कंटाळा आला ऐकून तूळशीपत्र दीसले !ब्लड ग्रूप त्या दोघुंची आपूलकी प्रेम पाहून प्रतीमा सायली नाते कळत नाही व ती प्रीया आईशी मारेकरीसारख्या धमक्या देत वागते खळत नाही वकिली नजरेला
Why do you keep giving fake stories ... Isn't it shameful for you ... but you still go on ... for last more than year .... with same nonsense of tulsi patra mark on Sayali s feet
Kiti vela sangtat ki sayli cha payachi khun disnar pan sagale khote bas kara kantala detat aani dok firvtat varsha zaale tari ticha payachi khun disat nahi yana
हजारवेळा तुळशीपत्र नाटक करत राहणार. कंटाळून गेले
किती वेळा तेच तेच तुळशीपत्राच्या खुणेचा पुरावा बघतात आणि सायली खरी tanvi
कंटाळा आला ऐकून तूळशीपत्र दीसले !ब्लड ग्रूप त्या दोघुंची आपूलकी प्रेम पाहून प्रतीमा सायली नाते कळत नाही व ती प्रीया आईशी मारेकरीसारख्या धमक्या देत वागते खळत नाही वकिली नजरेला
तळाशी पत्र प्रकरण कधी संपणार आहे का सिरियल च्या शेवटपर्यंत तेच नाटक चालणार आहे
पाय वरून करून कोण पाया पडतो ? like साठी किती फेका मारणार, राहू तुमचे चॅनेल, एपिसोड लागेल तेव्हा बघतील सगळे
Why do you keep giving fake stories ... Isn't it shameful for you ... but you still go on ... for last more than year .... with same nonsense of tulsi patra mark on Sayali s feet
पुढे सरकट नाही सिरियल. बोअर झालाय.
हळू हळू पुढे गेली नाही तर बंद करा
इतके दिवस झाले तरी अजून घरांतील कुणालाही सायली च्या पायावरील तुळशीपत्र दिसलं नाही सगळे काय डोळे असून आंधळे आहेत का
Serial close kara.boring zali aahe
अरे काय तेच तेच तुळशीपत्र चालते दाखवा ना एकदाच. बोरिंग करत आहे
Tech tech faltu pana sangtat tas kahi dakhavat tar nahi
आता लवकर पुढील भाग दाखवा........
सीरियलकेल पाहन बंद ते च तेच कंटाळा आला
हे तुलशीपत्र मागच्या गणपती तच दाखवणार होते. मंगळागौर ला, दहि यांडीला, नंतर म्हणाले असे अनक वेळा झाले आहे. आताही तेच होणार. फसवेगिरी.
जुना भाग आहे हा
Tulsi patra kahi disnar nahi mage sangitle sayli la ata purviche athvte kuthe athvle kahich nahi ugich sangtay😅
आता दाखवा एकदाचे तुलसी पान.संपुदे एकदा हे नाटक
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂खोटे पणाचा कळस,तोपण बाप्पाच्या नावाने
Tharal tar mag Malika faltu aahe banth kara Priya ne thakka dila he sagle keley pahije Arjun chaya natkacha kantala aala aahe
Kiti vela sangtat ki sayli cha payachi khun disnar pan sagale khote bas kara kantala detat aani dok firvtat varsha zaale tari ticha payachi khun disat nahi yana
कसे कळणार लेखकाचे डोके!
आता तुळशपत्राचे हसू होत आहे ...
Bss....kra natk.......ugach......... .
सायली चे अर्जुन चे सगळे प्लॅन फेल...दोघेही हरलेत...
Kay pn sangun bhulavatat
Faltugiri only
Nakki dakhavnar na?
काय पण😅😅😅
Kay te khar dakhva ata