खरच भयानक स्थिती आहे...आमचे तरुण मंडळात..सतरंज्या उचलत..आणि नालायक राजकीय नेत्यांच्या सभा भरत...लोक उत्तर प्रदेश मधून बरोबर संधी शोधून आलेत..हे काय परत जाणार नाहीत इथे नाही तर महाराष्ट्र राज्यात कुठे पण आपल्या मराठी पोरांना मागे फेकून देणार...😮😮
राहुल सर खूप छान 🙏 आपल्या पत्रकारीतेला खूप शुभेच्छा धन्यवाद!विकास जर रानोमlळ बोकाळला असले तर मग तो असा भकास समोर का यतोय आपल्या 😮खरंच सर खूप प्रश्न सतावतात!!
मी याच चौकात राहतो, एकही मराठी माणूस नव्हता या गर्दीत. इतक्या लांबून लोक पुण्यात येतात. हे interview त्या त्या राज्यात घेतले असते तर किती सोयीचे झाले असते. मराठी माणूस कुठे आहे ?
तिकडे पण घेतले होते बाकी यांना संधी नाही मिळाली तर पुन्हा एकदा आले बीबीसी मराठी वर ह्याच विषयावर 12:00 मुलाखत दिली आहे ते सहा महिन्या आधीच झालीय त्यांची भरती हा आपल्या राज्याचा quota असणार त्यामुळे ते पण आले असणार
Saglyanna sangto आधी selection list लागते ति mhnje तिथली language shikvnyasathi, 1 year nntr language shikla tyacha interview hoil exam hoil tya nntr te pardeshat कामाला pathvnar ahet, ani yacha labh महाराष्ट्र् mdhle व्यक्तीच घेऊ shaktat
खरच भयानक स्थिती आहे...आमचे तरुण मंडळात..सतरंज्या उचलत..आणि नालायक राजकीय नेत्यांच्या सभा भरत...लोक उत्तर प्रदेश मधून बरोबर संधी शोधून आलेत..हे काय परत जाणार नाहीत इथे नाही तर महाराष्ट्र राज्यात कुठे पण आपल्या मराठी पोरांना मागे फेकून देणार...😮😮
ही जाहीरात मराठी लोकांना नाही मिळते पण उपी लोकांना कडे जाहीरात जाते
सध्या युद्धापेक्षा ही भयंकर परिस्थिती बेरोजगारी आहे😮
UP बिहार मध्ये च असे कॅम्प लावले पाहिजे .पुण्यात आले की परत जाणार नाही.महाराष्ट्र सरकारने असल्या विदेशी नोकरी भरतीवर बंदी असली पाहिजे
हे महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेलं आहे
😂😂😂
चला जर्मनी.... महाराष्ट्र सरकारने tie up केलंय 😅
हे भैय्यटे इस्त्रराइल ला जावोत अगर न जावो पण आता हे पुण्यातून मात्र नाही जाणार😅
ही जाहिरात बिहार मधे माहीत झाली आणि मराठी मुलांना माहीत नाही अजून
पूर्ण बोगस कारभार आहे यात सामान्य जनतेचे हाल होत आहे सरकार ला लाज वाटली पाहिजे...
राहुल सर खूप छान 🙏 आपल्या पत्रकारीतेला खूप शुभेच्छा धन्यवाद!विकास जर रानोमlळ बोकाळला असले तर मग तो असा भकास समोर का यतोय आपल्या 😮खरंच सर खूप प्रश्न सतावतात!!
मी याच चौकात राहतो, एकही मराठी माणूस नव्हता या गर्दीत. इतक्या लांबून लोक पुण्यात येतात. हे interview त्या त्या राज्यात घेतले असते तर किती सोयीचे झाले असते.
मराठी माणूस कुठे आहे ?
मोर्चा आणि सभा 😂😂😂
@@Vancqa😂
तिकडे पण घेतले होते बाकी यांना संधी नाही मिळाली तर पुन्हा एकदा आले बीबीसी मराठी वर ह्याच विषयावर 12:00 मुलाखत दिली आहे ते सहा महिन्या आधीच झालीय त्यांची भरती हा आपल्या राज्याचा quota असणार त्यामुळे ते पण आले असणार
Location ky ahe
@@Rahulkastodevlog औंध पुणे iti
खूप छान, योग्य मुद्दा 👏
पण फक्त मराठी लोकांसाठी आहे ना भरती ही मग ही कशाला उपटाय आलेत
ते तयार आहेत त्यानंही काही फरक पडत नाही धोक्याचा असाही महाराष्ट्रतून कोणी नाही जात तर द्यावी यांनाच संधी काही चुक नाही
खरे पत्रकार.... 👌
ह्यांचं शिक्षण बघा 12/ graduation हिस्टरी, पॉलिटी आणि... महाराष्ट्र मधील पोर be btech करतात.. त्यांच काय..
महाराष्ट्र सुधारला.
ही बिहार अजून BA BED DED करत बसले आहेत.
जुन्या शिकणाचं फायदा नाही काही
अजून एक ते म्हणजे मराठी मुलांना या विषयी कसली कल्पनाच नाहीय
Aundh Pimpri Chinchwad madhe nahi ahe Rahul ji te PMC chya underch ahe
Lai bhayanak aahe 😮
Saglyanna sangto आधी selection list लागते ति mhnje तिथली language shikvnyasathi, 1 year nntr language shikla tyacha interview hoil exam hoil tya nntr te pardeshat कामाला pathvnar ahet, ani yacha labh महाराष्ट्र् mdhle व्यक्तीच घेऊ shaktat
He sarv andhbhakt Yogi pattern che ahet 😮
यांना माहिती आहे अॅड अणि आपल्याला माहीत नाही असे कसे
कोणती जाहिरात आहे
सत्ताधारी चे पोर असे लाईन मध्ये बघितले नाही
अरे सुशिक्षित क्रॅक लोकांनो युद्ध सुरु आहे पुन्हा आणायला मोदींना कशाला त्रास नका जाऊ.
Hope so no cheating...
असं केलं तर बरं होईल मुंबईतले भैय्या दर कमी होतील
मोदी हटाव देश बचावो...😢😢
Due to shortage of Palestine worker Israel import labour
hi bharti tar maharashtra sathich hoti na
Up wale sapecial train ने गावाकडे लावा...
बघा सरव बिहारी आहे.आणी आपन.काम नाही काम नाही..
बायका भेटतील का तिकडे भेटत असेल तर आम्ही पन येतो 🤣🤣🤣
Tyachi hi add yeil wat paha 🙏
सर्व फसवणूक आता आहे कृपा करो महितघ्या
Chalo Israil
ह्या गर्दीत एकही गुजराती नाही. का बरं? ह्याचा विचार करा. नाहीतर जिथे तिथे गुजराती लोक दिसतात.
Up me rojgar hota to ye log Maharastra kyo jate sir.
BJP sarkar aale ki berojgari jast hote ??
U.P AUR BIHAR MEIN LADLE MODI JI KE BJP KI SARKAR HE
He sale bhaiye sarvikada pasarle
मराठी पोर लोड नाही घेत
वावर आहे तो पावर आहे😂
बायको गावाला तरी पोर होतात यांना
Bhihari
वाहापे paithani ka kaam chalta hai kya
Maharastra waLo ko jada Paisa nahe chahiye Sirf Biwe Kay passs Rahanar hay😅
सर्व फसवणूक आता आहे कृपा करो महितघ्या
सर्व फसवणूक आता आहे कृपा करो महितघ्या