Sushma Andhare On Raj Thackeray: राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 май 2024
  • Sushma Andhare vs Taj Thakre: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल (१२ मे) ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. तसंच, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही प्रहार केले. एवढंच नव्हे तर त्यांचा जुना व्हीडिओ दाखवून लाव रे तो व्हीडिओची झलक दाखवून दिली. सुषमा अंधारेंनीही त्यांच्यावर झालेल्या टीकेवर आता प्रत्युत्तर दिलं आहे.
    #mns #rajthackeray #sushmaandhare #nareshmhaske #shivsena #shivsenaubt #mns #loksabhaelection2024 #loksabha #maharashtranews #india
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 78

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 14 дней назад +26

    ऊठ दुपारी आणि घे सुपारी
    घ्या 200 बोला मनसे

  • @Akkimusical
    @Akkimusical 14 дней назад +21

    राज ठाकरे ज्या उमेदवारा साठी सभा घेतात ते उमेदवार जोरात आपटतात.इतिहास आहे

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 14 дней назад +17

    वाईट दिवस आले आहेत राज ठाकरे वर

  • @shubhk668
    @shubhk668 14 дней назад +15

    राज ठाकरे स्वतः ची आणि पक्षाची अब्रू घालत आहे. जनता मूर्ख नाही

  • @chandurandive2797
    @chandurandive2797 14 дней назад +21

    सुपारी बाज राज ठाकरे

  • @rashidshaikh-ps8ym
    @rashidshaikh-ps8ym 7 дней назад

    Good

  • @khandurengade1492
    @khandurengade1492 14 дней назад +7

    पेंटरचा सुजवला 😂😂😂

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 13 дней назад +1

    झकास उत्तर

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 14 дней назад +9

    Very Big insult

  • @ashishshinde4416
    @ashishshinde4416 14 дней назад +6

    ८० वर्षांचा म्हातारा 😂😂😂 हे एक नंबर होत ताईच

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 14 дней назад +16

    आद. भिम कन्या सुषमा अंधारे ताई साहेब. एखाद्या व्यक्ती चा राजकारणात अभ्यास कच्चा असला म्हणून एवढी हुशारी नका दाखवू. त्याला समजून सांगा. मि आंबेडकर चळवळीत तयार झाले. माझा नाद करू नका. मि लहान असताना राजकारण उकडून प्याली आहे
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान
    नमोबुध्दाय. 🙏🙏🙏

    • @Jayhind4534
      @Jayhind4534 14 дней назад

      भिम कन्या आहे का औरंग्या ची बहिण

    • @spiderman3086
      @spiderman3086 9 дней назад +1

      भाऊ "उकडून" नाही "कोळून"

  • @jayeshborse3068
    @jayeshborse3068 8 дней назад +1

    🔥💪🏻⛳🛑हिंदू जनणायक मराठी््ह्रदय सम्राट राज साहेब ठाकरे🛑⛳💪🏻🔥

  • @Ankit_M
    @Ankit_M 4 дня назад

    *चांगला व्यवसाय आहे दुसऱ्यांच्या समारंभात जाऊन मनोरंजन करायचे,*
    *राज ठाकरे कधी काळी मुद्दे छान मांडतात,*
    *परंतु जनता तूमच्या पाठीशी नाही अशी मनसे ची परिस्थिती आहे,*
    *तुम्ही फक्त तमाशा चांगला करता म्हणून लोक बघायला येतात ही वस्तूस्थिती आहे केवळ मनोरंजन.*
    *-महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांची चव गेली,*
    *लोकं जागरूक झाले हेच महत्वाचं.,*
    *पुढची निवडणूक बघण्याजोगी असेल.!*
    *ED मुळे हा पण एवढा बदलेल कधीही वाटलं नव्हतं,*
    *एवढी लाचारी स्विकारली या माणसाने.?*
    *विधानसभा जिकण्यासाठी लोकसभा निवडणुकीत पाठींबा दिला,*
    *म्हणजेच राज ठाकरेंनी थोडक्यात सांगितलं या वेळेस भाजपच्या सतरंज्या उचलायच्या आहेत.* 😂

  • @laxminarayanrathod3948
    @laxminarayanrathod3948 10 дней назад +2

    ❤❤❤ खरा समाचार घेतला श्रीमती अंधारे ताई ने लोकशाही मजबूत करणार ही जनता सप्रेम जय भीम नमो बुद्ध धम्म जय संविधान ❤❤❤❤

  • @ashokkamble4087
    @ashokkamble4087 13 дней назад

    Real tai you are grate tumi darpok nahi

  • @anlytic2023
    @anlytic2023 14 дней назад +2

    Raj thakare chi izazat khadli par supari baj

  • @namdevkamble7583
    @namdevkamble7583 14 дней назад +13

    छान बोलला ताई.

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 9 дней назад

    Awaj disturbance aahe, backround music band kara

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 14 дней назад +8

    Salute you madam

  • @RatanRathod-ev5bm
    @RatanRathod-ev5bm 13 дней назад +2

    ईवीऐमहटावो बीजीपीकेडाकुभगावो देसबचावो ईवीऐमहटावो बीजीपीकेडाकुभगावो देसबचावो ईवीऐमहटावो बीजीपीकेडाकुभगावो

  • @shubhamkadam1446
    @shubhamkadam1446 12 дней назад +2

    Fuck the politics

  • @user-hg1dr6zc3f
    @user-hg1dr6zc3f 14 дней назад +3

    सभेला हिरो बनुन आला त्याची लायकी काढली वा ताई असेच पुढे जा आम्ही तुमच्या सोबत आहोत जय महाराष्ट्र

  • @Statistician0407
    @Statistician0407 9 дней назад

    Laich marli 😂

  • @manishpatil1714
    @manishpatil1714 14 дней назад +14

    निब्बार धुतला बिना पाण्याने 😂😂

  • @user-bu7uc3ke2s
    @user-bu7uc3ke2s 14 дней назад

    अरे पुढाऱ्यांना नेत्यांनो तुम्ही मागं काय केलं ते दाखवायची काय गरज नाही सर्वसामान्यांसाठी तुमचं व्हिजन काय हे सांगा जनतेला माहिती तुम्ही कोण आहात ते

  • @ramharimeher379
    @ramharimeher379 14 дней назад

    Vikas aur Bhola

  • @ashokkamble4087
    @ashokkamble4087 13 дней назад

    Raj shevat Ed. Inkam tax wale. With bjp with pm la. Khadarale Dadar chi Abj sapati safe keli bjpla patiba devun.

  • @8903m
    @8903m 14 дней назад +3

    विषय असं आहे बाई की स्वतःच्या बापावर एवढं उलट बोलून कोणी एक माणूस त्या माणसाला आपल्या घरात आश्रय देतो हे नवल.
    आपल्याला समजणार नाही ते. ज्याला सांगितलं त्याला समजलं असेल. तुम्ही राहूद्या.😂

  • @yogeshnaikwadiqatar
    @yogeshnaikwadiqatar 13 дней назад

    Maharashtra modi la vikala tar me me pahile
    Udhav Thackeray
    RajThackeray
    Sharad pawar
    Sharad pawar
    Yana responsible thevnar

  • @user-jb2xp6gv4p
    @user-jb2xp6gv4p 12 дней назад

    Ekda Devendra fadnavis bolale hote ki raj thakrey he supari ghevun game vajavtat 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ssnnrr
    @ssnnrr 14 дней назад +2

    भारताची अजून एक फाळणी करून हिंदू राष्ट्र बनवण्याचा बीजेपीचा प्लॅन आहे त्यासाठी त्यांना ४००+ पाहिजे आहे. भारताच्या एकात्मतेला धोका आहे, हे सांगा.

  • @SunandaKajare
    @SunandaKajare 10 дней назад

    Savkash tham lagl taae 😂

  • @abhinarkar7591
    @abhinarkar7591 14 дней назад +7

    घे रेशन कर भाषण

  • @varshadhengle5194
    @varshadhengle5194 11 дней назад

    Bhimachi Vaghin Ranraghini Bhit Nahi Kunachya Bapala Sushma Tai Andhare ❤❤❤🎉🎉🎉

  • @doctorfootball1479
    @doctorfootball1479 13 дней назад

    Baichi chuk nahi, pan jyala aplya bapacha aadar nahi tyala majha baap chorla mhanaycha adhikaar nahi..Sushma andhare sena dusra kai

  • @ajayk1802
    @ajayk1802 8 дней назад

    BJP MODI RAJ NAKO

  • @pratapvaskar5686
    @pratapvaskar5686 14 дней назад +4

    Raj thakare la paar nakata kela😂😂😂

  • @maheshchavan2560
    @maheshchavan2560 14 дней назад +6

    हि बाई ज्या पक्षात त्या पक्षाला मत नाहीं करनार

    • @shashikantbagul1656
      @shashikantbagul1656 14 дней назад +4

      Nako devu...

    • @teamwork6908
      @teamwork6908 14 дней назад

      1 dam brobar bola

    • @teamwork6908
      @teamwork6908 14 дней назад

      ​@@shashikantbagul1656 Tuz matdan ahe ka😂

    • @subhashlokhande6164
      @subhashlokhande6164 14 дней назад +2

      तुझ मत गेल उडत

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 14 дней назад +1

      तुझ्या मताने ग्रामपंचायत सदस्य सुद्धा पडणार नाही😂😂

  • @ashokkamble4087
    @ashokkamble4087 13 дней назад

    Raj nako tite paga ghevu naka

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8d 10 дней назад

    तुझ्या 1 मताने काही फरक नाही पडणार, तुझे मत चुलीत घाल.

  • @ramakantparsekar8410
    @ramakantparsekar8410 12 дней назад +1

    तुम्ही कितिही बोला पन आमच्या संता बद्दल जे काही वाइट बोल लात त्यातुन तुमचे काले मन समजले

  • @user-jw7yi1zn5x
    @user-jw7yi1zn5x 14 дней назад +8

    भीकारचोट बाई😂😂😂😂

    • @niteshtayade1507
      @niteshtayade1507 10 дней назад

      आई आहे ती तुझी,असाच बोलतो का??

  • @kmoviestar4387
    @kmoviestar4387 14 дней назад +2

    Only raj saheb

  • @1st-mo6om
    @1st-mo6om 14 дней назад

    Kiti ton karte hi tondyal pahun chid yete kuthe neun thevlay Maharashtra

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 14 дней назад +1

    ...... हाती मशाल दिली तर काय होते त्याचे हे जिवंत उदाहरण .कट्टर बाळासाहेबांचे सैनिक हे केव्हाच सोडून गेलेत शिल्लक राहिलेत हे असे शिलक नाही खोक्यावर बसून ..... आलेले

  • @user-ms8up3pl5r
    @user-ms8up3pl5r 14 дней назад +1

    चांगले भांडण लावण्याचे संस्कार या.. बाई चे 😂... तूम्ही कितीही पान हलवा... तुमच्या हाती आग च राहील बाकी.. पाणी टाकून चाल ले जाईल...

  • @rahulthombare360
    @rahulthombare360 14 дней назад +2

    Only BJP❤❤❤❤❤

  • @prajaktapatil6905
    @prajaktapatil6905 14 дней назад +1

    थर्ड क्लास बाई, कुठला संबंध कुठे लावते. गलिच्छ घान ....

  • @ravipawar1597
    @ravipawar1597 14 дней назад +1

    राज साहेब ठाकरे झिंदाबाद

  • @aniladgaonkar3477
    @aniladgaonkar3477 12 дней назад

    Ya bai mule ubatha la vote milnar nahi .Ya bai la aawra nahitar ubatha sampla.

  • @suvirkorgaonkar4148
    @suvirkorgaonkar4148 14 дней назад

    अशी भाडोतरी बायी अवकाद सडून बोलते. तू आज खरी हवा बदललीस. ....

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 10 дней назад

    सुषमा ताई आधारे झिंदाबाद 🌹 बधाई 🌹🌹🌹🌹

  • @user-xc9xg7kr6j
    @user-xc9xg7kr6j 7 дней назад

    धांदेवली बाई सुष्मी