कोकणातील पारंपरिक युवा ताशावादक शिंदे बंधू चे अप्रतिम ढोल ताशा वादन /आपलं कोकण.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 4

  • @Sahil_Artist04
    @Sahil_Artist04 Год назад

    खूप सुंदर👌👌✨माझ्या मामाचे गाव✨

  • @sanketkadam7509
    @sanketkadam7509 Год назад

    खूप सुंदर वाजप छान अप्रतीम,,,, एक विनंती ताशे वाजवताना शक्यतो वेताच्या काठीचा वापर करावा तसेच वाशा वादकानी वाजपा साठी दोन काठ्यांचा वापर करावा,,,,, याच कारण असे की सिंगल काठीच्या फटकी चा आवाज हा दूरपर्यंत स्पष्ट ऐकू येतो,,,, आपण आपली कला ही पारंपरिक रित्या जपली पाहीजे ईतकच,,,,, खूप खूप शूभेच्छा,,, शुभेच्छूक :-शास्त्रीय संगीत कोकणी ढोल ताशा पथक गाव सायले (बौद्धवाडि) ता संगमेश्वर जी.रत्नागिरी,,,,,