काळजाला भिडणारे प्रसंग | ह.भ.प. बंडोपंत महाराज ढाकणे | नारायण गड | भगवानगड | Bhagwan Baba

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 280

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 2 месяца назад +22

    राष्ट्रसंत भगवान बाबा इतके महान होते हे ऐकून डोळ्यात पाणी आले.ज्याच्यांमुळे आज वंजारी समाज आपली वेगळी ओळख निर्माण करू‌ शकला आहे.🎉🎉❤❤

  • @SharadVighne-j4m
    @SharadVighne-j4m 4 месяца назад +79

    हा जातीवाद त्या काळात सुरू केला होता आणि आज पण तेच करत आहेत आज नारायण गंडावर आज पण तेच आहे पण येवढे करूंन सुद्धा भगवान बाबा चंद्र सूर्य आहे आमच काळजी मनुन ठेवणार

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 3 месяца назад +6

      जय जय भगवानबाबा.बाबानी सर्व धर्म समभाव हीच शिकवण दिली आहे.

    • @shamshinde2298
      @shamshinde2298 2 месяца назад +2

      ​@@gorakhnathshelkikar4117तुकाराम महाराज यांना पण खूप त्रास झालाय .चांगले काम करत असतानाच त्रास होत असतो .म्हणूनच एक म्हण आहे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण

  • @sanjayandhale-l8v
    @sanjayandhale-l8v 4 месяца назад +109

    फक्त वंजारी असल्यामुळेे श्रीसंत भगवान बाबाचा छळ केला फक्त जातीवाद तो आज चालूच आहे जयभगवान

    • @dinkarhadule9490
      @dinkarhadule9490 3 месяца назад +8

      Tuja ky kesh mahit ahe ky tumchyat kokani jast chal kela babacha

    • @harishchandrapadole1673
      @harishchandrapadole1673 3 месяца назад +7

      हो खरे वंजारी जातिवाद करतायत सगळीकडे.

    • @Gkmovies-c1o
      @Gkmovies-c1o 2 месяца назад +1

      ​@@harishchandrapadole1673 tuzya aaila ghetlay amhi 🎉

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 2 месяца назад

      वंजारी लोकांनी जातीवाद वरती बोलणे यासारखा विनोद नाही. कारण सर्वात जातीवादी समाज आहे हा. याला कारणीभूत फक्त गोपीनाथ मुंडे व दसरा मेळावा.

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 2 месяца назад

      @@harishchandrapadole1673 barobar ahe musalmana peksa pan gaddar ahet he

  • @Raigavhan
    @Raigavhan 4 месяца назад +90

    आम्ही फक्त धाकटी पंढरी श्री क्षेत्र भगवानगडाला आमचं सर्वस्व मानतो. भगवानगडाचा आदेश आम्हा भक्तासाठी पहिला आणि शेवटचा

    • @Yogeshkapre_555
      @Yogeshkapre_555 2 месяца назад

      Tuzya aai chi puchi jativadi ahes vanjar gandya

  • @parmeshwarsanap4264
    @parmeshwarsanap4264 2 месяца назад +11

    या पृथ्वी वर पांडुरंग परमात्मा, ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा यांच्या नंतर फक्त भगवान बाबा आहेत या नंतर पण कोणी होनार नाही. 🚩
    जय भगवान बाबा 🚩❤️🙏

  • @parmeshwarsanap4264
    @parmeshwarsanap4264 2 месяца назад +5

    भगवान बाबा यांच्या पायी लक्ष्मी होते, त्याचे जिवन्त उधाहरण म्हणजे श्री क्षेत्र भगवान गड, आजही लोक नामदेव शास्त्री यांना रोज कोटी कोटी रु देतात ❤️🚩🙏 असा संत होणे शक्य नाही
    जय भगवान बाबा ❤️🙏🙏🙏🙏🚩

  • @TukaramGulge-fj2eb
    @TukaramGulge-fj2eb 4 месяца назад +38

    ढाकणे महाराज अप्रतिम खूप गोड आवाज आहे

  • @vitthalbharatiofficial3406
    @vitthalbharatiofficial3406 3 месяца назад +15

    डोळ्यात पाणी आले कथा ऐकून 😢 खरंच खूप महान संत होते भगवानबाबा 🙏

  • @amitmaharajofficial283
    @amitmaharajofficial283 2 месяца назад +3

    भगवान बाबा नारायणगड चें 40 वर्ष महंत होते महाराज ते बाबाचं गुरुगृह आहे

  • @BalasahebKirwale-v1o
    @BalasahebKirwale-v1o 3 месяца назад +19

    जयभीम फार छान जय भगवानबाबा

  • @asha212
    @asha212 4 месяца назад +16

    साहेब लोकनेते होते दैवत होते भगवानबाबांचे भक्त होते शुरविर होते सत्तेचा नव्हता गर्व गुरूचरणी लीन होते म्हणु नच साहेब दैवत होते 🎉🎉🎉🎉🎉

  • @Dkbhosle
    @Dkbhosle 3 месяца назад +5

    त्रास कोणाला झाला नाही तुमच्य सामोर असणारा ग्रन्थ ज्यांना शिव्य दिलंय त्या संत ज्ञानेश्वरी नी ओव्या दिलंय

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 4 месяца назад +49

    🚩नारायणगड नाव आज फक्त राष्ट्रसंत भगवान बाबांमुळेच आहें कारण तरुण आयुष्यातील ४० वर्षे बाबांनी "नारायणगड" विकासासाठी आपले आयुष्य वेचले. आणि काही कडुनी कुट कारस्थान करूंन बाबांना त्रास दिला.आता नारायणवर फक्त पारायण आहें. आमचा देव आता कायमस्वरूपी "🚩श्रीक्षेत्र भगवानगड "येथेंच आहें.
    🚩जय भगवान 🙏🏻
    🌹जय गोपिनाथ 💐.

  • @Armylover123-u
    @Armylover123-u 3 месяца назад +11

    खूप निर्दयी लोक होते नारायणगड चे खूप त्रास दिला होता भगवान बाबा ला.😢😢😢😢

  • @babasahebchate2033
    @babasahebchate2033 Месяц назад

    जय भगवान बाबा खरंच महाराज तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणि पर्यंत आम्हाला खूप चांगले प्रवचन दिले आणि भगवान बाबांविषयी आम्हाला जागृत केले

  • @GneshGirge
    @GneshGirge 2 месяца назад +4

    महाराज लोकांनी आपलं रक्त लाल आहे सर्वांचा रक्त लाल आहे आपण सर्व स्त्री-पुरुष एक आहोत अशी भूमिका लोकात मांडा जोडा तोडू नका जय जवान जय किसान

    • @Asuraiiidifi
      @Asuraiiidifi 2 месяца назад

      हेच आंतरवली मराठीमध्ये बुआ बाबांची किर्तन ऐका भाऊ

  • @statusking6906
    @statusking6906 3 месяца назад +28

    ऐश्वर्या संपन्न भगवान बाबा की जय

  • @pandharinathbudhwant
    @pandharinathbudhwant 3 месяца назад +5

    संत ज्ञानेश्वर संत तुकाराम, यांचा पण छळ झाला. सत्याला परिक्षा द्याविच लागते. तेव्हांच बाबांची कीर्ती अमर आहे. एवढा समाज त्यांच्या नावा शिवाय जगू शकत नाही.💐💐🙏🙏

  • @devanandWagh-d7j
    @devanandWagh-d7j 3 месяца назад +3

    भगवान बाबाचे चरित्र ऐकून फारच माझ्या अंगाला काठी येतात आणि तुम्ही जे चरित्र सांगितले बापाचं ते खूपच छान होतं

  • @asha212
    @asha212 4 месяца назад +17

    होउनी गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉

  • @dhanrajrakh9204
    @dhanrajrakh9204 4 месяца назад +22

    बाबा खुपच गोड कथा आहे अशी कथा सर्व महाराष्ट्रात व्हावी एवढीच अपेक्षा 🙏🙏

  • @asha212
    @asha212 4 месяца назад +18

    गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад +14

    गुरूभगवानबाबांचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकुन शाहाणा केला 🎉🎉🎉🎉🎉

  • @shivajiandhale2782
    @shivajiandhale2782 3 месяца назад +10

    ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की ,, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @नारायणगडदर्शन-फ1ब

    धाकटी पंढरी नारायण गड आहे

  • @RanojiPawar
    @RanojiPawar 3 месяца назад +13

    धाकटी पंढरी नारायण गड

    • @Bholenath__har_har
      @Bholenath__har_har 3 месяца назад +3

      धाकटी पंढरी भगवान गड आहे नारायण नाही कारंजा वेळेस भगवान बाबांना तिथल्या काही नराधमाने त्रास देऊन नारायण गड सोडून जाण्याची वेळ आनली. तेव्हाच भगवान बाबा जाताना गडावरचा पिंपळ कुठलाही वारा नसताना उलथून पडला होता तेव्हाच नारायण गडावरची लक्ष्मी भगवान बाबा बरोबर भगवान गडावर आलेली आहे

    • @AmolDahifale-xu6ec
      @AmolDahifale-xu6ec 3 месяца назад +1

      नारायण गड हा भगवान बाबा मुळे
      प्रसिध्द अहे बरका. राणोजी पवार
      गडावर जातीवाद चागलं नाही

    • @Badebhai007
      @Badebhai007 2 месяца назад

      Kharay.. Manik baba mule pawan zaleli bhumi mhanje narayangad.. ❤

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 2 месяца назад

    टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण प्राप्त होत नाही. प्रत्येक संताचा इतिहास असाच आहे. संत कुठल्याही विशिष्ट जातींचे कधीच नसतात त्याचे विचार मानवतेच्या कल्यानासाठी असतें. श्री संत नामदेव शास्त्री महाराज हे खुप ग्रेट आहेत. जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 4 месяца назад +8

    गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वर 🎉🎉🎉🎉

  • @advamolkurund8745
    @advamolkurund8745 3 месяца назад +13

    आजही भगवान बाबा करोडो वारकरी संप्रदायाचे चाहते आहेत त्यांना कोणीही जातीय समीकरनात बांधू नका

  • @asha212
    @asha212 4 месяца назад +18

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @yss5270
    @yss5270 3 месяца назад +5

    जितका भगवान बाबाला त्रास दिला तितकी सृष्टी सुधा रडत असेल

  • @niceok7454
    @niceok7454 2 месяца назад +2

    वैराग्यमुर्ती , ऐश्वर्यसंपन्न श्रीसंत भगवान बाबा की जय.🎉

  • @AkanshaNarwade
    @AkanshaNarwade 3 месяца назад +2

    संत भगवान बाबा महान संत होते 🙏

  • @navnathkhedkar586
    @navnathkhedkar586 2 месяца назад

    ❤❤❤❤ राष्ट्रीय संत ऐश्वर्य संपन्न श्री भगवान बाबा खूप वेदना सोसुन सर्व जेनतेसाठी खूप मोठे कार्य केले जय भगवान तुमचा आमचा देव म्हणजेच भगवान बाबा

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 2 месяца назад +5

    भीमसिंह बाबांना कोणी त्रास दिला ते पण सांगा ढाकणे

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 2 месяца назад

    ज्ञानोबा तुकोबा समकालीन संत आणि
    भाऊ बाबा नंतर कोणी संत होऊ शकले नाहीत
    महाराज खूप आहेत

  • @ShiwajiGaykwad-i6y
    @ShiwajiGaykwad-i6y 3 месяца назад +12

    महाराज आपलं दुकान चालवण्यासाठी भगवान बाबाला लहान करण्याचा प्रयत्न करतो आहे. संत हे एका जातींचे किंवा धर्माचे
    नसतात.

    • @asthabhawarthramayan
      @asthabhawarthramayan 3 месяца назад

      तुला कोणी आडवल भगवान गडावर यायला.....

    • @sachinfunde8680
      @sachinfunde8680 2 месяца назад

      Tyni tras dela tyna samjyla paije na

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 2 месяца назад

      Tras kontya santala nahi dela sang

    • @shubhamgaikwad8020
      @shubhamgaikwad8020 2 месяца назад +1

      Jya vaeles warkari mal ghalato tya vaeles tyachi ekach jat asati ti manje warkari... To kontya hi vishist jaticha maharaj nasato

    • @ShivanandiT
      @ShivanandiT 2 месяца назад +1

      दादा संत एका जातीचे नसतात पण जातीचे नव्हते म्हणुन जातीवाद झाला होता संत भगवान बाबा बरोबर

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 2 месяца назад +1

    एकदम सत्य.अतिशय सुंदर कीर्तन ❤

  • @ashokjaybhaye3770
    @ashokjaybhaye3770 3 месяца назад +1

    वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही❤

  • @GorahkDive-o2t
    @GorahkDive-o2t 2 месяца назад +1

    संत /महंत यांना जात पात नसते
    त्या वेळी नेमके काय घडले हे महाराजांनी लिहून ठेवले असेल तरच सत्य मानायला हरकत नाही.
    आजच्या काळात सर्व जातीच्या लोकांनी सद्भभावनेने वागणे गरजेचे आहे.
    विशेषतः नवयुवकांना प्रबोधन होणे गरजेचे आहे

  • @hindu_don_1515
    @hindu_don_1515 2 месяца назад +1

    Jay Bhagwan Baba Jay gopinath munde saheb 🙏🚩

  • @siddheshwarmundhe-du2zg
    @siddheshwarmundhe-du2zg 2 месяца назад +1

    🚩👏👏राष्ट संत भगवान बाबा👏👏

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 2 месяца назад +1

    नारायणगड गुरु भगवानगड शिष्य जय नगद नारायण जय भगवान बाबा 🚩🚩🚩

  • @hanumanshinde4162
    @hanumanshinde4162 3 месяца назад +8

    असे चरित्र कुठेही नाही उलट भगवान बाबा यांना त्यांच्या लोकांनीच त्रास दिला हे सांगणे

    • @BadeAshok-y9u
      @BadeAshok-y9u 2 месяца назад

      Bhagwan babana narayngadavaril lokanich gad sodayla bhag padale

  • @Sankgdho
    @Sankgdho 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर कीर्तन

  • @krishnagite3524
    @krishnagite3524 3 месяца назад +6

    जय भगवान जय वामभाऊ

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 4 месяца назад +6

    वा महाराज भगवान बाबा नी दाखवून दिले

  • @namdevchoure7965
    @namdevchoure7965 2 месяца назад +1

    ऐश्वर्यसंपन्न भगवान बाबा कि जय

  • @subhashshinde5263
    @subhashshinde5263 2 месяца назад +2

    महाराज चौथी, पाचवी पास पोलिस जर अधिकारी केले तर देश भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही

    • @Radhapatil11
      @Radhapatil11 2 месяца назад

      Bhava to kal vegala hota 1995 ahe te tevha 7 th pass var shikshak vhayche

  • @RanojiPawar
    @RanojiPawar 3 месяца назад +6

    महंत शिवाजी महाराज नारायणगडकर

    • @babasahepalve233
      @babasahepalve233 3 месяца назад +4

      जय नगदनारायण जय भगवान

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 2 месяца назад

      साहेब सांगायला आनंद वाटतो की नारायण गडाचा देखील 7/12 संत भगवानबाबा यांच्या नावावर आहे.
      मग तिथे शिवाजी महाराज ठेवायचे की दुसरा कोणी हा अधिकार देखील भगवान गडाची गादी म्हणजेच महंत नामदेव शास्त्री ठरवू शकतात परंतु आम्हाला त्याची गरजच वाटत नाही.
      म्हणून आम्ही भगवान गडावर अपार प्रेम करतो.

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 2 месяца назад

      सत्य वाटत नसेल तर नारायण गडाचा 8A आणि 7/12 ऑनलाइन पाहून घ्या.
      जय भगवान

  • @dhanrajrakh9204
    @dhanrajrakh9204 4 месяца назад +13

    जय भगवान बाबा जय वामन भाऊ 💐💐🙏

  • @vasantrakh6870
    @vasantrakh6870 2 месяца назад +1

    जय जय जय भगवान की जय जय श्री राम

  • @d.m.5410
    @d.m.5410 3 месяца назад +13

    धाकटी पंढरि म्हणजे नारायणगड

  • @Prashantkharmate
    @Prashantkharmate 2 месяца назад +1

    🙏🙏🙏 जय भगवान बाबा 💐💐💐💐

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 3 месяца назад +4

    माहाराज एवढ्या दिवस कुठे होते तुम्ही दोन दिवस झाले नाही तर झालं सुरू

  • @माऊलीनिपानेअर्धमसला

    भिमसिंह बाबा च नाव घेत जा

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 3 месяца назад +14

    मुंढे साहेबांना मी जवळून पाहिले आहे त्यांना शेवटचे मतदान केले तेव्हा मी ११० की.मीटर आणि ४० अंश ऊन्हात प्रवास करत गावी आलो ते खरे लोकनेते होते त्यांनी इतर समाजाबरोबर वंजारी समाजाचाही विकास केला लाखो मराठा समाजांन त्यांच्यावर प्रेम केले मात्र जरांगे पाटील जेव्हा मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे म्हणून सरकारकडे मागणी करतात तेव्हा त्यांना जातीवादी म्हणून हिनल जात हे दुर्दैवी आहे. पाटील सुद्धा जातीवंत आहेत. फक्त आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे.

  • @RahulP0te-q5g
    @RahulP0te-q5g 2 месяца назад +1

    धाकटी पंढरी म्हणजेभगवान गड

  • @MohanKudke-is6yr
    @MohanKudke-is6yr 3 месяца назад +3

    भगवान बाबाला कोणत्या लोकांनी त्रास दिला हे अगोदर शोधून पहा

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 2 месяца назад +1

    एकदम बरोबर आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 месяца назад +2

    गुरूभगवानबाबांने शाळा डोंगरी बांधीली पडली उणीव पाण्याची शाळा खरवंडीत आणिली

  • @dhanrajrakh9204
    @dhanrajrakh9204 4 месяца назад +10

    राम कृष्ण हरी बाबा 🙏💐💐

  • @manikhake1132
    @manikhake1132 3 месяца назад +1

    सत्य कथन केलं महाराज तुम्ही❤ आजही नीच वृती समाजात दिसत आहे❤ सपटी किंग, जातिवादी गडाचे जहागीरदार होत आहे❤

    • @maheshchekepatil8588
      @maheshchekepatil8588 3 месяца назад

      कमेंट वाचून खूपच बुद्धिजीवी लोकांची कीव येते....
      दोन्ही गड आदर स्थानी आहेत...

  • @asha212
    @asha212 4 месяца назад +4

    भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉

  • @vikaspalve3013
    @vikaspalve3013 2 месяца назад

    🚩🚩 जय भगवान बाबा 🚩🚩🌹🌹💐💐👏😊

  • @VishnuJaybhai-g1r
    @VishnuJaybhai-g1r 3 месяца назад +1

    बाबांना ज्यांनी त्रास दिला त्याच लोकांचे अनुकरण आज काही लोक करत आहेत

  • @Ganesh68431
    @Ganesh68431 3 месяца назад +3

    जय हो नारायण गड की 🙏🚩

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 2 месяца назад

    या समाजाने कायमचं आपल्याला त्रास दिला आहे
    परंतु कर्माचे फळ कुणालाच चुकतं नाही

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr 3 месяца назад +1

    Ram krushana Hari maharaj Dnyan aamrut pajalet aahmi shatsha runi aahot jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari

  • @prakashbargaje8489
    @prakashbargaje8489 3 месяца назад +2

    भगवान बाबा की जय🙏

  • @asaramwagh5202
    @asaramwagh5202 3 месяца назад +1

    महाराज आपण फार सुंदर भगवान बाबाच
    चरित्र सांगितले. त्याबद्दल 🙏🙏

  • @SubhashSonwane-k8d
    @SubhashSonwane-k8d 3 месяца назад +2

    धन्यवाद महाराज

  • @King48670
    @King48670 3 месяца назад +6

    धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायण गड 🔥🔥

    • @bhagyashribangar9657
      @bhagyashribangar9657 2 месяца назад

      धाकटी पांढरी भगवान गड ❤❤❤

  • @advamolkurund8745
    @advamolkurund8745 3 месяца назад +4

    का नारायणगड व भगवान बाबा गड यात सरकारने फरक केला मराठा नारायण गडाचे दर्शन करून भगवान बाबाचे दर्शन घेण्यासाठी जाऊद्यायला पाहिजे होता व वंजारी समाज भगवान बाबा चे दर्शन घेऊन नारायण गडावर जाऊ द्यायला पाहिजे होता

  • @amisal1474
    @amisal1474 3 месяца назад +1

    फक्त भगवान बाबा

  • @asthabhawarthramayan
    @asthabhawarthramayan 3 месяца назад +1

    खुपच छान कथा सांगितली महाराजजी❤

  • @vishaltandale3263
    @vishaltandale3263 4 месяца назад +4

    जय भगवान बाबा

  • @rohitfunde5238
    @rohitfunde5238 2 месяца назад

    जय भगवान बाबा 🙏

  • @KailasDaund-hz6ts
    @KailasDaund-hz6ts 4 месяца назад +4

    महाराज संत ते संत जात नाही पात नाही ,ते कोणत्याही जातीचे नाहीत,ते सर्वांचे आहेत ते आमचे आणि तुमचे म्ह नुन संतास बारीक करण्याचा प्रयत्न करू नका ,बाबांनी त्यांचा वारसदार कोणास निवडले ,यावर विचार करा,धन्य ते संत.

    • @KailasDaund-hz6ts
      @KailasDaund-hz6ts 4 месяца назад +3

      महाराज संता बाबत बोलले बर वाटते राजकारण नको चांगली वाणी ठेवा जातीचे गणित मांडू नका ,संताना जात नसते , आपण कोण आहेत.

  • @SANTOSH_MAHARAJ_LAHANE
    @SANTOSH_MAHARAJ_LAHANE 2 месяца назад

    राम कृष्ण हरि महाराज🙏🙏🙏
    किमान संतांना तरी या जातीधर्माच्या कसोटीत पाहु नये ही विनंती

  • @anantmunde2391
    @anantmunde2391 3 месяца назад

    जगात आसे संत कोनी नाही जय भगवान

  • @RakhVijay
    @RakhVijay 3 месяца назад +2

    कारण बाबा वंजारी होते मानून हा कट रचला असावा

  • @bhaskarsanap9596
    @bhaskarsanap9596 3 месяца назад +3

    भगवान बाबा की जय🎉🎉

  • @asthabhawarthramayan
    @asthabhawarthramayan 3 месяца назад +2

    रामकृष्णहरी❤

  • @nivruttighuge3744
    @nivruttighuge3744 3 месяца назад +1

    ऐश्वर्या संपन्न संत अष्ट भगवान बाबा की जय

  • @SudhakarJaybhaye-p9u
    @SudhakarJaybhaye-p9u 2 месяца назад

    maharaj aamala aabhiman aahe tumcha jay ram krushana hari Dhakane maharaj

  • @subhashshinde5263
    @subhashshinde5263 2 месяца назад

    महाराज भगवान बाबाची उंची कमी करू नका,

  • @krishnakantingle3513
    @krishnakantingle3513 3 месяца назад +1

    अगोदर धाकटी पंढरी नारायणगड नंतर भगवानगड

  • @rameshwarbade6772
    @rameshwarbade6772 3 месяца назад +2

    Jay bhgwan jay gopinath

  • @asha212
    @asha212 4 месяца назад +6

    गुरूभगवानबाबा आंग कापीले पखाल डोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @LAXMANBHINGLE
    @LAXMANBHINGLE 3 месяца назад +1

    श्रीक्षेत्र नगद नारायणगड येथे खोटं चालत नाही हितं सगळे नगद चालते

  • @श्रीसंतसेवकढाकणेमहाराजयेस्तारक

    खरंच भगवान बाबांची कथा खूप गोड आहे साऊंड सिस्टिम चांगली नसूनही आपण छान एडिटिंग केल्याबद्दल धन्यवाद

  • @Kkartiknaik
    @Kkartiknaik 3 месяца назад +15

    महाराज नामदेव म शास्त्रीचीं क्लीप ऐका नारायणगडा विषयी काय बोललेत ते नका जातीच विष पेरु समाजत भगवान बाबांना सुधा मराठा समाज मानतो आपन संप्रदायाचे पाईक आहोत आपल्याला याच भान असलं पाहीजे

    • @asthabhawarthramayan
      @asthabhawarthramayan 3 месяца назад +5

      वरील कोणत्या वाक्यात जातीवाद वाटला रे..... मराठा, वंजारी सर्व जाती मिळून आपण हिंदू आहोत आपले भगवान बाबा आहेत...... जय श्रीराम जय शिवराय❤

    • @sachinfunde8680
      @sachinfunde8680 2 месяца назад

      Mantoy pn hey Satya ahe

    • @Badebhai007
      @Badebhai007 2 месяца назад

      Saglyana.. Narayangad hi punya bhumich aahe.. Manik baba ni ti punyabhumi taiyar keli aahe.. Narayangad ani bhagwaangad donihi aardhya..

  • @BRPATIL-xr9be
    @BRPATIL-xr9be 2 месяца назад +1

    महाराज नका हो तेढ निर्माण करू दोन समाजात ......किमान तुम्ही तरी तटस्थ रहा आधीच संबंध जिल्हा जातीय विषाने गर्भगळीत झाला आहे....... त्याच गडाचे महंत नामदेव महाराज कसे राहतात कसे बोलतात तेही पहा ना एकदा......... कळकळीची विनंती आहे समाज पेटवू नका😢

  • @vikaskashid4682
    @vikaskashid4682 3 месяца назад +4

    स्वतः घर चालवण्यासाठी बाबांची कथा नाही भगवान बाबा हे सिद्ध संत होते उगाच काहीतरी वेगळं सांगुन याचे भांडवल करून स्वतःचा व्यवसाय सुरु करू नये

  • @shankargunjal819
    @shankargunjal819 3 месяца назад +1

    राम कृष्ण हरी जय विठ्ठल जय हरी जय भगवान बाबा

  • @shivajinanware9125
    @shivajinanware9125 2 месяца назад +1

    आम्ही नारायण गड आणि भगवानगड या दोन्ही गडांना समान मानतो

  • @vithallahane330
    @vithallahane330 3 месяца назад +2

    खुप छान कथा चिंतन गुरूजी

  • @SandipHalde-l2d
    @SandipHalde-l2d 3 месяца назад +1

    जय हरी🙏

  • @GANGASAGARWAGH-g9p
    @GANGASAGARWAGH-g9p 3 месяца назад +2

    Jay bhagwan baba