पेरणी करु नका: करकंबमध्ये दोन गटात हाणामारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 66

  • @AmaanPatel-lu3zd
    @AmaanPatel-lu3zd 22 дня назад +40

    वीडियो बनवणारया निर्मात्याला शासनाच्या वतीने पुरस्कार जाहीर झाला पाहिजे

  • @Gajananvyavhare55
    @Gajananvyavhare55 Год назад +60

    शूटिंग काढणाऱ्या व्यक्तीच्या धाडसाला व पत्रकारितेला सलाम...यांना सर्वांना चंद्रावर शंभर शंभर एकर जमीन देण्यात यावी अशी मोदी साहेब यांना विनंती व लवकरात लवकर यांना सर्वांना तिकडे पेरणीसाठी पाठवावे 😂😂😂😂😂😢😮😅😊❤😂😂😂

    • @BooGeyMan758
      @BooGeyMan758 10 дней назад

      😂😂😂

    • @amolkamble5562
      @amolkamble5562 10 дней назад

      हे फक्त एक निर्भीड पत्रकार करू शकतो 🤣🤣🤣

  • @kiranjagtap5532
    @kiranjagtap5532 17 дней назад +20

    @ही लोककला ग्रामीण भागात खूप खूप प्रचलित आहे..!

  • @kirangulame6732
    @kirangulame6732 Год назад +25

    आपसात बोलून विषय संपवावा भांडण्यात काही अर्थ नाही

  • @AudumbarKolekar-r6r
    @AudumbarKolekar-r6r 11 месяцев назад +23

    मेल्यावर सोबत घेऊन जा जमीन

  • @ShivsainyAcademyPune
    @ShivsainyAcademyPune 12 дней назад +10

    व्हिडिओ बारकाईने पाहिला असता पुरुष एकमेकासोबत बोलत आहेत..
    परंतु त्यातील काही महिलांनी मारामारीस सुरुवात करून देऊन..
    महाभारतापेक्षाही भयंकर युद्ध दोन गटात लावून दिलं आहे...
    त्याच्यामुळे मारामारीस सुरुवात करणाऱ्या महिलांना कायदा हातात घेतला म्हणून पोलिसांनी जन्माची अद्दल घडवावी..

  • @ambadaswaghamode6456
    @ambadaswaghamode6456 Год назад +19

    मारामारी करायचे असेल तर या इकडे भारत-पाकिस्तान बॉर्डरवर

  • @SanjayPawar-mp2jq
    @SanjayPawar-mp2jq 24 дня назад +16

    👌मस्त!एकर गेली तरी चालेल पण काकरी सोडायची नाय
    आज्या कडं अन बापाकडं 40एकर जमीन हुती, गावचा नाद पुरा करायला 35एकर इकली त्याचीच ही अवलाद हाय, राहिलेली 5एकर फुकीन पण एकेकाचा नाद पुरा करीन 🤔

  • @nandkumarnimbalkar3849
    @nandkumarnimbalkar3849 Год назад +8

    करकंब पॅर्टनं

  • @DnyaneshwarKute-k2s
    @DnyaneshwarKute-k2s 9 дней назад +6

    सोबत कुणी काही घेऊन जाणार नाही या कड लक्ष्य पाहिजे

  • @mr.sagarbhandare3109
    @mr.sagarbhandare3109 2 месяца назад +8

    जेल मध्ये घाला सर्वना आणि उपाशी ठेवा ,मरेपरेनंतर .....

  • @Vikasgavade-driverfarmer0708
    @Vikasgavade-driverfarmer0708 22 дня назад +4

    चुक एकटा करतोय आणि सर्वांना भोगावे लागते, आणि या देशातील लोक भाऊबंदकि यातच संपणार

  • @AmarLavate-r6x
    @AmarLavate-r6x 6 дней назад +1

    काही अति स्वार्थी व्यक्ती कुळात जन्मला येतात त्यामुळे हे घडते आहे आशाने सर्व लयाला जाते

  • @krushnattahasildar3639
    @krushnattahasildar3639 Год назад +9

    मस्तच भांडा आणी मरा.

  • @mahendrawagh5966
    @mahendrawagh5966 6 дней назад +1

    👍👍

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 11 дней назад +1

    भारत माझा देश आहे. सारे भारतीय बांधव आहेत .😅

  • @BanduNgtilak
    @BanduNgtilak 10 месяцев назад +4

    ,, सरपंच काय करतोय

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Год назад +4

    महसूल तथा शेती कायदा न माननाऱ्यांना पोलिस कायदा दाखवतीलच की ....
    👹👺🥵

  • @VishalBandgar-t8n
    @VishalBandgar-t8n 16 дней назад +4

    त्या दोन बायाना सलाम

    • @manishgorivale7665
      @manishgorivale7665 11 дней назад

      त्या दोघींना दुसऱ्यादिवशी , लाडक्या बहिणीचे पैसे डबल झालेत 😂😂😂

  • @Mr.Chetankhandareblog
    @Mr.Chetankhandareblog 7 дней назад

    महाभारत चे युद्ध असेच झाले होते.

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 6 дней назад

    या सर्वांना चायना बॉर्डर वर पाठवलं पाहिजे.

  • @praviningole8953
    @praviningole8953 Год назад +4

    Kay.milale.doni.gatala

  • @sarfrajpatwekari3584
    @sarfrajpatwekari3584 6 дней назад

    Vedio kadhnara majja bgat baslay ka

  • @SachinJadhav-xh5tm
    @SachinJadhav-xh5tm 3 дня назад

    विडिओ बनवणारा युवक थर थर कापतोय बघा 😂😂कॅमेरा हालतोय 😂😂

  • @subhashsonawane7942
    @subhashsonawane7942 6 дней назад

    लई रान तुडवल काहीच उगणार नाही 🤕

  • @ratanpandhare3483
    @ratanpandhare3483 5 дней назад

    Yerwada jel madhe ghala ata

  • @vishalmane4409
    @vishalmane4409 6 дней назад

    मुळशी पॅटर्न 3😂😂😂

  • @RajendraGote-iy7en
    @RajendraGote-iy7en 23 дня назад +1

    😮

  • @yuvrajwaghmode9559
    @yuvrajwaghmode9559 3 дня назад

    भांडणे करु नका रे भावाने....

  • @rahulkamble2550
    @rahulkamble2550 13 дней назад

    Cameraman la salam

  • @nikhilpagare5063
    @nikhilpagare5063 Год назад +1

    आलं भावानं 😂😂😂😂

  • @chandrakantshedge3877
    @chandrakantshedge3877 7 дней назад

    अडाणी बांबू कुळवाचा दांड 😂😂😂 सगळे च

  • @SachinNavle-s3k
    @SachinNavle-s3k 6 дней назад

    Baryhi gjehun janat😭jamin

  • @shrikrushnsingleingle9010
    @shrikrushnsingleingle9010 9 дней назад

    हाणा मारी केल्या वर कुणाचं भल झालं ,दोनी पार्ट्या कमीत कमी सहा महिने जेलात टाका

  • @bharatjadhav9677
    @bharatjadhav9677 11 дней назад +1

    मजा नाही आली तलवारी घेऊन यायला पाहीजे होते

  • @lakhanharkar5724
    @lakhanharkar5724 5 дней назад

    कस 5/6 लोक जिरली होईल समाधान आपसात नाही मिटवुन घेणार

  • @prabhakarsable2966
    @prabhakarsable2966 10 дней назад

    हावसापोटी माणुसकी हरवले

  • @SahilDhanavade-q2u
    @SahilDhanavade-q2u 16 дней назад

    WWF 🔥🔥🚀

  • @trueindian0001
    @trueindian0001 День назад

    😅

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad9954 8 дней назад

    मरल एकंद

  • @tusharjadhav5613
    @tusharjadhav5613 17 дней назад

    Marathi Mansani bhandu naka . Ek Meka na war Ana .

  • @surajthombare7653
    @surajthombare7653 7 дней назад

    ,

  • @kailasjadhav8139
    @kailasjadhav8139 Год назад +1

    😂😂