Khup chaan mahiti dili tya baddal dhanywad tai. Me pratyek varshi vasubaras chi Pooja karate. Ya varshi tumhi jast mahiti dili. Me ata tumhi sangitlya pramane pooja karanar. Dhanywad tai parat ekada.
किती सुंदर माहिती दिली ताई तुम्ही हे मला काहीच माहिती नव्हती मी फक्त गाईला हिरवा चारा खायला घालायची धन्यवाद ताई अशीच नवीन नवीन देवाच्या पुजेची देत रहा धन्यवाद ताई,🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिली अगदी साधी सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी तेही तुम्ही सांगितलं पण ताई तुम्ही व्हिडिओ दाखवण्यासाठी का होईना तुम्ही पूजेची मांडणी करून दाखवली व्हिडिओमध्ये तुम्हाला गोमाते ना आशीर्वाद दिला गोमातेच्या पाठीवरील फुल खाली पडले तू मला गोमाते ना छान आशीर्वाद दिला तसा आम्हालाही मिळू दे
श्री स्वामी समर्थ ताई माझ्याकडे जी गाय वासराची मूर्ती आहे तिचं तोंडच दक्षिण दिशेला येते आणि आणि उत्तरेकडे केलं तर ते उलट होतंय तर काय करू मूर्ती नवीन घ्यावी लागेल प्लिज सांगा
ताई अप्रतिम माहिती सांगीतली धन्यवाद ,
पुष्कळ म्हत्वाची माहिती सोप्या भाषेत सांगीतले आहे.धन्यवाद.
🙏 धन्यवाद साईंराम 🌹 ताई खूप सुंदर माहीतीपूजा मांडणी धन्यवाद 🙏
खुप छान उपयोगी माहिती दिली धन्यवाद ❤
Very nice information given. Thanks. 🙏🙏
मस्त ताई..❤ मी तुमच्या जमतील त्या सगळ्या गोष्टी करायचा ट्राय करते..मागच्या वर्षी पासून..खूप सुंदर changes झालेत🙏श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान माहिती सांगितली ताई ❤❤
Khup Chan pooja 🙏🙏🌹🌹
Tai namaskar
Khupch chan mahiti sangitli
🙏🌹Tumhala दिपावलीच्या शुभेच्छा 🎉
खुप छान पुजा सांगितली आहे , धन्यवाद ताई
धन्यवाद ताई छान माहिती दिलीत
Khup chaan 👌information aahey Gaumatechi
Khup sundar explains karta 👌👍👍
खूप छान सांगितले.
खुप छान माहिती दिली ताई मी दोन दिवसा पासून तुच्या विडियो ची वाट पाहत होते खुप खुप छान वाटले धन्यवाद ताई 😊🙏
😊🙏 धन्यवाद ताई
Me pan Tai
खूप छान माहिती ताई 👍🏻🎉
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली ताई श्री स्वामी समर्थ
Khup chan mahiti dilit Dhanyawad Tai.😊❤
Khupch mahiti dili tai❤❤😅
Khup chan mahiti aahe tai ..🙏🙏
ताई माहिती छानच दिल्याबद्दल धन्यवाद
ताई।खुप।छान।माहीती।दिलीत।🙏
Khup chan mahiti sagitli
खूप सुंदर ताई पूजा अगदी भावपूर्ण अशी साधी सोपी पूजा सांगितले ❤
धन्यवाद ताई🙏🏻🌺
Tai aapn jar baher pooja jar keli tari pan gharat hi pooja mandli tar chalel na plz sanga na
खूपच छान माहिती दिलीत ताई
खुप छान 😊
Khup chan mahiti dili tai. Dhanyavaad. श्री swaami समर्थ
Khupch chan Tai
Khoopach chan mahiti sangitali tai
Thanku so much tai mi nakki karnar
Shree Swami Samarth 🙏
,🙏👌💐 धन्यवाद ताई
छान ताई माहिती दिली
Tai khup chan mahiti dili dhanyawad ❤❤🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏🏻
दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा
Shri Swami Samarth 🙏
Khup chhan mahiti Tai
खूपच छान माहिती...श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khup chan aani sangital tumche mna pasun aabhar thank you so much 🙏
धन्यवाद 🙏🏻
दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा 💐
श्री स्वामी समर्थ
खुप छान वाटले
खुपचछान.माहिती.दिली.जे ही पुजा करत.नसतीलत्यांना.महत्वाचसंदेशदिलात.ताई.घरातले.काम.सांभाळून करा.केवढा.चटकालागलेला.दिसतोय.हाताला..काळजी.घेणे..🙏
हो ताई नक्कीच, धन्यवाद 🙏
@@guruparivarbook kont hot
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Khup chaan mahiti dili tya baddal dhanywad tai. Me pratyek varshi vasubaras chi Pooja karate. Ya varshi tumhi jast mahiti dili. Me ata tumhi sangitlya pramane pooja karanar. Dhanywad tai parat ekada.
🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹 🙏🙏🙏
Shree Swami Samarth tai khup chan mahiti 🙏🏻🌺
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
खूप chan👌👌
‼️श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏‼️
Mast Tai 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती दिलीत
या वर्षी पासून अशीच पूजा करणार मी
धन्यवाद ताई
धन्यवाद ताई
Kup Chan mahiti dili tai
Chan...ya gostinmule apli sanskruti,paranpra tikun rahte. ashich mahiti det raha tai... dhanyawaad
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻
दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा
Nice information
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद❤
छान माहिती
धन्यवाद ताई
Khup chhan mahiti sangitali tai rajgira ch pith chalel ka me ekadashi and vasubaras dog upvaas ahe
हो चालेल ताई
ताई खुप छान माहिती दिली धन्यावाद ताई माझा मंत्र लिहीताना आर्धा लिहायचा राहिला आहे कृपया परत सांगु शकाल का
Mast 🙏🏻
किती सुंदर माहिती दिली ताई तुम्ही हे मला काहीच माहिती नव्हती मी फक्त गाईला हिरवा चारा खायला घालायची धन्यवाद ताई अशीच नवीन नवीन देवाच्या पुजेची देत रहा धन्यवाद ताई,🙏🙏🌹
🙏🌹
ताई मी जर बाहेर पूजा करायला गेली तरी पण घरी पूजा मांडली तर चालेल का
🙏🙏🌹
Shree swami samarta
खूपच छान पूजेची माहिती दिली
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिली अगदी साधी सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी तेही तुम्ही सांगितलं पण ताई तुम्ही व्हिडिओ दाखवण्यासाठी का होईना तुम्ही पूजेची मांडणी करून दाखवली व्हिडिओमध्ये तुम्हाला गोमाते ना आशीर्वाद दिला गोमातेच्या पाठीवरील फुल खाली पडले तू मला गोमाते ना छान आशीर्वाद दिला तसा आम्हालाही मिळू दे
खूप छान वाटले ताई comment वाचून.. धन्यवाद 🙏🏻
दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा 💐
❤️❤️💞💞👌👌🙏
Subscriber's demand mhana hava tar...pan diwali che mostly videos asech chan sadi madhech banva... khup ch chan diste tumhala Sadi...btw..v useful video as always 👍
Thanks for your nice compliment 😊
Tai kontya devala konte vastra aanne, abhishek kasa krava, kashane krava, devanchi tayari, anghlolipasun, sagl dakhva, video banva, I am waiting
ताई...फक्त ओम नमो.भगवते.वासुदेवाय.एवढंच मंत्र..म्हणायच. नमः.नाही.म्हणायच
ताई चिनी मातीची मूर्ती असेल तर ती पूजा करुन नंतर देवघरात ठेवली तर चालते का
हो चालेल ताई
Thanks 🙏
Tai ganptichi murti nsel tr suparicha ganpti jmel ka
ताई वासुबारस ची पूजा सं 6:25 ध्याकाळी मांडली तर चालते का
हो चालेल ताई
Tai लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेला 56 bhog चा navaidya दाखविला tr चालेल का
हो चालेल ना ताई
Didi mere pass gay or basre ki photo radha or krishn ke saat he to wo photo me use kar skti hu ki
हा चलेगा दीदी
@@guruparivar ok thanku di
Upavas cha divshi udadache vade kase chaltil
Durga saptshati navratri vyatirikt kadhi path karu Shakto ...mala book have ahe
Unmarried mulgi kru shkte ka hi pooja tai. Karan tumhi mhnalat aai mulasathi pooja krte mhnun vichrl
हो चालेल ताई
Tai go Padma Rangoli Kiti Divas kadali paijejta 3 mahine Hota le Kartik mas paret kay?
प्रबोधिनी एकादशी म्हणजे १२ नोव्हेंबर पर्यंत
Tq tai
Amhi gavi kharya khurya gayi chi Puja karaycho..pan aajkal he as real nahi milat karyala
ही पुजा विधवा श्री ने केली तर चालेल का
ताई गेल्या वर्षाची मूर्ती आहे ती आता पुजली तर चालेल का मातीची आहे
हो चालेल ताई
Pregnant women karu shakte ka 7 month chalu aahe
हो चालेल ताई
Dusra nevaid chalel ka kela tar
Dudh pn nhi use karaych ka
ताई मला माझ्या लग्नात चादिची लक्ष्मी ची मुर्ती आलेलि आहे त्याच काय करू
ताई बाळकृष्ण ची मुर्ती नाहीये तर ती कधी खरेदी केली तर चालेल?
आता दिवाळीच्या दिवस चालेल किंवा जन्माष्टमीला
Gaiche tond kontya dishela aasave
दक्षिण सोडून इतर दिशांना चालेल
ताई भाऊबंदात बाळ जन्माला आले आहे 12 दिवस झाले नाही तर पूजन केलेलं चालेल का प्लीज सांगा
विटाळात नाही चालत ताई पूजा अर्चा
श्री स्वामी समर्थ ताई माझ्याकडे जी गाय वासराची मूर्ती आहे तिचं तोंडच दक्षिण दिशेला येते आणि आणि उत्तरेकडे केलं तर ते उलट होतंय तर काय करू मूर्ती नवीन घ्यावी लागेल
प्लिज सांगा
ताई मग सरळ ठेवा
Thank you tai 😊🙂 Shree Swami Samarth
ऐकादशी आणि वसुबारस ऐकाच दिवशी आले गाईला काय द्यायचं ताई
व्हिडीओ संपूर्ण बघा ताई , गूळ द्यायचा
Tai tumi sagtlach nai mla dewgahar sotach kraych aahe te ksh karu
माझ्याकडे गाईची मूर्ती आहे पूर्वेकडे तोंड करून पूजा केली तर गाईचे तोंड दक्षिणेकडे येते चालेल का
दक्षिण सोडून इतर दिशांना चालेल ताई
आरती कोणती आहे
खाली description box मध्ये आहे ताई
धनतेरस आणि लक्ष्मीपूजन कसे करावे याचा व्हिडिओ कधी येणार आहे
हो ताई लवकरच येईल , वेळेच्या आधी तुमच्या पर्यंत नक्की पोहोचेल 😊🙏
आरती कोणती म्हणावी
विडिओ च्या खाली बघा ताई more वर click करा, त्यात आरती आहे
मस्त माहिती दिली आहे ताई🙏
Khup chhan mahiti dilit tai❤
धन्यवाद ताई
ताई खूप छान माहिती दिली