ठाकरे विरुद्ध मोदी हीच खरी लढाई? | Mrunalini Nanivadekar | EP- 1/2 | Loknama

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • विदर्भात काँग्रेस भाजपला जड जाणार का? मतदानाच्या पहिल्या फेरीत महाराष्ट्रात कुणाचं पारडं जड? ठाकरेंना विरोधक म्हणून मोदींनीच मान्यता दिली आहे का? शरद पवार महत्त्वाच्या क्षणी निवडणूक फिरवू शकतात का? भाजपसाठी महाराष्ट्रातील उर्वरित फेऱ्या जोखमीच्या ठरतील?
    'दै. सकाळ'च्या सहयोगी संपादक, मृणालिनी नानिवडेकर यांची मुलाखत...
    #narendramodi #maharashtrapolitics #uddhavthackeray

Комментарии • 296

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 5 месяцев назад +73

    मोदीजी आणि ठाकरे यांची यांची तुलना कशी काय होवू शकते?

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 5 месяцев назад +3

      मोदी कुठे इंदिरा गांधी पेक्षा मोठे होऊ पाहत आहेत तर दुसरीकडे हा घरकोंबडा.

    • @BhartiyaSher-d1b
      @BhartiyaSher-d1b 5 месяцев назад +3

      Ek jantetla manus ani dusra gharkombda bailya jyala himmat nahi ek sadhi nivadnuk ladaychi

    • @bipinchandrasalunke5395
      @bipinchandrasalunke5395 5 месяцев назад

      खरंच आहे मोदी आता शेवटच्या घटका मोजतोय राजकारणात. उद्धव ठाकरे ब्रँड आहे ब्रँड. ते भक्ताडणा काय कळणार त्यांनी गुजरातची चाकरी करायचं ठरवल्याने अशे प्रश्न पडणे साहजिक आहे.

    • @sandeepjoshi1857
      @sandeepjoshi1857 5 месяцев назад

      विनायक इतका फरक, मोदी vs ठाकरे 😂😂😂,
      ह्या काँग्रेस च्यां बाई आहेत या 4 जुन पर्यंत काँग्रेस जिकेल आसाच सांगितलं.

    • @laxmanmadye1352
      @laxmanmadye1352 5 месяцев назад

      तुझा बाप तरी कधी बाहेर पडून लढला होता का तो पण घर कोबडा होता ना ​@@Rocket_T2

  • @careermakingguidance
    @careermakingguidance 5 месяцев назад +1

    Uddhav saheb 🎉

  • @mukulvaidya8194
    @mukulvaidya8194 5 месяцев назад +1

    विनायक पाचलाग
    तुमचे चैनल यापुढे बघावे की नाही अशा विचारात पडलो आहे. धन्यवाद.

  • @pravinpatil6207
    @pravinpatil6207 5 месяцев назад +1

    खुप सुंदर निष्पक्ष विश्लेषण..

  • @nitink15
    @nitink15 5 месяцев назад +1

    मोदीच पुन्हा पुन्हा... ❤❤❤

  • @vijaypandit3888
    @vijaypandit3888 5 месяцев назад +4

    अत्यंत गुळमिळीत विश्लेषण... प्रत्यक्ष लोकमत काय आहे याचा मागमूसही नाही
    .पुस्तकी विश्लेषण...

  • @Balmukund2682
    @Balmukund2682 5 месяцев назад +93

    ठाकरे विरुद्ध मोदी हेडिंग वाचून हसायला येतंय

    • @BhartiyaSher-d1b
      @BhartiyaSher-d1b 5 месяцев назад +3

      Ek jantetla manus ani dusra gharkombda bailya jyala himmat nahi ek sadhi nivadnuk ladaychi

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk 5 месяцев назад

      ​@@BhartiyaSher-d1bgf MODI BADNAAM AAHE MAHARASHTRA MADHE AANI UDHAV THAKRE LOKPRIYA AAHET

    • @prakashsawant3843
      @prakashsawant3843 5 месяцев назад +5

      She is very correct ,Uddhavji Thackery has a good image with vast potentials. He is only Challange to Modiji in Maharashtra.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад +7

      ​@@prakashsawant3843
      जरी मराठी माणूसने आदरणीय उद्धवजींना मतं दिली नाहीत तरी मुस लमान मतं १००% उद्धवजी ठाकरे मिळणार.
      हिंदू धर्म नष्ट करण्याची ताकद आहे आदरणीय उद्धवजींमधे.

    • @Sachinfriendz
      @Sachinfriendz 5 месяцев назад +2

      ​@@prakashsawant3843टोमणे Potential khup ahe😂

  • @sachinlondhe7324
    @sachinlondhe7324 5 месяцев назад +26

    अति सुमार वक्त्व कतृत्व बुद्धीमत्ता असलेल्या ऊद्धव ठाकरेंनाअनावश्यक आणी अवास्तव मोठ करण्याचा narrative.
    मोदीृंंवर कायमच टिका करण्याबरोबरीन इतिहास आणी कतृत्वाचा अभ्यास करावा.
    सकाळशी संबंधीत व्यक्तीकडुन सत्य बोलणे शक्यच नाही.
    जुनपर्यंतच शेवटचीच घरघर...

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk 5 месяцев назад

      MODI BADNAAM AAHE MAHARASHTRA MADHE AANI UDHAV THAKRE LOKPRIYA AAHET

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 5 месяцев назад +1

      He sagle purogami manje chai biscuit patrakar ahet. Tyancha vastav ashi sambandh nasto😂

  • @shejwalkarhemant3110
    @shejwalkarhemant3110 5 месяцев назад +1

    It's a poetic style of talk. Without any connection to the ground situation.

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 5 месяцев назад +45

    ठाकरे यांचे भारी पुळका या बाईंना
    बीजेपी ने कोणता अन्याय केला होता यांच्यावर की यांनी बीजेपी वर केला

    • @gorakhnathwavare5508
      @gorakhnathwavare5508 5 месяцев назад +1

      Tumi konala vote kele.?
      Nakkich kamal.

    • @gorakhnathwavare5508
      @gorakhnathwavare5508 5 месяцев назад +1

      4 june la ya.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 5 месяцев назад

      It's all about narrative... अख्खी मराठी मीडिया उद्धव उद्धव करतात, पण राजला उद्धवने बाहेर काढला यावर चकार शब्द काढत नाहीत.
      संजय गांधीला त्या काळात इंदिरा गांधीचा राजकीय वारसदार बनवणे जवळपास निश्चित होते पण त्यांच्या अपघाती (?) मृत्यूनंतर त्याच्या बायकोला कडेवरच्या बाळासकट घरातून हाकलून दिलं यावर किती वेळा चर्चा होते?

    • @bipinchandrasalunke5395
      @bipinchandrasalunke5395 5 месяцев назад +2

      झाल झोशिंचा चातुर्वर्ण्य राग उमळला. काय येवढे दुःख होतें कोण जाणे.

    • @vijaykurne9242
      @vijaykurne9242 5 месяцев назад +2

      उध्दव वर खूप प्रेम करते हि बाई.. मारून मुटकून उध्दव ला हिरो बनवते....😂😂😂😂😂

  • @np7389
    @np7389 5 месяцев назад +6

    आजची खूप छान मुलाखत😂
    2 जून नंतर पुन्हा यांची मुलाखत घ्या😅

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 5 месяцев назад +34

    निळ्या कोल्हाला निळी कोल्हीण भेटली या ऊपर काही नाही कोलहिणीची कोल्हे कुई . कुई कुई

  • @kshashank11
    @kshashank11 5 месяцев назад +3

    Pachlag dokya war padla aahe , Kay title dilay waa , It shows intellectual bankruptcy of Think Bank

  • @pravindlembepravindlembe5140
    @pravindlembepravindlembe5140 5 месяцев назад +26

    Thackery vs modi. Modiji is a bigger personality. Ut is not even 0.1% of his stature

    • @BhartiyaSher-d1b
      @BhartiyaSher-d1b 5 месяцев назад +1

      True sir

    • @bipinchandrasalunke5395
      @bipinchandrasalunke5395 5 месяцев назад

      ठाकरे ब्रँड आहे मोदी ह्या निवडणुकीनंतर राजकारणातून बाद होणार. त्यांना आता जे उचलून धरता आहेत त्यांचा पुर्ण भ्रमनिरास होणार. EVM मध्ये नका करु घोळ फक्त.

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 5 месяцев назад

      Limbe tumhi tumcha saharacha baher Firla nahi tya mule bhayan paristhiti chi Janvi nahi tumhala..
      hunger index 111 va number 125 paiki..
      India shinning repeat hotay..
      kadachit aajun tumcha chaddi la jhal nahi pochali..
      tya mule janiv nahi..
      tya mule tumchi chuki nahi..
      tumcha kai shida magun hoil wo pan pratek jan shida magel assa nahi😅
      #bhakta

    • @pravindlembepravindlembe5140
      @pravindlembepravindlembe5140 5 месяцев назад

      @@pravinpatil6207 aare murkha. You believe outside agency for surveys. Surveys are done to belittle countries who are developing. Beleive what you see. I am a self made man and also well travelled thats why that comment and here the comparison is made between PM Modi and ghar kombdi who was sitting in his house for 2.5 years and saying garam pani piyo ani gunlya kara.

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 5 месяцев назад +6

    विदर्भात भाजप येणार म्हणुन विदर्भात मतदान कमी,कीती वर्ष पत्रकारीता मृणालीनी नानिवडेकर ? कोणाला आणता विनायक पाचलग ?

  • @ajitkumarpandit2523
    @ajitkumarpandit2523 5 месяцев назад +17

    कुठे मोदी कुठे ठाकरे!

  • @rajujoshi6086
    @rajujoshi6086 5 месяцев назад +44

    सकाळच्या पत्रकार पवार यांच्या विरोधी बोलू शकत नाही पगार पवार यांच्या कडून मिळतो

  • @matrixmind76
    @matrixmind76 5 месяцев назад

    The most articulate journalist 🙏

  • @PramodChoudhari
    @PramodChoudhari 5 месяцев назад +2

    सकाळ कडून पगार मिळतो म्हणजे विषय आहे का

  • @vijaykurne9242
    @vijaykurne9242 5 месяцев назад +7

    उध्दव वर खूप प्रेम करते हि बाई.. मारून मुटकून उध्दव ला हिरो बनवते....😂😂😂😂😂

  • @loktantra2020
    @loktantra2020 5 месяцев назад +2

    अतिशय सुमार आणि ह्यांचे हेच असते

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 5 месяцев назад +13

    या मॅडम उद्धव ठाकरे च्या स्ट्रार प्रचारक पत्रकार आहेत . . . .
    थिंक बॅक पण उद्धव ठाकरेला मदत होईन आशेच मुद्दे व पत्रकार बोलवीत आसतात.. .

    • @BhartiyaSher-d1b
      @BhartiyaSher-d1b 5 месяцев назад +1

      Ek jantetla manus ani dusra gharkombda bailya jyala himmat nahi ek sadhi nivadnuk ladaychi

  • @PratapDesai-jl9qb
    @PratapDesai-jl9qb 5 месяцев назад

    बरोबर आहे तुमचे म्हणने

  • @Hindutva.1234
    @Hindutva.1234 5 месяцев назад +14

    पाचलग लै पांचट लोकांना बोलवायला लागलंय😂

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 5 месяцев назад +2

      Hindutva..
      Savarkarana Bharatratna puraskar milala nahi tumcha sarkar aasun..
      Kithi divas satranji uchalnar😅

    • @Revati5070
      @Revati5070 5 месяцев назад

      Kon panchat aahe he tumchya comment varun samajte

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 5 месяцев назад +6

    मोदीं-ठाकरे तुलना तरी होऊ शकते का?

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk 5 месяцев назад

      MODI ADANI CHA DALAL AAHE AANI UDHAV THAKRE LA JANTA KUTUMB PRAMUKH MAANTE

  • @positivekumar3546
    @positivekumar3546 5 месяцев назад +2

    Denial mode जो असतो या लोकांचा तो कमाल आहे. वस्तूस्थिती कडे साफ दुर्लक्ष करून "आपल्या मनाला हवं तसं" मांडायचा कॉन्फिडन्स पण कमाल😂

  • @ilakoranne5956
    @ilakoranne5956 5 месяцев назад +6

    पवार, पवार आणि पवार , शिळ्या कढीला ऊत. कीती ते महिमा मांडणं. सामान्य माणूस जागृत झाला आहे .

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 5 месяцев назад +35

    मोदी ना आव्हान आणि उद्धव ठाकरे थोडं तरी गणित धड मांडा
    किती प्रेम उतू जातय

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 5 месяцев назад +1

      😂😂😂😂😂

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 5 месяцев назад +2

      भाऊ सकाळ वृत्तसमूह हा पवार कुटुंबाच्या मालकीचा आहे आणि उद्धव पवार सोबत

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk 5 месяцев назад

      MODI CHI IZZAT NAHI AAHE MAHARASHTRA MADHE
      MODI BADNAAM AAHE MAHARASHTRA MADHE

    • @nilakhare1540
      @nilakhare1540 5 месяцев назад

      किती मिळाले ग बाई तुला ठाकरे विरूध्द मोदी वर बोलते आहेस?

  • @audiok6537
    @audiok6537 5 месяцев назад +8

    #U.ठाकरे ह्यांचा सध्या एकमेव उद्देश फक्त एकनाथ शिंदेला संपवायचे आहे.
    बाकी भाजप जिंकणार हे त्यांना माहीत आहेच.. मूळ लढाई मुंबई मनपा साठी चाललीये...

  • @ravindranilakhe690
    @ravindranilakhe690 5 месяцев назад +8

    😂😂🤣🤣🤣Kuchh bhi........ Kaha raja Bhoj?......... kaha Gangu teli? It seems Think Bank is suffering from logical bankruptcy.

    • @BhartiyaSher-d1b
      @BhartiyaSher-d1b 5 месяцев назад +3

      Ek jantetla manus ani dusra gharkombda bailya jyala himmat nahi ek sadhi nivadnuk ladaychi

    • @bipinchandrasalunke5395
      @bipinchandrasalunke5395 5 месяцев назад

      खरंच आहे मोदी आता शेवटच्या घटका मोजतोय राजकारणात. उद्धव ठाकरे ब्रँड आहे ब्रँड. ते भक्ताडणा काय कळणार त्यांनी गुजरातची चाकरी करायचं ठरवल्याने अशे प्रश्न पडणे साहजिक आहे त्यांना.

    • @tejservices1899
      @tejservices1899 5 месяцев назад

      Correct 💯

    • @Revati5070
      @Revati5070 5 месяцев назад

      Modi supporters in Maharashtra talking about logic???? Do they even have common sense??

    • @BhartiyaSher-d1b
      @BhartiyaSher-d1b 5 месяцев назад

      @@Revati5070 uddhav Facebook live bailya has common sense then? His dog Sanjay Raut who abuses in public to women he has common sense?

  • @IndicVichaar
    @IndicVichaar 5 месяцев назад +2

    विनायक हा संवाद आहे का monologue?

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 5 месяцев назад

    The first submission by Naniwadekar Ma'am was a bit too long (20 minutes), almost a monologue. Helps the listner if there is some (not too much) intervention by the interviewer with a view to breaking the monotony.

  • @yuvarajkurade4293
    @yuvarajkurade4293 5 месяцев назад +1

    ऊधवसाहेब ठाकरेची हावा आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 5 месяцев назад +1

    मृणालिनी ताई जे काही बोलत आहेत..त्यावर त्यांचा स्वतःचा ही विश्वास नाही...पण नोकरी साठी हे करणे भाग आहे...think bank तर पवार sponsored संस्था आहे हे उघड आहे..असो ज्याचा त्याचा पोटाचा प्रश्न...

  • @sudarshanjadhav8964
    @sudarshanjadhav8964 5 месяцев назад +2

    उध्दव ठाकरे भाजप ची डोके दुखी झालेले आहेत

  • @akashnaik2105
    @akashnaik2105 5 месяцев назад +1

    Exactly, in Maharashtra nobody talks about progress. I still don't understand that they criticise others.

  • @arungaikwad9682
    @arungaikwad9682 5 месяцев назад

    सहज मिळेल

  • @scvip1869
    @scvip1869 5 месяцев назад

    अबकी बार ......पार!

  • @pandurangalawekar187
    @pandurangalawekar187 5 месяцев назад +4

    बाई जरा पक्षपाती चर्चा करू नका ठाकरे ,पवार यांची चमचे गीरी करण्याची सोडून द्या कधी तरी भाजपवर अन्याय झाला आहे याचा ऊलेख करून आपण योग्य विश्लेषक आहात आसे दाखवून द्या

  • @saurabhmungikar4927
    @saurabhmungikar4927 5 месяцев назад

    Only Uddhav Thakre ❤

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 5 месяцев назад

    संपूर्ण विश्लेषण प्रो महाआघाडी करण्यात आले आहे.

  • @udaypratapsingh7271
    @udaypratapsingh7271 5 месяцев назад

    Madam me ka Tumchya Bhaset Bhhaya ahe mala ka sanga ata ya election madhe Maharashtra madhe parti rahili ahe ka

  • @SharvareePatil-qg4jw
    @SharvareePatil-qg4jw 5 месяцев назад

    मृणालिनी नानिवडेकर खूप हुशार आणि अभ्यासू आहेत.. पण त्यांचे व्हिडिओज २ वेळा तरी पहावे लागतात. कधी कधी काय प्रश्न विचारला, हेच विसरून जायला होतं.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 5 месяцев назад

    Only. Indian

  • @brahmeshhardikar797
    @brahmeshhardikar797 5 месяцев назад +5

    उबाठा जर नेता असेल तर लढाई सोपी आहे.

  • @sunilkulkarni7574
    @sunilkulkarni7574 5 месяцев назад +4

    शरद पवार ह्यांना आक्कल् आहे का

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 5 месяцев назад +2

    शीर्षक मोदी विरुध्द आळशी पाहीजे.

  • @satishkulkarni5085
    @satishkulkarni5085 5 месяцев назад

    तुम्ही सगळे पत्रकार विश्लेषक बहुसंख्येने हिंदुत्व विरोधात आहात त्यामुळे भाऊ तोरसेकर यांचे विचार तुम्ही व तया डाव्या विचारसरणीच्या पाचलगाला ऐकवा

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 5 месяцев назад

    उदधवसाहेब झिंदाबाद

  • @vijaypandit3888
    @vijaypandit3888 5 месяцев назад +6

    वाक्याची सुरुवात एका दिशेने तर शेवट विरुद्ध दिशेने...
    त्यामुळे काय म्हणायचे तेच कळत नाही.
    त्यामुळेच विचारांचा ठामपणा दिसत नाही.

  • @ulhaskarkhanis4674
    @ulhaskarkhanis4674 5 месяцев назад

    नानिवडेकर यांची विचार मांडणी न पटणारी वाटते. पण दोन्ही बाजू जनते समोर याव्यात, हे पाचलग यांचं उद्दिष्ठ योग्य आहे.

  • @mastani75
    @mastani75 5 месяцев назад +3

    कोठे इंद्राचा ऐरावत कोठे शामभट्टाची तट्टाणी

  • @prakashajarekar3236
    @prakashajarekar3236 5 месяцев назад

    Good bhashan but no airtmetic figures

  • @makaranddeshpande9990
    @makaranddeshpande9990 5 месяцев назад +1

    ह्या ताई घाईगडबडीत ऊद्धवजींनी लिहून दिलेले स्क्रिप्ट वाचत आहेत असे वाटते आहे.

  • @commenterop
    @commenterop 5 месяцев назад +3

    उंटवरचे विश्लेषक
    😂🤣

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 5 месяцев назад

    🙏💯

  • @UmaDhananjayDeshpande-yd1rz
    @UmaDhananjayDeshpande-yd1rz 5 месяцев назад +1

    ठाकरे हे नाव विनोदी, असमंजसपना म्हणून प्रसिद्ध आहे. आणि उध्दव च्या बावळट पणाला प्रसिध्दी देणारा मीडिया जबाबदार आहे

  • @Revati5070
    @Revati5070 5 месяцев назад +1

    I am reading so many great comments about Modi and abuse of Uddhav Thackeray. Now I understand why Marathi people don’t make progress as they should be . Also feel ashamed that these people are praising Modi who is tearing apart Maharashtra and its resources. Taking away businesses, job and no attention to farmers

  • @jagdishvibhute3335
    @jagdishvibhute3335 5 месяцев назад +1

    मूळ गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातील लोक मूलतः काँग्रेसची प्रवृत्तीचे आहेत त्यातूनही भाजपा सारखी पार्टी इतकी मतं घेते हेच मोठं आश्चर्य आहे आणि दुसरी गोष्ट अशी नितीन गडकरी साहेब हे 10 मतांनी जरी निवडून आले तरी ते निवडून आले त्याची काळजी तुम्ही करू नका कारण तुम्ही काँग्रेसचे प्रवृत्तीच्या आहात

  • @Krishna-rc8pd
    @Krishna-rc8pd 5 месяцев назад +1

    Modi ✌🏻✌🏻✌🏻✍🏼😃

  • @nitink15
    @nitink15 5 месяцев назад +1

    पवार ची तळी उचलणारी दिसतेय... 😂

  • @positivekumar3546
    @positivekumar3546 5 месяцев назад +1

    ह्या बाई जे बोलत आहेत त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.तसा निव्वळ योगायोग पण येणार नाही😂

  • @dhananjaymodak4028
    @dhananjaymodak4028 5 месяцев назад +1

    ताई कोणत्याही मतदारसंघात bjp+ ४५% हून अधिक मतं मिळवेळच, ते तोडलं तरच आघाडीला संधी, bjp चं बूथ मॅनेजमेंट माहित असेलच तुम्हाला

  • @moreshwarbagul3976
    @moreshwarbagul3976 5 месяцев назад +2

    किती ही चापलूसी बाई लाज वाटते तुमच्या विचारांची 😢😢😢😢😢

  • @jyotsnalele9230
    @jyotsnalele9230 5 месяцев назад +1

    सकाळशी संबंधित आहेत यातच सर्व आले …..
    विनायक पाचलक जरा निपक्षपाती लोकाना बोलवा
    नाहीतर वीडियो पाहण्यात interest उरणार नाही

  • @sunilkulkarni7574
    @sunilkulkarni7574 5 месяцев назад +3

    तुमचा मत तुमच्या शरद पवार ह्याला सांगा

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 5 месяцев назад +4

    This HMV Marathi media lady and always favouringSP.

  • @dadasaheblad4147
    @dadasaheblad4147 5 месяцев назад

    मोदी आता हिंदु मुस्लिम ह्या जुन्या मुद्यावर आले आहेत

  • @pratikshewale7928
    @pratikshewale7928 5 месяцев назад

    Ask about "shouls NOTA give importance means if NOTA wins then all candidates should be replaced with other and re election takes place" Ask this question to all guests

  • @sanjaytalekar5799
    @sanjaytalekar5799 5 месяцев назад +1

    There is no Sympathy wave for Mr. Udhave Thakare First he answer to 2019 voters. The people of Maharashtra wholehearted vote to Mahayuti in 2019 but Mr. Udhave Thakare insult the voters . It clearly seen .

  • @sanjaytalekar5799
    @sanjaytalekar5799 5 месяцев назад +1

    As a voter we found there is lot of gap in communication between all MVA senior ledars. The grate example is Sangali. Therefore we humble request to madam before given their view and analysis absolutely wrong.

  • @tejservices1899
    @tejservices1899 5 месяцев назад

    मला या बाईंची पत्रकारिता संजय राऊत च्या सारखीच झाली आहे आसं वाटतय. पूर्वी तीस वर्षे मी सकाळचा वाचक होतो. पण कोविड काळानंतर बंद केलं, एकतर्फी पत्रकारिता !

  • @prakashk48
    @prakashk48 5 месяцев назад

    उद्धव ठाकरे हे भावी पंतप्रधान होऊ घातले आहेत एवढेच सांगायचे ह्या विदुषी विसरल्या……

    • @Revati5070
      @Revati5070 5 месяцев назад

      Tumchi hi iccha jarur puri hoel ☺️🙏

  • @sanjaytalekar5799
    @sanjaytalekar5799 5 месяцев назад +1

    In Vidarbha BJP is very strong hold there strike rate is 99% . There is no aggressive ledaer given by MVA. We clearly seen that there is no aggressive camping by MVA. They depends on Sympathy. At same time BJP did aggressive election campaigning in Vidarbha. There is lack of ledarship / Unity found in MVA

  • @charuduttadhairyawan1046
    @charuduttadhairyawan1046 5 месяцев назад +2

    ह्या बाईना अजून उमजले नाही की आताचे मतदान देशव्यापी आहे आणि उद्धव ठाकरे अजून तरी देशव्यापी चेहरा म्हणून ओळखले जात नाहीत.

    • @amollakade533
      @amollakade533 5 месяцев назад

      उद्धव फक्त मुंबई ला माहिती आहे
      मोदीजी जगाला परिचित नेते आहेत

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 5 месяцев назад +2

    One sided and Baseless vishleshan. Kuthe Modiji and kuthe UBATHA. Jai Shri-Ram.

  • @Ashish14101984
    @Ashish14101984 5 месяцев назад +13

    बोअर आहे ह्या मॅडम च डिसपोझिशन.

    • @vaibhavdalvi8570
      @vaibhavdalvi8570 5 месяцев назад +1

      Kya baat hai bhai..😂 correct Olakhal

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary 5 месяцев назад +1

    उध्दव Thackeray Maharashtra मध्ये १ नंबर लोकप्रिय आहेत. भक्तांनी जळू नये

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      अं ध न मा जी उद्धवजींच्या बाजुने.
      मद्रसाछाप लोकांच्या कामेंट बघा.

  • @sachaadmi6203
    @sachaadmi6203 5 месяцев назад +1

    Bai dokyavar apatlya bahutek

  • @moreshwarbagul3976
    @moreshwarbagul3976 5 месяцев назад +1

    ज्याचा पगार त्याचे च विचार. 🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 5 месяцев назад

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. धन्यवाद 🎉🎉🎉

  • @parthadeshpande25890
    @parthadeshpande25890 5 месяцев назад

    सकाळ च्या employee आहात ते जाणवतं मॅडम च्या बोलण्यातून.. 😆 काहीही झालं, किती ही तोंडावर पडले तरी पवारांचं राजकारण हे मुरब्बी कसं हेच दाखवायचं 👏🏽

  • @bipinchandrasalunke5395
    @bipinchandrasalunke5395 5 месяцев назад +2

    भाजप हटाव देश बचाव.

  • @prakashajarekar3236
    @prakashajarekar3236 5 месяцев назад

    No arithmetic figures
    Working with Sakaal
    No expectations

  • @jagdishbharati8661
    @jagdishbharati8661 5 месяцев назад

    हास्यास्पद

  • @sureshbaviskar8540
    @sureshbaviskar8540 5 месяцев назад +1

    ऊबाठा म्हणजे बाला साहेबाच्या विचार नाही ती शवसीनाआहे

  • @sanjaypadhye8825
    @sanjaypadhye8825 5 месяцев назад

    छान विनोद, असेच २-३ पाठवा😂

  • @mayurtapkir3887
    @mayurtapkir3887 5 месяцев назад

    Thackeray kiti vela baher padla sabha gheyla sanga barrr for his candidate

  • @amolsamant2221
    @amolsamant2221 5 месяцев назад

    This time around the maximum lead will be 2lakh votes across Maharashtra.
    Lead over 500000 votes is impossible.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 5 месяцев назад +1

    चूकीचे आहे . लढत फक्त मोदी विरूध्द राहुल गांधी !

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk 5 месяцев назад

      MODI CHI LAAYKI NAHI AAHE UDHAV THAKRE SAMOR

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      पण राहुल गांधी प्रयत्नच करत नाही जिंकण्यासाठी.
      किंवा कांग्रेस नेतेच ठरवतात की ही पनवती नको.

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 5 месяцев назад +1

    How can the congress will fight against BJP which won only one seat in 2019.

  • @coherent5605
    @coherent5605 5 месяцев назад +2

    तुम्ही पण सुप्रियाताईंचा दिलेला गांजा प्यायला लागलात असं वाटत आहे,,, का मग सकाळ मध्ये काम करणाऱ्यांना सगळ्यांना कंपल्सरी सुप्रियाताईंनी चाखलेला गांजा पण प्यायला देतात

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 5 месяцев назад +1

    बघणार,ठरणार,दीसेल यांना मत नाही माहीती नाही मग यांचा उपयोग काय ?

  • @atulsulakhe6204
    @atulsulakhe6204 5 месяцев назад

    एकदम भंपक विवेचन आहे. खाल्ल्या मिठाला बाईंना जागले पाहिजे ना!
    पाचालग, तुमचे विचार आम्हाला माहीत आहेत. पण कुणाला तुमच्या प्लॅटफॉर्म वर बोलवायचे हा तुमचा हक्क आहे, आणि ते पहायचे का नाही हा आमचा हक्क आहे. 😅

  • @omkarkagalkar9447
    @omkarkagalkar9447 5 месяцев назад

    डेव्हलपमेंट वर कोणीच बोलत नाहीत... सगळेच नेते एकमेकांवर खालच्या भाषेत टीका करत आहेत....

  • @prashantkadam7122
    @prashantkadam7122 5 месяцев назад

    To be very honest, it's just a monologue not a discussion.....👎

  • @aniruddharanade9040
    @aniruddharanade9040 5 месяцев назад +3

    यांना आपला मुद्दा नीट मांडता येत नाही किंवा यांच्या मालकांनी सांगितले असावे की फक्त ठाकरे आणि पवार यांचे गुणगान करत रहा , मुद्दा सोडून उगाच पाल्हाळ लावत असतात , कितीही बोलल्या तरी हाती काहीच लागत नाही

  • @mrutyu_2007
    @mrutyu_2007 5 месяцев назад

    Pawar mhanje Nayak ani Hon. Devedraji mhanje CEO tumchya upman warun tumhi purnapane pakshapat kartay he samajyay.

  • @surendra2311
    @surendra2311 5 месяцев назад

    या महिलेला स्वतः ची मते नाहीत. ती कायमस्वरूपी असं होईल, तसं होईल का आणि आपण ते पाहायला उत्सुक आहोत असे मत मांडताना माझं मत काय आहे हे सांगू शकत. यापुढे यांना ऐकायला मी तरी उत्सुक नाही.

  • @jeevandalvi889
    @jeevandalvi889 5 месяцев назад +1

    ही बाई नेहमी मवीआचि बाजू घेऊन बोलतात कारण पाकीट मिळते