कीर्तन सेवा , श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर , श्रीगुरु राऊत बाबा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #श्रीगुरुराऊतबाबा
    #रामभाऊजीमहाराजराऊत_बाबा
    श्रीगुरु राऊत बाबा Official या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे....
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे. दररोज श्रीगुरु राऊत बाबा यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हा चैनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आॅल करा.
    आपणही सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच इतरांना पाहण्यासाठी शेअर करा व त्यांनाही सबस्क्राइब करायला सांगा, तसेच Shriguru Raur Baba Official या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाऊंट ला फॉलो, लाईक आणि शेअर करा.
    Facebook Page
    www.facebook.c...
    Instagram Account
    ...
    सूचना :- आमच्या परवानगीशिवाय
    कोणीही कोणतेही व्हिडिओ डाऊनलोड करून त्याचा गैरवापर करू नये अथवा कोठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    धन्यवाद....

Комментарии • 60

  • @sureshjagdale2576
    @sureshjagdale2576 Год назад +1

    हरि ओम शांती

  • @santoshgite9867
    @santoshgite9867 10 месяцев назад

    बाबांच्या चरणी साष्टांग प्रणाम

  • @VitthalSawale-gg3rb
    @VitthalSawale-gg3rb 6 месяцев назад

    राऊत बाबा वारकरी संप्रदायाचे वैभव आहे आमच्यासाठी वरदान आहे

  • @raosahebmohite4229
    @raosahebmohite4229 Год назад +1

    प्रती तुकारामासम बाबाना सा.दंडवत राम कृष्ण हरी

  • @anandaadhav4913
    @anandaadhav4913 Год назад

    कलियुगातील संत आहेत महाराज.

  • @दामोधरथोराम

    जय जय राम कृष्ण हरि

  • @vishnuwadalkar3789
    @vishnuwadalkar3789 Год назад +1

    माउलींच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @nageshnilkanthe5665
    @nageshnilkanthe5665 Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shyammhaisne8758
    @shyammhaisne8758 Год назад +3

    राम कृष्ण हरी

  • @Jalindar.official
    @Jalindar.official Год назад

    जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे वारकरी भुषण

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी सर्मपीत

  • @dadasahebmalik2893
    @dadasahebmalik2893 Год назад +1

    राम राम .जय हरी माऊली.छान किर्तन आहे.

  • @dnyaneshwargajare6930
    @dnyaneshwargajare6930 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली बाबा गाजरे परिवार कडून हार्दिक अभिनंदन तालुका निफाड जिल्हा नाशिक

  • @yashvantingale5886
    @yashvantingale5886 Год назад +1

    जय हरी जय हरी

  • @vilasgavate8568
    @vilasgavate8568 Год назад +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माऊली बाबा

  • @दामोधरथोराम

    राम कृष्ण हरि

  • @yogeshrandhe3323
    @yogeshrandhe3323 Год назад +1

    श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल

  • @ramkishanjadhav331
    @ramkishanjadhav331 Год назад +1

    राम कृष्ण हरी बाबा

  • @radhakrishan-dp2vr
    @radhakrishan-dp2vr Год назад +1

    श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग दंडवत

  • @santaramshide1142
    @santaramshide1142 Год назад

    अप्रतिम किर्तन.रामकृष्णहरी

  • @rokstargaming6318
    @rokstargaming6318 Год назад

    🌷🙏🌷

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 Год назад +1

    Jay Jay Ram Krishna Hari Jay Madhvacharya Jay Nimbarkacharya Jay Ramanujacharya Jay Vallabhacharya Jay Ramanandacharya Jay Chaitanya Mahaprabhu Jay Hit Harivansh Prabhu

  • @shivajipanchal1878
    @shivajipanchal1878 Год назад +2

    श्री गुरू बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @TukaramDawkhar
    @TukaramDawkhar Год назад

    रामकृष्णहरि ❤बाबांना उदंड आयुष्य लाभो हि शुभेच्छा ❤❤

  • @दामोधरथोराम

    देव वसे चिती त्यांची घडावी संगती पहीले चरंणाची चाल गोड गायली गायक महाराजाचे आभिनंदन

  • @kisanatole-oq2vw
    @kisanatole-oq2vw Год назад +1

    जय गुरुदेव 🙏

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 Год назад

      राम कृष्ण हरी माउली गोविंदराव क्षीरसागर माळी हडंरगुळी ता उदगीर जि लातुर

  • @damodarjagtap7706
    @damodarjagtap7706 Год назад +2

    राम कृष्ण हरी 🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🌹

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 Год назад

    मस्तक हे पायावरी या वारकरी राऊतबाबांच्यां चरनी

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад

    श्री गोविंद बाबा श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर बीड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @लखनमपवार
    @लखनमपवार Год назад +3

    श्री विठ्ठल🙏🙏🙏

  • @minalmahajan2502
    @minalmahajan2502 Год назад +2

    राम कृष्ण हरी बाबा🙏🙏

  • @minalmahajan2502
    @minalmahajan2502 Год назад +3

    बाबांचे श्री चरणी अनंत कोटी सप्रेम साष्टांग दंडवत 🙏🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад

    श्री ह भ प गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @ramdasaher7658
    @ramdasaher7658 Год назад +2

    हभप , बाबांच्या चरणी दंडवत राम कृष्ण हरी

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 Год назад +2

    अखंड जया तुझी प्रिती मज दे तयाची संगती.

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 Год назад

    RAM KRISHNA HARI MAULI 💐💐💐💐💐 BABAJI KOTI KOTI NAMAN 💐

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 Год назад +3

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @sanjaysomani828
    @sanjaysomani828 Год назад +2

    प्रणाम, जय श्री राम कृष्ण हरि

  • @rohitsawant5534
    @rohitsawant5534 Год назад

    आपल्या अभंगाचा खरा अर्थ सांगण्यासाठी आलेले जगद्गुरू तुकोबारायच आहेत ह. भ. प . रामभाऊ राऊत महाराज. भक्ती ज्ञान वैराग्य यांचा संगम...

  • @vishnujadhav6199
    @vishnujadhav6199 Год назад

    🌹🌹🌹🌹🌹राम कृष्ण हरि 🌹🌹🌹🌹🌹

  • @AadeshChoramale-vf9cc
    @AadeshChoramale-vf9cc Год назад

    ज्ञानोबाराय म्हटलं की मारुती महाराज कुरेकर बाबा जगद्गुरू तुकोबाराय म्हणलं की राऊत बाबा शांतिब्रह्म एकनाथ महाराज म्हटलं की हनुमंत बाबा मते नामदेव महाराज म्हटलं की संत विर भंडारा तात्या कराडकर

  • @parshramtote5148
    @parshramtote5148 Год назад +3

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏

  • @machhindrashinde1567
    @machhindrashinde1567 Год назад +1

    🚩🌷जय हरी विठ्ठल विठ्ठल🌷🚩🙏🙏🙏

  • @laxmamkadam9895
    @laxmamkadam9895 Год назад +2

    बाबांचे सर्व कीर्तन, प्रवचन व ईतर चिंतने ही वारंवार ऐकावी वाटतात म्हणून ते पुस्तक रूपाने प्रसिध्द व्हावे अशी इच्छा आहे.❤राम कृष्ण हरी विठ्ठल केशव.❤

  • @shankargore5794
    @shankargore5794 Год назад +3

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत

  • @arunbyadav210
    @arunbyadav210 Год назад +8

    आजच्या कलियुगा मधील प्रती तुकाराम महाराज ज्ञान वैराग्य भक्ती संपन्न मूर्ती श्री राम भाऊ राऊत महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम,,!!!!

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 Год назад +6

    श्री हभप ,प पु .बाबा चे चरणी भावपूर्ण वंदन .या चॅनलचे ऋणी आहोत.डहाणू जी.पालघर .येथून श्रवण.

  • @shivajipanchal1878
    @shivajipanchal1878 Год назад +4

    मी या च्यानलचा ऋणी आहे

    • @dineshdilwale3428
      @dineshdilwale3428 Год назад +1

      ह भ पण बाबाच्या चरणी साष्टा़ंग दंडवत .

    • @babasahebshinde3945
      @babasahebshinde3945 Год назад

      मस्तक हे पायावरी गाथामूर्ती बाबाच्या 🙏🏻🙏🏻🙏🏻राम कृष्णा हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    श्री संत निवृत्ती नाथ महाराज श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @karbharikale1585
    @karbharikale1585 10 месяцев назад

    Mi ya chyanal charuni ahe

  • @ganeshkhapare-ym6dy
    @ganeshkhapare-ym6dy Год назад

    राम कृष्ण हरी बाबा

  • @dnyaneshwargawande2819
    @dnyaneshwargawande2819 Год назад +1

    राम कृष्ण हरी

  • @ShrutiMohite-to7sm
    @ShrutiMohite-to7sm Год назад

    राम कृष्ण हरी बाबा