मॅडम तुमची माहिती खूपच छान असते..तुम्ही सांगितलेला टाच दुखीचा उपाय मी केला 3 वर्षात मला पुन्हा तो त्रास नाही उदभवला..खूप खूप धन्यवाद आपल्याला ..हा उपाय मी आता पासूनच सुरू करेन..धन्यवाद🙏
Madam तुम्ही झोप येण्यासाठी जो उपाय सांगितलं , to मी काल रात्री केला.. Talhatala, आणि तळ पायाला खोबरेल तेल चोळले तर रात्री मला गाढ झोप आली .. हा उपाय मी रोज करत जाईल... धन्यवाद मॅडम.. असे उपाय सांगत जा मॅडम
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद मॅडम
खुप छान माहिती दिली धन्यवाद।
मॅडम खुप छान माहिती आहे.धन्यवाद
Khupch chhan useful information
Ho mam sanshayche watawaran sathi yogay video aawdla thanks mam
मॅडम तुमची माहिती खूपच छान असते..तुम्ही सांगितलेला टाच दुखीचा उपाय मी केला 3 वर्षात मला पुन्हा तो त्रास नाही उदभवला..खूप खूप धन्यवाद आपल्याला ..हा उपाय मी आता पासूनच सुरू करेन..धन्यवाद🙏
मॅडम छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
,
माङम मला दमा मुळे पायरा चढताना श्वास खुप ञास होते योग् सांगा धन्यवाद
खूपच छान माहिती दिली मॅडम तुम्ही
khup cahn mahiti dili
Khup upyogi mahiti dili thanks ma'am.🌹🙏🌹
Khoop chhan mahiti
Thank you🙏🙏
Khupach shan mahiti dile dr
माऊथ अल्सर वर काही उपाय सांगा मॅडम प्लीज मी फार परेशान झाले आहे
ओठावर काळेपणा दूर करण्यासाठी काय करावे
छान माहती दिली धन्यवाद मॅडम
Madem sandhi waat mule hatachi bote wadi hot ahe upay sanga
छान आहे माहिती madam.good morning 🌻
छान माहिती मिळाली
छान माहिती दिली
Irritable bowel syndrome zar asel tar tya var ghar ghuti upay kaay?
Mast
अगदी खरंय dr तुम्ही सांगताय ते,खरंच ओली थँडीच सहन होत नाही
खूप छान
Thanks a lot mam.
श्वास रोखुन ठेवायचा का(कुंभक)कितीवेळेसाठी?
जेवढा जमेल तसा
या प्रकारच्या श्वास घेणे आणि सोडण्याच्या पद्धती ला शोधन प्राणायाम म्हणतात मी तो शिकले आहे.
Madam तुम्ही झोप येण्यासाठी जो उपाय सांगितलं , to मी काल रात्री केला.. Talhatala, आणि तळ पायाला खोबरेल तेल चोळले तर रात्री मला गाढ झोप आली .. हा उपाय मी रोज करत जाईल... धन्यवाद मॅडम.. असे उपाय सांगत जा मॅडम
Link पाठविता का मला पण रात्री झोप येत nahi
@@sushamakulkarni4391 ratri thoda walking kara..payala tel lavun zopa..bara vatel
नमस्कार!हा व्यायाम फक्त महिलांसाठी आहे का?सिनियर सिटीझन्स करू शकतात ना?
Ho
Dhan mudra keli tar chalel ka. Weight kami hoil ka. Sarve age group karta aahe ka. Mala acidity cha tras aahe.please suggest
Thank you mam
👍
Mulane kela tr chalel ka mam..
Ho
Nice
Thank to you madam😊😊
DR MADUM SHRIGURUDEV MAULI
मॕडम मला खूपच रोज सरदी होते
Sarita Vijay ki duniya vlog , 4you vlog ,
Timchyasarkhe shejari kiva maitrin asavi ass mala khup vatate jeva vidio baghte
दुसऱ्या व्हीडिओमध्ये तुम्ही श्वास घेतल्यानंतर सोडण्यापूर्वी काही वेळ तो धरून ठेवायला सांगितलं होतं, ते यात गरजेचं नाही का?
दोन्ही वेगळे आहेत
Ok
Mam khup chan mahiti dili.
Chan mahiti.👌👌
तुमचा फोन नंबर द्या कि मला
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद
छान माहिती मिळाली
Nice