तु स्वतःच सुखरूप आहेस हे जाण ( सुबोधकथन-४ ) दि. १०-०१-१९९८

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • परमपूज्य श्रीप्रेमानंद महाराज ( मदलूरदादा ) यांचे प्रवचन
    तु स्वतःच सुखरूप आहेस हे जाण, ( सुबोधकथन-४ ) प्रवचन-२ब-दि. १०-०१-१९९८-सुकु
    संध्याकाळी ४-३०, हरिनाम प्रचार सप्ताह, काळाचौकी
    तु स्वतःच सुखरूप आहेस हे जाण. स्वयं तुची आहेस ब्रम्ह, सुखरूप आहेस.
    आईंनी आमच्या समोर यासाठी सुखरूप होण्यासाठी, आनंदरूप होण्यासाठी, सगळ्या काळजीतून सुटण्यासाठी उपाय ठेवलेला आहे म्हणजे भजन, नामस्मरण आणि सदग्रंथवाचन.
    सप्ताह म्हणजे, भजन कस करायच, नामस्मरण कस करायच, हे सदग्रंथ कस वाचायच, त्याच्यातून काय अर्थ घ्यायचा, कस घ्यायच हे सगळ समजावून सांगण्यासाठी म्हणून तर सप्ताहाची योजना होत असते.
    परमपूज्य श्रीप्रेमानंद महाराज ( मदलूरदादा ) यांचे ओवीबद्ध संक्षिप्त चरित्र. pdf फाईल साठी कृपया येथे क्लिक करावे.
    drive.google.c...

Комментарии • 22