नवीन किंवा रिन्यूअल ड्रायव्हिंग लायसन्स अपडेट - 2023 | New or Renewal of driving licence update |
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- नवीन किंवा रिन्यूअल ड्रायव्हिंग लायसन्स अपडेट - 2023 | New or Renewal of driving licence update - 2023 |
#aksharmarathi
#drivinglicence
#howtoapplydrivinglicence
#howtoapplydrivinglicenceonline
#onlinedrivinglicence
#twowheelerlicence
#fourwheelerlicence
#applyforlicence
#applyfordrivinglicence
#drivinglicenceupdate
तुमचे खूप विडिओ पाहिले. सगळे माहितीपूर्ण होते. मी दुचाकी शिकले आणि आता रोज पुण्यात चालवते.
माझी licence TR आहे ती 19/12/2024 मुदत संपली जर मी renewal केले तर हा नीयम मला लागु आहे का ?
पुर्वी 4 वर्षां नी परत renewal करा लागत होता
खर्च कीती येणार नागपूर विभागात
पुन्हा तुम्हाला रिन्युअल करावा लागेल
डायरेक्ट जिथून परवाना बनवता आहेत तिथून ते शेवटचा टप्पा परवाना देता आहेत तिथपर्यंत परवाना द्यायला पाहिजे, मधले जे 3 - 5 वर्षांचे टप्पे आहेत ते कशासाठी, त्याला लागणारा प्रत्येकवेळचा चार्जेस कोण देणार ?
Sir, please make video on renewal process of vehicle permission from RTO for the vehicles aged more than 15 years. Thanks.
माझे वर ७८ वर्षे आहे . मी शारीरिक दृष्ट्या ठणठणीत आहे . माझे ड्रायव्हिंग लायसेन्स १९ जानेवारी २०२४ ल संपत आहे. तर मला ड्रायव्हिंग लायसेन्स रेन्यू करून मिळेल का ? आणि मिळाल्यास किती वर्षा साठी मिळेल ?
नवीन माहिती मिळाली
धन्यवाद
ड्रायव्हिंग लायसनवरील 'पत्ता दुरुस्त' ऑनलाईनवरून होते की rto ऑफिसला जावेच लागते.?
नेहमी प्रमाणे अप्रतिम माहिती दिली ❤
Very good Information sir. 👍🙏👌🙏
Very informative..
Thanks
Licence renew kartana driving test परत द्यावी लागते का?
Nahi
No
Sir मला driving licence बनवायचं आहे. पोलिस चालक या पदासाठी. तर कोणत्या प्रकारचे बनवायचे.LMVNTR का LMVTR
Plz reply sir
Ntr pn chalel
Renew Kase Karayche Te Pan sanga kiti kharch Aahe 😮
Online learning license sathi apply hot nahi ka...website satat hang hote...
pc Varun bhara
@@akshaypawar8518 pc Varun try kele ... further processing is not being done..
गव्हर्नमेंट fees... 4 व्हिलर साठी किती आहॆ... Please सांगा.
Learning v permanant milun 1400 te 1500 rs paryant ahe ..
Electric vehicle साठी ड्रायव्हिंग लायसन लागती का ?
Hoy car madhe laagate..
Kahi kami speed chya two wheeler sathi laagat nahi ..
Hoy car sathi lagate..
Kahi kami speed chya two wheeler sathi nahi laagat ..
दिनांक 12/11/2024 ला मुदत संपत आहे माझे जन्म 1/7/1974 आहे तर मला किती वर्ष ड्रायव्हिंग लायसन्स मिळते सर
Ya varshich renew kara mhanaje test dyayala lagnar nahi.. 5 varsh vadhaun bhetatil ..