आजचा भाग हा खुप छान व प्रत्येक गावात घडणारी सत्य परिस्थिती आहे ती आपण दाखवली त्या बद्दल तुमच्या सर्व टिमचे मनापासून आभार व धन्यवाद तसेच आज संपूर्ण महाराष्ट्राचा हा दिवस खुप वाईट बातमी ने उजाडला आज मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका कायम ज्या नेत्या ने मांडली ते विनायक मेटे यांचं पुणे मुंबई प्रवास करताना पनवेल नजीक अपघाताने निधन झाले त्यांच्या कुटुंबियांना या दुखातुन सावरण्यास ईश्वर मदत करो हीच प्रार्थना शोकाकुल श्री सचिन दिनकरराव पाटोळे व परिवार मु बाभुळगांव ता पंढरपूर जि सोलापूर सध्या रा सुकापुर पनवेल व चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टिम व प्रेषक
बारामती तालुका म्हटल्यानंतर विषय गंभीर बऱ्याच नेतेमंडळींना वाटतं आपला विकास आदरणीय शरद चंद्रजी साहेब आणि अजित दादा यांच्या बारामती सारखा व्हावा खरोखर कांबळेश्वर गाव भाग्यशाली आहे
बाळासाहेब एकच नंबर...शंभर नंबरी सोन आहेत बाळासाहेब...अप्रतिम भाग होता...रस्त्याचे काम मंजुर करुन आणले बाळासाहेबांनी आणि श्रेय घेत होते सरपंच आणि रामभाऊ...समाजात सध्या आसच घडत आहे...रामभाऊंचे काम काय बोलु हसुन हसुन पोट दुखायला लागले...गणाची काँमेडी पण अप्रतिम च...सुभाषराव प्रत्येक भागात खुपच छान काम करत आहे....प्रत्येक जण जीव ओतुन काम करत आहेत...बाळासाहेब आपले आवडते आहेत....विनोद लयच भारी होते...खुप हसलो...धन्यवाद सर्व टिमचे....बाळासाहेबांचा खुपच मोठा फँन आहे आपण....
प्रथम तुमच्या टीमला 75 व्या स्वतंत्र दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा.खूप छान भाग.सुभाषराव सारखा समजूतदार माणूस शोधून सापडणार नाही.एक लाईक सुभाष राव साठी कराच.बाळासाहेबांनी तर आमदारांनाच टोपी घातली.खुप छान.
धन्यवाद... तुम्हाला माझी आमदाराची भूमिका आणि माझा अभिनय आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.😎🙏🏻 असंच आमच्यावर आणि संपुर्ण चांडाळ चौकडीच्या टीम वर तुमचे प्रेम रहावो. THANK YOU.🙏🏻 ---RK.
धन्यवाद... तुम्हाला माझी आमदाराची भूमिका आणि माझा अभिनय आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.😎🙏🏻 असंच आमच्यावर आणि संपुर्ण चांडाळ चौकडीच्या टीम वर तुमचे प्रेम रहावो. THANK YOU.🙏🏻 ---RK.
एक गाव एक गणपती ह्या विषयावर एक एपिसोड करा आणि रामभाऊ आणि सरपंच ह्यांचे 2 गट दाखवा सार्वजनिक कार्यक्रम दाखवा त्यात संगीत खुर्ची लिंबू चमचा त्या खेला साठी विजयी होण्याचे कारस्तान विषय वर्गनी आस ठेवा🤗🎉
जय एपिसोड मध्ये जर रामभाऊ चा डायलॉग असता तर खूपच मज्जा आली असती माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन आहे प गावाचा चा नाद पुर्ण करण्यासाठी त्यांनी 35 फुकली त्याचीच मी अवलाद आहे राहिलेली पाच एकर फुकिंग गावाचा नादच पूर्ण करीन हा जर डायलॉग असता तर खूपच मजा आली असती तर
सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचे एपिसोड इतके सुंदर असतात इतके नॅचरल ऍक्टिंग करता की असं वाटतच नाही की ही एखादी स्टोरी आहे किंवा एखादा एपिसोड आहे प्रत्येक गावात असाच घडत राहतो कोणी राजकारणीय मुळे करत राहतो मला खूप मजा आली खास करून माझे फेवरेट रामभाऊ आणि बाळासाहेब यांची अप्रतिम आहे ज्यांना फिल्ममध्ये सुद्धा काम करावा अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांनी खूप मेहनत घेऊन हा एक चांडाळ चौकडीची करामती हा चायनल इतक्यावर आणला सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मी गणेश थोरात परभणी

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण टीमला स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक गावागावात पुढारी असतात तोही राजकारण चालू असतं त्यातून हा एक अनुभव भरपूर उत्कृष्ट पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन याच्यातून सिद्ध होते की समाजाने काय घेतले पाहिजे अनुभव
बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ माझा फोन उचलला नाही हरकत नाही पण माझ्यासारखे बरे चहा ते आहेत ह्या एपिसोड चे तुम्ही कृपया करून त्यांचे फोन तरी उचलत जा एक अपेक्षा हसती हो तुम्हाला बोलायची
महाराष्ट्राचं नाव गाजवणारे चांडाळ चौकडीचे करामती या वेब सिरीज चे सर्व कलाकारांना स्वातंत्र्य ७५ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, वरचा एपिसोड ही खूप सुंदर होता खरं राजकारण आणि विकास कामे दाखवल्याबद्दल पूर्ण सर्वांचे अभिनंदन
संपूर्ण चांडाळ चौकडी टिम ला हिंदूस्थानाच्या अम्रुत महोत्सव निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमदार साहेबांनी झेडपीचे तिकीट फक्त बाळासाहेबांना द्यावे ही कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र
रामभाऊ अध्यक्ष बाळासाहेब गण्या विजया आणि छोट्या आणखीन सरपंच हे सर्व खूपच चांगले काम करतात मला खूप आवडतो आहे एपिसोड मी खूप इच्छा आहे की तुम्हाला भेटू शकाल एका दिवशी सर तुम्हाला भेटायचं आहे मला
आम्ही सगळे तुमच्या वेब सिरीज आतुरतेने पहातो रामभाऊ बाळासाहेब तसेच सुभाष राव यांच्या तसेच संजू शेठ सरपंच हे सर्व पात्र आम्हास आवडतात तुम्हाला खूप सुभेच्या
बाळासाहेबांचा नवीन शर्ट कोणा कोणाला आवडला त्यांनी एकदा करा लाइक.
बनीयण पण नवीन आहे
@@shivnathmarkad4221 🤩
माझी सुभाषराव बाळासाहेब व रामभाऊ यांना नम्र विनंती आहे की महाराष्ट्राची परंपरा म्हणजे बैलगाडा शर्यत याच्यावर आवर्जून एक भाग बनवा 🙏🏻
#बैलगाडाशर्यत
💐
100% banvlach pahije
Support aahe bhaiya
@@sanjayghode1202yy
@@sanjayghode1202yy
कोणी कोणी 136 एपिसोड पहिले 😍
पहिले असतील तर एक like ❤️
मी खूप दा पाहिलेत
हा मी पण 👌
Mi 1 pan chukawla nahi
आजचा भाग हा खुप छान व प्रत्येक गावात घडणारी सत्य परिस्थिती आहे ती आपण दाखवली त्या बद्दल तुमच्या सर्व टिमचे मनापासून आभार व धन्यवाद तसेच आज संपूर्ण महाराष्ट्राचा हा दिवस खुप वाईट बातमी ने उजाडला आज मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका कायम ज्या नेत्या ने मांडली ते विनायक मेटे यांचं पुणे मुंबई प्रवास करताना पनवेल नजीक अपघाताने निधन झाले त्यांच्या कुटुंबियांना या दुखातुन सावरण्यास ईश्वर मदत करो हीच प्रार्थना शोकाकुल श्री सचिन दिनकरराव पाटोळे व परिवार मु बाभुळगांव ता पंढरपूर जि सोलापूर सध्या रा सुकापुर पनवेल व चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टिम व प्रेषक
कोणा कोणाला बाळासाहेब आणि रामभाऊ यांना भेटण्याची इच्छा आहे
Mala
मला
तु भेट घालून देनार आहे का?
खरच मनापासून ईच्छा आहे..बाळासाहेब आणि रामभाऊ यांना भेटण्याची
Mala
फक्त तीन घंट्यात एक लाख वीस हजार वीस गेलेले आहेत खूपच आनंद होतो
मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते विनायकरावजी मेटे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
आमचे गावकरी ... राजेगाव- नाहोली misss you साहेब 🥺😣
अमीर ची entry लय भारी होती
पोरं घेऊन आला एकदम dashing वाटला
ह्या एपिसोड मध्ये मला स्वतः काम करण्याची संधी मिळाली आणि मला खूपमनापासून धन्यवाद
Ek number sir
Kay कामगिरी केली
Br mng kay karaych
बारामती तालुका म्हटल्यानंतर विषय गंभीर बऱ्याच नेतेमंडळींना वाटतं आपला विकास आदरणीय शरद चंद्रजी साहेब आणि अजित दादा यांच्या बारामती सारखा व्हावा खरोखर कांबळेश्वर गाव भाग्यशाली आहे
बाळासाहेबानी नवीन शर्ट घेतल्या बद्दल हार्दिक आभिनंदन 🌟
आपण जे दाखवतात सामान्य लोकांच्या जीवनातलं आहे प्रत्येक लोकांना आरसा दाखवतात त्याबद्दल तुमचे टीमचे हार्दिक अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
बाळासाहेब एकच नंबर...शंभर नंबरी सोन आहेत बाळासाहेब...अप्रतिम भाग होता...रस्त्याचे काम मंजुर करुन आणले बाळासाहेबांनी आणि श्रेय घेत होते सरपंच आणि रामभाऊ...समाजात सध्या आसच घडत आहे...रामभाऊंचे काम काय बोलु हसुन हसुन पोट दुखायला लागले...गणाची काँमेडी पण अप्रतिम च...सुभाषराव प्रत्येक भागात खुपच छान काम करत आहे....प्रत्येक जण जीव ओतुन काम करत आहेत...बाळासाहेब आपले आवडते आहेत....विनोद लयच भारी होते...खुप हसलो...धन्यवाद सर्व टिमचे....बाळासाहेबांचा खुपच मोठा फँन आहे आपण....
प्रथम तुमच्या टीमला 75 व्या स्वतंत्र दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा.खूप छान भाग.सुभाषराव सारखा समजूतदार माणूस शोधून सापडणार नाही.एक लाईक सुभाष राव साठी कराच.बाळासाहेबांनी तर आमदारांनाच टोपी घातली.खुप छान.
कोणी कोणी 137 संपूर्ण भाग पाहिलेत त्यांनी लाईक करा 😍😍👌👌
Mi
आमच्या बीडचे नेते शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे साहेब,याच आज अपघातात मृत्यू झाला ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..🌹🌹
Mi pan beed cha ahe
महाराष्ट्राचा गौरव वाढवणारे चांडाळ चौकडीच्या करामती टीमला ७५ व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
75 व्या स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छां सर्व टिमला ......
75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@@sarjeraorasal4795 and I
गगगगगू
राव तुमचा व्हिडिओ एक नंबर आहे❤️😍
137 पैकी १०० episode काेणी पाहीलेत😱😱
137 पाहीलेत
या भागात आमदार यांचा खूप दमदार अभिनय झाला🥰
बाकी नेहमीच उत्तम 👌
धन्यवाद... तुम्हाला माझी आमदाराची भूमिका आणि माझा अभिनय आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.😎🙏🏻
असंच आमच्यावर आणि संपुर्ण चांडाळ चौकडीच्या टीम वर तुमचे प्रेम रहावो. THANK YOU.🙏🏻
---RK.
'दारूत आणि सिमेंट' मध्ये जास्त पाणी मिसळल्यास पुढे त्रास होत नाही - बाळासाहेब 🤣🤣🤣
Nice👍
@@rajeshkhavale7161 ha ka
@@rajeshkhavale7161 😔😔
व्हिडिओ ची सुरुवात बघून पहिला हा व्हिडिओ लाईक केला.....आणि मग संपूर्ण पहिला....खूप छान.....नाद खुळा....
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चांडाळ चौकडीच्या करामती टीमसाठी व सर्वांना शुभेच्छा ❤️🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
गाव गाडा पुढारी आणि सामाजिक कार्यकर्ते या बद्दल खरी वास्तविक माहिती दिली आहे.छान बाळासाहेब आणि त्यांची टिम.
सर्व कलाकारांनी एकदा दारुड्याचा रोल करावा खुप मजा येईल
रामभाऊ : मी अजुन थोड़ी पेईन पण नादच पुरा करीन
😆😆😆😃
Uklalel pani episode
आमदार साहेब खूप छान एक नंबर एक्टिंग ,💐💐💐💐
खलाटे साहेब एक नंबर Acting....👍
धन्यवाद... तुम्हाला माझी आमदाराची भूमिका आणि माझा अभिनय आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.😎🙏🏻
असंच आमच्यावर आणि संपुर्ण चांडाळ चौकडीच्या टीम वर तुमचे प्रेम रहावो. THANK YOU.🙏🏻
---RK.
एक गाव एक गणपती ह्या विषयावर एक एपिसोड करा आणि रामभाऊ आणि सरपंच ह्यांचे 2 गट दाखवा सार्वजनिक कार्यक्रम दाखवा त्यात संगीत खुर्ची लिंबू चमचा त्या खेला साठी विजयी होण्याचे कारस्तान विषय वर्गनी आस ठेवा🤗🎉
चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🤟🔥💯
एक नंबर भाग घेतला आहे
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सर्व कलाकारांना व सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
रामभाऊ सर मझी तुम्हाला विनती आहे की तुम्ही बैल गाडा शर्यत चा भाग झालच पाहिजे अस कोणा कोणा ला वाठत त्यानी लाइक करा🙏🙏🙏
आज पर्यंत चे संपूर्ण 137 भाग कोणी पाहिले आहेत.?
शिव शंकर सर्व भाग पाहिले..
Miiii pahilet
तुमचे सगळे भाग मी रविवारी पाहतो,, खूप मस्त, प्रत्येक एपिसोड मधून , जनतेला काहीतरी संदेश देता तुम्ही 🙏🏻 हाच फक्त शुक्रवारी पहिला....
महाराष्ट्राला वेड लावणार नावं ते म्हणजे बाळासाहेब.. ❤️😘
जय एपिसोड मध्ये जर रामभाऊ चा डायलॉग असता तर खूपच मज्जा आली असती माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन आहे प गावाचा चा नाद पुर्ण करण्यासाठी त्यांनी 35 फुकली त्याचीच मी अवलाद आहे राहिलेली पाच एकर फुकिंग गावाचा नादच पूर्ण करीन हा जर डायलॉग असता तर खूपच मजा आली असती तर
एकच नंबर माणूस हाय बाळासाहेब 😜🤪🤪🤗
सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचे एपिसोड इतके सुंदर असतात इतके नॅचरल ऍक्टिंग करता की असं वाटतच नाही की ही एखादी स्टोरी आहे किंवा एखादा एपिसोड आहे प्रत्येक गावात असाच घडत राहतो कोणी राजकारणीय मुळे करत राहतो मला खूप मजा आली खास करून माझे फेवरेट रामभाऊ आणि बाळासाहेब यांची अप्रतिम आहे ज्यांना फिल्ममध्ये सुद्धा काम करावा अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांनी खूप मेहनत घेऊन हा एक चांडाळ चौकडीची करामती हा चायनल इतक्यावर आणला सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मी गणेश थोरात परभणी
🚩 सर्व हिंदू कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 🙏
मूर्ख माणसा, कलाकारांमध्ये धर्माचा काय संबंध
💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 विशाल पप्पु वाघमारे
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला चांडाळ चौकडी ची करामती या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐
छान खुप छान होता आजचा एपीसोड
चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांचा आम्हाला अभिमान आहे 🔥🤟❤️
आज खूपच मज्जा आली राव आमदार साहेब झिंदाबाद आमदार ांची एँट्री मस्तच
धन्यवाद... तुम्हाला माझी आमदाराची भूमिका आणि माझा अभिनय आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.😎🙏🏻
असंच आमच्यावर आणि संपुर्ण चांडाळ चौकडीच्या टीम वर तुमचे प्रेम रहावो. THANK YOU.🙏🏻
---RK.
@@rohankhalate4193 नमस्कार मला तुमची भुमिका खुपच आवडते माझ्या कमेंट्स ला अभिप्राय दिलेबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद
तुमचा संपूर्ण टीम ला 15 अगस्त चा शुभेच्छा
आमदार साहेबांची भूमिका एकच नंबर
धन्यवाद... तुम्हाला माझी आमदाराची भूमिका आणि माझा अभिनय आवडला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.😎🙏🏻
असंच आमच्यावर आणि संपुर्ण चांडाळ चौकडीच्या टीम वर तुमचे प्रेम रहावो. THANK YOU.🙏🏻
---RK.
कोणा कोणाला वाटत ही वेब सिरीज महाराष्ट्र एक नंबर आहे.👍🏻
Vatat kaye ahech bhau
चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण टीमला स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक गावागावात पुढारी असतात तोही राजकारण चालू असतं त्यातून हा एक अनुभव भरपूर उत्कृष्ट पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन याच्यातून सिद्ध होते की समाजाने काय घेतले पाहिजे अनुभव
शेवटच्या 5 मिनिटाचा भागाचा उद्देश खूप चागला आहे सगळ्यांनी यांच्यातुन काहीतरी शिकले पाहिजे मस्त
स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला,
इथे बाळासाहेबांचा एक डायलाग आवडला .घरची बायको आवरत नाही. आमची गेली म्हनून ... हे कुनाला टोमन😇😇😂😂
मोदी
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा एपिसोड खूप छान आहे
सुभाषराव १च नंबर आणि अमीर ची Royal entry एकदम भारी
इस गांव के राजकरण के शरद पवार है बालासाहेब . सरपंच की भी दो चुना और रामभाऊ को भी चुना, और बाला साहेब का फायदा दो ना 😂😂😂😂😂😂😘😘😘
वा बाळासाहेब
बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ माझा फोन उचलला नाही हरकत नाही पण माझ्यासारखे बरे चहा ते आहेत ह्या एपिसोड चे तुम्ही कृपया करून त्यांचे फोन तरी उचलत जा एक अपेक्षा हसती हो तुम्हाला बोलायची
गाना पहलवान महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे
आजचा episode मध्ये हालगी उज्जैन भाऊ नि छान वाजवली असते 😜😊😙😘😍
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सर्व कलाकारांना व सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🧡🤍💚
चांगला एपिसोड होता ♥️❤️
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा...
दारुत आणि सिमेंट मध्ये पाणी मिसळल्यास चांगल असतं बाळासाहेब 👌👌👌👌👌👌👌
आजच्या एपिसोड मध्ये बाळासाहेबांनी आणि गणा पैलवान दोघांनी पण अंगठी घातली सोन्याची..😍😍
😘❤️
kai zale tyat ?
धन्य आहात आपण एवढं बारीक लक्ष एक अवलियाच देऊ शकतो
@@maheshpatil3363 😂😂😂😂😂
एपिसोड चालु होण्याअधिच एड एपिसोड चालु झाल्यावर चार पाच एड दाखवल्यावर सोण्याची नाही तर हिर्याची अंगठी घालतील कि पुढिलवाटचालिस हार्दिक शुभेच्छा......
महाराष्ट्राचं नाव गाजवणारे चांडाळ चौकडीचे करामती या वेब सिरीज चे सर्व कलाकारांना स्वातंत्र्य ७५ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, वरचा एपिसोड ही खूप सुंदर होता खरं राजकारण आणि विकास कामे दाखवल्याबद्दल पूर्ण सर्वांचे अभिनंदन
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
एकच .नंबर
@@santoshmadake318 ppp
P
p
p
pppppp
pppppppp
@@santoshmadake318 p
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आमच्या आँफीसला आले होते भेट झाली आमची बाळासाहेब, रामभाऊ व सुभाषराव
सर्व टीमला 75 व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
फारच छान एपिसोड गावपातळीवर चालणारा गटात गटात छान पद्धतीने दाखवला 🙏👍
सुभाषराव च्या बायकोची कॉमेडी ज्यांना आवडते त्यांनीच लाईक करा
छान भाग होता, स्वतंत्रतादीना च्या हार्दिक शुभेच्छा
सर्व गावात कामाविषयी कमी चर्चा असते. श्रेय वादा साठी धडपड सुरू असते.कलाकरांचे अभिनंदन
मराठा समाजाचा नेता हरवला
विनायक मेटे ना भावपूर्ण श्रद्धांजलि
हा भाग चांगला आहे मागच्या एपिसोड पेक्षा ❤💯💯
Rambhau superb actin 😍😍😍😍
उज्जन आणि पप्पू यांचं भारी आहे खोबरं तिकडं चांगभलं 🤪😃
खूप छान आहे हा एपिसोड
संपूर्ण चांडाळ चौकडी टिम ला हिंदूस्थानाच्या अम्रुत महोत्सव निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमदार साहेबांनी झेडपीचे तिकीट फक्त बाळासाहेबांना द्यावे ही कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र
रामभाऊ अध्यक्ष बाळासाहेब गण्या विजया आणि छोट्या आणखीन सरपंच हे सर्व खूपच चांगले काम करतात मला खूप आवडतो आहे एपिसोड मी खूप इच्छा आहे की तुम्हाला भेटू शकाल एका दिवशी सर तुम्हाला भेटायचं आहे मला
आमदारांची भूमिका मनाला फारच भावली राजकीय नेत्यांनी चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील आमदारांचा आदर्श घ्यावा
75 व्या स्वतंत्र दिवसाचया तुमचया स्व टीमला हार्दिक शुभेच्छा 🧡🤍💚 जय हिंद जय महाराष्ट्र
खूप खूप छान एपिसोड स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
Super Team ❤️❤️🙏🏻🙏🏻❤️🔥🔥🔥👌🏻👌🏻👌🏻
Rambhau acting जबरदस्त. 👍
स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🙏
Aaj Cha Episode Jabardast Aaplya Sarvanche Hardik Abhinandan...JAY HIND..Bharat Mata Ki Jai
प्रत्येक गावात श्रेयवाद चालु आहे अतिशय खरी परस्थिती प्रत्येक एपिसोड मध्ये दाखवता
खरोखर असणाऱ्या आमदाराला सुद्धा लाजवेल अशी अक्टिंग आहे तुमची👌👌👌👌
Aamir chi acting 😘😘❤️🚩👑
एपिसोड हा खूप चांगला केला हे अवस्था आजच्या काळात झाली आहे चांगल काम करण्यासाठी कुणी पुढे येत नाही आणि चांगल होत असेन तर क्षेयासाठी सगळे येतात
आम्ही सगळे तुमच्या वेब सिरीज
आतुरतेने पहातो रामभाऊ बाळासाहेब तसेच सुभाष राव यांच्या तसेच संजू शेठ सरपंच हे सर्व पात्र आम्हास आवडतात तुम्हाला खूप सुभेच्या
स्वातंत्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा 💐💐💐
Balasaheb te shirt nkaa badluuu😍❣️❣️❣️
रामभाऊ × सरपंच वा खुप छान... स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टिमला.... 💐💐💐
खूप छान एपिसोड सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
गणा एकच नंबर बोलतो खरच महाराष्ट्रातली सर्वांना आवडणारी चांडाळ चौकडी करामती आहे अभिनंदन सर्वांचे पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक भाग हा दर्जेदार असतो. पूर्ण टीम ला 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा🇮🇳💐
खूपच छान डोळ्यात पाणी आल आज ❤
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
छान ❤
75 व्या स्वातंत्र्य महोत्सव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चांडाळ चौकडीच्या करामती टीमला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....