श्री रेवणसिद्ध मंदिर, मुळस्थान (ता. खानापूर, जि. सांगली) | संपूर्ण दर्शन | Bhatkanti TV

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 авг 2023
  • ▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
    __________________________________
    Location - maps.app.goo.gl/6vkzKXWzHAzsq...
    __________________________________
    ■ इतर Vlogs
    १) • श्री नाईकबा मंदिर, बनप...
    २) • तीर्थक्षेत्र होनाई मंद...
    ३) • भवानी देवी मंदिर, सावर...
    ४) • श्री खंडोबा मंदिर, मिर...
    ५) • तीर्थ घोडेखूर, धावडवाड...
    __________________________________
    ▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व खानापूर तालुक्यातील मुळस्थान याथील श्री रेवणसिद्ध मंदिराची माहिती दिलेली आहे.
    आहे. हे मंदिर डोंगराळ भागात आहे. हे मंदिर साधारण १४ व्या शतकातलं असून या मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे. या मंदिरात रेवणसिद्धांची एक स्वयंभू मुर्ती आहे. या मंदिरापासून जवळच अजून एक रेवणसिद्धांच भव्य मंदिर आहे, त्या मंदिरापासून हे मंदिर १.६ किमी अंतरावर आहे.
    हे मंदिर रेणावी पासून किमी २.५ किमी, खानापूर पासून १४ किमी, विट्यापासून ७ किमी व सांगली पासून ६३ किमी अंतरावर आहे.
    या Vlog मध्ये या मंदिराची माहिती, त्याचा परिसर, मंदिराचा इतिहास, नित्यक्रम व उत्सव इ. माहिती दिलेली आहे.
    या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
    हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
    __________________________________
    #रेवणसिद्ध #Revansiddha #मंदिर #temple #marathivlog
    __________________________________
    ▪︎ श्री रेवणसिद्ध मंदिर मुळस्थान
    ▪︎ श्री रेवणसिद्ध मंदिर रेणावी
    ▪︎ श्री रेवणसिद्ध मंदिर विटा
    ▪︎ खानापूर तालुक्यातील रेवणसिद्ध मंदिर
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील रेवणसिद्ध मंदिर
    ▪︎ खानापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ खानापूर तालुक्यातील प्रेक्षणिय स्थळे
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ Shri Revansiddha Temple Mulsthan
    ▪︎ Shri Revansiddha Temple Renavi
    ▪︎ Khanapur Tourism Places
    ▪︎ Sangli District Tourism Places
    __________________________________
    Contact - bhatkantitv1681@gmail.com
    __________________________________

Комментарии • 3