२ पाव जास्त खाल ह्या अफलातून पद्धतीने १२ लोकांसाठी घरच्या घरी पावभाजी एकदा बनवाल I Pav Bhaji I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025
  • २ पाव जास्त खाल ह्या अफलातून पद्धतीने १२ लोकांसाठी घरच्या घरी पावभाजी एकदा बनवाल I Pav Bhaji I
    #pavbhaji #streetfood #Shandarmarathirecipe #31stpartyrecipes #pavbhajirecipe #hotelstyelbhaji #recipes #streetfoodpavbhaji #pavbhajirecipes
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    अर्धा किलो बटाटे /Half a kilo of potatoes
    २५० ग्राम ढोबळी मिरची /250 gms of capsicum
    २५० ग्राम गाजर /250 grams of carrot
    २५० ग्राम फ्लॉवर /250 gm flower
    २५० ग्राम टमाटर /250 gm tomato
    २५० ग्राम बीन्स /250 grams of beans
    ३०० ग्राम कांदे /300 grams onions
    २०० ग्राम टमाटर /200 gm tomato
    २ कच्चे बिट /2 raw bits
    सर्व भाज्यांचे प्रमाण अडीच किलो झाले आहे /The quantity of all vegetables has increased to 2.5 kg
    टमाटर व बिट सोडून सर्व भाजी कुकर मध्ये शिजवून घ्या /Cook all the vegetables except tomatoes and beets in a cooker
    टमाटर व बिट ला मिक्सर मध्ये बारीक करून घ्या /Grind tomatoes and beets in a mixer
    २ मोठे चमचे तेल व ५० ग्राम बटर /2 tablespoons of oil and 50 grams of butter
    १ चमचा जिरे /1 tsp cumin
    १५ लसूण व १ इंच आल्याचा ठेचा बनवून घ्या /Make paste of 15 cloves of garlic and 1 inch of ginger
    ६ हिरव्या मिरचीचा ठेचा /6 green chillies
    १ चमचा धने पावडर /1 tsp coriander powder
    अर्धा चमचा लाल तिखट /Half teaspoon red chilli
    २ चमचे पाव भाजी मसाला /2 teaspoons pav bhaji masala
    चवीनुसार मीठ /Salt to taste
    बारीक कापलेली कोथिंबीर /Finely chopped coriander
    २ लहान तुकडे बटर /2 small pieces of butter

Комментарии • 4