#धनलक्ष्मीकुंचन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 16

  • @anantmagar9814
    @anantmagar9814 День назад +2

    तुमच्या हातून पूजा केलेल्या धनं लक्ष्मी कुंचन सेवेचा मला सुद्धा खूप मोठ अनुभव आहे ताई माझी प्रत्येक काम आता व्हायला लागली तुम्हाला महालक्ष्मी प्रसन्न असल्यामुळे लवकर आम्हाला अनुभव येतो 🙏🏻🌹

  • @jatinhaldankar88
    @jatinhaldankar88 День назад +2

    इच्छापूर्ती कलश पुजन मी केलं ताई माझी इच्छा पूर्ण झाली धनलक्ष्मी कुंचन सेवेतून सुद्धा मला खूप चांगला अनुभव आलाय माझ्या नवऱ्याची प्रमोशन झाले ताई इच्छापूर्ती कलशामुळे इच्छा खूप मोठी पूर्ण झाली खूप छान वाटलं ताई धन्यवाद तुमच्यामुळे ही सेवा महाराष्ट्र मध्ये समजली 🌹💕

  • @priynkamundhe1546
    @priynkamundhe1546 19 часов назад +1

    Shri swami samarth

  • @AishwaryaBeautypralour
    @AishwaryaBeautypralour День назад +2

    खरंच शितल ताई खूप छान ब्रेसलेट आहे मी पण घेतलेला आहे आणि माझ्या गावाकडं काकूंनी पण घेतलेले आहेत मला खूप छान फरक पडलेला आहे धन्यवाद शितलताई तुमचे

  • @Shrirameshravani2012
    @Shrirameshravani2012 17 часов назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई😊

  • @sonalidhabale2700
    @sonalidhabale2700 День назад +1

    Shree swami samarth tai

  • @anantmagar9814
    @anantmagar9814 День назад +1

    निळ्या कलरच्या ब्रासलेट मुळे माझे मिस्टर तोंडी बदले आहेत ताई खुप धन्यवाद तुमचे खरंच खूप चांगला रिझल्ट आहे त्या ब्रासलेटचा माझ्या ताईनी पण मागवले पूजा करून द्या ताई 🙏🏻🌹💕

  • @sangitakadav9901
    @sangitakadav9901 День назад +1

    Swami Samarth tie

  • @NandiniWaje
    @NandiniWaje День назад +1

    🙏 Shri Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏

  • @MprakashKadam
    @MprakashKadam День назад +3

    ताई कमाल गट्टे ची माळ पहिल्यांदा कशी सिद्ध करून घ्यावी व ती त्याची पूजा विधी कशी करावी प्लीज व्हिडिओमध्ये सांगा

  • @jayshripawar4888
    @jayshripawar4888 День назад +1

    Hi tai sree swami samarth ❤

  • @Siapatil322
    @Siapatil322 8 часов назад

    ताई कुंचन ची सेवा कशी करता यावर व्हिडीओ बनवा

  • @AishwaryaBeautypralour
    @AishwaryaBeautypralour День назад +1

    🙏🙏

  • @seemakadam2267
    @seemakadam2267 День назад +1

    धनलक्ष्मी कुचन प्राईस किती आहे

  • @MangalShinde-q9z
    @MangalShinde-q9z День назад +1

    कलश किंमत किती आहे

  • @kajalambhore3591
    @kajalambhore3591 День назад +1

    Hii tai