प.पू गुरुमाऊली वर आरोप करणाऱ्यांना स्वामी सेवेकऱ्याचे प्रतिउत्तर…

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवामार्गतर्फे २०% अध्यात्म आणि ८०% समाजसेवेद्वारे राष्ट्रहीत समाजहिताच्या गोष्टी केल्या जातात.मागच्या काही दिवसापासून दिंडोरी प्रणित सेवामार्गावर व दिंडोरी प्रणित सेवामार्गाचे पीठाधीश प .पू गुरुमाऊली याच्यांवर जे खालच्या स्तराचे आरोप एका समाजसेविका म्हणवून घेणाऱ्या महिलेने केले असून तिला काही संघटनांनी सपोर्ट केला आहे तर या प्रवृत्तीचा आम्ही स्वामी सेवेकरी निषेध करत आहोत
    #truptidesai #truptidesainews #gurumauli #dindoripranit #shreegurupeeth #kalyaninagarkendrajalgaon
    #shreeswamisamarth #sambhajibrigade #truptidesainews #sakal #sakalnews #marathinews #jalgaonbreakingnews #zeenews #zee24taas #ibnlokmat #lokshahinews #news18indianumber1 #lokamat #prahartimes #lokshahimarathi #samananews #sakalnews #lokamtbhakti #maharashtranews #maharashtratimes #annasahebmore #shivsena #bjp #bjpnews #ncp #mns #vanchitbahujanyuvaaaghadi #politicalnews #rajthackeray #live #livestream #livenewstamil #eknathshinde #devendrafadnavis #rss #bajrangdal #hindu #hindurashtra #hindurashtrabharat #jalgaonupdatenews #jalgaonupdate

Комментарии • 380

  • @mangalpawar8810
    @mangalpawar8810 День назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @KomalChopade-nj5ew
    @KomalChopade-nj5ew 7 дней назад +22

    प्रपंचात जे जे योग्य आहे अगदी बारीक सारीक गोष्टी पासून सर्व संस्कार या मार्गात दिले जातात ..फक्त आणि फक्त आमच्या प पूज्य गुरुमाऊली यांच्या मुळे..

  • @sharadmali8468
    @sharadmali8468 3 дня назад +3

    छान सांगितलं दादा श्री स्वामी समर्थ

  • @vijaybaviskar5269
    @vijaybaviskar5269 10 дней назад +42

    खरच सांगतो भाऊ या वाईट प्रवृत्तींना विरोध करण्याची गरज होती. Good

  • @srushtisamarth993
    @srushtisamarth993 9 дней назад +57

    तृप्तीने आमच्या गुरूमाऊलीन ची नाक घासून माफी मागावी

  • @ajitchavan597
    @ajitchavan597 8 дней назад +34

    गुरुमाऊलीं आम्हा सर्व सेवेकरी वर्गाचे श्रद्वा स्थान आहे हे आरोप पूर्ण चुकीचे आहेत

  • @RutujaJadhav-b2c
    @RutujaJadhav-b2c 7 дней назад +18

    समाजसेविका कसली समाजकंटिका आहे ती आमचा आमच्या गुरुमाऊलीवर पूर्ण विश्वास आहे वेळ पडली तर रस्त्यावर उतरू 🚩🚩🚩

  • @nayanborse7713
    @nayanborse7713 11 дней назад +18

    बरोबर दादा🙏 श्री स्वामी समर्थ

  • @vrushalidudhade3355
    @vrushalidudhade3355 8 дней назад +22

    खरच दादा खूप छान माहिती दिली आणि 10000% माहिती सत्य आहे..आपल्या माऊलींची शिकवण च ही आहे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर..या नास्तिक अन् अज्ञानी लोकांना काय समजणार आपले माऊली...खरच खूप छान केलं ही माहिती देऊन...श्री स्वामी समर्थ जय गुरुमाऊली...🙏🙏🙏

    • @pratikgode6242
      @pratikgode6242 7 дней назад +2

      अगदी बरोबर दादा

  • @ashasable5881
    @ashasable5881 7 дней назад +8

    खूप छान दादा.श्रीस्वामी समर्थ गुरूमाऊली त्रिवार वंदन.🙏🙏🙏

  • @akankshashinde1113
    @akankshashinde1113 9 дней назад +21

    पर स्त्री माते समान आणि पर धन माती समान हे ब्रीद वाक्य सेवा मार्गातून आलेला आहे तेथे ह्या असल्या नीच वृती च्या घटना कसकाय होऊ शकता हा विचार एकदा केला पाहिजे त्या बाई ने. परंतु फक्त प्रसिध्दी साठी कोणावर आरोप करता आणि गुरुमाऊली वर करून तर खूप मोठी चूक केली आहे.

  • @alkapitrubhakta7887
    @alkapitrubhakta7887 10 дней назад +12

    अतिशय कौतुकास्पद वक्तव्य आहे बेटा 🙏🙏

  • @A-ce8cu
    @A-ce8cu 7 дней назад +7

    श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली......दादा अतिशय छान शब्दात आणि कडकडीत भाषेत आपण सविस्तर मार्गाची माहिती मांडलेली आहे🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @harshadasalunkhe.swamisamarth
    @harshadasalunkhe.swamisamarth 8 дней назад +17

    एकदम बरोबर भाऊ बोललात पण या तृप्ती देसाई ला शिक्षा ही झालीच पाहिजे, नंतर ती गुरुमाऊली बद्दल वाईट काही बोलली नाही पाहिजे तिला गुरुमाऊली यांची नाक रगडून माफी मागायला आपण सर्व सेवेकरी यांनी भाग पाडूयात

  • @pratikgode6242
    @pratikgode6242 7 дней назад +18

    खुप तिला बोलावं वाटत पण माझ्या माऊलीने आपल्या वर चांगले संस्कार केले आहे

  • @shree_swami_samarth_85
    @shree_swami_samarth_85 5 дней назад +1

    प.पु गुरुमाऊली चरणी कोटी कोटी प्रणाम🙏🙏 खरच खुप छान प्रतिउत्तर दिले आहे दादा प पु गुरुमाऊली आख्या जगाची माऊली आहे अगदी लहान असल्यापासून आम्ही केंद्रात जातो येथे सर्व सेवेकऱ्यांचे एकमेकांशी ताई आणि दादा हेच नाते आहे माझी गुरुमाऊली खुप मायाळू आहे त्यांच्यावर जे आरोप केलेत ते साफ खोटे आहे जे कोण आहे त्यांनी माफी मागावी

  • @yashwantjadhav353
    @yashwantjadhav353 9 дней назад +13

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🙏 प.पु गुरुमाऊली यांचे वर जे आरोप केले.त्या बाई व माणुस यांचा जाहीर निषेध निषेध निषेध ⚫⚫⚫
    आरोप करण्यानां गुरुमाऊली कोण आहेत ते समजले च् नाही ........ साक्षात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🌷 🌷 🌷

  • @jitendranakve8072
    @jitendranakve8072 10 дней назад +22

    सर्व देवताचे अनेक मंदिर आहेत..
    परंतु एकेही मंदिर नसताना करोडो लोकांच्या मनात ज्यांचे मंदिर आहे ते माझे गुरुमाऊली 💐💐

    • @digambarrandive5571
      @digambarrandive5571 7 дней назад

      आसाराम च् भक्त पुर्ण जगात होते
      आता आसाराम कूठे आहे

    • @shekharthakare4964
      @shekharthakare4964  6 дней назад +3

      @@digambarrandive5571 तुम्हला बोलायला तितकाच आहे म्हणून तेच ते घेऊन येतात…लोकांच्या श्रद्धेचा ठेच पोहचवतात पण जोपर्यंत आमच्यासारखे लोक जिवंत आहेत आम्ही तुमचा मनसूबा सफल होऊ देणार नाही…गुरु माऊली समजेल असते तर असे तोंडातून किडे सोडायचे दिवस आले नसते…गुरूतुल्य अश्या गुरु माऊलींना बोलताना तुम्हला एवढही काही वाटत नाही यात तुमचा दोष तुमच्या संस्काराचा दोष आहे…लक्षात ठेवा कर्म फिरून येत…तुम्ही आज काही नसताना ज्यांना गालबोट लावत आहात…त्याना वाईट बोलण्याच पाप तुम्ही सहन सुद्धा करू शकणार नाही इतकं त्याच फळ असेल…हुशार असाल तर शिशुपाल होण्यापासून वाचाल बाकी देवाची इच्छा 🙏

  • @meenadhakane5433
    @meenadhakane5433 8 дней назад +6

    श्री स्वामी समर्थ गुरु माउली की जय शेवगाव केंद्र अहमदनगर छान माहिती र्तुपती देसाई ला तिचे कर्मा चे फळ भोगावे लागतील कारण तिने परब्रम्ह स्वरूप श्री स्वामी समर्थ गुरु माउली आहेत . आणि आम्हा ला अनेक संकटांवर मात करण्यासाठी आधार दिला आहे . मला तर माझे वडील गेल्यावर माऊलींनी मला मुलगी मानून आधार दिला आहे .

  • @ashwnihirve
    @ashwnihirve 7 дней назад +7

    गुरु माऊली आमचे श्रद्धास्थान आहे कोणी त्यांच्या वर चुकीचे आरोप करु नये स्वामी महाराज कोणत्याही प्रकारची शिक्षा देतील ते कळणार नाही श्री स्वामी समर्थ गुरु माऊली

  • @vaibhavjambhulkar7597
    @vaibhavjambhulkar7597 8 дней назад +10

    श्री स्वामी समर्थ परस्त्री मातेसमान आणि पर धन माती सामान ही शिकवण आमच्या परमपूज्य आमच्या गुरुमाऊली चि आहे,

  • @chandrakalamahajan9944
    @chandrakalamahajan9944 8 дней назад +13

    कोणी कीतीही सांगु दे गुरु माउली कुठली शक्ती आहे आम्हाला माहिती आहे

  • @KavitaDarandale-t9b
    @KavitaDarandale-t9b 8 дней назад +40

    कोणाला काही म्हणू दे पण आपल्याला माहित आहे आपले गुरुमाऊली आपल्यासाठी काय आहे देव त्याला काय कळणार ज्याने देवाचं नामस्मरण केलंच नाही आणि त्याचा जीवनात व्यर्थ आहे हे असले बोलणे बोलून काही साध्य होणार नाही रामाला ही वनवास भोगावा लागला आणि खूप काही सहन करावा लागेल शेवटी रामाचा हीच आणि सत्याचा विजय झाला म्हणून आज आपल्या गुरुमाउलींचा विजय आपल्यालाच करायचा आणि तो होणार ज्यांनी कोणी हे वाईट कृत्य केलेल्या असेल आणि त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा स्वतः भगवंत देणार आहे म्हणतात ना ज्याला कावीळ झाली त्याला जगच पिवळे दिसते असं समजा

    • @girishchandole
      @girishchandole 7 дней назад

      Khara tar prasiddhi TUMCHY guru mauli lagte , mhanu tar swami samatha mharajan barobar tyanchi nav ch jai ghosh hoto ,

    • @girishchandole
      @girishchandole 7 дней назад +1

      माउलींना सागा , स्वतःला देव म्हणू घेणं आता तरी थांबवा , नाहीतर महाराज यापेक्षा गंभीर शासन करतील,
      माझा अनुभव सांगतो गुरुमाऊली ची महाती ऐकून मी ही सर्व सामान्य लंकन प्रमाण दर्शनाला देंडोरी ला गेलो पण माऊली नी माला भेटा टाळून, खूप वेगळ्या पद्धतीने वागले व कोण्ही तरी श्रीमंत माणसे त्यांना भेटायला आली तर त्यांनी लगेच त्यांचा आदर सत्कार करून त्यांना टाईम दिला व त्यांचं शंका समाधान केले .....असे एक ना अनेक लोकांचे अनेक अनुभव आहे.....काय काय सांगू काय काय बोलू....

    • @girishchandole
      @girishchandole 7 дней назад

      महाराजांच्या नावाचा व्यवसाय करून नका माऊली ......ही विनंती....

    • @pranavthakare4832
      @pranavthakare4832 7 дней назад

      ​@@girishchandole ओ भाऊ माऊली स्वतःला देव मानत नाही हे पहिले डोक्यात घे गुरु पूर्णिमे ला स्वतः च गुरुपद न देता महाराजांचं गुरुपद घ्यायला सांगता समजला का इतर बाबा बुअन्सारख स्वतः च गुरूपद देत नाही लोकांना काही आरोप करता आदी अभ्यास करा मग बोला वर वर काय थोडस बघितल आणि उचलली जीभ लावली टाळ्याला....

    • @pranavthakare4832
      @pranavthakare4832 7 дней назад +1

      ​@@girishchandoleकोणता व्यवसाय भाऊ स्वतःची शेती आहे आणि त्या शेतीत त्याच घर आणि ते अजून पण काम करता समजल का व्यवसाय करण्याची गरज नाही त्यांना त्यांनी तर फक्त लोकांना हाती काम भेटाव काही तरी लोकांचा पोट पाणी खर्च व्हावा त्यांना रोजगार भेटाव म्हणू व्यवसाय चालू केला आहे स्वतः साठी नाही लोकांना साठी चालू केलं आहे लोकांना चांगली वस्तु भेटाव्या म्हणून भाहेर बाजारत जा नकली प्रॉडक्ट भेटतात फसवात लोक..

  • @hemantsonewale5240
    @hemantsonewale5240 10 дней назад +5

    Shri Swami samartha

  • @nayanborse7713
    @nayanborse7713 11 дней назад +7

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @Sachin_kokne143
    @Sachin_kokne143 10 дней назад +10

    खर आहे तुम्ही बोलले हे भारी वाटल आपण सर्वांनी एकञ चांगल प्रतिउत्तर देऊ आपल्या कचाट्याच सापडु द्या चांगल ठेचुन काढु
    नालायक आहे
    आमची भावना दुखावली गेली हे महागातच पडेल
    आजपर्यंत खुप संकटातुन वाचवल
    गुरूमाऊलींनी आम्हाला आणि देशाला
    आमच्या आत्म्याचा तीव्र तळतळाट शाप घेतला त्यांनी

  • @shreepad7386
    @shreepad7386 8 дней назад +8

    असेच सर्वांनी उत्तर दिले पाहिजे..तेव्हा कळेल तृप्ती देसाई ला आणि तिला सपोर्ट करणाऱ्यांना

  • @avidajambhale4423
    @avidajambhale4423 5 дней назад

    श्री swami samartha🙏🙏🙏

  • @श्रीस्वामीसमर्थ-ख5स

    संत वर आरोप करणे खूप चुकीचे आहे त्याचे परिणाम खूप भयानक असतात पण सेवेकरी लाच कळतात ते श्री स्वामी समर्थ

  • @sandhyathakare1342
    @sandhyathakare1342 10 дней назад +4

    💯 barobar Shree Swami Samarth

  • @ganeshdhondge4886
    @ganeshdhondge4886 5 дней назад +2

    श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली🙏🚩

  • @vijaydhake7396
    @vijaydhake7396 10 дней назад +7

    एकदम मस्त उत्तर दिले भाऊ तुम्ही

  • @yogeshwani6966
    @yogeshwani6966 10 дней назад +5

    श्री स्वामी समर्थ

  • @UjwalaPawar-jj7en
    @UjwalaPawar-jj7en 8 дней назад +5

    🙏🚩🚩 श्री स्वामी समर्थ एकदम बरोबर आहे दादा

  • @umeshavare9781
    @umeshavare9781 11 дней назад +7

    एक नंबर दादा ती महीला खोट बोलत आहेत

  • @AaryanSatbhai
    @AaryanSatbhai 8 дней назад +9

    प्राप्त स्मरणीय वंदनीय पूजनीय माननीय सन्माननीय आदरणीय परमपूज्य गुरु माऊली ❤🙏🙏🙏👍 श्री स्वामी समर्थ

  • @padmajamohite5410
    @padmajamohite5410 7 дней назад +1

    धन्यवाद दादा खूपच सुंदर उत्तर दिलय समर्थाचा सेवेकरी समर्थ असेले पाहिजेत परमपूज्य गुरुमाऊली आमचे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत 👌👍

  • @surekhagawde2033
    @surekhagawde2033 8 дней назад +5

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @rajendrashinde5337
    @rajendrashinde5337 10 дней назад +3

    Shri Swami Samarth

  • @rupalishitole7198
    @rupalishitole7198 8 дней назад +3

    🙏🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय ❤🌹🙏🙏✨💥🎇🎊🎉🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏♥️

  • @KavitaDarandale-t9b
    @KavitaDarandale-t9b 8 дней назад +3

    सोपी गोष्ट आहे या मार्गात जर काही वाईट घडत असतं तर स्वामींनी गुरुमाऊली ना कधीच त्या गादीवर बसू दिला नसतो त्या दिवशी काहीतरी झालं असतं पण हे खोटं आहे आपल्याला माहीत आहे गुरु माऊली महाराज आहे हे आपण मानतो पण ते लोकांना कळणार नाही

  • @seemakatekate1721
    @seemakatekate1721 6 дней назад

    👌🏻👌🏻👌🏻🙏🏻श्री स्वामी Samarth dada 🙏🏻

  • @tejaspitrubhakta5969
    @tejaspitrubhakta5969 10 дней назад +5

    एकच नंबर भाऊ

  • @KundanBhadane
    @KundanBhadane 11 дней назад +10

    श्री स्वामी समर्थ.. एकदम बरोबर प्रतिउत्तर दिले दादा

  • @sunitanikam5503
    @sunitanikam5503 8 дней назад +3

    Mauli Maharaj Ahe ❤

  • @vaibhavdole7785
    @vaibhavdole7785 11 дней назад +4

    एकदम बरोबर दादा 👍

  • @sujaymore5120
    @sujaymore5120 8 дней назад +2

    बरोबर🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @swapnilghune6528
    @swapnilghune6528 10 дней назад +3

    🙏🌹 Shri Swami Samarth GuruMauli 🌹🙏

  • @VishalGirase-w6t
    @VishalGirase-w6t 10 дней назад +2

    Shree swamisamarth🙏🙏🌹🚩

  • @prabhakaranap878
    @prabhakaranap878 7 дней назад +4

    श्री स्वामी समर्थ,
    केंन्द्रातील प्रत्येक सेवेकरी यास प. पू. माऊली काय आहेत हे माहित आहे, पिक पेरणी केली कि, नको ते गवत उगवतेच. म्हणून किटक नाशक फवारले जाते. एक मात्र खरे कि, आत्तापर्यंतच्या अनुभवांवरून स्वामी मार्गास अडथळा आणणारे स्वत:च बदनाम झालेत, किंवा नष्ट झालेत. धन्यवाद सर.

  • @ujwalsuryawanshi7183
    @ujwalsuryawanshi7183 11 дней назад +3

    🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻

  • @tanujazinjurde5171
    @tanujazinjurde5171 10 дней назад +2

    Shree swami samarth 🙏

  • @sandhyathakare1342
    @sandhyathakare1342 8 дней назад +3

    एकदम बरोबर सांगत आहे दादा या लोकांना धडा शिकवला पाहिजे यांना सहजा सहजी सोडायचं नाही

  • @ArchnaThorave
    @ArchnaThorave 7 дней назад +2

    खुप छान दादा
    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @dhirajsinghnrajput2461
    @dhirajsinghnrajput2461 10 дней назад +3

    श्री स्वामी समर्थ,🙏

  • @maheshkamandar1908
    @maheshkamandar1908 10 дней назад +4

    श्री स्वामी समर्थ प. पु. गुरुमाऊली की जय 🙇🏻‍♂️

  • @AnitaM-q4r
    @AnitaM-q4r 5 дней назад

    Shree Swami Samarth gurumauli

  • @mamtadagadu5099
    @mamtadagadu5099 8 дней назад +3

    अगदी बरोबर

  • @BhaveshPawar-mo6kg
    @BhaveshPawar-mo6kg 10 дней назад +2

    Shree Swami Samarth

  • @ranjanajagtap5902
    @ranjanajagtap5902 8 дней назад +3

    श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली त्रिवार मुजरा

  • @DattatrayShelar-eo7vp
    @DattatrayShelar-eo7vp 8 дней назад +2

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @allvideoscreator2.025
    @allvideoscreator2.025 3 дня назад

    Gurumuli shree Swami Samarth

  • @shubhangitrends
    @shubhangitrends 9 дней назад +2

    Khup chan uttar dada Shri Swami Samarth 🙏

  • @minakshipatil3841
    @minakshipatil3841 11 дней назад +4

    एकदम बरोबर बोलला दादा

  • @samirdarade7500
    @samirdarade7500 8 дней назад +2

    Ha dada ekdam barobar boltoy💯🙏

  • @Swatihalde-fs3mu
    @Swatihalde-fs3mu 8 дней назад +11

    नाव ठेवणाऱ्या सगळ्यांचं करियर संपणार दादा

  • @shakuntalabharade8087
    @shakuntalabharade8087 8 дней назад +5

    आमचा आश्रम ना ही आमच ज्ञान केद्रीय आहे आमचे गुरु माऊली हे ज्ञानाचा ज्ञान राजा आहे

  • @vijaydhake7396
    @vijaydhake7396 10 дней назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @shreepad7386
    @shreepad7386 8 дней назад +2

    Great 👍

  • @chandrakantbagul272
    @chandrakantbagul272 3 дня назад

    खोटे आणि बिनबुडाचे आरोप केले तर शिक्षा ही 100 टक्के भोगवीच लागेल श्री स्वामी समर्थ

  • @chhayapatil3390
    @chhayapatil3390 10 дней назад +4

    Good job दादा याची खरच गरज होती,

  • @Yash_Shreejidas
    @Yash_Shreejidas 11 дней назад +4

    1ch no Shree Swami Samarth ❤❤

  • @ishwarbarme
    @ishwarbarme 3 дня назад

    श्री स्वामी समर्थ आमच्या गुरुमाऊली वर आरोप करणाऱ्या यानीच बाईला चांगला धडा शिकवला पाहिजे

  • @pratibhadhoble6100
    @pratibhadhoble6100 8 дней назад +2

    Agdi Barobar Ahe Dada Tumach

  • @SangitaBundele-lv8fz
    @SangitaBundele-lv8fz 4 дня назад +1

    दिंडोरी सगळ्यांनाच समजण्याच्या पलिकडे आहे. पात्रता असावी लागते त्यासाठी दादा..
    आमचा दिंडोरी दरबार आश्रम मठ नसून बिघडलेल्या गाड्या दुरुस्त करण्याचे गॅरेज आहे. त्या तृप्तीला म्हणावं तुला पण तेथे नेण्याची आवश्यकता आहे. 😊

  • @vaibhavsatpute7374
    @vaibhavsatpute7374 8 дней назад +1

    खरंच खूप छान visheleshan केलंत दादा🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @SakshiBhatpakhale
    @SakshiBhatpakhale 8 дней назад +3

    असंच बोलायचं होतं दादा मला हो दादा खरंच श्री स्वामी समर्थ बघून घेणे त्यांना ब्रह्मांड नायक आहे ते या मार्गाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे आपला विश्वास आणि श्रद्धा कधीच डगमगणार नाही श्री स्वामी समर्थ

  • @archanapatil5474
    @archanapatil5474 11 дней назад +8

    स्वामी मार्ग परिस आहे आणी टीका करणाऱ्या लोकांना परिसाची पारख करता येत नाही म्हणून बिनबुडाचे आरोप स्वतःला जगासमोर सिद्धा करण्यासाठी बोलतात
    श्री स्वामी समर्थ

  • @bapukawade2176
    @bapukawade2176 8 дней назад +1

    बरोबर आहे दादा Shri Swami samartha

  • @sunandaasodekar4289
    @sunandaasodekar4289 4 дня назад

    बरोबर आहे दादा. श्री स्वामी समर्थ

  • @jitendranakve8072
    @jitendranakve8072 10 дней назад +3

    श्री स्वामी समर्थ खूप छान दादा.. याचा जाहीर निषेध

  • @Guest-c3n
    @Guest-c3n 8 дней назад +3

    ॥श्री स्वामी समर्थ॥
    भाऊ अत्यंत संयत भाषेत समर्पक उत्तर दिलंत!

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 8 дней назад +6

    स्वामी सेवेकरी यानी शंभर टक्के
    विरोध केले पाहिजे

  • @geetadahake995
    @geetadahake995 8 дней назад +15

    बरोबर आहे आधी दिंडोरीला केंद्रात येऊन बघा त्या शिवाय अद्यात्मिकमार्ग काय आहे कळेल, मी पण लहानपणापासून दिंडोरीप्रणित केंद्रात जाते प.पू गुरुमाऊलींचं स्वामीं आहेत त्या तृप्तीची लायकी आहे माऊलींवर आरोप करण्याची ,माऊली आई वडील आहेत आमचे माहेर आहे ,तिकडे महिलांचा आदर केला जातो तृप्ती ला लाज वाटली पाहिजे तिच्या कडे स्वामी बघतील तिच्या पापाचा घडा भरला आहे

  • @srushtisamarth993
    @srushtisamarth993 9 дней назад +3

    खुप छान मार्ग समजून सांगितला

  • @swatikambli6659
    @swatikambli6659 9 дней назад +2

    अगदी बरोबर दादा, श्री स्वामी समर्थ

  • @manishabastapure6671
    @manishabastapure6671 9 дней назад +3

    🙏खुप छान बोलत आहात दादा 🙏

  • @vandanapalve3068
    @vandanapalve3068 3 дня назад

    याच भाषेत आपल्या सेवेकरी यांनी उत्तर द्यावे अशी अपेक्षा होती, खूप योग्य भाषेत उत्तर दिलत,आणि आमच्या मनातल बोललात बंधू ,,

  • @LatikaPuri-l9d
    @LatikaPuri-l9d День назад

    आपले गुरुमाऊली परब्रम्ह आहेत सर्वांचे माऊली आहेत

  • @kavitanikam3138
    @kavitanikam3138 8 дней назад +2

    अगदी बरोबर दादा

  • @meerashinde5530
    @meerashinde5530 7 дней назад +1

    श्री Swami samarth Maharaj , गुरुमाऊलीं na trivar वंदन

  • @sharadmali8468
    @sharadmali8468 3 дня назад

    आमचे गुरुमाऊली साक्षात स्वामी समर्थांचा अवतार आहे त्यांच्यावर आरोप करणारी कधीच सुखी राहणार नाहीत

  • @sunitanikam5503
    @sunitanikam5503 8 дней назад +1

    Shree Swami Samarth ❤

  • @sushamaagaikwad493
    @sushamaagaikwad493 11 дней назад +4

    खूप छान दादा आता ऐकून घ्यायच नाही प्रतिउत्तर द्यायच,

  • @seemabora3723
    @seemabora3723 7 дней назад +2

    मला तर सासरी खूप त्रास होता परम पुज्य गुरु माऊलीची संत्सगातून लांबून दर्शन झाले त्यांच्या अमृत दृष्टी आमच्यावर पडली व आमच्या नवरा बायको व मूलांची त्या त्रासातून सुटका झाली आमच्यावर जिव देण्याची वेळ आली होती . आठ वर्ष झाले फक्त यूट्यूब वरून सेवा ऐकून मी सेवा करते . माझे दर्शनास जाणे झाले नाही दिडोरीला . हे अनुभव एक सेवेकरीच सांगू शकतो . ज्या कोणी स्त्रीने गुरुमाऊली वर अरोप केले त्यांना महाराज बघून घेतील प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते
    भगवान के घर देर है अंधेर नही

  • @SeetaMore-g9o
    @SeetaMore-g9o 7 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ श्री गुरु माऊली चरणी त्रिवार वंदन 🌹🙏🚩

  • @abhishekgandhi3078
    @abhishekgandhi3078 7 дней назад +23

    गुरुमाऊली म्हणजे स्वामी महाराज आहेत.. ते समजण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल.. एवढे सोप्पे नाही..

    • @digambarrandive5571
      @digambarrandive5571 7 дней назад +2

      श्री स्वामी समर्थ
      कूठे
      व है मोरे कूठे
      गद्दु
      कुणाची बरोबरी स्वामी सोबत करत आहे

    • @shilasalunkar6759
      @shilasalunkar6759 7 дней назад +1

      100%

    • @amrutagawali4902
      @amrutagawali4902 7 дней назад

      कुण्या ही एर्या गैऱ्याची तुलना स्वामींसोबत करू नको. त्या मोरे ला फिरायला मोठं मोठ्या गाड्या काढला लागतात re?

    • @amrutagawali4902
      @amrutagawali4902 7 дней назад +1

      स्वामींची तुलना कुणाशी ही करू नका आज या महाराष्ट्रात पुन्हा असाराम बापू निर्माण होइल हा मोरे म्हणजे.
      तुम्हाला एवढंच पुळका आहे त्या मोरया चा तर त्याचाच फोटो घरात ठेवून त्याला हार घाला अन दररोज पूजा करा. स्वामींना कशाला मानता, स्वामी साऱ्या जगाची आई आहे. कोण कुठला मोरया त्याची तुलना स्वामींशी नको. ह्याला कशाला पाहिजे ऑडी, bmdw आणवानी निर्वास्त्र होऊन फिरावा ण रसत्यान जणांजागृती करत. आज जेवढ्या केंद्रामध्ये दान पेट्या आहेत, त्याचा पैसा हा मोरे वापरतो. कशासाठी?? स्वामींनी कधी पैसे घेतले का आपल्या भक्तांकडून?? आहो पन्नास हजारच यंत्र घेणारे श्रीमंत पुढे aani पाच हजार चं यंत्र घेणारे शेवटी मागे आरे काय फालतू पणा चाललंय? स्वामी चांगलीच हजेरी घेतील तुमची. तुमची हाजरी घ्यायला त्यांनी सुरु केला आहे. म्हणुन तर नाव आला नाही बाहेर नाहीतर आज पर्यंत त्यांना सांभाळलच आहे स्वामींनी.
      कृपया लोकांच्या श्रद्धा आणी आस्थेला ठेस पोहोचवू नका. कुण्याही सामान्य माणसाची पैसा लुबाडणाऱ्याची, घनरडे कृत्य करणाऱ्याची तुलना आमच्या स्वामी आईशी करू नका.

    • @seemajadhav5789
      @seemajadhav5789 6 дней назад

      ​@@digambarrandive5571tula pn kalel .....swami kon hote he tar mauli ni more dadanni lokanparynt pohvala swami marg.....kontya sankatat kuthli sewa kontya adchanivar kuthala marg he dindori sewamargatun srv samanyanparynt pohchle vinashulk.....mhane kuthe swami n .....mulat amhala swamich gurumaulinmule kalale

  • @SurajRandve
    @SurajRandve 9 дней назад +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @shakuntalabharade8087
    @shakuntalabharade8087 8 дней назад +5

    कोणी काही म्हणू दे पण आम्हाला आमची गुरु माऊली काय आहे माहीत आहे ते ज्ञानाची जोंत आहे मलाखुबच चागला अनुभब आहे माझ्या गुरू मावलीचा जे वाईट बोलते त्याना शीकशा झालीच पाहीजे

  • @yamunanagare3982
    @yamunanagare3982 5 дней назад

    आपल्या सेवेकर्यांनी आवाज
    उठवला पाहिजे तसे हे लोक
    गप्प बसणार नाही. युट्यूब
    चँयनलवाले आणि मिडिया
    वाले पण...श्री स्वामी समर्थ..