जबरदस्त! कोकणातील लोप पावत चालेली लग्नातील वाद्य कला आपण जपलेली आहे (यातही आपला हातखंडा आहे) याचा अभिमान आणि आनंद वाटतो, खुप उत्कृष्ट चाली वाजवता आपण. आणि हे सर्व आपण आमच्यापर्यंत पोचवलात त्याबद्दल तुमचे आणि या वाद्यकलावंताचे अभार व अभिनंदन. 💐💐💐💐💐 👍👍👌👌👌
लय वाजाप बघितलंय ह्या काय ता नुसता धिमशान आंगात येता.अनंत प्रथमेश ठीक आणि वाजपी मंडळी काय हात चालता. आपलो पूर्ण पत्तो .आणि मोबाईल नंबर टाका. छान वाटल. भाई सावंत घाटकोपर कणकवली damre 🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर व्हिडिओ आहे👍 छान वाजवले 👌👏 राजापूर तालुक्यात मध्ये कुठला गावी होत लग्न 👍 ते मला सांगा 👍 मी पण राजापूर तालुक्यातील मधला आहे 👍 तुमच्या टीमला सर्वांना मनःपूर्वक आभार 💐💐
राजापूर मटल कि ढोल ताश वाजवण्यासाठी महाराष्ट्र मधील नंबर वन मणजे राजापूर
जबरदस्त!
कोकणातील लोप पावत चालेली लग्नातील वाद्य कला आपण जपलेली आहे (यातही आपला हातखंडा आहे) याचा अभिमान आणि आनंद वाटतो, खुप उत्कृष्ट चाली वाजवता आपण.
आणि हे सर्व आपण आमच्यापर्यंत पोचवलात त्याबद्दल तुमचे आणि या वाद्यकलावंताचे अभार व अभिनंदन.
💐💐💐💐💐
👍👍👌👌👌
❤❤❤❤
मन्या पलास्मककर
तसेच कुडाळ तालुक्यातील कुपवडे गावातील वाद्य अतिशय सुंदर होते आता तसे कोणीच वाजवत नाहीत
आज काल ह्या व्हाजाप बघुक मिळना नाय....!तरी सुध्दा तुम्ही ह्या व्हाजाप आजुन टिकवण ठेवलात,त्या बदद्ल तुमचे सगळ्यांचे खुप खुप आभार....!
धन्यवाद....!
Ty
खरा बावन चालि वाजवणार ताशावर मस्त दादा एक नंबर
अप्रतिम… शब्दच नाहित… ❤️
Mast ha dada ....nadach bhari ......only कोकणी
Jabardast far juni parampara Ahe
Japalit Dhanyavad 👌👌👌👌
हा वाद्याचा असा प्रकार आहे त्यात नवीन नवीन ताल आहेत.
ताशा आणि ढोल वादकांची जोडी पाहिजे.
नमस्कार धन्यवाद खूप छान हा वारसा पुढेही चालू ठेवा छोट्या मुलांना शिक्षण देण्याची गरज आहे
Ty bro maze kaka ahet te Atta mich shiktoy
कोणता गाव या मंडळींचा,
सज्जनहो जतन करा हा ठेवा, आणि हा वारसा पुढच्या पिढीला द्या.
👍👍
चिखलगाव (ठिकवाडी) राजापूर धन्यवाद भावा❤
Me tamhane cha
आमच्या राजापूरचा मान...शान...अभिमान....
लय वाजाप बघितलंय ह्या काय ता नुसता धिमशान आंगात येता.अनंत प्रथमेश ठीक आणि वाजपी मंडळी काय हात चालता. आपलो पूर्ण पत्तो .आणि मोबाईल नंबर टाका. छान वाटल. भाई सावंत घाटकोपर कणकवली damre 🙏🙏🙏🙏🙏
9137947616
अतिशय सुरेख वादन ताल मेल बरोबर आहे.
Ty
या वाद्यांशीवाय गावी लग्न झालेले वाटत नाही..
खरच भावा🙏
खूप छान कोकण कर अशीच कोकणची गावची सुसंस्कृती जपली पाहिजे
अतिशय सुंदर पण कुडाळ तालुक्यातील आंबरड गावातील वाद्य ऐकायला याही पेक्षा जास्त प्रमाणात बरे वाटते,असुदे आपले अभिनंदन
Sunil tambe mi Bhai sawant damrekar ambrad karamcha kadam damre gavi बोलावले होते 6वर्ष झाली .मस्त मंडळी मस्त वाजप.
तुमच्या कले साठि 🙏 दोन्हि कर जोडुनि श्राष्टांग दंडवत
मनोहर palsamkar
अप्रतिम
नवीन प्रकार ऐकला
Nice gavchya lagn and jatranchi athavan jagi keli
Maze aajoba pn bhari vajvayche.. From Sangmeshwar Asurde Jadhavwadi...
Mi phungus cha
Jabrdast Tasha vadan yekdam kadak
अहो तोड नाही ओ याला , शिकवा हे तरुण पिढीला.
अंगात शिरशिऱ्या येतात, वाटतं हा ठेवा जपण्यासाठी वाटेल ते करावं.
तुम्ही जपा ओ हे सर्व.
@@krishnanarsale7138 agadi barobar bolat kaka
कत्री झकास मारली ❤️
1no. नादच खुळा मस्त
एकदम कडक👌👌👌
शुभेच्छा तुम्हांला व तुमच्या युट्यूब चॅनल ला 👍🙏
Tc🥰
मुंबई ला सुपारी घेता काय
कडक वाजप भावांनो
वा खूप मस्त.
एक नंबर 👍 नाद खुळा 🙏
खुप सुंदर व्हिडिओ आहे👍 छान वाजवले 👌👏 राजापूर तालुक्यात मध्ये कुठला गावी होत लग्न 👍 ते मला सांगा 👍 मी पण राजापूर तालुक्यातील मधला आहे 👍 तुमच्या टीमला सर्वांना मनःपूर्वक आभार 💐💐
I only po
खूप छान 👌 1 no...bhai... या पथकाचा contact no देणार तर खूप बरं पडेल 👍
9137947616
खूप खूप सुंदर दादा
Mumbaila order gheta yel ka?
सयली बाजा ..... अप्रतिम
लयभारी
ek no.
एक.....च पक्ष अ.....पक्ष!
1 नंबर
lay bhari rav👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम👏
Khup chaan
Very nice ❤❤
Tasha asu de pun dumki wadak 1 no
एकदम supper 👌👌👌
खुप सुंदर 👍 👌
खूप छान वाजवता
Khup chan👌👌👌👌
Khup chan ahe vadya
Ty
गावाचं नाव सांगितले असते तर बरं वाटलं असते.खुप छान वाजवत आहात. पुढील पिढीला ही परंपरा चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करावे.धन्यवाद!
Chikhalgav rajapur
कडक
1 no mama
खुप मस्त
Nice 👍 राजापूरकर
1no.
मस्त लय भारी
Kadak dada
Khop Chan
राजापूर शिवाय जास्त बागायला नाय मिळत
लय भारी
शेट एक नंबर
Ty ❤
खूप छान एक नंबर
Superb
खूप खूप छान
Nice dp
Aadass
जबरदस्त
1 no nad khula
Mast Bhava..👏👌👍
Kasa aahes?
Mast
Khup chan
मस्त वाजाप
Vajp
एक नंबर
Khup chan❤️
🙏👌🙏
मस्त,कडक
खुप छान
Ty
सुंदर
Pls thik yancha number patva
👏👍🏻
मस्त
लाकडी ढोल वाढवा, पत्र्याचे नको, त्यांचा नाद तेवढा गोड नाही वाटत.
हो भावा
Anant thik yanche ajun video pathava
Good
Ty
खूप सुंदर
No.dya
9137947616
Super
Mast
Nice
Nice Chaan
Thanks all 🙏
👍👌👌👌👍👍👍💐
Yachi Maja Aajkal chya banjo LA Nahi ya var kadhleli varat Aani banjo chi varat khup fark aahe
आपला नंबर भेटेल का बाहेर वाजवायला येऊ शकता का
Ho wp no 7507152803
9137947616
Nice mama keep it up 💯
Timaki vajavtoy to aamcha patya
ruclips.net/video/kVv3-3U7KIo/видео.html ढोल ताशाचे अप्रतिम वाजप
खूपच छान
लय भारी
एक नंबर
मस्त
Mast
Mast