श्री शरद दादा पाटिल लातुर जिल्हा नमन तुम्हाला मा नितीन मार्कडे भाऊ शुभेच्छा .डोळ्यात पाणी तर आलेच हे ऐकुन चुकलेले शेतकरी पशुपालक यांचा बरोबर नागरीकाचा डोळ्यात अंजन घालणारी कर्तव्यकथा व्याथा . जसीऀ पशु पालकाला मार्गदर्शन आहे तू आहे तुजपाशी परी जागा चुकलासी सेंद्रिय शेतीसाठी सुपीक जमिनीसाठी आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी हे महत्त्वाचे कर्तव्य करावेच लागेल.धन्यकुमार राजमल पटवा ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर महाराष्ट्र राज्य बारसी बार्शी भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य वंदे गोमातरम .काळी आई माझी माता .देशी गोमाता राष्ट्र माता बैलाची शेती प्रदुर्शन रोखी . गोमुत्र शेणानी सर्वांचे आरोग्य सांभाळी टिकवून राही देशी गोवंशाचे पालन पोषण करा देशी गोवंश वाचवा निसर्गाचा समतोल सांभाळा पर्यावरणाचे रक्षण

साष्टांग दंडवत दादा ❤❤
Salam aplya karyala ...
Janaki goumate chya janani la bhavpurna shradhanjali.
Lal kandhari breeder goupalak patil family che aabhar.
Super dada
Dada 5cow rs kitni
May ahe. Shanka nako