कोकणातील पारंपरिक पद्धतीच लग्न वाजप - राजापूर पन्हाळे .. ताशा वादक - रुपेश ( लाल्या ) सावंत 🤩🤩🤩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 12

  • @16swayamrane17
    @16swayamrane17 5 месяцев назад +1

    जांभळे कुटुंबाची शान म्हणजे ढोल ताशांच वाजप ❤
    खूप छान लाल्या अप्रतिम वादन👌👌👌 राजापूर तालुक्यातील पन्हाळे गावातील एक नामांकित ढोल ताशांच वाजाप आहे आज जांभळे कुटुंबाच नाव आहे त्यांच्या कुटुंबात ताशा वाजवणारे एकापेक्षा एक कलाकार आहेत त्यांच्या घरात अशी एकही व्यक्ती आढळणार नाही की त्याला ताशा वाजवता येत नाही सगळे अप्रतिम वाजवणारे आहेत हे आम्ही लहान पणापासून पहात आलो आहे याहिपुढे अशीच आपली परंपरा चालू ठेवा 🙏 खूप छान वाटल आयकुन जुने दिवस आठवले

  • @aamhikokankar571
    @aamhikokankar571 5 месяцев назад

    खतरनाक एकदम❤🥰👌👌

  • @sandeshparbate7562
    @sandeshparbate7562 6 месяцев назад

    Khup sudar chali marlya ahet...khup chhan vajap

  • @Kokanivishu07
    @Kokanivishu07 8 месяцев назад +3

    खरंच खूप सुंदर दादा मला खूप आवडत ढोल ताशे वाजवायला आणि खास करून मी आवडीने काठी मारतो 🫶🏻🫶🏻🫶🏻

  • @amankapdi1099
    @amankapdi1099 4 месяца назад

    खूप छान.

  • @abhijitdhumal4781
    @abhijitdhumal4781 6 месяцев назад

    भावोजी 1 नंबर

  • @darshanarane9109
    @darshanarane9109 8 месяцев назад

    Mst❤

  • @hritiksawant_26
    @hritiksawant_26 8 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @hritiksawant_26
    @hritiksawant_26 8 месяцев назад

    😍🤩😍🥰🥰