेस बोलला नाही तु देना आरक्षण
महा विकास आघडी ला निवडून आणा आणि घ्या लगेच आरक्षण
Mg Makda tani yeyu naye ase navte shapat ghatli laz vatu de tula
मंत्रिमंडळ तंगडी तोडायची भाषा करत होत तेंव्हा माहाविकास आघडीलाच विचारलं होत का
कसला मुख्यमंत्री आहे राव आमचा विषय ओबीसी मधुन आरक्षणाचा आहे तु SEBC म्हणतोय काय राव पाटिल जर आदेश दिले ना एकही निवडुण येणार नाही 🔥✊🙏🚩
Yes nakki
तुम्ही मुख्यमंत्री का लिंबू तिंबु
गोल गोल बोलू नका आमचे आम्हला द्या
10%सागु नका ते आम्हाला मान्ये नाही
हा दरवेळेस गोलमाल बोलतो
ज्याची सत्ता त्याने निर्णय घ्याच असतो.
सरळ सरळ सांग ओबीसी मधुन आरक्षण देणार का नाही तर पाटिल म्हणतिल तस सुपडा साफ मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩
सत्ता पक्षातील लोकांचं म्हणणं काय आहे त्यावर बोला, तुम्ही अंमलबजावणी करणार आहात का नाही ते सांगा ...कधी पर्यंत वेळ मारून नेणार? ..साहेब मान्य करा मराठा हाच OBC आहे..🙏🙏
🙏
मराठा आता मोठे पाऊल उचलणार आता शेवटचे शस्त्र बाहेर काढणार ,,सरकारने मराठयाच्या शेपटावर पाय दिलायं महागात पडणार
😂😂😂😂
मराठा कुणबी असूच शकत नाही
@@vasantkamable159 हा लबाड मुख्यमंत्री आहे मी मागच्या हप्तात फोन केला होता म्हणला Acbc कोर्टात आहे लागु नाही ews सेन्ट्रलचे काढा किती लबाड बोलतोयं भाकारचोट मुख्यमंत्री महाराष्ट्राला लागला
बैठक लाइव्ह घेतली असती जनतेला समजल असत काय खर आणि काय खोट, मिडियासमोर येऊन खर बोलत आहेत की खोट हे समजल पाहिजे जनतेला...
हा पण विरोधकच होता ed च्या नोटिशने हा काळपात गेला आहे
शिंदे साहेब आपल्यावरच मराठा समाजाचा विश्वास आहे, पण,परंतु आपल्या बोलण्यात येत आहे,असे ढकला,ढकली आपल्या सरकार ने करू नये,गुणरत्न सदावर्ते भाजपाचा कार्यकर्ता आहे,
पाटिमागचे शरद आई जवडयाच सागु नको सरळ सांगा आरक्षण लागु होणार की नाही ते सांगा
अधिवेशनात निर्णय घ्यायला कुणी बंदी आणली आहे
आमदारकीला तुम्हाला महाराष्ट्र फिरणे बंद होईल.
एकमेकांवर ढकलून नका आम्हाला सर्व माहित आहे तुम्ही काही आरक्षण द्यायचा मूडमध्ये नाही आहे त्याला त्याला बदनाम करू नका द्यायचं असेल तर द्या नाहीतर आम्ही स्वतः समर्थ आहोत
विरोधी पक्षावर ढकला ढकली बंद करा, मुंबई त गुलाल उधळून आनंद साजरा करताना विरोधीपक्षाला विचारले होते का ? विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार
शिंदे साहेब आपल्या लोकांना सात द्या
अधिसूचनेची अमलबजावणी करा दिलेला शब्द पाळा
मनोज जरांगे पाटिल म्हणतिल तस सुपडा साफ 13 तारिख नंतर मराठा समाज काय आहे ते दाखवुन देऊ 🔥✊🚩
आत्ता पाटील सांगतील तेच तोरण
फक्त ओबीसी मधूनच आरक्षण तरच मतदान तुम्हाला नाही तर विसरा
गोलमाल है भाई सब गोलमाल है.
मराठा समाज जरांगे पाटलांच्या आदेशाची वाट बघत आहे.
महाराष्ट्र सदैव JARANGE पाटील सोबत आहेत
मराठा समाजाने हयाचा विचार करा.
Yedpat kuthala nirnay gheta yet nasel tar rajinama de....he asle binshikalele mukhyamantri aalyavar kay honar Maharashtra ch ?
एक मराठा कोटी मराठा
तुम्हाला खरंच मराठ्यांची मागणी कळतं नाय का.... डोक्यावर पडले असल्यासारखे वागू नका...असे पाडू कि बास्स रे बास्स
Te 10% tujhyach...... Ghal
बोलून मोकळे व्हायचं आणि निघून जायचं
तुम्हाला सर्वांना घरी बसवणे हाच योग्य पर्याय बाकी काही नाही
नरेटिव्ह सेट करणे ह्यालाच बोलतात. सदावर्ते ला पुढे करून आमचं आरक्षण कुणी घालवलं ते सांगा शिंदे,फडणवीस.
तुम्ही सत्तेत आहे. केंद्रात आणि राज्यात. तुम्ही आरक्षण द्या. विरोधक कशाला पाहिजेत? आणी चर्चा तरी कशाला पाहिजे ?
अरे सत्ता तुम्च्या हातात आहे, विरोधी पक्षा ने तुम्हाला निरणय घ्या ला रोखले आहे का.
तूझं बोलणंच निदनीय आहे. 40 खोके एकदम ok
Labad
तुमच्या सरकार चा मंत्री छगन कोर्टात विरोधात मानस उभे करत आहेत
पहिला आरक्षण द्यावे मग सांगावे लागते गोल गोल फिरवत रहायची सवय लागली आहे तुम्हाला शिंदे साहेब सुपडा साफ करून टाकु
Padava lagel yana
तूझ्या कर्माची फळे 😜
एकच पर्व ओबीसी सर्व ❤
शेपत घेताना विरोधी पक्षाला विचारलं होते का ?
Khota bola pan retun bola
सतेत कोण आहे निर्णय द्या छञपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ना का फक्त दिखावू पणा होतां
घरी जा
नेरेटिव्ह सेट करून मराठा समाजाची दिशाभूल करू नका. ज़नता तुम्हांला लोकसभेप्रमाणे विधानसभेत जागा दाखवतील.
जय शिवराय! जय महाराष्ट्र!!
त्यानी काय करायला पाहिजे हे सांगू नको. तुझे खायचे दात्त आणि दाखवायचे दात same आहे का?. …नॉन्सेन्स
😂😂 kay boltay Saheb tumi....
Sarvch Aarkshan Radda kara .fakt vidhva Aapang.v Atigaribhanna Aarkshan dya.
Nahitar lok sankhe nusar Aarkshan kara.jast lok jast jaga.
टरबूज म्हणाला आमचे सरकार आलकी दोन दिवस देतो
उगाच विरोधकाच्या नावाने बोट मोडूनको सत्तेवर तु आहे तु काय केल ते सांग फडणविस देऊ देत नाही एकदा बैठक झाली होती सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे
सगळ ठरुवून बोलत आहे कारण तुम्ही फसनिस जे बोलत आहे ते च शिंदे बोलत आहे
इलेक्शन चां प्रचार करताय का आरक्षण देताय ? गोल गोल बोलू नका.
आरक्षणाला किती वर्षे लागतील ?
ही भुमिका फक्त महायुतीचीच.
Gena shard pawar kun
🙏
We with Jarange patil ❤
सत्ता तुमच्या हातात आहे द्या ना मंग
Eknath ji Shinde Saheb aage badho hum tumhare saath hai !
Eknath ji Shinde Saheb Zindabad !
आपण मुख्यमंत्री आहात तुमच्या सरकार मधील एक मंत्री धडधडीत बोलतो तलवारी बाहेर काढून धार लावा तरी आपण विरोधकांवर महाराष्ट्र पेटता ठेवण्याची भाषा बोलता आणि अशा मंत्र्यांची पाठराखण करता योग्य नाही.
Sarv Samantha kara v
Mazlelya lokanche sarv Aarakshan Radda kara.elektion chi fikir karu naka.
Sharad Pawar detil ka aarakshan yani nahi dile tar
Sarv Aarakshan Radda kara.
Manoj zarangyala tyachi jaga dakhava bindast.kahi farak padnar nahin.
Ha khot bolto
Aala karnibhut one and only bjp and minde sarkar,,besharmichi hadda par Keli yane.
बोलूं घेया थोड़ा टाइम
तुम्ही गोलमाल बोलताय तुमचं बोलण्यातच नवटंकी दिसते
Shindesahebach kahitari karushaktil phadnvis sahebanche madtine 1994 la pawarani hatat asun dike nahi aata kay denar te
Baguch aata s pawar detoy ka jarage deto
कुवत नस ताना मुख्यमंत्री होतोय
Sarkar tuz ahe Aarakshan denar ka nhi sang...
महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवून गुजरात बळकट करावा आणि महाराष्ट्र भिकेला लावावा हीच सत्ताधार्यांची भूमिका
No 1 B J P sarkar
Tu ye ata vote magayala
😂😂
Tu pan hota na Teva , Teva joplela Kay apli poli bhajat hoto
Shinde saheb fakta aarakshan deu shakat ani dila pan.. 🚩
Baki congress, sharad pawar saheb ani uddhav saheb fakta timepass kartat itke varsha kay kela nahi!!
@@jaihind5009 Maratha samaj magani kay aye Tula mahit ahe ka....lagla comments krayla....mahit nahi gap bas
@@abasahebchavan5639 tuza netya la tari mahiti ka kay magni ahe te zatkyat ek tar zatkyat dusra boltoy
उभाठा,शरद पवार व काँग्रेस मराठा आरक्षण विरोधी असून मराठा समाज्याने यांना मतांपासून वंचित ठेवावे.
Daridri MVA
ओबीसी जिंदाबाद.ओबीसींविरोधात निर्णय घेतला तर याद राखा.जरांग्यापेक्षाजास्त वाट लावुन टाकु.