दादा महाराजांनी माझ्या कडून 21 गुरुचरित्र पारायण करून घेतले. फहिले तीन पारायणला मला खूप त्रास झाला. पण नंतर खूप छान पारायणे झाली आणि अनुभव पण खूप छान दिले. माझा एक मुलगा तर बरोबर दत्त जयंती ला झाला आहे आता त्याचे वय 5 वर्ष आहे . आता मला ही पारायण करायला नाही जमणार तर 22 तारखेला करणार आहे पारायण. तुमचे मार्गदर्शन असेच आम्हाला मिळूदेत.
नमस्कार दादा. या मार्गशीर्ष महिन्यात पारायण ऐवजी नुसते संक्षिप्त गुरुचरित्र पोथी वाचन केले तर चालेल का???मी एक ग्रुहिणी आहे. घरातील जबाबदाऱ्या तर आहेतच. त्यात शारीरिक स्तिथी मध्येच खराब होते. वाढत वय त्यात मासिक धर्म अनियमित आहे. अशा स्तिथी मध्ये हे पोथी वाचन केले तर चालेल का ???? क्रुपया मार्गदर्शन करावे .🙏🙏🙏
दादा,नमस्कार, माझ्या पत्नीचे काल म्हणजे दि. 7/12/2024 रोजी मासिक धर्म आला आहे मग मी 9/12/2024 पासून पारायण केले तर चालेल का. तसेही माझ्या घरी माझी बहिण असल्याने ती स्वयंपाक वैगरे सर्व काही करू शकतो मग कोणतीही शिवा शिव न होण्याची पूर्ण काळजी घेऊन मी पारायण करू का कृपया सांगा
दादा आमच्या शेजारच्या ताई गूरूचरीत्र पारायण करणार आहे त्यांची सगळी तयारी झाली पन दादा त्यांच्या मूलीची आजच प्रॉब्लेम आली मूलीची 15 ता होती आज तिला प्रॉब्लेम आली तर त्या ताउनी पारायण कराव का सगळ सामाण आनल दादा त्यांनी त्यांच्या घरात त्यांची मूलगी वेगळ्या रूम मध्ये बसते
Shree swami samarth dada. Mi kendra parayan karte. Majhya ghari sunela aaj problem ala a by e tila dusrya room mdhe ४ divas theun kendra parayan kru ka. 🌹🙏
श्री स्वामी समर्थ दादा 🌺 दादा मला खूप इच्छा आहे पारायण करायचे पण मी अजुन माहेरीच आहे.आईला अजून व्यवस्थीत चालता येत नाही.तर मी संक्षिप्त गुरूचरित्र पारायण रोज एक असे 3पारायण केले तर चालेल का...
Dada pranam , mla parayan ghari karayche aahe pan Mrs la problem aala tar mi parayan continue karu shakto ka . Mi self parayan karnar aahe. Please reply aani kon tya goshti chi care karavi. Please Dada reply. I am waiting
*गुरुचरित्र बसणारे सेवेकरी यांना सूचना:-* 1) 1 दिवस अगोदर 4 श्वान व 1 गाय यांना नैवेद्य (पोळी) द्या. 2) 7 दिवस ब्रम्हचर्य पालन करावे. 3) जमिनीवर /चटई / सतरंजी वर शयन करणे. 4) 7 दिवस कोणाच्या ही घरचे शिजवलेले अन्न खावु नये. सेवेकऱ्याचे घरचे परान्न होत नाही. 5) शक्यतो गांव वेश सोडून जावु नए अतितटी च्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जावु नये. 6) 7 दिवस शुभ बोला कोणा विषयी द्वेष ठेवु नका. तसेच आयुष्यात पुढेपण असंच रहाण्याचा प्रयत्न करा. 7) गर्भवती स्री पारायणास बसु शकते पण शास्त्र वचन म्हणते की 7 व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही. 8) कांदा,लसुन खावु नये.विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होवू शकतो. 9) शक्यतो एसी डिटी वाढणार यास्तव डाळ इ. द्विदल धान्य वर्ज करावी.त्याबदल्यात दूध पोळी, हिरवी भाजी घ्यावी थोडक्यात आहार शास्त्र महत्वाचे बाकीच्या गोष्ठी गौण आहेत. 10) काळे वस्त्र आजपासून किमान 7 दिवस वर्ज्य. 11) गुरुचरित्र हा 5 वा वेद आहे. यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्ध उचार चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्या पूर्वी विष्णु सहस्त्रनाम वाचन घरी करावे. 12) या सप्ताहात अजुन पूण्य कमवायचे असेल तर दुखी आर्त आहेत त्यांना हा दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावू सांगणे. 13) परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ठ आहे या प्रमाणे आचरण करणे. 14) खऱ्या अर्थाने दुःख मुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानूंन त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे वास्तु व देवघर शास्त्र प्रमाणे आहे का हे तपासून घेणे, पितृऋण आहे का समजून घेणे, कुलाचार कुलधर्म पालन होतय का कुलदेवीची उपसना होते का या गोष्ठी समक्ष संबधीत सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बराच अडचणी कमी होतात तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या. अधिक माहितीसाठी श्री गुरूचरीत्र ग्रंथामध्ये सुरवातीस पारायण नियम दिलेले आहेत ते अवश्य वाचा. *🙏श्री गुरुदेव दत्त🙏*
Hi dada 5 divsancha parayan kele tr chalte ka maji ichha hoti udya pasun survat kraychi pn kahi karna ne udya pasun nhi kru shakat mg guruvar pasun kele tr chalel ka
दादा महाराजांनी माझ्या कडून 21 गुरुचरित्र पारायण करून घेतले. फहिले तीन पारायणला मला खूप त्रास झाला. पण नंतर खूप छान पारायणे झाली आणि अनुभव पण खूप छान दिले. माझा एक मुलगा तर बरोबर दत्त जयंती ला झाला आहे आता त्याचे वय 5 वर्ष आहे . आता मला ही पारायण करायला नाही जमणार तर 22 तारखेला करणार आहे पारायण. तुमचे मार्गदर्शन असेच आम्हाला मिळूदेत.
विशेष त्या गजानन महाराजांच्या खुप भक्त आहे त्या मंदिरातील सगळा कारभार सभाळतात
श्री गुरू देव दत्त🚩🙏
श्री स्वामी समर्थ🚩🙏❤️
दादा श्रीपाद. श्री वल्लभ चरित्रमृत पारायण माहिती सांगा ना. नियम आणि अटी काय आहे त 1व्हिडिओ बनवा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ दादा
Mla ek vichrych ki mahilani niyam palaych an ek ek purush tr swami seva suru astana daru pitat
Shree Swami Samarth dada
🙏श्री स्वामी समर्थ 🙏☘️
Shree Swami samartha
Shree Swami samarth Dada
नमस्कार दादा. या मार्गशीर्ष महिन्यात पारायण ऐवजी नुसते संक्षिप्त गुरुचरित्र पोथी वाचन केले तर चालेल का???मी एक ग्रुहिणी आहे. घरातील जबाबदाऱ्या तर आहेतच. त्यात शारीरिक स्तिथी मध्येच खराब होते. वाढत वय त्यात मासिक धर्म अनियमित आहे. अशा स्तिथी मध्ये हे पोथी वाचन केले तर चालेल का ???? क्रुपया मार्गदर्शन करावे .🙏🙏🙏
हो करू शकता
आभारी दादा @@Shriketankulkarni
दादा,नमस्कार, माझ्या पत्नीचे काल म्हणजे दि. 7/12/2024 रोजी मासिक धर्म आला आहे मग मी 9/12/2024 पासून पारायण केले तर चालेल का. तसेही माझ्या घरी माझी बहिण असल्याने ती स्वयंपाक वैगरे सर्व काही करू शकतो मग कोणतीही शिवा शिव न होण्याची पूर्ण काळजी घेऊन मी पारायण करू का कृपया सांगा
हो
@Shriketankulkarni Thanks
दादा आमच्या शेजारच्या ताई गूरूचरीत्र पारायण करणार आहे त्यांची सगळी तयारी झाली पन दादा त्यांच्या मूलीची आजच प्रॉब्लेम आली मूलीची 15 ता होती आज तिला प्रॉब्लेम आली तर त्या ताउनी पारायण कराव का सगळ सामाण आनल दादा त्यांनी त्यांच्या घरात त्यांची मूलगी वेगळ्या रूम मध्ये बसते
दादा संक्षिप्त गुरुचरित्र वाचले तर चालेल का आणि पथ्य काय पाळायचे कृपया तेवढे सांगा
Dada sadhyakali vachl tr chalel ka
दादा मला सुतक पडलेला आहे तर दुसऱ्याच्या हाताने खंडोबाचा घट उचलायला जमीन का
हो
Shree swami samarth dada. Mi kendra parayan karte. Majhya ghari sunela aaj problem ala a by e tila dusrya room mdhe ४ divas theun kendra parayan kru ka. 🌹🙏
Please lvkar sanga 11divsach parayn sanklp kela hota ata dattajayanti paryant purn hot nahi eka divshi 2vela parayn kel chalel ka
Dupari झोप आली तर झोपले तर चालेल का?
नमस्कार दादा मार्गशीर्ष मधले गुरुवार चे उपवास आहेत तर उदयापासून पारायण केले तर चालेल का
Dada गुरुचरित्र पारायण करताना दुर्गा सप्तशती पारायण करू शकतो का दोन्ही पारायण सोबत करू शकतो का
Dada maza 12tarkhe sampte mg mi tin दिवसाचे गुरुचरित्र पारायण करू का
श्री स्वामी समर्थ दादा 🌺 दादा मला खूप इच्छा आहे पारायण करायचे पण मी अजुन माहेरीच आहे.आईला अजून व्यवस्थीत चालता येत नाही.तर मी संक्षिप्त गुरूचरित्र पारायण रोज एक असे 3पारायण केले तर चालेल का...
मी आदी केलेला पारायण च नारळ तेच पुजा ला पुन्हा ठेवू ka
श्री स्वामी समर्थ दादा सासु बाई ला गुरुचरित्र पारायण करायला सांगितले आहे पण त्या वाचु शकत नाहीत तर सुनेला करता येईल का
हो
पारायण काळात दुपारी झोपलं तर चालेल का थोडा वेळ ?
दादा 3 दिवसांच गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर कसं करावं
Kontya hi diwashi suru kel tri chalel na asch Saturday la suru kel payje as ny na
तसं काही नाही
Dada pranam , mla parayan ghari karayche aahe pan Mrs la problem aala tar mi parayan continue karu shakto ka . Mi self parayan karnar aahe. Please reply aani kon tya goshti chi care karavi. Please Dada reply. I am waiting
*गुरुचरित्र बसणारे सेवेकरी यांना सूचना:-*
1) 1 दिवस अगोदर 4 श्वान व 1 गाय यांना नैवेद्य (पोळी) द्या.
2) 7 दिवस ब्रम्हचर्य पालन करावे.
3) जमिनीवर /चटई / सतरंजी वर शयन करणे.
4) 7 दिवस कोणाच्या ही घरचे शिजवलेले अन्न खावु नये. सेवेकऱ्याचे घरचे परान्न होत नाही.
5) शक्यतो गांव वेश सोडून जावु नए अतितटी च्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जावु नये.
6) 7 दिवस शुभ बोला कोणा विषयी द्वेष ठेवु नका.
तसेच आयुष्यात पुढेपण असंच रहाण्याचा प्रयत्न करा.
7) गर्भवती स्री पारायणास बसु शकते पण शास्त्र वचन म्हणते की 7 व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही.
8) कांदा,लसुन खावु नये.विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होवू शकतो.
9) शक्यतो एसी डिटी वाढणार यास्तव डाळ इ. द्विदल धान्य वर्ज करावी.त्याबदल्यात दूध पोळी, हिरवी भाजी घ्यावी थोडक्यात आहार शास्त्र महत्वाचे बाकीच्या गोष्ठी गौण आहेत.
10) काळे वस्त्र आजपासून किमान 7 दिवस वर्ज्य.
11) गुरुचरित्र हा 5 वा वेद आहे. यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्ध उचार चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्या पूर्वी विष्णु सहस्त्रनाम वाचन घरी करावे.
12) या सप्ताहात अजुन पूण्य कमवायचे असेल तर दुखी आर्त आहेत त्यांना हा दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावू सांगणे.
13) परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ठ आहे या प्रमाणे आचरण करणे.
14) खऱ्या अर्थाने दुःख मुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानूंन त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे वास्तु व देवघर शास्त्र प्रमाणे आहे का हे तपासून घेणे, पितृऋण आहे का समजून घेणे, कुलाचार कुलधर्म पालन होतय का कुलदेवीची उपसना होते का या गोष्ठी समक्ष संबधीत सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बराच अडचणी कमी होतात तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या.
अधिक माहितीसाठी श्री गुरूचरीत्र ग्रंथामध्ये सुरवातीस पारायण नियम दिलेले आहेत ते अवश्य वाचा.
*🙏श्री गुरुदेव दत्त🙏*
Hi dada 5 divsancha parayan kele tr chalte ka maji ichha hoti udya pasun survat kraychi pn kahi karna ne udya pasun nhi kru shakat mg guruvar pasun kele tr chalel ka
पाच दिवसाचे नाही
@Shriketankulkarni mg
7 divsanch ch krav lagel ka parayan
हो
@@Shriketankulkarnidatt jayanti nantr hoil mg parayanachi sangta
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹👍👍👍👍👌🏻👌🏻
मिस्टर ड्रिंक करतात पण ..मी करणार
अवश्य करावे
बायकांनी कोणते आध्याय वाचू नये
Dada me parayn krtana problem jhalay tr 5divs band kel tr chalel ka please sanga 2divs kel parayn ata kay karu smjt nahi dada
बायकांनी कोणते आध्याय वाचू नयेत